यंदाच्या प्रजासत्ताकदिनाचे आपले पाहुणे आहेत ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो.
भ्रष्टाचार्यांना तुरुंगात पाठवण्याची अति परिचित घोषणा देऊन गेल्याच वर्षी ते सत्तेत आले.
ते येण्याआधीच त्यांची कीर्ती इथ वर ये ऊन ठेपली आणि त्यांची काही वक्तव्ये वाचून मन गदगदून गेले.
ब्राझिलमध्ये तुरुंगांच्या नावाखाली टॉर्चर सेंटर चालत. - (कैद्यांना /आरोपींना) टॉर्चर करण्याला माझे पूर्ण समर्थन आहे. आणि जनतेचेही.
बोल्सोनारो माजी लष्कर प्रमुख आहेत. - आपली संसद काही उपयोगाची नाही. मी संसद बरखास्त केली तर किमान ९०% लोक आनंद साजरा करतील. सरळ सरळ हुकुमशाही यायला हवी.
निवडणुकांमुळे या देशात काहीही बदलत नाही. देशात जेव्हा यादवी युद्ध होईल आणि तीसेक हजार लोक मरतील तेव्हाच काहीतरी बदलेल.
अर्थात यात काही निरपरा ध लोकही मरतील म्हणा. पण तसंही प्रत्येक युद्धात निरपराध लोक मरतातच. माझ्यासोबत असे ३०, ००० लोक मरणार असतील तर मी स्वतः मरायला आनंदाने तयार आहे.
ब्राझिलमध्येही आफ्रिकी वंशाच्या लोकांना गुलाम म्हणून ठेवले जाई. त्यांच्या पुढल्या पिढ्या वेगळ्या वस्त्यात राहतात. अशा एका वस्तीला भेट दिल्यावर - " तिथला सगळ्यात कृश माणूस २३० पौंड वजनाचा होता. हे लोक का ही ही करत नाहीत. अगदी पोरं काढायच्याही लायकीचे नाहीत.|
अमेझॉनच्या खोर्यातल्या आगींबद्दल आपण कदाचित ऐकलं असेल. विकासाचा ध्यास घेत तिथल्या सरकारने निर्वनीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे.
" मूलनिवासी लोकांसाठी आरक्षित केलेला प्रत्येक भूभाग हा 'देवीच्या व्रणासारखा आहे."
माझा मुलगा समलैंगिक निपजला तर मला त्याच्याबद्दल प्रेम वाटणं शक्य नाही. कुण्या बाप्याबरोबर घरी येण्यापेक्षा असा मुलगा अपघातात गेलेला बरा.
मला पाच मुलं आहेत. पाचव्या अपत्याच्या वेळी मी जरा कमी पडलो आणि मुलगी जन्माला आली.
विरोधी पक्षाच्या एका लोक प्रतिनिधीबद्दल - ती इतकी कुरूप आहे की बलात्कार करायच्याही लायकीची नाही.
आपल्या देशाच्या या अतिथीचं स्वागत करूया.
ज्यांना मोदींच्या
ज्यांना मोदींच्या विदेशयात्रेतून काय मिळाले, त्याचा खर्च किती आला, त्यांना भेटणारी माणसे काय विचारांची आहेत असले प्रश्न विचारण्यात इंटरेस्ट आहे पण डिप्लोमसी म्हणजे काय असते, त्याचे फायदे कधी कुठे कसे होऊ शकतात हे माहित नाही त्यांनी खालील विडिओ पाहावेत. खालच्या विडिओ मध्ये सुषमा स्वराज यांनी सांगितलेली फक्त मोजकीच उदाहरणे आहेत. पडद्यामागे अजूनही अशी बरीच असणार. एक हिंदुत्ववादी नेता अशी ओळख असूनही मोदींच्या डिप्लोमसी मुळे जगातील मुस्लिम देशांचा पाठिंबा जो आज भारताला आहे तो याआधी मुस्लिमांचे लांगूनचालन करणारी सरकार अशी ओळख असलेले काँग्रेस सरकार अनेक वर्ष सत्तेत असूनही पूर्वी कधी नव्हता. काश्मीर प्रश्नी पाकिस्तानने वैश्विक मंचावर एवढी आदळआपट करूनही मलेशिया, चीन, आणि टर्की हे ३ देश सोडले तर कोणीही त्यांना भीक घातले नाही. आणि या ३ देशांनी पाठिंबा देऊनपण भारताचे काहीही बिघडले नाही.
