Submitted by sonalisl on 27 January, 2020 - 10:24
ही गोष्ट आहे अरुंधती देशमुखची. गेली 25 वर्षे संसाराचा गाडा ती अगदी मनापासून हाकतेय. मुलांचं संगोपन, सासु-सासऱ्यांची सेवा आणि नवऱ्याच्या कामाच्या वेळा सांभळताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे हरवून बसलीय. इतकं सगळं करुनही आई कुठे काय करते? हा प्रश्न मात्र तिला अनेकदा विचारला जातो. तमाम गृहिणींचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अरुंधतीच्या त्यागाचं मोल ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणार आहे. यासोबतच मिलिंद गवळी, अर्चना पाटेकर, दीपाली पानसरे, किशोर महाबोले अशी दमदार स्टारकास्ट या मालिकेत आहे.......
ही माहिती एका संकेत स्थळावर वाचली आणि मालिका पाहायला सुरूवात केली. चांगली वाटली.
स्टार प्रवाह वाहिनी वर वेळ संध्या. 7:30 ते 8:00
त्यावर चर्चा करायला हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मागे एका ऑफिस ऑफिस सिरियल
मागे एका ऑफिस ऑफिस सिरियल मध्ये ती हिरविण सकाळी उठून बांद्रा ते विरार जायची ,तिथे सगळ्यांच जेवण म्हणजे सैपाक करून परत नऊ ला हापिसात हजर . >>> घाटकोपर ते विरार आणि बांद्रा पण होतं त्यात. इथेच मायबोलीवर वाचल्याचे स्मरते.
"बायकोचे हट्ट पुरवायला कर्ज
"बायकोचे हट्ट पुरवायला कर्ज काढलंं."
असे तो सांगतो! माझा त्याच्यावर अजिबात विश्वास नाही.
(आणि आज काल भारतात म्हणे सगळ्यांकडे दहा बारा कोटी सहज असतात.
एकूण जनतेच्या बोलण्यावरून वाटते. शिवाय लोक खुशाल जगप्रवास करत असतात.
मग दहा बारा लाख म्हणजे किस झाडकी पत्ति!
असो. ती मराठी सिरियल आहे, उगाच लॉजिक मधे आणून विचका करू नये.
आणि आज काल भारतात म्हणे
आणि आज काल भारतात म्हणे सगळ्यांकडे दहा बारा कोटी सहज असतात.>> बाबो!
स्वीटू आणि ओम आणि त्यांच्या
स्वीटू आणि ओम आणि त्यांच्या आया तर रस्ता क्रॉस करावा तसे मुंबै ते अंबरनाथ प्रवास करायचे
बायकोचे हट्ट पुरवायला कर्ज
बायकोचे हट्ट पुरवायला कर्ज काढलंं.">>> बायकोने काय बुर्ज खलिफा मागितला की काय? एवढा खर्च??
कोटी कोटी उड्डाणे
कोटी कोटी उड्डाणे सिरियलवाल्यांची, हाहाहा.
बायकोने काय बुर्ज खलिफा
बायकोने काय बुर्ज खलिफा मागितला की काय? एवढा खर्च??>>> तो सांगत होता घरात एका ऐवजी ३-४ प्रेशर कुकर घेते. सतत शॅापिंग करते.
अर्थात जे काही घेतले आहे ते विकून पण काहीच होणार नाही.
भाग ४७७:
भाग ४७७:
शुभ प्रभातः
आजी संजना व अनघा असा सामना रंगतो. संजना कॉफी घेते व कुचके बोलुन रातीच्या स्वयंपाकात काहीही रस न दाखवता वर निघून जाते.
अनघा रात्रीच्या स्वयं पाकाचे बघते. यश पण तयार होउन येतो मद तीला.
सु अरू रात्री साडॅ नौ परेन्त काम करत बसली आहे. व उसासे टाकत आहे. जसे काही भारताचे बजेटच हिच्या शिवाय खोळंब ले आहे.
