Submitted by sonalisl on 27 January, 2020 - 10:24
ही गोष्ट आहे अरुंधती देशमुखची. गेली 25 वर्षे संसाराचा गाडा ती अगदी मनापासून हाकतेय. मुलांचं संगोपन, सासु-सासऱ्यांची सेवा आणि नवऱ्याच्या कामाच्या वेळा सांभळताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे हरवून बसलीय. इतकं सगळं करुनही आई कुठे काय करते? हा प्रश्न मात्र तिला अनेकदा विचारला जातो. तमाम गृहिणींचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अरुंधतीच्या त्यागाचं मोल ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणार आहे. यासोबतच मिलिंद गवळी, अर्चना पाटेकर, दीपाली पानसरे, किशोर महाबोले अशी दमदार स्टारकास्ट या मालिकेत आहे.......
ही माहिती एका संकेत स्थळावर वाचली आणि मालिका पाहायला सुरूवात केली. चांगली वाटली.
स्टार प्रवाह वाहिनी वर वेळ संध्या. 7:30 ते 8:00
त्यावर चर्चा करायला हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझा परवाचा भाग हुकला. यश
माझा परवाचा भाग हुकला. यश साहिलच्या घरी कसा काय पोचला?>>> अनिरूद्धने त्याला भरपूर झापले वर आप्पांनी उलट उत्तरे द्यायची नाहीत म्हणून त्याला गप्प बसायला सांगितले म्हणून तो रात्री रस्त्यावर फिरत असताना साहिल त्याला बघतो व घरी घेऊन जातो.
बिचारा!
बिचारा!
दुसर्या दिवशी सकाळचे संवाद ऐकून दोघांमध्ये रात्री हिरो हिरोइनमध्ये चुकून होतं तसं काही झालंय असं वाटत होतं
बापाला उलट बोलू नये हा नियम अनिरुद्धला लागू नाही वाटतं!
साहिलने यशला प्रपोज केले
साहिलने यशला प्रपोज केले
अनिरुद्धकडे बघून कळते यश असा गुंडासारखा का वागतो ते.
ह. तो प्रपोअझचा सीन विसरलो.
ह. तो प्रपोअझचा सीन विसरलो. काय आचरटपणा चाललाय. मधुराणी आजारी असल्याने गाडं अडलंय. लग्न लागल्यापासू़न टीआरपीपण घसरला. साहजिक आहे. आठवडाभर लग्न कोण बघत बसणार? आणि यात हम आप के है कौन सारखं प्रेक्षणीयही कोणी नाही.
बर्या आहात ना अमा?
बर्या आहात ना अमा?
आली परत आली अरुंधती. पुढचे
आली परत आली अरुंधती. पुढचे काही भाग पुन्हा रडारडीत जाणार कारण अरुंधती परत निघायचा प्रयत्न करणार आहे.
आशुतोष मालक असल्यासारखा नितीनला orders देत असतो
इथे कुणी अमांच्या कॉन्टॅक्ट
इथे कुणी अमांच्या कॉन्टॅक्ट मधे असाल तर अमांची खुशाली कळवा.
प्लिज कुणी तरी आमांशी बोलून
प्लिज कुणी तरी आमांशी बोलून खुशाली कळवा. त्याना 5 6 दिवसांपूर्वी मेसेज केलाय, पण उत्तर नाही आले.
अमा, खुशाली कळवा
अमा, खुशाली कळवा
आज पाहिला कालचा भाग. अपघात
आज पाहिला कालचा भाग. अपघात नव्हताच. उगाच टीपी.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/80637
वेमा किंवा अन्य कोण जर अमा
वेमा किंवा अन्य कोण जर अमा याना वैयक्तिक ओळखत असेल तर कृपया त्यांच्याशी संपर्क साधा आणि अमा अगदी व्यवस्थित आहेत हे कळवा.
प्लिज एवढे कुणी तरी करा. शरद
अमांचा सलग खूप दिवस काहीही
अमांचा सलग खूप दिवस काहीही प्रतिसाद नाही
हो ना.
हो ना.
दुसर्या कुठल्यातरी बाफवर विचारायला हवं.
दुसऱ्या एका संस्थळावर वाचले
दुसऱ्या एका संस्थळावर वाचले की त्या बऱ्या आहेत, मी त्यांना कॉन्टॅक्ट केला नाही पण इकडे इतके जण त्यांची काळजी करत आहेत हे बघून लिहितीये
ओके. धन्यवाद.
ओके. धन्यवाद.
तिथेच गोल गोल फिरताहेत.
तिथेच गोल गोल फिरताहेत.
अनघाची दुसरी अरुंधती करणे.
अनिरुद्धला येताजाता अपमान करायला अरुंधतीच्या जोडीला आशुतोष मिळाला. त्याला पण तिच्यासारखंच अपमान करून घ्यायला आवडतं.
अनिरुद्धला अजूनपण नोकरीधंदा मिळाला नाही?
अरुंधतीचं मी जाते जाते म्हणत न जाणं .
आजीचे फालतू विनोद.
नाहीतर काय!!
