Submitted by sonalisl on 27 January, 2020 - 10:24
ही गोष्ट आहे अरुंधती देशमुखची. गेली 25 वर्षे संसाराचा गाडा ती अगदी मनापासून हाकतेय. मुलांचं संगोपन, सासु-सासऱ्यांची सेवा आणि नवऱ्याच्या कामाच्या वेळा सांभळताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे हरवून बसलीय. इतकं सगळं करुनही आई कुठे काय करते? हा प्रश्न मात्र तिला अनेकदा विचारला जातो. तमाम गृहिणींचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अरुंधतीच्या त्यागाचं मोल ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणार आहे. यासोबतच मिलिंद गवळी, अर्चना पाटेकर, दीपाली पानसरे, किशोर महाबोले अशी दमदार स्टारकास्ट या मालिकेत आहे.......
ही माहिती एका संकेत स्थळावर वाचली आणि मालिका पाहायला सुरूवात केली. चांगली वाटली.
स्टार प्रवाह वाहिनी वर वेळ संध्या. 7:30 ते 8:00
त्यावर चर्चा करायला हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आई नंतर टाहो फोडल्यासारखा
आई नंतर टाहो फोडल्यासारखा ईकार लांबवायचा. मग म्हणता येतं गाण्यासारखं >> हो ते टाहो फोडल्यावर मग पुढे आई काय काय करते ते रडक्या आवाजात पब्लिकला सांगायचे. जसे की जी फोन वरुन पिझा मागवते, जी इन्कम टॅक्क्ष भरते ती आई. जी पहाटॅ कचरा बाहेर ठेवते जी घडी घडी भांडी घासते अन पाच मिनिटात तयार होउन हपिसात पळते ती आई. काही हे जोडता येते. पण ते हळवे रड के हवे मात्र. सोबत बासरी मॅन किवा खंग्री मॅन असतोच.
हेलिकॉप्टर मधून निवेदिता जोशी
की फा ला सुबोध भावे म्हणायचेय...त्या स sss र वाल्या सिरीज मधला? गायत्री दातार फेम!
खर तर अरुंधती चा अर्थ
खर तर अरुंधती चा अर्थ कुठल्याही अडथळ्यांवर मात करून पुढे जाणारी. जी रोधता येत नाही ती अरूंधती . ईथे ही बावळट बाई स्वतः च अडकून बसायच्या मागे आहे त्या नावाचा अगदीच कचरा केला
भाग ५८४: अवी अन्या मेजर
भाग ५८४: अवी अन्या मेजर कन्फरं टेशन. अन्या अवी इथे नाही राहू शकत म्हणतो अवी फक्त अरू बद्दल तिच्या चारित्र्याबद्दल वाइट साई ट बोलू नकोस म्हणतो. पण अन्या ऐकत नाही. अवी त्याला म्हणतो तू जॉब शोध. व माझ्याशी पंगे घेउ नकोस म्हनूण निघून जातो. अवि इथे नको
म्ह णून अन्या कोकलतो व निघून जातो अप्पा निशब्द आहे.
अन्या कॅफे मध्ये मित्राला भेटतो. मित्राची पण घर्गुती अन्न सप्लायची म्हणजे डबे पोचवायची सर्विस चालू केली आहे पक्षी क्लाउड किचन. तो मित्र पण तो ही तू पण चालू कर. तुझी बायको तर सुगरण आहे. मी तुझाडबा खाल्ला आहे बृयाचदा म्हणतो.
आता अन्या कॉफी घेताना म्हणतो. बघू. मित्र आशू व अरू ला बघतो. जे कॅफे मध्ये येत आहेत. त्याच्या बिझनेस ला पण आशूने भांडवल पुरवले आहे. मित्र समीर गायकवाड अरूव आशू सोबत सेल्फी घेतो. विनं ती करून व्गैरे. तो अन्या बरोबर मीटिन्ग होती वगैरे म्हणतो. आज खंग्री मॅन एकदम फॉर्मात आहे. सर्व मशीने वापरून मूझिक मारले आहे.
मित्र अन्याला पण समजावतो की तू आशू कडून मदत माग तो खूप मदत करतो. अन्या परत आय हेट आशू मोड मध्ये जातो. मित्र अन्याला स्नॉबिश म्हणतो व चा गल्याला चांगले म्हणतो म्हणून अन्या भडकलेला आहे असे सां गतो. तुझ्या अॅटिटु ड मुळेच तुला कोणी मदत करत नाही.
असे म्हणून मित्र निघून जातो. अन्या त्याला हाकलतोच अण्णा नाइक स्टाइल.