त्यात अनघाचा यश चा फोन चालू आहे. आता घरी जायला साडे अकरा होतील. आजी यश अनघा तिला इकडे घरीच बोलवतात. तो ऑफिस बॉय बिचारा थांबला आहे.
कट टू एकदम सकाळ म्हातारा पेपर घेउन चश्मा शोधत आहे. अरू चहा व चस्मा घेउन येते व आजी काहीही ब्रेफा कर म्हणते तुला माहीत आहे.
त्यात विमल पण ओपनींग डायलॉग टाकत येते. रोजच सॉरी सॉरी सॉॠ म्हणत येते.
अभी इशाच्या रूम मध्ये येउन तिला उठवतो. व तिला उठून किचन मध्ये काम कर म्हणून दादा गिरी करतो. मग आई येते व मुले तिला मिठी म मारतात इशा लाडात येते. अरू पण विमल ला मदत कर म्ह णते. मीच तुम्हाला ला डवून ठेवले आहे. अनघा गौरी वर डिपेंडंट राहू नका.
विमल कडून डबा घेउन जा म्हणते अरू अभीला व इशाचा पसारा आवरायला घेते. मुले कधी सुधारणार अशी सु अरू चिंता व्यक्त करते.
अन्या अरू ची चौकशी करत आहे. संजना मागून येउन कुच कुचाट चालू करते हिला बघितली तरी तिचे डोके उठते. आईबाबांच्या जेव्ण औषधाची वेळ संभाळा इतके तरी घरात लक्ष घाला म्हणते. अरू. मग अन्या संजना मेजर वादावादी होते व अन्या वैतागून निघून जातो.
तुला आव डेल च अरू आलेली.
अरू विमलची कान उघाडणी करते. घरातला गोंधळ वाढू लागला आहे. ती विमल ला पण जरा समजुतीने घे म्हणते. यश अरूचे पैसे गोळा करायच्या हिशेबाने बोलणे चालू आहे. पण त्यात ती एकतास पनवेल ला जाउन गाणे शिकवून परत येउन मग भेटणार आहे पुढे अवि ला पण
भेटणार आहे.
नव्या मेड ला अरू ची ओळख होते संजना येउन कॉफी करायला सांगून माज करते. तिला सकाळी कॉफी लागते. आत किचन मद्ये अरू व
नवी मेड विम ल अशी चहा पार्टी होते. ह्या मागे एटीएम संगीत आहे.
अरू अप्पांचा सल्ला घेते पैशा बाबतीत. म्हातारा नुसते बघत आहे. अरू साशंक आहे पण तो तिला सपोर्ट् करतो. डेव्हलपिन्ग सिचुएशन
इथे भाग संपला.
प्रोमो: आजी काहीतरी कट कट करून बोलते मेडला व ती लगेच मला काही जमायचे नाही इथे म्हातार्यांना वृद्धाश्रमात टाका असाच बाँब टाकते. अन्याला पण मेडचे बोलणे ऐकवत नाही अरू लगेच धावोन येउन विरोध व्यक्त करते लगेच संजना बोट उगारू मोड मध्ये येउन काहीतरी मेजर वाक्य टाकते. दहा लोकांची तोंडे दहा दिशांनी चालत आहेत. टोटल अनार्कि .
अमा आज खंग्री संगीत नव्हतं
अमा आज खंग्री संगीत नव्हतं,इतका ड्रामा असून...
अरुला बंगल्यात यायला मिळावं म्हणून मुद्दाम काहीही सिच्युएशन तयार करतात असं वाटतंय
शुभ प्रभातः
शुभ प्रभातः
भाग ४७८
आई व अरू बोलत आहेत. संजना अनिरुद्ध तयार होउन ब्रेफा घ्यायला येतात. आजी अरूला डबा घेउन जा म्हणतात. नवी मेड ब्रेड बटर
सलाड घेउन येते तर बोल भर भाज्या बघून आजी वैतागते व का पैसे वाया घालवतात म्हणून मेजर भांडण उकरून काढते. ह्याचा शेवट कांचन नावाची मेड महिन्याचा पगार घेउन गायब होते. ती म्हातार्यांना डॉक्त र कडे न्या नाहीतर वृद्धाश्रमात ठेवा म्हण ते. मग अन्या पण चिडतो.
