Submitted by sonalisl on 27 January, 2020 - 10:24
ही गोष्ट आहे अरुंधती देशमुखची. गेली 25 वर्षे संसाराचा गाडा ती अगदी मनापासून हाकतेय. मुलांचं संगोपन, सासु-सासऱ्यांची सेवा आणि नवऱ्याच्या कामाच्या वेळा सांभळताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे हरवून बसलीय. इतकं सगळं करुनही आई कुठे काय करते? हा प्रश्न मात्र तिला अनेकदा विचारला जातो. तमाम गृहिणींचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अरुंधतीच्या त्यागाचं मोल ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणार आहे. यासोबतच मिलिंद गवळी, अर्चना पाटेकर, दीपाली पानसरे, किशोर महाबोले अशी दमदार स्टारकास्ट या मालिकेत आहे.......
ही माहिती एका संकेत स्थळावर वाचली आणि मालिका पाहायला सुरूवात केली. चांगली वाटली.
स्टार प्रवाह वाहिनी वर वेळ संध्या. 7:30 ते 8:00
त्यावर चर्चा करायला हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आजचा भाग बघाच लोकहो. पण मी
आजचा भाग बघाच लोकहो. पण मी अरु सारखी तोंडाची energy घालवण्यापेक्षा सरळ कानफटात ठेवली असती अन्याच्या. तिने तसं केलं असतं तर एपिसोडमध्ये चार चांद लागले असते.
आणि अन्या व कांचन असे react झालेत जणूकाही हीने बिकीनीच घातलीय
कमाल आहे. असो.
अरु आता परत थांबलेली दाखवू
अरु आता परत थांबलेली दाखवू नये पण. खूपच अ ति होईल ते. टोणगी मुले आहेत (बाया माणसेच आहेत), त्यात गुंताय्चे कारण नाही. सासरे समजुत्दार आहेत. सासू काही केल्या सुधारण्यातली नाही . चौकशी माहेरी राहुनही करता येइल. त्यापेक्षा आई, भाऊ , भाचा यांना जास्त गरज आहे माणुसकीच्या द्रुष्टीने.
तीला कधीपासून सांगत होते बये
तीला कधीपासून सांगत होते बये निघ तिथून, निघ तिथून पण बहुतेक तिलाच अपमान करून घेतल्याशिवाय जायचं नव्हतं.
अरु आता परत थांबलेली दाखवू
अरु आता परत थांबलेली दाखवू नये पण.>> स्वा भि मान असेल तर ना. नाहीतर डोअर मॅट घरीच थांबेल आजीला उकड करून द्यायला. अरे खाण्या पिण्या एल्डर केअर पेक्षा काही महत्वाच्या व्हॅलु आहेत कि नाही जगात.
अमा....! किती महत्त्वाचे
अमा....! किती महत्त्वाचे बोललात. !
खूपच रिलेट झालं.....म्हणजे..अरु सारखी नसली..तरी बर्याच जणीं चे हेच विश्व असते..
'हे असले कपडे' हा डायलॉग ऐकून
'हे असले कपडे' हा डायलॉग ऐकून डोकं गरगरलंच. अरे माकडांनो, अनारकली पंजाबी सूट घातलाय तिने. विथ ओढणी. जिन्स घालून गेली असती तर चितेवर जाऊन झोपला असतात का डायरेक्ट? एवढा ड्रामा करायचा तर खरंच जिन्सच घालायला हवी होती. आप्पा फक्त बघ्याची भूमिका घेतायत. नंतर हळहळणार, 'अरूकडे बघून अपराधी वाटतं वगैरे वगैरे'. डंब पिपल.
चंपा प्राजक्ताने ते
चंपा
प्राजक्ताने ते अलिबागहूनच आलेले असतात असे सांगितले म्हणून विनोद वाया गेला म्हंटले 
I got the joke but was
I got the joke but was waiting for other people to respond
चांगला आहे आजचा भाग. अन्याला
चांगला आहे आजचा भाग. अन्याला चार फटके द्यायला पायजेत.
फक्त अरुंधतीने हे लक्षात ठेवले म्हणजे झाल. परत अन्या आणि खासकरुन म्हातारीशी रिकन्साईल करु नये म्हणजे मिळवली.
भाग सुद्धा आणि आमांचे रसग्रहण
भाग सुद्धा आणि आमांचे रसग्रहण सुद्धा मस्त झाले
खरंच अनिरुद्धला कानफटवायला
खरंच अनिरुद्धला कानफटवायला हवं होतं.
