आई कुठे काय करते!

Submitted by sonalisl on 27 January, 2020 - 10:24

ही गोष्ट आहे अरुंधती देशमुखची. गेली 25 वर्षे संसाराचा गाडा ती अगदी मनापासून हाकतेय. मुलांचं संगोपन, सासु-सासऱ्यांची सेवा आणि नवऱ्याच्या कामाच्या वेळा सांभळताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे हरवून बसलीय. इतकं सगळं करुनही आई कुठे काय करते? हा प्रश्न मात्र तिला अनेकदा विचारला जातो. तमाम गृहिणींचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अरुंधतीच्या त्यागाचं मोल ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणार आहे. यासोबतच मिलिंद गवळी, अर्चना पाटेकर, दीपाली पानसरे, किशोर महाबोले अशी दमदार स्टारकास्ट या मालिकेत आहे.......
ही माहिती एका संकेत स्थळावर वाचली आणि मालिका पाहायला सुरूवात केली. चांगली वाटली.
स्टार प्रवाह वाहिनी वर वेळ संध्या. 7:30 ते 8:00

त्यावर चर्चा करायला हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन दिवस झाले नाही नोकरिला लागुन आणी अरु बाई फायलिच्या ढिगार्‍यात अडकल्यात, लगेच घोटाळे बाहेर काढायला चालल्या.
त्यात नवरात्रीची खिरापत , गाणे शिकवणे,गाणे रेकॉर्ड करणे, अविनाश भाउजिना मदत, आइ-आप्पाचे सगळ, सुपर वुमनच आहे अरु >>>>>>>>> अगदी अगदी. अरु सकाळी कामावर जाण्याआधी सासू-सासर्यान्चे करुन जाते म्हणून ती चान्गली आणि संजना इन्टरव्हयूला जायचेय म्हणून पुजेला नकार देते म्हणून ती वाईट!

संजना म्हणते तेही बरोबर वाटते- हि त्या घराशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करते पण आजी सतत तिला कुठल्या ना कुठल्या कारणावरुन टोमणे मारते. कोण ऐकून घेईल आणि का ऐकून घ्यावे तिने?

आजोबा मध्येच अ‍ॅ मेरी जोहरा जबी म्हण त रंगात येतो आता हिथेच सुरू होतो काय म्हातारा!! >>>>>> देशमुखान्च्या पुरुषान्ना लाजा नसतात हेच खर!!!! कुठेही सुरु होतात. तो अविनाश तिकडे काय दिवे लावतोय ते अजून दाखवायचे बाकी आहे.

शुभ प्रभातः

भाग ४८१: कालची बिग हग चालूच आहे. चो च्वीट. अभी अनघा येतात व त्यांना मागून गृप हग करतात व हसतात. अनघाची साडी सुरेख आहे नेव्ही ब्लू व गोल्ड व ड्रेपिन्ग पण छान आहे ती सुरेख दिसते. अभी भावनात्मक सपोर्ट देतो. परत एक गृप हग व हास्याने आनंदी सीन संपतो. पुढील सीन मध्ये अनघाचा समोरुन शॉट आहे त्यात तिचे झुमके व गळ्यातले फार छान आहे ते पण बघून घ्या.

कट टू भोंडला सीन खाली हॉल मध्ये: आजी ची सर्व वाट बघत आहेत. ती एकद्म नथ दागिने साडी गजरा अंबाडा तयार होउन येते. आजोबा एकदम फ्लॅट होउन संवाद टा कतो आजी कानकोंडी होते व भोंडल्याला सुरुवात होते. भोंडल्याच्या गाण्याच्या ट्युन संतूर व इन्स्ट्रुमेंतल वर घेतल्या आहेत त्या छान आहे. पारंपारि क गाण्या बरोबर एक गाणे करोना गाइड लाइन्स त्रीसुत्री वर पण घातले आहे. कोणीतरी शीघ्र कवित्व केले असावे.

संजना येते. मला वाटले राडा कर णार पण अप्पा ला हे काय विचारून आल्या पावली वर निघून जाते. गौरी अनेकानेक शंका विचारत आहे. व आजी कौतूक कार्यक्रम चालू आहे सु अरू पण जुन्या आठ्वणी काढत आहे. त्यांच्या सारखा उरक व धमक माझ्यात नाही.( बॉस ची स्तुती!)
विशाखा अन्घा बायका गप्पा करत आहेत. आई अप्पा घराशी फार अ‍ॅ टॅचड आहेत असे सर्व म्हण तात. आई अप्पा म्हणजे हे घर असे सु अरू उसासे टाकत म्हणते. व रडू लागते. इशा संजना वर घसरते आजीच्या अनुपस्थितीत. आता यश येतो तर बायका त्याला व इशाला चिड व तात.