अन्याचा सं ताप क्षणो क्षणी वाढत आहे. डोक्यात सं तापाचे लाल धुके फिरत असताना च तो एका वे टरला धड कतो व परत भांडण मारामारी परेन्त वेळ येते. मॅनेजर पण येतो. मग आशू उठून येतो ( मध्येच एक शेजा री बसलेले कपल पण वि नं ती करून सेल्फी काढून घेते त्याने अन्या अजूनच उचकलेला आहे) व बाबापुता करून त्यांना दूर करून अन्याला तिथून निघून जायची समज देतो. इथली लोक्स पन त्याच्या ओळखीची आहेत. अनवधा नान ने अरूने प्याट्रार्कीची लुंगीच खे चलेली आहे. कारण एका बाप्या ने तिला टाकून दिल्यावर आपसूक तिला जास्त पावर्बाज श्रीमंत व तरूण बा प् या( तो ही तिच्या बददल मनात एकनिस्ठ क्रश बाळ गून असलेला) अलगद रीत्या मिळालेला आहे त्यामुळे आधीच्या बाप्याचा इगो ठेचला जाउन तड फ ड होत आहे. इट इज स्टिल नॉट अबाउट हर अॅट ऑल बट अबाउट हर ट्रान्सफर बिटवीन वन मॅन टू अनदर सुपीरीअर मॅन. पन आम्ही फुकटात मजाच बघायला बसल्याने चालतंय
डिस्कशन होउन बाहेर द शेल्टर फार्म बोर्ड शेजारी आशू लगेच मी तुला सोडतो म्हणतो पण अरू नाकारते. अरू सॉरी म्हणते. नवर्याच्या वागण्या बद्दल सॉरी सारखे म्हणायची पण तिला लाज वाटत आहे. काळ वेळ न बघता अन्या आशूचा अपमान करत असतो. का ते वर संट्रे सोललेलेच आहे. तर हिला रडु फुटल्यावर आशू तिला कार मध्ये बस पाच मिनिटे म्हणतो. ही गाडी अह्स्या ठि काणी पार्क केली आहे ती पण फार सेक्लुडेड आहे तिथे फक्त याची कार व तिची स्कूटर आहे. हे कसे ?! सस्पिशस.
आशू तुला घरी सोड तो म्हणातो स्कूटर काय यश पण घेउन जाईल. आई अलगत कारेतून जाईल. पण अरू नको म्हनते त्यावरून घरी भां डण होईल.
आता तो रिलेशन शिप मधील महत्वाचा टप्पा क्षण आलेला आहे. कार मधील एकांत. अरू रडत असताना मागे बसली व आशू पन साइडने येउन बसला आहे. आता तोतरे बोलेल बहुतेक नुसता अरु अरूच करतो आहे. आता पाठीवर हात फिरवणार व सहानु भूती मग एक किस व हग. की लफडॅ चालूच. ( घाबरू नका असे काही होत नाही) तो गोड बोलुन तिला हसवतो. इतकेच.
हे कोनत्या टाइम झोन मध्ये जगतात? इतके करून अजून बाहेर उजेडच आहे. उद्यासातला निघायचे आहे. आशू परत मी सोडू का विचा रतो पण ती स्कूटरवरूनच जाईन म्हणते. आशू स्वतंलाच टपली मारतो व कंट्रोल असे म्हणून निघतो.
इथे भाग संपला. आता प्रोमो मध्ये आशू सकाळी घ्यायला आला आहे व घरचे तिला पाठवणी करतात. अरू ची पाठव्णी हा एक वेगळा सेग मेंत असतो. सर्व अपेक्षित प्रतिक्रिया देतात. ती कार मधून जाते बरोब्नर ड्रायवर आहे दाखवायला. अरू मागे बसते. अशू पुढे ड्रायवहर बरोबर.
संज ना वरू न हसून बाय म्हणते व अन्या खडूस पणे बघत आहे. अभी उशीर करू नकोस म्हणतो. बाकी लोक्स फार उत्साही व सपोर्टिव्ह आहेत.
अवि पण आता सस्पिशस वागू लागला आहे.
आत्ता वाचलं, मस्तच.
आत्ता वाचलं, मस्तच.
आम्ही फुकटात मजाच बघायला
आम्ही फुकटात मजाच बघायला बसल्याने चालतंय>>
संगीत दिग्दर्शक आणि गायिका
संगीत दिग्दर्शक आणि गायिका गाण्याच्या रेकॉर्डिंगलाच पहिल्यांदा भेटणार.
- भिंत- डोकं.