आता प्रजासत्ताक दिनी कोणाला बोलवावे याचा निर्णय देखील डिप्लोमसी ध्यानात ठेऊन अत्यंत विचारपूर्वकच घेतलेला असावा. मोदीद्वेषाचा चष्मा उतरवून निर्णयाची सर्व बाजूने विचार करून योग्य पारख करावयास शिका भरतजी. व्यक्तीद्वेष असला तरी घेतलेले सर्वच निर्णय चुकीचे कसे हे दाखवण्याचा आटापिटा न करता संतुलित विचार करा. मोदींविषयीच्या रागामुळे आपल्या लिखाणाचा दर्जा जो खालावला आहे असे जे काही मंडळी म्हणत आहेत यावरून मला एक गीतेमधील श्लोक आठवला
क्रोधाद्भवति सम्मोह: सम्मोहात्स्मृतिविभ्रम:| स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति || (गीता २:६३)
Video 1:
https://www.youtube.com/watch?v=YFF3P-5PK-U
Video 2:
https://www.youtube.com/watch?v=SnNpNnb1iYs
आहे. वाचतोय. लिहीत राहणार आहे
आहे. वाचतोय. लिहीत राहणार आहे.
रिअॅक्ट करायला उद्युक्त करणार्या पर्सनल क्लिक बेट प्रतिसादांकडे दुर्लक्ष करण्यात यापुढे ढिलाई नाही.
------------------
स्वाती२ ,
तुमच्या कमेंटवर लिहितोय.
१. भ्रष्टाचार विरोध आणि विकास हे दोन मुद्दे घेऊन सत्तांतर झालेल्या देशांची उदाहरणे आहेत. ब्राझिलचे अध्यक्षही त्यतालेच आहेत. म्हणून इतर अनेक समान गुणधर्मांसोबत तेही नोंदले.
२. स्त्री आयडी हे जनरल संबोधन नव्हतं. पण तरीही मी तसं स्पेसिफिकही लिहायला नको होतं.
३. त्यांना पाहुणे म्हणून बोलवण्याबाबत माझे काहीच मत नाही. तुम्ही लिहिले आहे, त्या- शी सहमत आहे. देशाच्या प्रमुखपदी वि राजमान होईतो व्हिसा नाकारले गेलेले राजकारणी माहीत आहेत.
देशाच्या प्रमुखपदी विराजमान
देशाच्या प्रमुखपदी विराजमान होईतो व्हिसा नाकारले गेलेले राजकारणी श्री मोदी यांना पंतप्रधान झाल्यावर सगळया राष्ट्रांनी लाल पायघड्या घालून स्वागत केलं.
यातील फायदा त्या देशातील लोकांना समजतो तो आपल्या देशातील फुरोगाम्यांना समजत नाही म्हणून
आपल्या देशाच्या या अतिथीचं स्वागत करूया
अशी टिप्पणी येते
त्या पायघड्या आमच्यासाठी व
त्या पायघड्या आमच्यासाठी व आमच्या खिशासाठी आहेत,
उद्या ते संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते बनले तरी आमच्या पायघड्या तशाच असणार आहेत
अमेरिकेच्या सँक्शन्स नंतर
अमेरिकेच्या सँक्शन्स नंतर Iran कडून तेल घेणे थांबवून 6 महिने उलटून गेले तरी भक्त जुन्या बातम्या फिरवत बसलेत.
भारताकडून मिळणारे रुपये वापरुन ( टोटल मिळणाराच्या 50% रुपये) इराण भारतातून घेतलेल्या गोष्टींचे पैसे चुकते करत होता, भारताने तेल घेणे थांबवल्याने इराण कडचे INR पुढच्या 3 4 महिन्यात संपतील, आणि भारताकडून घेतल्या जाणाऱ्या मालाची किंमत इराण चुकती करू शकणार नाही.
सरकार ने पेमेंट ची नवीन व्यवस्था केली नाहींतर भारतीय निर्यातदारांच्या पोटावर पाय येईल.