हो णारी जोडपी थट् टा ऐकून गायब होतात. विशाखा पण लवकर निघणार असे अरू ला सांगते कारण केदारचे ऑफिस सुरू झाले आहे व
डबा द्यायचा आहे. तर सु अरू लगेच माझा पण डबा ब बनवायचा आहे त्यात मी त्याचा पण बनवून देइन. म्हण ते. विशाखा पण तुझ्या हातचा स्वयंपाक म्हण जे केदार एकदम खू श होईल म्हणून गायब होते व इशा ला सतरंजी एक टीने वर नेउ ण ठेवायचे काम पडते. अरू आवरायाला( व्हेअर एल्स!) स्वयंपाक घरात जाते. ( ही तिथेच खाली चादर कांबळी टाकून का झोपत नाही. )

कट टू अन्या संजना बेडरूमच एकदमः अन्या पुस्तक वाचत बसला आहे लाइटचा संजनाला त्रास होतो आहे. खरे तर बेड्रूम रिनोव्हेट केली आहे तर दोन नाइ ट स्टँड व लँप घेता येत नाही. हिला आज वाद घालायला काही विषय नाही झोप येत नाही लाइट ऑन आहे. व भोंडल्याने आवाजने तिचे डोके कलकलले आहे. ती अरू आजी वरून काही तरी टोचून बोलतो.

अन्या पाणी प्यायला खाली जातो व संजना झोपते.( इ धरिच गल्ती हो गयी ना उसको खुल्ला छोड दिया अब नीचे कुच्छ हो गय तो?!!)
अन्या अरू संवाद ती अन्नाची झाकपाक करण्यामुले थांबली होती. अन्या तिला इथे थांबल्या बद्दल धन्यावाद देतो. सू अरू परत परत परत परत तेच सांग ते. घरची गाडी सुरळीत चालायला मी इथे आहे. मला काही तुमचे दोघांचे इश्क बघताना आनंद होत नाही. पण घर कोणी धड बघत नाही म्हणून ( बरं बाई) मी इथे येते. गरज नसेल सुद्धा. मला एकदम हे सोडू न देणे नाह जमणार इत्यादि इत्यादि. सेम पट्टी सामोसा शिळा समोर ठेवते. इथे भाग संपला

प्रोमो: अवि घर विकायचा प्रयत्न करत आहे पण विकले जात नाही. अरू ला आता मोठी रक्कम वेळेत परत केली नाही तर व्याज लागेल ह्याचे टेन्शन येते. कळत नसताना उगीच आधार द्यायचे फालतू आर्थिक प्रयत्न गळ्याशी येतील मग देवीच्या आशिर्वादाने त्यातून अरू यश व अवि सुटतील असे दिसते आहे. अप्पा त्याला म्हण तात की तू आता एकटा ह्यात अडकलेला नाहीस. फ्लॅट काही विकला जात नाही आहे.

जय हिंद. आज महा. बंद नाही त्यामुळे हपीसला जावे लागेल. ( मला)

संजनाने जुळवून घेण्याचा प्रयत्न फक्त गावातल्या घरी केला होता कारण तेव्हा ती applicant / apprentice होती. Permanent job मिळाल्यापासून भयंकर खोड्या काढते आहे. खूपच निगेटिव्ह झालंच आहे.
यश लंडनला जातोय या आनंदावर पाणी ओतायचे भरपूर प्रकार केले तिने.
अनिरुद्धचा आणि तिचाही घटस्फोट व्हायच्या आधीपासून ते दोघं एकत्र राहतच होते. ( हे तिलाच लग्न खूप महत्त्वाचं वाटतं म्हणून) ते पाहता तिने अरुंधती तिथे येण्याला आक्षेप घ्यायचे कारण नाही.
गौरी सतत देशमुखांकडे असते . तिला ती काही बोलत नाही, पण अनघाला बोलते.
---
अरुंधती परत परत इथे आली नाही तर ड्रामा होणार नाही असं लेखकांना वाटतंय.

गौरी सतत देशमुखांकडे असते . तिला ती काही बोलत नाही, पण अनघाला बोलते.>>> ती भाची आहेना म्हणून.
संजनाच्या काही गोष्टी पटतात पण जेथे-तेथे कुचकेपणाने बोलून, स्वत:चा पचका करून घेते त्यामुळे ती फारच नकारात्मक व्यक्ती वाटते. १२ वर्ष अफेअर होते तर अन्याच्या घरात काय काय चालू असते ते तिला माहीत असायला हवे. अरू खूप चांगली आणि संजना खूप वाईट अशी दोन टोक फारच खोटी वाटतात.

शुभ प्रभात आज उठल्यावर माबो बंद होती.