उच्छ्वास सोडत संवाद म्हणायची स्टाइल आज इफेक्टिव्ह ठरली.
अन्या आणि खासकरुन म्हातारीशी
अन्या आणि खासकरुन म्हातारीशी रिकन्साईल करु नये म्हणजे मिळवली.>>> ते मालिका अजून किती वर्ष चालू ठेवायची त्यावर ठरेल. वर्षानुवर्षे असेल तर अरू घर सोडून गेल्यावर म्हातारा/म्हातारीला फेफरे येईल मग अरूचे घुमजाव.
अन्या कसा आहे हे अरुला कळल पण
अन्या कसा आहे हे अरुला कळल पण, ही कान्चन नावाची चेटकीण कशि आहे हे अरुला कळत नाहिये की कळुनही वळवुन घ्यायचे नाहिये?
अरुच्या ड्रेसवरुन इतका गहजब का माजवतायत हे मात्र समजण्याच्या पलिकडे आहे, अरु आता परत एकदा घर सोडुन जाइल पण ती आल्याशिवाय तर फायरवर्क होणारच नाही, फिरुनी परत घरात यायच काय कारण लेखकु शोधतो तेच बघायच आता.
पेपरात पेरलेल्या
पेपरात पेरलेल्या बातम्यांनुसार अरुंधतीला या कठीण प्रसंगी आशुतोष आधार देणार आहे.
नितीन बघावं तेव्हा यांच्या घरी कसा असतो?
काल यशला एक खून माफ होता.
अनिरुद्धला पारच रसातळाला पोचवलाय. आईवडील, भाऊ, मुलांसमोर कोणी शिक्षित मनुष्य असं बोलू शकेल याची कल्पना करणं कठीण आहे. या प्रसंगानंतर त्याच्या टीममधले लोक सोडले तर इतरांना त्याच्याशी बोलावंसं वाटायला नको.
भाग ५९३: आरु फुल नाते तोड
भाग ५९३: आरु फुल नाते तोड णे मोड मध्ये आहे. नित्या व खोकत्या अरू बद्दल काळ जी करत आहेत काय होत असे ल तिथे वगैरे.
अरु अन्याला तुम्ही सामान्य आहाfunction at() { [native code] }अ त म्हणते. अन्या विशाखाचे दाखले देते. मुले वर न्यायला बघतात. पण ती थांबून सासू चा क्लास घेते
मग ती निघायचा निर्नय सांगते. अप्पा पण तिला सपोर्ट करतो. मानसिक खच्ची करण होते आहे अरुचे हा आपल्या इथला वाक्प्रचार वापरला आहे लेखिन केने.
अनघा पण ताई तू जा खरंच जा मोड. यश पण सपोर्ट करतो ही लोक तुला सुखाने जगु देणार नाहीत इशा रडकुंडीला आली आहे. पण आईला तू जा म्हणते.
अन्या परत हाकलतो. इथे राहुन तुझी थेंरं बघायची नाहीत . अरु त्याला फोकलते. दुसृयाच्या भल्याचा विचार केला नाहीत तर तुमचे भले होणार नाही. अजी परत म्हण ते. अपमान होण्यासरखे काय झाले आहे. काही प्रश्नच विचारले आहे. तिच्या मानाचा स्वाभिमानाचा पी ओ व्ही सासूला समजत नाही आहे. गुलाम साखळी तोडून जात आहे त्याचा तिला त्रास होतो. लोक तोंडात शेण घालतील हा सासूचा मेन पीव्ह आहे. अन्या परत तिला अपमानास्पद रित्या हाकलतो.
अप्पां ना परत काळ जी घ्या नमस्कार करा रुटीन मध्ये पाच मिनिटे. घालवली आहेत. आपण आहोत म्हणून ही सुरक्षित आहे. बाहेर पडली तरा कनात वारे फिरल्या सारखी वागेल. बाहेर पडली तर आपली बदनामी होईल. आता लोकांसमोर गाणी म्हणायचे काय नडले आहे. अजून काही भयंकर होतो आहे. देशमुखांची सुन भलत्या सलत्यालोकांबरोब्नर दिसेल. अप्पा उखडतो व आजी ला गप्प बस म्हणतो नाही तर तुलाच बाहेर जावे लागा यला. आजी चुकीचे काही बोलत नाही आहे म्हणते जगात .... आजी व तुझा नालायक मुलगा जगा बरोबर वागत नाही आहात.