गाणं रेकॉर्डिंग करायच्या आधी
गाणं रेकॉर्डिंग करायच्या आधी रिहार्सल वगैरे काही नाही का. कॅफे मध्ये बसून एक दिवस आधी गाण्याचे शब्द ऐकवले. अगदीच हौशी मामला दिसतोय. अरु वन डे पिकनिकला चालली असल्यासारखी सगळे काय येतात निरोप द्यायला. ज्या माणसाला घरगुती खानावळ चालवण्यासाठी पैसे दिले त्याचा उपयोग त्याने कसा केला हे आशुतोषला माहितच नाही. मागे संजनाला तर त्याने फार ऐकवले होते यावरून. अनिरुद्ध कोणालाही भेटतो का काम द्या म्हणून.
संज ना वरू न हसून बाय म्हणते
संज ना वरू न हसून बाय म्हणते व अन्या खडूस पणे बघत आहे. अभी उशीर करू नकोस म्हणतो. बाकी लोक्स फार उत्साही व सपोर्टिव्ह आहेत >>>>>> कान्चन सोडून. ती सोफ्यावर तोण्ड फुगवून बसलेली दाखवली आहे प्रिकॅप मध्ये.
अरुला सगळे सोडायला येतात तो
अरुला सगळे सोडायला येतात तो प्रोमो फार फार भावनिक आहे, इतक इतक भरुन आल ना मला ते बघुन, हमसुन हमसुन रडलेच मी !!!
(कान्चन सोडून. ती सोफ्यावर तोण्ड फुगवून बसलेली दाखवली आहे >>बाथरुममधे कोन्डा तिला)
कालचा रेस्टॉरंटमधला सीन
कालचा रेस्टॉरंटमधला सीन आशुतोष कोणी बिग शॉट आहे हे दाखवायला होता. बहुतेक त्याने रेस्टॉरंटलाही कॅपिटल पुरवलं असेल. स्मॉल बिझिनेसेस साठी व्हेंचर कॅपिटलिस्ट असावा. पण तो हॉटेलमध्ये आला तेव्हा त्याला कोणीही ओळखल्यासारखं दाखवलं नाही.
हे गाणं गाऊन अरुंधती फेमस सिंगर होणार आहे. तसंच ती पहिल्यांदा डोंबिवली आणि आंजर्ले सोडून कुठे तरी जातेय. त्यामुळे सगळे तिला निरोप द्यायला आले हे ठीक. हातावर दही द्यायला हवं ;).
नितीन सुद्धा आला निरोप द्यायला!
संजनाला अनिरुद्धचा कंटाळा कधी येणार? आपल्या अफेअरला व्हॅलिडिटी स्टँप मिळावा एवढ्यासाठी तिने लग्न केलंय. मुलगा तिच्यासोबत नाही. आधीच्या नवर्यासारखाच हाही काही कमवत नाही. डबोलं जमवलेलं आहे म्हणून ठीक. त्याला अपमान करायला आणि दात ओठ खायला अरुंधती, आशुतोष, यश, अविनाश आहेत म्हणून हिच्यावर ओरडत नाही.
अनिरुद्ध आणि अविनाशचं भांडणावरची अप्पांची रिअॅक्शन किशोर महाबोलेंनी चांगली दाखवली.
शुभ प्रभातः भाग ५८५
शुभ प्रभातः भाग ५८५
अप्पा अवि अरू उसासत संभाशण चालू आहे. अरू रड त अन्या आपली शोभा करून घेत आहे. आशूचा उगीच अप्मान होतो आहे भल्या माणसाचा
ती सर्व् सोडून द्यायला बघते. अप्पा तिला धीर देउ बघतात. अवी परत तुझा अल्बम हिट होणार वगिअरे मोटिव्हेशन. मग अरू निघते व व तुम्ही मला धीर दिलात सो नाइस म्हणते गार दूध दे उ का विचारते पण हे तिला पाठव तात
ती गेल्यावर अप्पा रड त अरू वर अन्याय झाला आहे. अन्या अशे का वागतो वगैरे संवाद टाकतो. मुलीला खूप सूख मिळूदे म्हणजे मी सुडोमी. मग अवी त्याला धीर देतो.
इकडे आशू तयार होत आहे आई व नित्या तयार होउन देवाला जाउन प्रसाद घेउन येतात. कारण रे. पहिले. मी भारतात आल्यावर पहिला अल्बम ह तेच परत. परत आशूचे कौतूक नित्याकडून किती तो लोच ट पणा. आई भावना प्रधान होउन वडिल असते तर बरे झाले असते वगैरे चालू आहे.