आता हपिसात पळायची वेळ झाली स्वयंपाक करायचा आहे.

थोडक्यात अपडेट भाग ४८२:

अन्या अरू समंजस संवादः ती उसासे टाकत तुम्ही संजनाला समज्वा म्हण ते व तो यश ला काही पैसे लागले तर मला सांग म्हणतो. हा सारांश. हा समजुतदार प णा संसारात दाखव ला असता तर ही वेळ आली नसती.

नेक्स्ट डॅ: आजी आबा संवाद म्हातारा पेपर्स काढून बसला आहे व आता सगळे बिझी आहेत तर आपण आपले काम करावे म्हणत आहे. ते ऐकून म्हातारी काही गरज नाही ऑनलाइन करा म्हणते. ही बाई एक मेंटल केस आहे. कं ट्रोल फ्रीक. नवर्‍याला किंवा कोणालाच एक क्षन काही नजरे आड काही करू देत नाही. आप्पाच मित्र येतो व सोसायटी बंगले प्लॉट विकून रिडेव्हलप मेंट ला देउ टावर मध्ये फ्लॅट घेउ असे प्रपोजल देतो.

अन्या व संजना( एकदम बाहुली सारखी दिसते आहे एक्क्षर साइज गीअर म्ध्ये बेबी डॉल ) ते हे ऐकतात व संजना अन्याला वर खाजगीत बोलायला नेते चहा पीत नाही म्हणून आजी उखडते.

अवि अरू संवाद ती हपिसला निघाली आहे. त्याचे घर विकले जात नाही तो वेळेत पैसे भरू शकणार नाही व अरू यश गोत्यात येणार.
आप्पा पण साषंक दिसत आहे. अरू इन्ट्रे स्ट लागेल म्हणून काळजीत पडले आहे. नक्की काय तारण ठेवले आहे? कोणी ही काहीही सप्ष्ट बोलत नाही आहे.

माज्या अंदाजाने अरू ने तिच्या घराच्या भागाचे कागद पत्र तारण ठेवले आहे. ( इडिअट) ते ही अन्याला न सांगता. ही कस्ली समजुतदार.
संजनाला नक्कीच सेपरेट फ्लॅट टावर मध्ये हवा असेल आता मेजर प्रॉपरटी बॅटल इ इज ऑन कार्ड्स. पण अप्पा जागा विकायला नकार देतो.

व्याक्ख्ह्या विक्ख्ही वुख्ह्हू.

मोठ्या घराचा मेंटेनन्स खरेच अवघड आहे.

अरू हपिसात जायला बस मिस करते. पदराने घाम पुसत बस स्टॉप वर उभी आहे. आज चा तिचा दिवस घात वार आहे बहुतेक.

डोमेस्टिक पीस विल बी शॅटर्ड अगेन अँ ड अगेन.

रुमाल नाही का काय तिच्याकडे? का मध्यमवयीन बाईने रुमाल वापरणे मना आहे टीव्हीवाल्यांत? कायम स्वयंपाकघरात असल्यासारखा पदराने काय घाम पुसते? तिथेसुद्धा आजकाल व्यवस्थित नॅपकीन वापरतात लोक्स…

वेट वाइप्स सुद्धा पर्स मध्ये ठेवतात. चिमुकला रुमाल एका पिढीत फार रोमांटिक होता. आता मुंबईची लेडी वे ट वाइप्स ऑइल कंट्रोल फेस वॉश ठेवते पर्सेत. हपिसात पोहोचल्यावर फेस वॉश करायचा.

अविनाश कडे पैशाचा प्रॉब्लेम आहे पण अरुकडे त्याचे नॉलेज्,रिसोर्सेस कसे असतिल याचा विचार न करता तिला कसले पैसे मागतो वर ही पण मला त्यातल काही कळत नाही कळत नाही म्हणते पण व्यवहार करुन अजुन गोन्धळ घालुन ठेवते...
सुअरुचे उसासे नको वाटतात एकदरित तिला अधुनमधुन इमोशनल कढ येतात ते नाटकी वाटतात.
सन्जना खुप सुरेख दिसतेय काही एपिसोड झाले, तिचा मेकप हेअर्स पण छान जमलय, अनघा साडित छान दिसत होती.गौराक्का आणी इशा दोघी पाणी कम चाय..

सन्जना खुप सुरेख दिसतेय काही एपिसोड झाले, >> आजच्या भागात तिचे एक्सर्साइज वेअर आहे. अन्या बरोबर जॉगिन्ग करून आली. व ते पाव्णे घरात आले आहेत हात जोडते तेव्हा नखे बघा एकदम निळॅ नेल पॉलिश व लांब मेनिक्युअर्ड. हिने भाकर्‍या थापाया घेतल्या तर पीठ नखात नक्की अडकेल.