आता मला खायला घालायची जबाबदारी तुझी असे म्हणून संजना रागात बाहेर जाते व अन्या तिच्या मागे. आजी व इशा त्या बिच्यार्या बोल भर सालाड कडे बघून नाके मुरड तात.
कट टू अरू अवि यश मीटिन्ग ते पैसे अविच्या हाती देतत तो का कू करतो. अवि अजून निली मा कशी रिअॅक्ट होईल ह्या विचा रात आहे.
सरळ बोलत का नाही.
तो पैशाची बॅग घेउन देणे कर्यांना फोन करतो.
यश आई बरोबर पनवेल ला गेलेला आहे बहुतेक ते आटोतून उतरतात व जनरल सिचुएशन वर विचार करतात
काय करता येइल हे विचार करतात. नेक्स्ट रेकॉर्डिन्ग कधी ठेवावे ह्याची चर्चा होते पण अरू थकलेली आहे उद्या सांगते म्हण ते.
प्रोमोमध्ये अरू गौरी कडे राहायला आलेली आहे व आजी आजोबांना तिच्या हातचे वेळे वर खाउ घालते . हे बघून संजना पिसाळते असे दाख वले आहे. नगाला नग रिप्लेस झाला. अन्या अप्पा यश अभीची घरची सिस्टिम तशीच चालू आहे. जय प्या ट्रारकी.
अन्या अप्पा यश अभीची घरची
अन्या अप्पा यश अभीची घरची सिस्टिम तशीच चालू आहे>>>
ह्याला सुअरु च्या भाषेत प्रेम,घर बांधून ठेवणे,आपल्या माणसांसाठी करणं , वगैरे वगैरे म्हणतात
संजनाने नक्की काय मिळवले.?
संजनाने नक्की काय मिळवले.? त्यागी बाई असती तर ठीक आहे. पण स्वत:च्या स्वतंत्र असण्याचा नुसता माज करून काय फायदा. आचरणात आणावे लागते. गंडलेली व्यक्तीरेखा आहे अगदी.
संजनापेक्षा अरूचं कॅरेक्टर
संजनापेक्षा अरूचं कॅरेक्टर गंडलेलं आहे
शुभ प्रभातः
शुभ प्रभातः
भाग ४७९ : ह्यात फारसे काही घड लेले नाही म्हणून अपडेट लिहिला नव्हता. एक क्विक रिकॅप.
आजी आबा नेहमी प्रमाणे भंकस करत आहेत. अभी म्हणतो अनघाचे आईबाबा येणार आहेत. आजी दिवाळीच्या आसपास मुहुर्त बघू. म्हणते.
इशा डबा देते व आजी आबांना चहा देते. व बाबांना पोहे ब्रेफा देते. संजना पोहे म्हणून नावे ठेवते. अन्या एकदम आईच्या हातची चव आहे म्हणतो. तर ते अरु नेच केले आहेत. हे कसे काय विचारल्यावर सं म्ह णते हे कसे काय गेली नाही का ती.
बाहेर बघितले तर अरू गौरी दोघी तुळशीची पूजा करत आहेत व अरू तिला समजावून सांगत आहे. सं चे डोके फिरते. खंग्री मॅन भोंडला खेळू लागला आहे. गौरी अरूला डबा देते . अरू तिला पण मी भाडॅ देइ न्मी भाजी आणेन खर्च करेन मदत करेन अशी एटीएम पट्टी परत वाचून दाखवते. आता संजना गौरी गौरी करत किंचाळत येते व तू अजून इथे का गं टवळे अन्या पासूनच तुला दूर होता येत नाही आहे. असे आरोप करते व चक्क विचारते का माझ्या संसारात लुड बुड करतेस!! ( लुक हू इज टाकिन्ग!!)
परत एक बोअरिन्ग आर्गुमेंट होते. मग संजना गौरीवर घसरते तिला का इथे राहायला परवानगी देतेस विचारते.