आता अरू ला आणाय ला आई जाणार आहे. आई नित्या दुसरी गाडी घेउन येत आहोत. मंड ळी निघत आहेत. बाळ परत आईला नमस्कार करते वाकून . आता ह्या दोन सुसंस्कारी पदो पदी गुणवंत लोकांचे पुढे काय होईल. नित्या परत पहिले रेकोर्डिन्ग भारतात........ सारखे तेच तेच संवाद लेखक ला कोव्हिड झाला कि काय तेच रिसायकल करत आहे.त
आता कांचन कौतूक. अरु ला जवळ बसवून ठेवायचे आहे. तब्येत बिघडली. नखरे चालू नवरा भर घालत आहे. अप्पा लगेच आजीला जनावरांची सिरीं मागतो. आजी कृतक कोपाने काय माझे हाल म्हणत. आहे आजीला भास होत आहेत विमल दिसत आहे. ही खरंच आहे.
व रे आहे म्हणून लवकर आली आहे.
आज आईचे रे. आहे का कोरस. सर्व हॉल मध्ये आहेत. अरू हे बघून आनंदित होतो. कंव सपोर्ट कंव सपोर्ट. अभी व अनघा आईची पालखी निघाली की वर जाउन आरामात........ झोपतील.
गौरी काहीतरी गिफ्ट द देउन बेस्ट लक एक दम प्रॉबर
यश मस्त गा अरू
अवी बेस्त्ट ओफा लक वहिनी
अनघा खूप खूप खूप खूप शुभेच्छा.
अभी ऑल द बेस्ट आई लवकर ये उशीर करू नकोस.
विमल फूल देते
डब्यात फळे बिस्किट ठे पले गरम चहा थर्मासात लाडू आहेत.
असे अनघा व विमल सांगतात
हे बघून अरू आनंदाने रडू लागते. केव ढे केलेस माझ्यासाठी तुम्ही
अप्पा देवाला नमस्कार कर
अरू अ आई अंगारा लावताविचारते अप्पा आजीस डोळ्याने सांगतात
आजी रड त काळजी घे स्वतःची म्ह णत अंगारा लावते. मग अरू नमस्कार
अप्पांना नमस्कार.
अभी मी निघतो. सकाळी सातलाच? हाउ अन रोमाम्टिक. ते ही डब्बा न घेता काय हे.
आता हॉर्न वाजतो.
यश व सर्व फॅमिली तिला पाठव्णी मोड मध्ये बाहेर घेउन येतात व
तिथे वेलकम पार्टी आशूची आई नित्या व आशू खुद्द. लगेच हिने आईला नमस्कार
नित्या मोकळे पणे गा एकदम बिनधास्त
आई तुझे मस्त होईल अल्बम मस्त गा टेन्शन न घेता.
परत आईला नमस्कार
नित्या व आई थांबून चहा घेउन व शिरा खाउन अनघाच्या हातचा जाणार आहेत.
संजनाला एके व अरू ला भेटायचे आहे पण अन्या थांबवतो.
अरू थांबते कारण आई आतच आहे.
इथे भाग संपला
प्रोमो मध्ये व्हिडीओ कॉल रेकॉर्डिन्ग च्या आधी परत सर्वाची उज ळणी तू बेस्ट आशू बेस्ट पहिले रेकॉर्डिन्ग मस्त करा मस्त होईल मस्त गा.
मग गाण्याची पहिली ओळ सुरू. ते आपण उद्या ऐकू. बहुतेक.
गाण्याचं रेकॉर्डिंग होताना
गाण्याचं रेकॉर्डिंग होताना दहा तारखेला दाखवणारेत. म्हणजे आणखी दोन दिवस प्रवासात आणि आरती ओवाळण्यात जाणार. अरुंधती स्टुडियोत जाऊन केरवारे करू शकेल.
मोरपंखी चाहूल असे काहीतरी शब्द आहेत गाण्याचे.
खरं तर वयाच्या तेराव्या
खरं तर वयाच्या तेराव्या वर्शा पासून रेकॉर्डी ग व गाणे करून कुटुंबाला सावर णार्या महान व्यक्तिमत्वा समोर हे जास्त कौतूक व सपोर्ट अधोरेखित होते. त्यांना रेकॉर्डिन्ग च्या आधी आदरांजली वाहतील का हे कर्मदरिद्द्री पब्लिक.
अमा सुचलं पाहिजे त्यांना!
अमा
सुचलं पाहिजे त्यांना!
वरची पोस्ट धमाल नेहमीप्रमाणेच.