अमेरिकेच्या सँक्शन्स नंतर
अमेरिकेच्या सँक्शन्स नंतर Iran कडून तेल घेणे थांबवून 6 महिने उलटून गेले तरी भक्त जुन्या बातम्या फिरवत बसलेत. >> त्याच बातमीतले खालील डिटेल्स त्यांना दिसत नाहीत....
During the first round of sanctions when EU joined the US in imposing financial restrictions, India initially used a Turkish bank to pay Iran for the oil it bought but beginning February 2013 paid nearly half of the oil import bill in rupees while keeping the remainder pending opening of payment routes. It began clearing the dues in 2015 when the restrictions were eased.
कसली डिप्लोमासी अन कसलं काय!!
कसली डिप्लोमासी अन कसलं काय!! पाकिस्तानला साध्या एफएएफटीच्या काळ्या यादीत जाण्यासाठी फोर्स करू शकत नाय :-)3 4 दिवसात क्लिअर होतंय बगा पाकडं!
उगा काय डिप्लोमासी!!
तिकडं युरोवाल्या पब्लिकन सीएए विरुद्ध पारल्यामेंटमधी ठराव पास केला!! बसा बोंबलत डिप्लोमसीच्या
सिम्बानी दिलेली माहिती बरोबर
सिम्बानी दिलेली माहिती बरोबर आहे. अमेरिकेने निर्बंध टाईट केल्यावर रुपायातली आयात बंद झाली आहे, टर्किश बँक राउतसुद्धा बंद झालाय.
सिम्बा ते मी एव्हड्या प्रयत्नाने लिहिलेल्या प्रतिसादांवर उत्तर द्या की. फुलतोस वर सिक्स का मारत बसलाय नुसते
मला तर वाटते, ते रिजर्व
मला तर वाटते, ते रिजर्व ब्यांकेचे पैसे सारखे काढताहेत , एक दिवस रिझर्व्ह ब्यांकेत दीडशे देशांच्या नोटा गोळा करून ठेवतील ,
लोकसभा निवडणुकीत इतर लहान अपक्षांनाही एक कमळ चिन्हावर लढायला सांगितले आणि आंतर राष्ट्रीय व्यवहारात मात्र एक करन्सी नको ( का तर ती अमेरिकेने दिली म्हणून ) , लोकल करन्सी हवी.
बुद्धी भ्रष्ट तरी किती असावी!
"अमेरिकेच्या सँक्शन्स नंतर
"अमेरिकेच्या सँक्शन्स नंतर Iran कडून तेल घेणे थांबवून 6 महिने उलटून गेले तरी" >>> मग काय करायला पाहिजे होते? अमेरिकेच्या निर्बंध झुगारून देऊन इराण कडून तसेच तेल आयात करायला पाहिजे होते का? शेवटी काहीही झाले तरी आज अमेरिकेन डॉलरचा जागतिक व्यापारात दबदबा आहे. आज कधी नव्हे ते अमेरिकेसोबत संबंध चांगले आहेत ते फक्त काही कारणामुळे धुळीस मिसळावयाचे का? इराण कडून तेल घेणे थांबवून होणाऱ्रा तोट्यापेक्षा तेल आयात सुरु ठेवून बाकी बऱ्याच गोष्टींवर होणाऱ्या परिणामामुळे होणारा तोटा नक्कीच जास्त असणार. हे असे निर्णय शेवटी देशाचा फायदा किंवा होणारा तोटा कमीत कमी कसा होईल हे पाहूनच ठरतात. इराण कडून तेल आयात सुरु ठेवल्यामुळे पुढे अमेरिकेने भारतावर काही बंधने घातली असती तर आधीच सुस्त अर्थव्यवस्थेचा बोजा वाजला असता तेंव्हा पुन्हा मोदीद्वेषी लोक मोदीने कसा मूर्खपणाचा निर्णय घेतला म्हणून ट्रोल करायला मागे राहिले नसते.