अनघाच्या नेकलेस मधील एकच समोरचा मोती पडला आहे. चेक करत नाहीत का हे फ्रेम.

आजच्या भा गात आजीची पण साडी छान आहे. यलो वर व्हाइट प्रिन्ट व निळे गडद काठ. जरा वजन कमी केले तर गुढगे कमी दुखतील function at() { [native cod

वेट वाइप्स सुद्धा पर्स मध्ये ठेवतात.
>>>
अहो वेट वाईप्स वगैरे वापरणारी असेल तर ती शिरीअलवाल्यांची सु-सून कशी होणार? स्वत: (गरज नसताना) कष्टातच दिवस काढून घरातल्यांना सुखी करणारी जमात ही! स्वत:वर कसा खर्च करेल?
आणि आत्ताच स्मार्ट बनायला लागली तर मग मेक-ओवरमधे काय दाखवणार?

शुभ प्रभातः
भाग ४८३:

अन्या तयार होउन कामाला चालला आहे. संजना घर विकायच्या मोड मध्ये गेली आहे. नवा फ्लॅट सेपरेट व मार्केट रेट ने पैसे ह्याची लालच आहे.
काय पनवती आहे पहिले संसार मोडला आता घर विकते आहे. मुलं कश्ट करून त्यांचे फ्लॅट मिळवतील. हिचे स्वप्न आहे की उरलेल्या पैशातून आप न आपली कंपनी सुरू करू. म्हणजे मुलगे बेघर. इशा लग्न करून बाहेर. नव्या फ्लॅट मध्ये अन्या संजना वनिखिल राह्तईल.
बाकी लोक एका फ्लॅट मध्ये.

अन्या अप्पांशी बोलेन म्ह णतो.

कट टू ऑफिसः मेघना देणग्यांचा हिशेब देते आहे. ही पण फ्रॉड मध्ये सामिल आहे असे वाट्ते. निदान काणा डोळा करत आहे. अरू हपिसात उशीरा आली आहे रोजच उशीर होतो आहे. मेघना तिला झाडते व बॅक फुट वर नेते आणी ऑडिटर ला काही जास्त बोलू नकोस म्हण ते.
अरू परत उसासे टाकत सॉरी म्हणते. तिची बस मिस झाली म्हणे मग आटो नाही का करता येत.

आपण गिर पडके सर्व वेळेतच करतो पन कोणी काहीच लक्षात घेत नाही. ( नशीब एकेकाचं)

कट टू होमः अवि आजोबांना नेट बेंकिन्ग शिकवणार आहेत. अनघाचे आईबाबा खूप ष्रीमंत आहे असे आजी कौतुकाने सांगते व इन्सिडेंटली ते
मोठ्या मनाचे आहेत. ( व्हाख्या विक्ख्ही वुख्हू.) संजना लगेच काही तरी पचकते. वाद भडकता भडकता थांबतो.
अवि ला पण तू कधी आलास राहणार आहेस का विचारते. असशीलच म्हणते. आजी लगेच उखडली आहे.
अरू जिथे जिथे असते तिथेच सगळी जमतात असे संजना म्हणते.

वहिनी सगळ्यांना कंफर्टेबल करते दादा पण तिच्या भोवती रिलॅक्सड असतो. असे अवि बोलून दाख्वतो. ती निघून जाते आजी इज हायपर व्हेंटिलेटिन्ग. आजी वाशीला जाउ म्हणते. रोज संजनाचे तोंड बघायचे नाही अवि विचारात पडतो. आई लगेच इमोशनल ब्लॅक मेलिन्ग चालू
करते.

कट टू ऑफिसः ती कलीग परत गोड बोलायला आली आहे. अरू आपली चूक परत परत मान्य करते. दिवाळी निमित्त ओफिसात ट्रस्टी मालकांना दा खवायला उत्सव असतो. अरू कार्यक्रमात मदत करेल व उशीरा घरी जायला लागेल. दोन दिवस कार्यक्रम असतो गॅधरिन्ग असते. कवि संमे लन असते व त्यात प्युन कविता सादर करतो. व मेघना नाच करते. आता हिला डबल प्रेश र ऑफिसचे काम व घरातले सासूचे प्रेशर दिवाळी फराळ वगैरे. अरू कामाच्या नादात जेवण विसरली आहे. दहा वडापाव आणायला सांगते.

कट टू होमः आजी देवी वंदन करते. अप्पा महिलांना सबला बनव असा आशीर्वाद मागतो व अवि पुरुषांना किचन मध्ये काम करायची स्फूर्ती दे असे मागतो. अरू उसासे टाकत आत येते. चहा बरोबर बटाटे वडे पण अरू आणते व करणा र्‍या आजींचे फार कौतूक करते. ह्या बाईंने
लॉक डाउन मध्ये बटाटे वडे चालू केले आहेत.