अमा.. मस्त
अमा..
मस्त
अरुंधती स्टुडियोत जाऊन केरवारे करू शकेल... हे वाचून खूपच हसू आले. अगदी डोळ्या समोर आले दृष्य. करेल ही ती!
अरू..केरवारे..
अरू..केरवारे..
त्या हिंदीचा शॉट बघितला, दोन
त्या हिंदीचा शॉट बघितला, दोन दिवसांपुर्वी. तिथली संजना म्हणजे काव्या, तिथल्या अरुला म्हणजे अनुपमाला म्हणते, मला तुझ्यासारखं व्हायचंय, मदत कर, ज्जे बात, हेच बाकी होतं, कंटाळली बहुतेक वनराजला. तिथली अरु द ग्रेट सुपरवुमन करणार असेल मदत. इथेही असंच दाखवतील.
पुर्वी दुरदर्शनवर एक हिन्दी सिरियल असायची दुपारी, हर्ष छाया आणि निकी अनेजा होते. दोघेही वकील असतात, हीरो आणि हिरॉईनची मैत्रीण यांचं अफेअर सुरु होतं. ते तिला कळल्यावर, ती सोडते हिरोला आणि मैत्रीणीला सांगते, जो मला तुझ्यासाठी सोडू शकतो तो तुलाही तिसरीसाठी सोडू शकेल आणि पुढे तसंच होतं. असंच काहीतरी असेल इथेही. अर्थात तिथे थोडं वेगळं म्हणजे मैत्रीण अनमॅरीड होती.
बाय द वे आशुतोषपेक्षा शंतनु मोघे चालला असता अरुसाठी.
मला तुझ्यासाठी सोडू शकतो तो
मला तुझ्यासाठी सोडू शकतो तो तुलाही तिसरीसाठी सोडू शकेल आणि पुढे तसंच होतं. असंच काहीतरी असेल इथेही>>> ही तर मानबा चीच स्टोरी,, तेच होणार इथे पण. AK ची बहिण उगवेल आता.
थर्मासात लाडू आहेत.
असे अनघा व विमल सांगतात >>> व्वा, मला पायजे गरम गरम लाडू
खरं तर वयाच्या तेराव्या वर्शा पासून रेकॉर्डी ग व गाणे करून कुटुंबाला सावर णार्या महान व्यक्तिमत्वा समोर हे जास्त कौतूक व सपोर्ट अधोरेखित होते. त्यांना रेकॉर्डिन्ग च्या आधी आदरांजली वाहतील का हे कर्मदरिद्द्री पब्लिक.>>> होना हेच आलेलं मनात, करतील कदाचित, करायला तर पाहिजे.
अरुंधती शेजारी गौरीकडेच राहते
अरुंधती शेजारी गौरीकडेच राहते ना? मग तिला बघून, अग्गंबाई , तूसुद्धा कशाला?
भारतातला पहिला अल्बमचा ओव्हर डोस झाला.
नितीन बाहेरचे शूज घालूनच आशुतोषच्या घरात वावरत होता.
त्यांचं ओपन किचन लिव्हिंग रूममध्येच आहे.
( मालिकेचं बजेट खूपच कमी आहे)
अनिरुद्ध आणि अविनाशचं
अनिरुद्ध आणि अविनाशचं भांडणावरची अप्पांची रिअॅक्शन किशोर महाबोलेंनी चांगली दाखवली. >>>>>>>>>> अगदी अगदी
अरुला सगळे सोडायला येतात तो प्रोमो फार फार भावनिक आहे >>>>>>>>> सहमत
बाथरुममधे कोन्डा तिला >>>>>>> हा हा मस्त!
सगळे तिला निरोप द्यायला आले हे ठीक. हातावर दही द्यायला हवं ; >>>>>>> दही देणारी बसलीये फुरगटून सोफ्यावर
आता कांचन कौतूक. अरु ला जवळ बसवून ठेवायचे आहे. तब्येत बिघडली. नखरे चालू >>>>>>> नैतर काय. अस्सा राग आला होता तिचा
मग गाण्याची पहिली ओळ सुरू. ते आपण उद्या ऐकू. बहुतेक. >>>>>>> आवाज मधुराणीचा नाहीये बहुतेक.