सरकार ने पेमेंट ची नवीन व्यवस्था केली नाहींतर भारतीय निर्यातदारांच्या पोटावर पाय येईल >>> तुम्हाला काय वाटते यावर सरकार काहीच करत नसेल? पेमेंट ची नवीन व्यवस्था उभी करणे म्हणजे येरागबाळ्याचे काम नाही. जगात रशिया सारख्या महासत्तेसोबत डिफेन्स चे व्यवहार करताना भारताला अडचणी येत आहेत कारण अमेरिकेने रशियावर घातलेले आर्थिक निर्बंध आणि डॉलर ची मोनोपॉली. रुपी रुबल मध्ये ट्रेड कसे करता येईल यावर गेली काही वर्षे चर्चा सुरु होती. आपल्या देशातील बॅंक्स, रशियातील बॅंक्स, रशियातील आर्म्स डील करण्याऱ्या परंतु अमेरिकेच्या सॅंक्शन लिस्ट मधून बाहेर असणाऱ्या कंपन्या असे सर्वजण चर्चेत सहभागी होते आणि पर्यायी व्यवस्तेची शहानिशा करत होते. असे व्यवहार अत्यंत जटील असतात आणि काही दिवसात किंवा काही महिन्यात तोडगा निघेल इतके सोप्पे नसते. रशिया सारख्या देशासोबत व्यवहारात ह्या अडचणी तर इराण सारख्या देशासोबत काय होणार? वेळ तर लागणारच.
इंटरनेटवर बसून बटन बडवणे टीका करणे सोप्पे आहे. थोडा दुसऱ्या बाजूचा अभ्यास करून रिसर्च करून पाहावे मगच टंकावे. समर्थांच्या भाषेत अभ्यासोनि प्रकटावे.
https://www.investopedia.com
https://www.investopedia.com/articles/forex-currencies/092316/how-us-dol...
अमेरिकी डॉलरही अभ्यासूनच प्रकटले आहेत
>>> मग काय करायला पाहिजे होते
>>> मग काय करायला पाहिजे होते? >>>>>>
च्यायला,
मग झक मारायला टिमकी कशाला वाजवायला गेले , रुपी पेमेंन्ट बद्दल??
म्हणजे चुकीच्या गोष्टी ( tecjnically चुकीच्या नाहीत, पण इर्रेलेव्हेंट झालेल्या) शेअर करायच्या, त्या बद्दल अपडेट दिले की काय करायला हवे म्हणून गेले काढायचे...
बाकी एका प्रतिसादात काय काय कबुली द्यावी माणसाने

1) भारत US पुढे दबुन आहे- इतके दिवस भक्त फुकाचे फॉरवर्ड फिरवत होते हे मान्य आहे म्हणजे.
2) भारताची सुस्त अर्थव्यवस्था- निर्मला ताई आणि कम्पनी जी फेकफेकी करत आहेत ती खोटी आहे, भारतात मंदी आहे हे पण तुम्हाला मान्य आहे.
3) मोदी काहीच करत नाहीत हे या आधी ही झाले आहे
वर म्हंटले आहे तसे निर्बंध लागल्यावर 2013 मध्ये पेमेंट साठी 50%INR 50%युरो ही व्यवस्था काढली ( तेव्हा लगेच पर्याय कसा निघाला, आता का नाही? हा प्रश्न भक्त लॉजिक मध्ये येत नाही, )
म्हणजे 2014 पासून ही यावेळी येणार हे माहीत होते.
5 वर्षे उलटून गेली, तेव्हा वर्ष 6 महिनेया वेळ मिळाला हा खोटा प्रचार करणे बंद करा, आता जे 4 महिने सांगतोय ती एमरजेसी आहे ऱ्यांनंतर व्यापार बंद होईल पूर्ण.
आणि हो , तेल प्रश्नात मूळ प्रश्न इराण ला पैसे कसे द्यावेत हा नाहीये, तर इराण कडून तेल।घ्यायला अमेरिकेला राजी कसे करावे हा आहे . अध्यक्षांना पाहुणे बोलावून , संबंध सुधारले, आणि अशा समस्या सुटल्या असे होत नाही, हे मान्य केल्या बद्दल धन्यवाद
मग झक मारायला टिमकी कशाला
मग झक मारायला टिमकी कशाला वाजवायला गेले , रुपी पेमेंन्ट बद्दल??----> तुम्हाला इराण कडून विना प्रतिबंध तेल आयात करणे, तेल आयातीला डॉलरमधल्या ट्रान्सक्शन्सला प्रतिबंध घालणे आणि इराणकडून तेल आयातीलच प्रतिबंध घालणे यातला फरक कळलाय का? कळाला असता तर हा प्रश्न पडला नसता. रुपी मधील पेमेंट हे वर दिलेल्या पहिल्या २ शक्यतांना लागू आहे. ३ ऱ्या शक्यतेमुळे कोणत्याही करन्सी मध्ये व्यवहार करत असला तरी प्रॉब्लेम हा येणारच.