संजना पचकते. बटा टे वडे तेलकट आहेत ते तुम्ही खाता का विचारते. अन्याला देउ नका म्हणते. आजी म्हणते बटाटे व्डे खाउ अन्या रात्रभर पादत राहतो हे तुला पण कळले वाट्तं अशी संजनाची विकेट घेते गुगली टाकून. अरू हास्य दाबत खाली बघते.

भाग संपला
प्रो मो मध्ये अवि काय तारण ठेवले आहे विचारतो. इतक्या मोठ्या रकमे साठी.

शुभ प्रभातः

भाग ४८४: तेलकट वडे व गडगडा ट प्रकरण चालूच आहे. सू अरू एकदम निघते व उद्या नाश्टा घेउन येते म्हणते तर अप्पा मीच येतो म्हण तात.
गौरी शेखर निखिल ला घेउन जायला आला आहे असे सांगत येते. संजना तुम्हीच त्याला भरी पाडले असेल असा घरातल्यांवर संशय घेते व तड तड त निघून जाते. हिला प्रत्येक घटनेत कॉन्स्पिरसी दिसते.

अरू फार काम असल्याने लवकर निघते उद्या हपिसाfunction at() { [native code] } त लवकर जायला हवे म्हणून निघते व सु पणाची कमाल करत उद्या जाताना मेंटेनन्स चा चेक सोसयटी हपिसात देउ का विचारते पण ते काम अभीने केले आहे म्हटल्यावर तिला जरा धक्का बसला असावा. पण मुलांनी आपली जबाबदारी समजून वागले आहे ते बेस्टच म्हणून सावरोन बसते.

अवि व अरू चे आर्थिक बाबतीत बोलणे सिक्रेट मध्ये चालू आहे तर गौरी मध्ये येते. निदान काही बेकायदेशीर उद्योग केलेले नाहीत अप्पांच्या
संमतीनेच काहीतरी केले आहे असे घरगुती आतंक वादाचे बोलणे होते. सु अरू वेगळी हळद गुळाची गोळी करून आजीला द्यायला गौरीकडे देते.
निखिल शेकर बरोबर जायचा भला मोठा बोअरिन्ग सिक्वेन्स आहे त्या नंतर यश ला सुद्धा आपण टाकून बोललो होतो ह्याची म्हातारीस जाणीव होते व ती हळ हळ ते. अरू समजूत घालून निघते( ए कदाची) आता आजी अप्पांचा एक रड का संवाद आहे.

कट टू यश सामान भरतो आहे. अभी थोड्या सुचना करतो आहे व काही भावनिक शेअर करतो. त्याने रुरल इन्टर्न शिप केलेली आहे तेव्हा घरपासून दूर जायचा अनुभव घेतला आहे.

अन्या परवानगी घेउन आत येतो व आपलय कडचे हार्ड कॅश यश च्या हातात ठेवतो. मेजर भावनिक डायलॉग. यश ने पैसे घेतल्याने अन्या गहिवरतो. मी मुलांसाठीच ठेवलेले आहेत.
( माझ्याकडॅ सेव्हिन्ग फॉर गोवा नावाच्या पिगि ब्यांक मध्ये सर्व परदेशी कॉइन्स ठेवलेल्या आहेत त्या ही द्याव्यात पोरट्याला एअर्पोर्ट वर स्नॅक्स घ्यायला उप योगी पडतील)
अन्या मुलांना फ्लाय हाय मेक मी प्राउड असा मेसेज देतो. एकदम भावनिक मॅन आता आपल्या चुका पण कबूल करतो. एअर्पोर्ट वर सोडायला जाणार आहे.

यश वाकून नमस्कार करतो व दोघे मिठी मारतात. ( सु अरूने मुलांना किती चांगले संस्कार दिले आहेत. ) आणि आता लफड्या चे ऐकून हा दोघा मुलांना बेघ र करून टाकेल.

संगीत एकदम माइल्ड व भारतीय आहे.
कट टू म्हातारा घराकडे बघत भावनिक भावनिक डायलॉग. घर म्हणजेच माझे जीवन असा दोघां चा संवाद. चार पाच पिढ्यांचे लोक इथे राहिले आहेत. मागून अरू ऐकत आहे ( तिने नक्की स्वतःचा अर्धा भाग तारण म्हणून ठेवला आहे व ते प्रकरण आता शेकणार आहे!!)

इथे भाग संपला.