त्या हिंदीचा शॉट बघितला, दोन दिवसांपुर्वी. तिथली संजना म्हणजे काव्या, तिथल्या अरुला म्हणजे अनुपमाला म्हणते, मला तुझ्यासारखं व्हायचंय, मदत कर, ज्जे बात, हेच बाकी होतं, कंटाळली बहुतेक वनराजला. तिथली अरु द ग्रेट सुपरवुमन करणार असेल मदत. इथेही असंच दाखवतील. >>>>>>>> वनराज गेला तिसरीकडे. अनुजच्या बहिणीवर लाईन मारतोय. त्याच्याच मुलीच्या वयाची असते ती. म्हणून काव्या मस्का मारतेय अनुपमाला. म्हणजे काव्या आता किचनमध्ये राबताना दिसणार तर.
बाय द वे आशुतोषपेक्षा शंतनु मोघे चालला असता अरुसाठी. >>>>>>> अगदी अगदी. पण हिने त्याला राखी बान्धली ना.
खरं तर वयाच्या तेराव्या वर्शा पासून रेकॉर्डी ग व गाणे करून कुटुंबाला सावर णार्या महान व्यक्तिमत्वा समोर हे जास्त कौतूक व सपोर्ट अधोरेखित होते. त्यांना रेकॉर्डिन्ग च्या आधी आदरांजली वाहतील का हे कर्मदरिद्द्री पब्लिक. >>>>>>> ह्या रेकॉर्डिन्गच शुटिन्ग मागच्या महिन्यात झाल होत. मी बघितले ह्याचे सीन्स युटयुबवर. त्यामुळे रेकॉर्डिन्ग च्या आधी आदरांजली शक्यच नाही. हा, पण त्यान्नी आदरांजली खाली पट्टी दाखवून किव्वा फोटो दाखवून दयायला हवी होती. तसच करतील कदाचित. होप सो!
त्याच्याच मुलीच्या वयाची असते
त्याच्याच मुलीच्या वयाची असते ती. >>> अरेरे.
हर्ष छाया आणि निकी अनेजा होते >>> निकी अनेजा नाही, कोणीतरी मराठीच होती पण तिने मराठीत फार काम नव्हतं केलं किंवा अजिबात केलं नव्हतं, नंतर तिने रोल सोडल्यावर आली दुसरी, तीही मराठीच पण एम पी मधे वाढलेली. दोघींची नावं तोंडावर आहेत पण काही केल्या आठवत नाहीयेत, हाहाहा.
भाग ५८६: आई काही आतून येत
भाग ५८६: आई काही आतून येत नाही मग अप्पा जायची खूण करतात. निघतात. संजना वरून बाय करते व हिची पाठवणीच चालू आहे असा ड्वायलाक टाकतो.
ड्रायव्हर एकदम भावनाहीन चेहर्याचा घेतला आहे. हे दोघे आता एका मंदिरात आले आहेत कारण आईने सांगितले आहे. तिथे बसले असताना दोन तीन मुली तो बघ एके मोस्ट एलिजिबल बॅचलर मी तर आत्ताच इथेच लग्न करायला तयार आहे म्हणतात. मग लगेच अरू आशू ह्यांचे डीप संवाद आशू डिरेक्ट विचारतो तुला पण गरज नाही का जोडिदाराची. पण अरू ला मोठा घाव बसलेला आहे. परत दु:ख विश्वास घात नको आहे. तिला स्वतःचा शोध घ्यायचा आहे कारन आशूला खोकला आला आहे. अरू होमेपदीची गोळी काढून देते ब्यागे तून व पाणी . आता निघतात कारण निलेश वाट बघत असेल.
आशू बूट घालत असता ना अरू एक शाळेची ट्रीप येते त्यातल्या मुलांना गोंजारत असते. व एक गाणे सुरू होते. एकतर्फी प्रेमाचे
कट टू होम आजी विशाखाच्या घरी तिच्या सासूकडे लक्ष ठेवायला गेली आहे. अप्पा बँकेत जाणार आहेत. अवि त्यांना सोडून पुढे निलीमाला भेटायला जा णार आहे. आज काय तो सोक्ष मोक्ष टाइप बोलणे करायला. त्याने छान झटाक शरट घातला आहे.
इथे आशूला कार मध्ये भूक लागली आहे. अरू डबा काढते व तो आशूला खूप आव्डतो. ठेपले खाता खाता खाता अरू आशूच्या फोन वरून गाण्याचे रफ ऐकते आहे. कार मध्ये इनोसंट मजा चालू आहे. अरू क्डे स्मार्ट फोन नाही. ती गाणी ऐकते इथेच भाग संपतो. ती काच खाली करून कार मध्ये गाणे ऐकणे भरारता वारा हे सूख पहिल्यांदाच अनुभवत आहे.