अप्पाला हार्ट अॅटेक लेव्हल स्ट्रेस आलेला आहे. तो तिला जावे म्हणतो. हा सोन्याचा पिंजरा आहे त्यातून बाहेर पड व परत कधीच अडकू नकोस तुझा हिस्सा शाबूत असेल ह्या घरातला म्हण्तो. बासरी मॅ ड सारखी वाजवली आहे. यश म्हणतो मी येतो पन अरु मना करते आज एक टे राहवे वाटत आहे म्हणते.
संजना स्वयंपाका साठी एक बाई ठेवू व अनघा आहेच म्हण्ते इथे भाग संपतो.
प्रोमोत आशूच्या घराची बेल वाजते. आशू कोण आले आहे विचारतो व अवाक होतो. कोण असेल बरे? डोनाल्ड ट्रंप? जामी न मिळवून आला कि काय. की संजय राउत की किरीत सोमय्या. आता उद्या पत्रकार परीशद घेउन मी भां डा फोड करेन. झुकेंगे नही.
संजय राउत की किरीत सोमय्या.
संजय राउत की किरीत सोमय्या. आता उद्या पत्रकार परीशद घेउन मी भां डा फोड करेन. झुकेंगे नही.>>>
धिस इज व्हाय वि लव्ह युवर प्रिव्ह्यु अमा!
God bless dear.
God bless dear.
डोनाल्ड ट्रंप? जामी न मिळवून
डोनाल्ड ट्रंप? जामी न मिळवून आला कि काय. की संजय राउत की किरीत सोमय्या.

प्राजक्ताशी सहमत. वावेने कोट
प्राजक्ताशी सहमत. वावेने कोट केलेले वाचून फुटलेच.कामातुन एक ब्रेक घेताना आत्ता तुमचा रिव्ह्यू वाचला. गार गार वाटलं. हल्ली मी ही सिरीयल बऱ्यापैकी रेग्युलरली बघते. पुढील आठवड्यात मात्र जमेलच असे नाही तेव्हा तुमचा रिव्ह्यू मात्र नक्की वाचेन.
एपिसोड खरच छान होता. आता ही
एपिसोड खरच छान होता. आता ही खरच निघायला पाहिजे.

कोण असेल बरे? डोनाल्ड ट्रंप? >>
जिन्स घालून गेली असती तर चितेवर जाऊन झोपला असतात का डायरेक्ट >>

भारी वाक्य आहेत.
हाहा अमा, keep it up
हाहा
अमा, keep it up
म्हातारी घरातल्या घरात सोफ्याच्या बाहेरही बुड हलवत नाही आणि जगाच्या गोष्टी करते... हीला जेलमध्येच कोंडा.
डोनाल्ड ट्रंप? जामी न मिळवून
डोनाल्ड ट्रंप? जामी न मिळवून आला कि काय. की संजय राउत की किरीत सोमय्या. आता उद्या पत्रकार परीशद घेउन मी भां डा फोड करेन. झुकेंगे नही. >>> भारीच, हाहाहा.
>>आशू कोण आले आहे विचारतो व
>>आशू कोण आले आहे विचारतो व अवाक होतो. कोण असेल बरे? डोनाल्ड ट्रंप? जामी न मिळवून आला कि काय. की संजय राउत की किरीत सोमय्या.
आता अरू आहे तशी घराबाहेर पडली
आता अरू आहे तशी घराबाहेर पडली आहे तर तिचा कपडेपट बदलला तर बरे होईल.
But does one share internal
But does one share internal relationship status and thought process with strangers? These two characters were put in just to hammer the need for aaru to move on already. Ughda dole bagga neet. Type . >>>>>>>> +++++++२२२२२२२
आजचा एपिसोड छान होता. हे हिन्दीमध्येही झालय.
डोनाल्ड ट्रंप? जामी न मिळवून आला कि काय. की संजय राउत की किरीत सोमय्या. आता उद्या पत्रकार परीशद घेउन मी भां डा फोड करेन. झुकेंगे नही. >>> भारीच, हाहाहा. >>>>>>>> अगदी अगदी. येऊन येऊन येणार कोण अरु आ़णखी कोण ?
आता अरू आहे तशी घराबाहेर पडली
आता अरू आहे तशी घराबाहेर पडली आहे तर तिचा कपडेपट बदलला तर बरे होईल.>>> मेकओव्हर आहे की प्लॅन मधे
https://pipanews.com/aai-kuthe-kay-karte-arundhati-will-have-a-makeover-...
छान दिसतेय फोटोत.
छान दिसतेय फोटोत.>>+१
छान दिसतेय फोटोत.>>+१
छान दिसतेय फोटोत. >>> अगदी
छान दिसतेय फोटोत. >>> अगदी अगदी. त्या चम्याचा पण मेकओवर करा. निदान चष्मा फ्रेम तरी चांगली, यंग लुक दिसेल अशी द्या. तो मला आवडायचा खूप, इथे बघवत नाहीये.