प्रोमो: यश ला पैसे दिले म्हणून संजना भांडायला लागली आहे पण अन्या तिला गप्प बसायला सांगतो. तिला कधीतरी तिच्या बाउंड्रीज कळायला
हव्यात ना. .... कॅन टेक यू ओन्ली सो फार सुपर भांडण पैसा वसूल टुमारो.

अरूने घराचा स्वतः:चा हिस्सा तारण ठेवलाय हे बिंग संजना फोडताना प्रोमोज मध्ये दाखवतात.

घर पाडून टॉवर बांधला तर बरंच यांना.
यांची जागा सगळ्यात मोठी आहे तर दोन फ्लॅट मिळवायचे
अनिरुद्ध संजनाला एक . आजी-आजोबा आणि अनघाला एक.
गौरीला तिच्या घराबद्दल एक मिळेल. तिथे यश अरुंधती राहतील.

अरुंधतीला ऑफिसला जायला एवढा उशीर कशाने झाला? बोरिवलीहूनच जातेय. घरी कामं करत बसली असेल.
आणि त्यासाठी किती अजीजी. मला नोकरीची गरज आहे .इ.

याचा फायदा घेऊन ऑफिसातील मुलगी हिला दाबून ठेवेल आणि फ्रॉड प्रकरण मागे पडेल.

बटाटेवडेवाल्या आजींचं कौतुक अतिच केलंय.
म्हणे पैसे द्यायचे तर द्या, नाहीतर फुकट.

बटाटेवडेवाल्या आजींचं कौतुक अतिच केलंय.
म्हणे पैसे द्यायचे तर द्या, नाहीतर फुकट. >> तेच आणि म्हणे विद्यार्थ्यांना ही फुकट. वड्यांची चॅरिटी च करतेय म्हातारी.

यश ला लंडन ला फुटवला म्हणजे बिचाऱ्याची रोजी रोटी गेली. नाटकी पणा आहे त्याच्याकडे पण बिचारा उड्या बिड्या मारून कायम हाय पिच मध्ये बोलून साजरं करत होता तर दिला घालवून . किंवा त्याला बेटर option ही मिळाला असेल कदाचित.

यश दहा दिवसांसाठीच जातोय. इथे घर आणि अर्थाचं बिंग फोडायचंय म्हणून त्याला पाठवलं वाटतं.

इथे लिहिल्यावर निखिल अचानक उत्पन्न केला आणि त्याला टाटा बाय बाय केलं.

आजचे सगळे इमोशनल सीन्स छान execute केले.
अरुंधती आणि अविनाश इमोशनल ओव्हरडोसपेक्षा बाकीच्यांचे अधूनमधून असे सीन्स छान वाटले.

संजना टिपिकल शशीकला , बिंदू टाइप दाखवलीय. काही गरज नव्हती. नॉर्मल दाखवली असती तर गुंता आणखी पटण्यासारखा झाला असता.

First Sanjana actress was better. This one is a younger prettier but limited actress.

शुभ प्रभातः

दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा.
भाग ४८५: अप्पांचा संवाद चालू आहे. आपल्या हयातीत घराचे काही करायचे नाही. असे ठरवतात अरू मागून ऐकत आहे व तुम्ही अस्ताना घर असेच राहील असे सांगते. ( मग घर अर्धा भाग का विकला?) ही वर्किन्ग डेला वॉक करून आणी ओटा साफ धुवून पुसून स्वयंपाक करत आहे. गौरी तिला टाइम मॅनेजमेंट सुधारा असे सांगते.

गौरी वर सकाळी प्रेम व्यक्त करायला यश आला आहे. आई समजुतीने मी निघतेच आहे म्हण ते. बाबा नी ट बोलले कौतुकाचे व पैसे दिले असे यश सांगतो. तो इतरांना गिफ्ट आण्णार आहे तर आई आमची काही अपेक्षा नाही म्हणते. बाबा यश ला सोडायला जाणार आहे तूपण ये अश्या आईला लाडिक विन वण्या करतो.

आता यश जाणार म्हणून गौरी रडा यला लागते. तिचा रड का डायलॉग. त्याच्या असण्याची सवय झाली आहे. अरू लगेच ए वेडाबाई म्हणून सुरू होते व उसासत हसत आहे व डोळे पण पुसत आहे.
आता यश गौरी प्रेमाचा संवाद व हाताने डोळे पुसणे वगैरे रोमान्स आहे. दहा दिवस जाईल त्यात ती त्याला तू लवकर परत ये म्ह णतो.

त्याला पैसे परत करायचा माणसाचा फोन येतो. सस्पएन्स फुल संगीत. पण गौरीला सांगत नाही.