प्रोमो तेचः पोरपंखी बाहुले. लागले चालायला
आम्ही एकदा हपीस कलीग कारने
आम्ही एकदा हपीस कलीग कारने फॅक्ट्रीत गेलो होतो. तेव्हा मी त्यांच्या सा ठी इड ली चटणी, प्लेट्स ताकाचे टेट्रापॅक अजून एक स्नॅक पाकीट असे नेले होते त्याची आठवण झाली . एकजण फिरंग होता त्यामुळे आठव्णीने टिशूज पण घेतले होते. त्यांनी आव्डीने खाल्ले होते. पूर्वी आम्ही रोड ट्रिप करायचो तर लिटरली मजबूत खाणे न्यायचो. सँडविच चे सामान हॉट चिप्स च्या तिखट व साध्या चिप्स फळे पाणी. पुर्या दही भात अन काय काय.
शिवाय सोलापूरला भाकरी चटणी आहेच. त्याची आठवण झाली. कार मधू न गाणे ऐक त फिरणे मलाही फार आव्डते. अरू ते अनुभवत आहे म्हणून मला फार आनंद झाला. अगदी छोटी सुखे असतात ती ही काहींना उशीराने मिळतात.
खरंतर ड्रायव र ला नाक्यावर उतरवून टाकणे सहज शक्य होते. असे अन्याच्या डोक्यात नक्की आले असणार. इविल प्लान्स .
अंजू- ही मालिका का?
अंजू- ही मालिका का?
आशुतोष आणि अरुंधती दोघांना
आशुतोष आणि अरुंधती दोघांना एकमेकांबद्दल प्रेमापेक्षा वात्सल्य आहे. तशीही अरुंधती जगन्माता आहेच.
आशुतोष आणि अरुंधती दोघांना
आशुतोष आणि अरुंधती दोघांना एकमेकांबद्दल प्रेमापेक्षा वात्सल्य आहे. तशीही अरुंधती जगन्माता आहेच./>> खरं आहे. त्यांच्यत केमिस्ट्री अशी काहीच नाही. ही एका पाथ वर आहे तो दुसर्या. त्याचे तिच्या बद्दलचे प्रेम किंवा तिला आपलीशी करण्याचा भाव काही जुनून लेव्हल ला नाही. दे आर रीअली नॉट दॅट इन टू इ च अदर. असल्या पारोश्या कल्लेवाल्या माणसाला मी तर ड्रायव्र म्हणून पण ठेवणार नाही. तुलने साठी मोजो चानेल वर
प्रशांत किशोर ला बघा मुलींनो मुलांनो. काळ्या शर्टत एकदम हॉट दिसतो. व बोलतो पण किती मस्त. ती एक फंग्स दाढी नीट शेव्ह केली तर बरे पडेल. बरखा चिचुंद्री दिसते त्याच्या समोर. वय झाले आहे व ते लपवायचा प्रयत्न फेल होतो आहे. इफ ओन्ली मेन कुड शेव्ह प्रोपरली?! नित्या बघा पण तो पडला खादाड. प्रेम निर्मिती ऐवजी पाद निर्मितीच व्हायचा चानस आहे.
मला आवडला एपिसोड. छान होता.
मला आवडला एपिसोड. छान होता.
पण अरू ला मोठा घाव बसलेला आहे. परत दु:ख विश्वास घात नको आहे. >>>>>>>> तिच म्हणण पटल.
अरू होमेपदीची गोळी काढून देते ब्यागे तून >>>>>>>>> मला वाटल आता ही खो-गो गोळयान्ची ऑन द स्पॉट एड करणारे की काय.
ते देऊळ सुन्दर होत.
एक गाणे सुरू होते. एकतर्फी प्रेमाचे >>>>>>>>> सर सुखाची श्रावणी. हे ते गाण
अगदी छोटी सुखे असतात ती ही काहींना उशीराने मिळतात. >>>>>> +++++++++ १११११११११
आशुतोष आणि अरुंधती दोघांना एकमेकांबद्दल प्रेमापेक्षा वात्सल्य आहे. तशीही अरुंधती जगन्माता आहेच. >>>>>>>>> अरुन्धतीची आता कुठे मैत्रीपासून सुरुवात झालीये. हो पण ती प्रेमापेक्षा वात्सलयच करेल आशुतोषवर. मला तरी आशुतोषच निखळ प्रेम वाटतय अरुवर.
त्याचे तिच्या बद्दलचे प्रेम किंवा तिला आपलीशी करण्याचा भाव काही जुनून लेव्हल ला नाही. >>>>>>> त्या लेव्हल ला प्रेम नाही तेच बरे आहे. उगाच अतिघाई. डेस्परेशन कशाला?