बाकी एका प्रतिसादात काय काय कबुली द्यावी माणसाने 1) भारत US पुढे दबुन आहे- इतके दिवस भक्त फुकाचे फॉरवर्ड फिरवत होते हे मान्य आहे म्हणजे 2) भारताची सुस्त अर्थव्यवस्था- निर्मला ताई आणि कम्पनी जी फेकफेकी करत आहेत ती खोटी आहे, भारतात मंदी आहे हे पण तुम्हाला मान्य आहे. 3) मोदी काहीच करत नाहीत हे या आधी ही झाले आहे>>>>>>>>>>
१. पहिली गोष्ट, भारत US पुढे दबुन आहे अशी कुठेही मी कबुली दिलेली नाही. बहुतेक आपण माझा प्रतिसाद नीट वाचलाच नाही. हिम्मत कोठे दाखवायची असते आणि कोठे नाही यालाही अक्कल लागते. काळाची पावले ओळखून वागावे लागते. US सध्या इराण विरुद्ध अत्यंक आक्रमक आहे आणि अत्यंत पॉवरफुल सुद्धा. अश्या वेळी घेतले जाणारे निर्णय हे कूटनीतीने घ्यावयाचे असतात. भारताने एकदा अमेरिकेला ठणकावून सांगितले होते की इराण कडून तेल आयात सुरु राहील. यामागे हा विचार होता की काळ सरेल तसा या दोन देशांमधील तणाव देखील निवळेल. अमेरिकेने भारताला काही काळ एक्सटेंशन पण दिलेले. परंतु या काळात US आणि इराण संघर्ष अजूनच चिघळला आणि सर्व हितसंबंध आणि परिस्थिती लक्षात घेऊनच निर्णय घेतला. याचा अर्थ भारत US पुढे दबुन आहे असा होत नाही. श्रीकृष्ण जरासंधाच्या आक्रमणापासून संरक्षण व्हावे म्हणून मथुरा सोडून द्वारकेला गेले याचा अर्थ ते जरासंधापासून दबून होते असा होतो का? किंवा शिवाजी राजांनी संपूर्ण आयुष्यात अनेक तह केले त्यात अनेक जिंकलेले किल्लेही द्यावे लागले याचा अर्थ ते मुघलांपुढे किंवा आदिलशाह, निजामशहा यांच्यापुढे दबून होते असा होतो का? मी वर म्हणलेच आहे इराण कडून तेल आयात सुरु ठेवल्यामुळे पुढे अमेरिकेने भारतावर काही बंधने घातली असती तर मोदीद्वेषी लोक मोदीने कसा मूर्खपणाचा निर्णय घेतला म्हणून ट्रोल करायला मागे राहिले नसते.
२. पुन्हा असेच वाटते की तुम्ही माझा प्रतिसाद नीट वाचलाच नाही किंवा तुम्हाला सोयीस्कर अर्थ काढून मोकळे झालात. भारतात मंदी आहे असे कुठेच मी म्हणलेले नाही. अर्थव्यवस्था सुस्त असणे आणि मंदी असणे यात फरक आहे. सुस्त अर्थव्यवस्थेला मंदी म्हणत असाल तर संपूर्ण जगातच मंदी आहे असे म्हणावे लागेल पण तसे नाहीये. सुस्तावलेल्या अर्थव्यवस्थेचा प्रश्न सर्व जगातच आहे आणि भारतावर पण त्याचा प्रभाव पडला आहे आणि तो पडणे स्वाभाविकच आहे. आपल्या बरोबरच्या विकसनशील देशातही हीच परिस्थिती आहे. चीनचा विकासदर खालावला आहे, ब्राझील, आफ्रिका मध्ये पण सुस्ती आहे. जपान मध्ये इंटरेस्ट रेट निगेटिव्ह आहे. बाकी IMF ने नुकतेच म्हणले आहे की विकासदरातील घट तात्पुरती आहे (हे नक्कीच वाचून इग्नोर केले असणार).