क ट टू संजना अन्या बेडरूम भांडण : यश ला पैसे का दिलेस म्हणून वाद चालू आहे. अन्या तिला सुनावून निघून जातो. आईवडील व मुले ह्यांच्यासाठी काही केले तर तू मध्ये पडायचे नाही.

कट टू अभी: त्याला अनघाचे कोनत्या function at() { [native code] }री बाप्याला मिठी मारायचे फोटो पाठवले आहेत. तो बघत असताना च अनघाचा फोन येतो. ते बघून आता ह्याचे मन परत दोलाय मान झाले आहे. फारच बाई धरसोड वृत्ती.

आता संगीत हॅपी इंडिअन म्हणजे अरू हपिसात वेळेवर पोहोचली आहे. पार ऑफिस झाडा यला उभी आहे. आता ऑफिस फ्रॉड बद्दल डिस्कशन . तिचे गाणे व क्राफ्ट सर्वांना आवड ले आ हे व कार्यक्रमासाठी बायकां चे गाणे बसवायचे काम पण तिला देण्यात येणार आहे.
एक दिवस आई अप्पांसमोर ब्रेड बटर ठेवणार ही( शोभतं का!! दु अरू)
अनघा पण ऑफिसात आलेली आहे. ही पण चौकशी करते आहे व काही सुविचार सोडते. ती जरा साशंक दिसते आहे.

अवी आईला रेडिओ दुरुस्त करून देतो. तो आज तरी घरी जायला हवे म्हणतो. आजी निलीमाची तक्रार करत आहे. अन्या पण आला व दोन दिवस अजून थांब म्हणतो. संजना अप्पांशी बोल म्हणते त्याला.

एव्ढ्या त अरू भाजी घेउन येते व रात्रीच्या जेवणाची बात करते. अरू ला संजना हाकलून द्यायला बघते कारण फॅमिली डिस्कशन चालू आहे.
अन्या घर विकायची बात करतो. इथे भाग संपला.

प्रोमो मध्ये घर अर्धा भाग गहाण टाकल्याचे संजना सर्वांना सांगते. तिने ते गौरी यश कडून ऐकले आहे.
आता खंग्री मॅनला बोनस मिळेल दिवाळीचा इत के ढँचूक संगीत देइल उद्या परवा

सोमवारी भेटू.

फारच बाई धरसोड वृत्ती.>>अगदी
एक दिवस आई अप्पांसमोर ब्रेड बटर ठेवणार ही( शोभतं का!! दु अरू)>>> Lol ती multigrain bread ठेवणार

शुभ प्रभातः
भग ४८६: हाय नोट वर प्रॉपर्टी डिव्हिजन विकणे ह्या वर मेजर डिस्कशन चालू आहे. संजना एक फ्लॅट मला व अन्याला आणी आजी आजो बा
मुले ह्यांना एक फ्लेट. अशी डिव्हिजन करून टाक ते व म्हातार्‍यांच्या गळ्यात हे प्रपोजल मारायचा भरपूर प्रयत्न करत आहे. आजोबा मी घर विकत नाही असा फर्म मत सांगतो.

अरू पण त्याला ओके करते. संजना पण कच कच करत आहे. खंग्री मॅन मध्ये घाड धाड टाकतो. अन्या अप्पा पप्पाला सॉरी म्हण तो.
व ओके म्हणून निघून जातो. अवि पण घर विकू नका म्हणतो. अरू व अप्पा च्या चेहर्‍यावर शंका आहे. कारण पेपर तर गिरवी रख दिये!!!

कट टू अनघा व अभी: तो गप्प आहे व ती फार उत्साहात आहे. तो गप्प आहे म्हणून ती टेन्शन मध्ये येते. अभी चक्क तिला ते फोन वरून आलेले फोटो दाखवतो तिच्या कदाचित एक्स हसबं ड ने पाठिवलेले असावेत असे निदान होते. आता लग्नात अजून एक विघ्न. पोलिस कंप्लेंट करायचे
ठरवतात. पण अनघा म्हणते हातात सॉलिड प्रूफ हवे. अनघाला कोणीतरी साधारण आपला पाठलाग करत आहे असे वाट्ते. आता अभीचा पझेसिव्ह पणा जागृत झाला आहे. व पोलिस कंप्लेंट करायच्या ऐवजी फोटो डिलीट करून टाकतात. सच स्टुपिड्स दे आर

कट टू गौरी व यशः प्रॉपर्टी पेपर गिरवी ठेवाय च्या किस्स्स्या खाली आता शेग्डी पेटलेली आहे. ह्या दोघांन्चे मेजर डिस्कशन चालू आहे शेडी बिझनेस. इकडे संजनाचे कॉफी संपल्या चे चिड चिड चालू आहे ते घ्यायला ती गौरी कडे येते व हे संभाषण ऐकते. आता फटाक्यांची लडी फुटणार !!! फॉर वन अरू इन ऑन द रॉन्ग फूट. संजना लगेच अरूला फोन करून बोलवते आता मेजर राडा होईल.