सही भरत, thank u, हीच. मोना
सही भरत, thank u, हीच. मोना आंबेगावकर आणि जगदाळे नावं आठवेनात, तोंडावर होती अगदी. चेहेरे समोर दिसले होते.
मला गुगलून बघायचा जाम कंटाळा आहे.
भाग ५८७: स्टार्ट्स विथ बिट ऑफ
भाग ५८७: स्टार्ट्स विथ बिट ऑफ प्यार वात्सल्य कम रोमान्स. अरू ला झोप लागली आहे तर आशू कार थांबवून तिला शाल पांघरतो. सो स्वीट.
आण्णा ब्यांकेतून आले पेन्शन वाढले आहे त्यात पाणी पुरीची पार्टी होईल.
अन्या संजना ला तू जायचेस की म्हणून फोर्स करत आहे. संजना मलाच बघावे लागेल सगळे मी निघते. नित्या बरोबर सर्व को ऑर्डिनेट करायचे आहे. अन्याला ब भूक लागली. आहे कोणतीच बाई घरात नाही. पोहे आहेत यश म्हणतो मी देतो चालेल का तर कोणी नाहीच आहे तर स्वतः पण घेता येइल की असे आन्णा म्हणतो ते छुपे हसत आहेत आता यश गौरी कडे गेला आहे. सेन्सिबल प्राणी.
आजोबा कान उघा डणी करून वर जातात. अन्या कपाळाला हात लावुन ब्सला आहे एकटाच रागवत.
अलिबाग आले चार दिवसांनी. अरूला झोप लागली आहे म्हणून आशू इअर फोन ला हात लावून उठवतो. व तिला खूप घोरतेस तू म्हणून हसतो.
अरू सॉरु म्हण ते. व कपडे केस सारखे करून उठते.
स्टुडिओतल्या तु ळशीला नमस्कार केलाच अरू ने.
अनघा अन्न्या अप्पाला जेवायला वाढायचे आहे. अप्पा म्ह णतात अरू चा फो न येउन जाउदे मग निवांत बसू. ते व ढ्यात यश येउन सांगतो आई पोहोचली अन्या लगेच इतका का उशीर. मग यश समजावून सांगतो एक स्टुडिओ रिहर्सल असेल. तसेच होते. मग अनघा गर्मा गरम पोळ्या बनवायला घेते मग पाने घेते जेवायला वाढ् ते.
इकडे नव्या संगीत दि ग्दर्शकाची आपली ओळख होते. हा खंग्री मॅन सारखा दिसतो अलीबागेत एसी स्टुडीओत लेदर जॅकेट. कुरळे केस चशमा छन क्रिएटिव्ह आहे. व चार अॅवार्ड मागे ठेवले आहेत. निलेश मोहरीर बहुतेक. तो ही तिचे कौतूक करतो व हार्मोनिअम घेउन रिहर्सल. मग रेकोर्डिन्ग च्या आधी अरू आशूच्या फोन वरून व्हिडीओ कॉल करते. अन्या त्यात सहभागी होत नाही. पण आपल्या हाताने बडिशो प घेतो मात्र.
आता रेकॉ र्डिन्गच. माइकला नमस्कार. गाणे सुरेखच आहे. अगदी संग्रही ठेवायला बेस्ट. अरू ला मध्येच अप मानाच्या आठवणी येतात व ती गहिवरते पण नेटाने पूर्ण करते . तो परेन्त आशूचा श्वास अडकलेला आहे. होते छान रेकॉर्डिन्ग. आता इथेच आपण आपले स्वत्व जपू व वाढवू शकतो हे अरू ला समजते बहुतेक. किम्वा आतून उम जते.
तिच्या भावना खरेतर त्या लिरिकस मधून्च व्यक्त होत आहेत. सुखाचे चांदणे. उत्तम र्लिरिकस जरूर ऐका.
इथे भाग संपला
प्रोमो मध्य अन्या वर अनघा काउन्सेलिन्ग चे प्रयोग करत आहे. तो बधत नाही.
व ज्याची आपण खडूस पणे वाट बघत होतो तो परपुरुशा बरोबर एक रात्र बाहेर घालवायला लागण्याचा क्षण. कारण हायवे बंद झाला आहे.
रात्रीची वेळ. हे कुठॅ तरी किहिम हिल्टन मध्ये थांबतील बहुतेक. म्हणजे उद्या आजी अन्या भरपूर गोंधळ घालू अरू ची सत्व परीक्षा घेतील
सुखाचे चांदणे क्षण.
Pages