संजना म्हणजे वर्स्ट केस सिनारि ओ ऑलवेज टाइप टॉक्सिक पर्सनालिटी आहे. व आपल्या कर्माची फळे तिला दिसतच नाही जुळ वून घेत नाही.
पूर्वी संजना पन गौरीच्या घराचा सो इस्कर उपयोग करत च असे. हे ती विसरली आहे. लग्ना साठी पण त्या जागेचा वापर केला आहे.
ह्या सवतीं ना व ऑडिअन्स ला पण भांडत च जगणे अपेक्षित आहे.
अरू उसासे टाकत समारोप करते. गौरी घटस्थापनेत आजीला मदत कराणार् आहे व अरूला हपिसात जा असे पोलाइटली सांगते. अरू चे एक स्वगत असल्याने बासरीचे फेमस संगीत आहे.
आता आजी गौरी इशा आजोबा असा एक नवरात्रीची माहिती हा कॅपसूल आहे. संजना टपकते आजी विचारते पूजा करणार का तर अॅसिडिकली नाही म्हणून फलकारे मारत इंटरव्यू ला जाते. तो आंब्याच्या रंगाचा ड्रेस आजिबात ऑफिस फॉर्मल नाही. हिने खरे तर आजीला उचकवायला वेस्टर्न ड्रेस घालायला हवेत. आजी चे कल्चरल एक्स्चेंझ संवाद चालूच राहतात. आजिबात पडते घेत नाही. आजोबा मध्येच अॅ मेरी जोहरा जबी म्हण त रंगात येतो आता हिथेच सुरू होतो काय म्हातारा!! पण आजी भोंडल्या ची माहिती कल्चरल प्रोग्राम सुरू करत त्याला कट मारते.
यश ला एक गुड न्यूज मिळते. त्याची फिल्म फेस्टिवल मध्ये जाणार असल्याने तो परदेशी जाणार् आहे हे आई ला तो फोन करून सांगतो.
अरू लगेच उसासे टाकत दे वाला मुलांसाठी प्रार्थना करते. एटीएम संगीत आहे.
प्रोमो: आबा व अरू चे अवि सिचुएशन बद्दल बाता चालू आहे व अन्या पासून लपवलेले आहे हे ऐकायला अन्या नेम का टपकतो.
नवरात्र उत्सव म्हणून खंग्री
नवरात्र उत्सव म्हणून खंग्री मॅन पण गरबा खेळून घेतोय वाटतं:D

भाग चारशे ऐशी:
भाग चारशे ऐशी:
अरू न राहावून घ टस्थापनेची पूजा बघायला व भापायला येते. सु अरू असल्याने वाकून नमस्काराची संधी सोडूण देत नाही. आजी तिलाच खिरापतीचे काय करायचे विचारते. ही पन अरे आधी माहीत असते तर सकाळीच काहीतरी केले असते ना म्हणून हळ हळहळते. सु अरू फारच ग्रेट आहे. नाहीत र संध्याकाळी भोंडल्याला आल्यावर करेन म्ह णते. अरू अभी अनघा साठी एकभुक्त राहणे उपास कर णार आहे. आजी म्हणते सुद्धा उपास करू नये.
संध्याकाळी भोंडला आहे आता संजना तिथे पण नाटक करते बहुतेक.
आप्पा अरू अवि सिचुएशन वर बोलत आहेत तर अन्या येतो. पण ते खिरापती वर नेतात व अन्या बायकी विशय म्हणून य हेटाळ णी करून निघून जातो.
क ट टू अरू ऑफिसः सु अरू दुर्गेचे रूप घेउन ऑफिसातला भ्र श्टाचार बाहेर काढणार बहुतेक. तिथे मेहताला धूळ चारली आता इथे संस्थेत लगेच सत्याची बाजू घेउन लढा देणार. तिची कलीग तिला नोकरी सुरक्षित ठेवायला गप्प बस असे सांगते.