अवि निघत आहे आजी लगेच त्याला कायमचाच ये व्गैरे मातृसुलभ लघळ पण करत आहे. म्हातार पणी वाट बघत बसणे फार अवगह्ड.
अन्या म्हणतो त्याला नोकरी सोडायला लागेल सारखे इथे यायला लागेल. अवि त्याला ऑल ओके का विचारतो तर अवि ओके ऑल म्हणतो
आजी परत पिडते अरू इथेच आहे आली की तिला भेटून जा असे आजी म्हणते संजना पण तसा आग्रह करते. इशा येउन थांबा उद्या यश ला सोडून येउ या. म्हणते. यश पण आला आहे.

अब होगा दूध का दूध पानी का पानी. खंग्री मॅन फुल टू फॉरम मध्ये आहे. ससपेन्स फूल म्युझिक. आता अरू अव तीर्ण झाली आहे.
मागे डग डा गा डग डग डगा डगा डा ग व्ह्यां व्ह्यां व्ह्यां पां पांप पां पां आसे संगीत चालूआहे.

आजी घर विकायची आमची इच्छा नाही असे क्लीअर करते. व घर अरुंधतीने गहाण ठेवले आहे हा गगन भेदी गौप्य स्फोट करते. इथे भाग संपला खंग्री मॅण कंपोज करता करता नशेत गिरक्या घेउ लागला आहे.

प्रोमो मध्ये: अरू मी फक्त माझ्या नावावर अस्लेला भाग तारण म्हणून ठेवला आहे म्हणते. आता उद्या परत मेजर फटाके. पण हे बलिदान अवि साठीच केले आहे. इत्यादि. घर विकायच्या आधी आतूनच सुरुंग लागला आहे. आजी हे खरे आहे का विचारते. संजना अरू ला बेडकी ट्राइन्ग टु बी गाय असे बेडू क ट्राइन्ग टु बी बैल ह्या कथेचे स्त्रीकरण करून टाकते सो फनी.

जय हिंद जय महाराष्ट्र.

आज तीन दिवसांनं तर परत एकदा माळ घालून हपिसात ड्युटी बजा वायला जायचे आहे.

आजच्या एपिसोडमध्ये hdfc bank ची जाहिरात दाखवली.>> ट्यांव टा डा डा डि डाँग. एटीएम संगीत नोट्स.

शुभ प्रभातः

भाग ४८७: सु अरू घर गहाण ठेवायचा सर्व किस्सा संजना उघड करते. अन्या उखडतो व किती रक्कम किती व्याज असे पर्टिनंट प्रश्न उशीरा विचारतो. आता सर्व पात्रे सर्व माहिती घडा घडा बोलू लागले आहेत. अविला आता नवीच कारणे सांगत आहे. बिझनेस सुरू करायचा आहे म्हणतो. निलीमाने उधळपट्टी केली म्हणतो. अन्या भडकत भडकत चालला आहे. मदत म्हणून डोक्यावरचे छप्पर देतं का कोणी असे संजना विचारते.
यश एक्स्प्लेन करायचा प्रयत्न करतो. अप्पा पण मी परवानगी दिली होती असे व्यक्त करतो व रडा यला लागतो. मुलगा अडचणीत आहे म्हटल्याअर एक बाप मद त करणा र नाही.

टो टल रक्कम २५ लाखाच्या आसपास आहे असे आत्ता कळले. कागद आहेत सर्व प्रश्न वाटण्या करून सुटतील असे संजना म्हणते.

पूर्ण भाग हेचे बड बड वाद वितंड वाद. खंग्री संगीत.

अरू ला आपण नक्की काय व किती मोठा घोळ घातला आहे हे आत्ता हळू हळू कळते आहे.

प्रमो मध्ये: केदार विशाखाला ही बातमी समजते.

हिडन पेट्रार्की मेसेजः बायकां ना सर्व व्यवहारांचे स्वातंत्र्य दिले तर त्या चुकाच करतात. मेन अवीने चुका केल्या आहेत त्यवर काहीही भाष्य नाही.

आता सगळे बेघर होणार. आजी चा रडका इमोश नल ब्लॅक मेल चालूच आहे.

सगळ्यांनी मिळून अविनाश च्या घराला गिर्हाईक मिळवून द्यावयाचा प्रयत्न केला तर कशाला होतील बेघर...?

(अरु चा मित्र म्हणून समीर धर्माधिकारी येणार आहे म्हणे
https://youtu.be/Z3o4vzllrmw)

Pages