३, मोदी काहीच करत नाहीत हे या आधी ही झाले आहे----> याचा माझ्या प्रतिसादाशी काहीही संबन्ध नाही. कधी झाले, काय झाले आणि जे झाले ते तुमच्या बाजूने झाले असेल. माझा वरचा प्रतिसाद आणि त्याचा काहीही संबंध नाही.
वर म्हंटले आहे तसे निर्बंध लागल्यावर 2013 मध्ये पेमेंट साठी 50%INR 50%युरो ही व्यवस्था काढली ( तेव्हा लगेच पर्याय कसा निघाला, आता का नाही? हा प्रश्न भक्त लॉजिक मध्ये येत नाही, -----> उलट तेंव्हा केलेलं पेमेंट युरो मध्ये होते आणि मोदीने पर्यायी व्यवस्था रुपी पेमेंट काढली होती जी आपल्याला फायद्याची आहे. पर्यायाने म्हणाल तर अमेरिकेने इराणकडून तेल आयातीलाच बंदी केली आहे त्यामुळे करंसीचा प्रश्न इथे येतच नाही. जर फक्त इराण वर आर्थिक निर्बंध असते तर पर्यायी करंसीचा मार्ग उपलब्ध असतो आणि जेंव्हा तो होता तेंव्हा तो प्रश्न रुपी पेमेंट करून भारतने सोडवलाच होता. बाकी २०१३ मधील महान सरकारला संपूर्ण पेमेंट रुपीमध्ये का केले नाही ५०% युरोची काय गरज होती हा प्रश्न पुरोगाम्यांच्या लॉजिक मध्ये येत नाही.
आणि हो , तेल प्रश्नात मूळ प्रश्न इराण ला पैसे कसे द्यावेत हा नाहीये, तर इराण कडून तेल।घ्यायला अमेरिकेला राजी कसे करावे हा आहे -----> आजवरच्या प्रयत्नांमुळेंच दोन देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती ओढवेपर्यंत तेल आयात सुरु होती ह्या कूटनीतीमधील यशाकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केल्याबद्दल धन्यवाद. बाकी कितीही कामे केली तरी मोदीद्वेषींचा द्वेष काही कमी होणार नाही त्यामुळे यापुढे माझा पास.
अध्यक्षांना पाहुणे बोलावून , संबंध सुधारले, आणि अर्धा समस्या सुटल्या असे होत नाही, हे मान्य केल्या बद्दल धन्यवाद ----> आता खात्रीच पातळी आहे की एकतर तुम्ही प्रतिसाद नीट वाचताच नाही किंवा फॅक्ट्स कडे सोयीस्कर दुर्लक्ष करता म्हणून पुन्हा लिहितो- डिप्लोमसीने समस्या कश्या सुटतात याच्या २ विडिओ लिंक दिल्या होत्या मी प्रतिसादात त्या पहिल्या का? नसेल तर पुन्हा देतो. खालच्या विडिओ मध्ये सुषमा स्वराज यांनी सांगितलेली फक्त मोजकीच उदाहरणे आहेत. पडद्यामागे अजूनही अशी बरीच असणार.
बाकी कितीही कामे केली तरी मोदीद्वेषींचा द्वेष काही कमी होणार नाही त्यामुळे यापुढे माझा पास. तुमची आदळआपट चालू द्या....
Video 1:
https://www.youtube.com/watch?v=YFF3P-5PK-U
Video 2:
https://www.youtube.com/watch?v=SnNpNnb1iYs
भरत ला शेर आणि इतरांना कुत्रा
भरत ला शेर आणि इतरांना कुत्रा म्हणणाऱ्या सिम्बा याला इग्नोर करा.
बरे, धागा ज्यांच्यासाठी काढला
बरे, धागा ज्यांच्यासाठी काढला होता ते गृहस्थ अजूनही भारतात आहेत का मायदेशी परतले? मायदेशी परतले असावेत बहुतेक, त्यामुळे धाग्याची गाडी नेहमीच्या वळणावर वळलीय.
अग्गो बाई, राजदीप विझून,
अग्गो बाई, राजदीप विझून, रावसाहेब होऊन आलेत वाटते
कॉंग्रेसवालो कुत्तो से
कॉंग्रेसवालो कुत्तो से इमानदारी सीखो
मोदीजी कर्नाटकात बोलले होते इलेक्शन टाइमला
https://www.patrika.com/political-news/congress-leaders-should-learn-pat...