नाहीतर काय!!
आजीचं "गप्प बसा हो तुम्ही जरा..." अती होतंय!
आणि अनघा ला काय सगळा स्वयंपाक, घरकाम सांगताहेत! तीही अगदी आवडीने ऐकतेय!
अभि तर अगदीच बुळ्या दिसतो...अॅक्टर बदला बुआ तो! काय ती दाढी, बसकं नाक, पसरट चेहेरा.... डॉक्टर जरा तरी वाटतो का?
सगळेच सो सो आहेत म्हणा दिसण्यात. अनघा बरी दिसते, अरु आणि संजना पण!
बाकी सगळा आनंदी आनंद च आहे.
सकाळी फुलके की पोळ्या, संध्याकाळी भाकर्या....... इतक्यांचा स्वयंपाक तिने एकटीने करायचा?
पुढे काय? अरुंधती जाणार म्हणताना इतकं रडारड करायला काय झालं इशाला? आधीही तर ती गेलेली ना आई कडे?
गरम गरम भाकऱ्या म्हातारीच्या
गरम गरम भाकऱ्या म्हातारीच्या डोक्यावर थापून कराज्ञला हव्यात.
स्वतः: बुड हलवत नाही. सगळी ऊर्जा तोंडाने दवडते
कांचन अतिशय विचित्र बाई आहे.
कांचन अतिशय विचित्र बाई आहे. मॅनरलेस.
देविकाचा आशुतोषचा तोंडावर अपमान करते.
आशुच्या घरी पाहुणचार घेते पण तो आल्यावर नाक मुरडते. कुणीच आलंगेलं खपत नाही. चक्रम बाई. माया प्रेमळपणा समंजसपणा नावाला पण नाही. अरुने डोक्यावर चढवुन ठेवलीये.
कांचन अतिशय विचित्र बाई आहे.
कांचन अतिशय विचित्र बाई आहे. मॅनरलेस.
देविकाचा आशुतोषचा तोंडावर अपमान करते.
आशुच्या घरी पाहुणचार घेते पण तो आल्यावर नाक मुरडते. कुणीच आलंगेलं खपत नाही. चक्रम बाई. माया प्रेमळपणा समंजसपणा नावाला पण नाही. अरुने डोक्यावर चढवुन ठेवलीये.
शुभ प्रभातः शरद जी सर्व प्रथ
शुभ प्रभातः शरद जी सर्व प्रथ म सॉरी पोस्ट करू शकले नाही. घरी व कामाची इमरजन्सी होती. लेक अंधेरीस शिफ्ट झाली( एकदाची) काल व आजपासून मी हजर आहे. आपण सर्वांचा जीव टांगणीस लावल्याबद्दल सॉरी आहे. माफी करा बरं. आता अपडेट टाकत जाईन.
सर्वांच च्या उत्तम आयुरारोग्यासाठी शुबेच्छा. मरे अपने दुश मन.
अमा! तुमची पोस्ट पाहुन आणि
अमा! तुमची पोस्ट पाहुन आणि तुम्ही व्यवस्थित आहात वाचुन बर वाटल.
वेलकम बॅक अमा !
वेलकम बॅक अमा !
अनिरुद्धला वागण्याबोलण्याचं अजिबातच ताळतंत्र नाही. तो आपले डबल स्टँडर्ड्स इतक्या उघड उघड दाखवताना बघून राजकारणी लोक आठवले. संजना त्याला आपण , स्पेसिफिकली तूही हेच करत होतास हे का सुनावत नाही?
अरुंधती अनघाला ट्रेन करता करता स्वतः चा भूतकाळ उगाळत बसेल . पण आपण ज्यातून गेलो तेच आपल्या सुनेलाही करताना पाहून तिला
भयंकर आनंद होतो आहे. आता अनघाने एकदा कोथिंबीर वड्या केल्या की झालं.
अमा miss केलं सगळ्यांनीच
अमा miss केलं सगळ्यांनीच तुम्हाला...
आता अपडेट हवेत ह तुमच्या इस्टाइलने इथे
Welcome back अमा
Welcome back अमा
अनिरुध्दसाठी घरवाली बाहरवाली
अनिरुध्दसाठी घरवाली बाहरवाली सेटपच चांगलं आहे
अमा, खूप छान वाटलं तुम्ही परत
अमा, खूप छान वाटलं तुम्ही परत आल्यावर.
अमा welcome back.
अमा welcome back.
चला दृष्ट काढा बघू एकदा अरूची. स्वतः बाहेर काम करायला लागली तरी सूनेकडून तीच ती स्वयंपाकपाण्याची अपेक्षा. सगळ्यांचं सगळं कर बाई आणि मग समुद्रात नेऊन टाक. ( नेकी कर और दरियामें का काय ते)
मी_चिन्मयी, दरीया म्हणजे
मी_चिन्मयी, दरीया म्हणजे उर्दूत नदी! मला पण आपला मराठीतला दर्या म्हणजे समुद्र म्हणून दरीया म्हणजे पण समुद्र असं वाटायचं आधी
Pages