कट टू होम इव्हिनिन्गः विशाखा अनघा आजी प्री भोंडला गप्पा वगैरे चालू आहे अन्या संजना येतात व भोंडला बघून संजना परत बाहेर डिनर ला जाऊ म्हण ते. यश त्याची गुड न्युज सांगतो. व सर्व आस्चर्याचे नाटक करतात. संजना काहीतरी उलटे बोलते. अन्या पन यश ला
आय अॅम प्राउड ऑफ यु म्हण तो. यश संजना ला नमस्कार करत नाही बाकी सर्व मोठ्यांना करतो.
संजना इज बीइन्ग परफेक्टली बिची यश व अरू ची अचीव्ह मेंट डाउन प्ले करते व तिला पासपोर्ट नाही बोरीवली डाँबिवली शिवाय माईतही नसेल असे हिणवते. आजी हे सर्व इग्नोअर करा व चला भोंडला सुरू करा म्हणते.
हे मला आधी कां सांगितले नाही म्हणून गौरी उखडलेली आहे सर्व तिला यश च्या रूम मध्ये पाठवतात व एक प्रेमाचे भांडान होते वरच्या मजल्यावर. ते ऐकून डिस्टर्ब झालेले अन्या संजना येतील बहुतेक. !!१ पण एक बिग हग मध्ये काम होते.
इथे भाग संपला.
प्रोमो मध्ये छान पैकी घर्गुती भोंड ला चालू आहे हॉल मध्ये. हा खरेतर बाहेरच्या पटांगणात घेता आला असता. आम्ही देखील गच्चीत नाहीतर वाड्या च्या मध्य अंग णात खेळ त असू. संजना येउन काहीतरी राडा करणार नक्की. ऑर शी कुड हॅव जस्ट जॉइन्ड. पण नाही लफड्याची बायको आहे. फिट होत नाही.
अमा...
अमा...
गवरीला काही काम नाही का...? नुसते सणवार करते...!!
कधी कधी संजनाचेही बरोबर वाटते....सदा काय आपलं...घर घर, कुळाचार, सण वार, मुलं, सासू सासरे, तब्येती.....!!!!
कधी कधी संजनाचेही बरोबर वाटते
कधी कधी संजनाचेही बरोबर वाटते.>> खरे आहे. पण काय आहे ह्यांचे गाडे नीटच चालू होते. अरू तिच्या स्पेस मध्ये आनंदी होती. लग्नाच्या २५
वाढदिवसाचया निमित्ताने तिला तसे एक प्रकारे कंटिनुटी मिळाली होती. अजून २५ वर्शे असेच गाडे चालून तिचे व अन्याचे आजी अप्पा मध्ये रुप्पांतर झाले असते. व लफड्याचा जोर ओसरल्यावर अन्या रोज पोहे गरम भाकरी मिळत आहे ह्यावर खू श राहिला अस्ता. हिने ते सर्व डिसर्प्ट केले आहे व अश्या एजेड बाप्या बरोबर तिला नव्या पतीची सर्व त थ्रिल्स नव्या प्रकारचा संसार हवा आहे. ( लोधा कन्स्रक्षन मध्ये दाखवतात तश्या फोर बीएच के फ्लॅट मध्ये दोघेच राह् णार , ती ग्रीन टी व ब्राउन राइस खाणार व अन्याला गोल्फ खेळताना बघेल सुझन खान सारखे वागेल )
पण अन्या मध्ये मुळात तो वकूब हवा ना. तो हे सर्व नीट न हँडल करता स्वतःच अर्धवट मोडून बसला आहे व आता धड पड करत आहे.
खरे खिलाडी लोक्स असतात ते अश्या पात्राला एक वेगळा वन बीएच के घेउन खोटे लग्न करून ठेवून देतात. व जात येत राहतात.
हैद्राबाद सोलापूर कोल्हापूर कडे दोन तीन बायकांचे संसार कॉमन आहेत पण ते एकत्र राहात नाहीत. हैदाबाद कडे दोन नंबरका घर तीन नंबरका घर म्हणतात. अस्या बायकोला छोटा मकान म्हणतात. असे लोक व संसार माहीत आहेत. इथे दोघी एकाच घरात खनपटीला व रोज वादावादी ह्यातच नाट्य निर्मिती आहे.