त्या अनुपमामधे अनुज छान आहे, तर ती अनु सो सो दाखवली आहे. तिथे नाहीका मेकओवर केला.
शुभ प्रभातः जाळ अन धूर
शुभ प्रभातः जाळ अन धूर संगटा च. आप्पा अरु रड के संवाद परत परत चालू आहेत. मग अरूच्या अपमानांचे रिकॅप सर्व करून जात असते तर इशा हाक मारुन थांबवते व मि ठी मारून अश्रुपात. अनघा यश पण ज्वाइन होतत आरु जाते मी काळजी घ्या असे आईला म्हणते ती येते म्हणावे म् अशी पद्धत आहे असा शेव्टचा सांस्कृतिक वळ्सा देते. पन अरु ला आता नाही म्हणता यावे म्हणूनच. अवि पण काळजी घे म्हन तो.
आता खरंच बाहेर पडली मग तुळशी वृं दावन शॉट. ती शबनम पिशवी पण विसरली. म्हणजे ती घ्ययला परत येता येइल फोन पैसे किल्ली न घेताच बाह्रे पडली आहे लाडिकारु.
फक्त घर ते तुळशी परेन्त जाई स्तो एक भयानक अरे उद्या आउश्याच्या पेटवा मशाली टाइप गा णे. अवि यश ला पर्स देउन पाठ्वतो बहुतेक.
मग रोड वर यश थाम्बवायचे प्रयत्न करतो. पण ती त्याला बरोबर येउ नकोस म्हणून परत पाठवते. मला वेळ हवा आहे म्ह्णून त्याला सांगते
ती पर्स देतान तो त्यात पैसे घालून देतो व रिक्षा नाहीतर टॅक्सी ने जा म्हणतो. हिला कधी पगार झालेला दिसत नाही.
आशू नित्या फिरून आलेले आहेत पण आशूला अरुची काळ जी आहे. तो अरु च्या फोन ची का ळ जी आहे. नित्या नॉर्मल बोलायची कोशिस करत आहे. त्याचे कामच ते आहे. सुलेखा सर्व बरे आहे म्हणूनच फोन नाही आला म्हणते.
मेकिन्ग व्हिडीओ ला सो मि व र मस्त रिस्पॉन्स मिळत आहे. आशू जेवायाल बसताना आईला आपण घेउ वाढून म्हणतो सर्व मध्येच ठे व.
आता ती बेल वाजते. यश आला आहे. !!!
कट टू ओल्ड होमः अन्या भडकलेला आहे. पस्चात्ताप नाही. माज बघा. आसु च्या नावावर सर्व खपव्तो आहे. आशू बहुतेक कोप र्यावर गाडी घेउन उभा असेल तो. आपल्याला लाज वाटेल. हे सर्व स्वतः करताना ह्याला हे विचार आले नसतील का? संजना अजून काड्या घालून आग वाढवत आहे. बरं झालं ती गेली तिची लुडबूड थांबेल आपल्याला काही फरक पडत नाही. अजून एक बाई ठेवु या. विमल आहे माझा जॉब आहे.
ज्युनिअर अरुंधती. अनघा आहे. लगेच ती बाणेदार पणे मी नाही जूनीअर अरु मला गोड बोलुन अडकवून ठेवा. इथे भाग संपला.
अनघा नेक्स्ट भागात प एकदम फॉर्मात आहे. तुम्ही जसे वागलात मला तुमच्यासा ठी काही करायची इच्छा नाही. अभि ओरडतो तर आधी कुठे गेला होता तुझा आवाज. म्हणते. अरू बेंच वर बसली आहे तर एक बाई येउन सेल्फी काढत आहे. व अरू एकदम गौरी देश पां डे च्या कथेतील हिरोविणी सारखे ड्वायलाक टाकत आहे. काय एकदम मेकोव्हर. वैचारिक सुद्धा.. बघू बाई आगे आगे देखिए हो ता होता क्या.
आता नित्या आशू जेवन सोडून( मग आई अरे जेवा जेवा रे लेकरांनो असा टाहो फोडेल व लेकरं उपाशी म्हणून दुख्ही होईल) कार मधून आरू ला शोधत फिरतील यश बरोबर व पार्कात त्यांना एकमेकांची भेट होईल. जिवा शिवाची भेट मनो मिलन टाइप.
ज ब रा ट.
ज ब रा ट.
Pages