नाहीतर तू तेरा देख असा प्रकार असतो.
इथे दोघींकडे स्त्रीवाद नाहीच आहे कारन स्व बळावर पूर्ण पणे स्वतंत्र कोणीच नाही दोघींपैकी. अरू ची प्रगती दाखवली आहे ती पण एका
चौक टीत्च आहे. ऑडिअय न्स ला झेपेल इतकीच आहे. बाय सीरीअल लॉजिक एक प्रशन सोडवताना दुसरा तिसरा येत नाही. असे रीअल लाइफ मध्ये होत नाही. डिवोर्स होतानाच मुलांचे प्रश्न आईचा मृत्यु आर्थिक तंगी नवृयाने हिण् व णे सासरचा किंवा इतर फारसा सपोर्ट नस्णे काम असल्यास त्याती ल वेगळ्या पद्धतीचे प्रश्न हे सर्व एकदमच होत असते रिअल लाइफ मध्ये. इथे सगळा सुखवस्तू प्रकार आहे.
साधे पावसात सुद्धा भिजत नाही ती हपिसत जाताना. आणि अशी झोळी घेउन कोण जाते मुंबईत हपिसला?!
अमा अगदी!!
अमा अगदी!!


तिचे व अन्याचे आजी अप्पा मध्ये रुप्पांतर झाले असते. ....
खरेच..लोढा कंस्ट्रक्शन ची पोस्टर्स पाहून अगदी हेवा वाटतो........ चकचकीत-स्वच्छ घरे, स्विमींग पूल, सुंदर- अनुरुप असे आनंदी जोडपे...आणि ग्रीन टी!
मला नेहमी हे लोक कपडे कुठे वाळत घालतात, दळण कधी आणतात, पाव्हण्यांचा खटल्याचा स्वयंपाक कसा करतात, पसारा कसा होत नाही यांच्याकडे ..?...असे प्रश्न पडतात!!
लोढाच्या पलावा सिटीतल्या एका
लोढाच्या पलावा सिटीतल्या एका घरी गेलो होतो.
घराचं दारापर्यंत सगळं फोटोतल्यासारखं. जिना , पॅसेज प्रशस्त .सोसायट्यांच्या नावांचे उच्चार पण कठीण
पण घर आतून इतरत्र असतं तसंच. आणि तेवढंच कपडे खिडक्यांतच वाळत घातले होते.
अर्थात त्यातही वर्गवारी असेलच.
-
अरुंधती किती घरांचा खर्च चालवणार आहे?
अभिषेक पगार घेत नाही का?
अरुंधती किती घरांचा खर्च
अरुंधती किती घरांचा खर्च चालवणार आहे?>>>ती पैशासाठी काहीच करत नाही पण जे काही करते त्यातून ती आईच्या ॲापरेशनची सोय करणार, भावाला घरखर्चात मदत करणार, विमलचा पगार देणार, गौरीला भाडे देणार, अविनाशचे कर्ज फेडणार.
आता तर गौरीकडे राहते तर सकाळी उठून स्वत:चा डबा करून, समोर जाऊन सासरचा नाष्टा, डबा, जेवण करून ॲाफीसला जाऊन तिथले घोटाळे उघड करून, पुन्हा घरी येऊन रात्रीचा स्वयंपाक करून तिचा दिवस संपणार. सोबत तिचे ॲानलाईन शिकवण्या, गाण्यात करियरही करणार आहे.
सर्वात जास्त मजा अनिरूद्धची चालू आहे. अरू समोरच्या घरात आल्याने तो जास्त खूष झालाय.
सेवाभावी संस्थेतला घोटा ळा
सेवाभावी संस्थेतला घोटा ळा उघडकीस आणल्यावर विश्वस्तांच्या मीटिन्ग मध्ये तिला चेअर मॅन दिसेल जो तिचा पूर्वाश्रमीचा एक तर्फा प्यार मंजे
त्याच्या बाजूने!! असेल. जो विधूर असून त्याची १५०० क्रोर ची कंपणी असेल त्यात तिला डिरेक्ट डिरेक्टर शिप मिळेल. तो तिच्या साठी घरातच स्टुडिओ बांधेल म्हण जे तिला रेकॉर्डिन्ग ला जायला नको पद राने घाम पुशीत.
इकडे स्टार्टप मध्ये १४ - १८ तास कामे करून अन्याची बॅटरी डौन होईल. व संजना गर्भार्शी होईल. पूर्वी तिला एक दिवस रात्रीतुन उलट्या होत
होत्या ना!! हे मूल शेखरचे कि अन्याचे असे एक आठवडा चालेल.
अरूचा मित्र तिला प्रपोज करेल व तिचे पावित्र्य जपायचे म्हणून ती मनाने तया र होई परेन्त दोघे महाला त दोन सेपरेट खोल्यातून झोपतील पण ती त्याला रोज पोहे उपमा देइल.
अभी अनघाला जुळे होईल त्यातील एक गौरी यश दत्तक घेतील.
आजी अप्पांच्या शादीचा ५० वा वाढदिवस परत थाटामाटाने.
बापरे... अमा...काय इमॅजिनेशन
बापरे... अमा...काय इमॅजिनेशन !!
शक्य आहे!!
शेंगदाणा गायबच झाला. शाळा
शेंगदाणा गायबच झाला. शाळा सुरू झाली वाटतं त्याची.
परत शेखरकडे गेला असंही म्हणत नाहीएत
बापरे... अमा...काय इमॅजिनेशन
बापरे... अमा...काय इमॅजिनेशन !! >> +11
शेंगदाणा गायबच झाला. शाळा सुरू झाली वाटतं त्याची.
परत शेखरकडे गेला असंही म्हणत नाहीएत >> हे वाचून उद्या मिळेल अपडेट शेंगदाण्याचे . G
अमा...काय इमॅजिनेशन !!>>+१
अमा...काय इमॅजिनेशन !!>>+१
ती अनघा सून झाली का अरुची,
ती अनघा सून झाली का अरुची, नसेल तर इथेच पडीक का असते. जस्ट वरचे वाचून विचारते.
लोढा पलावा प्रोजेक्ट मस्त आहे, कपडे वाळत टाकलेले दिसतात की, डेकमध्ये वगैरे. बहिणीचा फ्लॅट आहे, रहात नाही कोणी. भावाने पण असाच घेतलेला, विकला (दोघांनी वन bhk घेतलेले). इथून लांब आहे तसं. गेले की असच फिरायला छान वाटतं पण आम्हाला सर्व इथे जवळ असण्याची सवय भले posh नसेल पण कोपऱ्यावर सर्व मिळते. तिथे तसं नाहीना.
अभी अनघाला जुळे होईल त्यातील
अभी अनघाला जुळे होईल त्यातील एक गौरी यश दत्तक घेतील.

आजी अप्पांच्या शादीचा ५० वा वाढदिवस परत थाटामाटाने.
<<<
अमा, सगळी स्क्रिप्ट पाठवून द्या आई टिम ला !
वाचत असतील ते आणि अमांचे
वाचत असतील ते आणि अमांचे स्क्रिप्ट ढापतील, हाहाहा.
अमा! खरच ढापतील स्किप्ट!
अमा! खरच ढापतील स्किप्ट!
दोन दिवस झाले नाही नोकरिला लागुन आणी अरु बाई फायलिच्या ढिगार्यात अडकल्यात, लगेच घोटाळे बाहेर काढायला चालल्या.
त्यात नवरात्रीची खिरापत , गाणे शिकवणे,गाणे रेकॉर्ड करणे, अविनाश भाउजिना मदत, आइ-आप्पाचे सगळ, सुपर वुमनच आहे अरु
नशिब सन्जनाचा शेन्गदाणा बापाकडे आहे नाहितर त्याचीही चिक्की केली असती हिने.
Pages