हाउंडी मोदी ! हावडी लक्षात आहे आणि हाउंडी विसरले होय ?
मागेही कोणच्या तरी देशातून
मागेही कोणच्या तरी देशातून तेल घेताना तिथली करन्सी वापरणार होते , इतिहासात सर्वप्रथम मोदिसरकार , वगैरे झाईरात केली होती , झाले का ते सक्सेसफुल ?
या BC यांच्या पिचकीला हे साधे उत्तर होते कि
हो
आणि त्याचे दुवे होते
https://m.economictimes.com/industry/energy/oil-gas/india-set-to-pay-for...
India to pay Iran in rupees for oil imports from November
https://www.businesstoday.in/current/world/india-to-pay-iran-in-rupees-f...
India and Russia would pay through their currencies for the arms deal to avoid risks created by the US
https://m.economictimes.com/news/defence/india-russia-seek-to-skirt-us-s...
मूळ झाले कि नाही याचे उत्तर झाले असे असताना टमरेल गँगच्या लोकांनी मोदीद्वेषामूळे धाग्याला असंख्य फाटे फोडले.
यास्तव मी अशा धुळवडीच्या भाग घेत नाही.
मला तर वाटते, ते रिजर्व
मला तर वाटते, ते रिजर्व ब्यांकेचे पैसे सारखे काढताहेत , एक दिवस रिझर्व्ह ब्यांकेत दीडशे देशांच्या नोटा गोळा करून ठेवतील ,
BC
दिनांक २४-१-२०२०
India's forex reserves touch life-time high of $462.16 billion: RBI
https://www.business-standard.com/article/pti-stories/forex-reserves-touch-life-time-high-of-usd-462-16-bn-120012401060_1.html
अग्गो बाई, राजदीप विझून,
अग्गो बाई, राजदीप विझून, रावसाहेब होऊन आलेत वाटते
नवीन Submitted by सिम्बा on 26 January, 2020 - 22:52
>> सिम्बा भरत शेर तर त्याचा पोरगा सिम्बा? भरतला शेर म्हणताना इतरांना कुत्रे म्हणालास. नंतर व्हाटस् अप फॉरवर्ड चा लंगडा संदर्भ दिलास. अगोदरच संदर्भासह ते वाक्य टाकलं असतं तर मी तुला शिवी दिली नसती.
मूळ झाले कि नाही याचे उत्तर
मूळ झाले कि नाही याचे उत्तर झाले असे असताना
सक्सेसफुल शब्द खाल्ला की काय ?
ब्राझिलच्या लोकांसाठी
ब्राझिलच्या लोकांसाठी प्रार्थना.
Brazil’s far-right president, Jair Bolsonaro, has accused his political foes and the press of purposefully “tricking” citizens about the dangers of coronavirus,
The people will soon see that they were tricked by these governors and by the large part of the media when it comes to coronavirus,”
ब्राझिल चे रहिवासी आपल्या रा ष्ट्राध्यक्षाचा नि षेध करण्यासाठी गेले काही दिवस खिडक्यांत, सज्जांत उभे राहून भांडी वाजवत आहेत.
“It is a shameless campaign, a colossal and absurd campaign against the head of state … They want to force me out however possible,” he claimed.
On Tuesday, he made an impassioned nationwide TV address in which he called the closures a "scorched earth policy" and declared that "jobs must be "protected." He warned against hysteria and panic measures, and questioned the need for schools to shut down.
Bolsonaro also told the TV audience that the majority of people with the virus show no symptoms and that those at risk are over 60. Himself 65, the retired army captain declared he would have no reason to worry if he became infected because of his "history as an athlete."
"I would feel nothing," Bolsonaro said. "For me, it would be at most just a little flu."
या माणसाचे आणि पाकिस्तानच्या
या माणसाचे आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानाचे सध्याचे वर्तन सारखेच आहे.
थोडी प्रार्थना तुमच्या लाडक्या पाकिस्तानी नागरिकांसाठी सुध्दा करा.
ब्राझिलने जैर बोल्सोनारोना
ब्राझिलने जैर बोल्सोनारोना टाटा बाय बाय केलं.
अमेरिकन मंडळी, बोल्सोनारोंचं
अमेरिकन मंडळी, बोल्सोनारोंचं स्वागत करा. ट्रंप तात्यांना तर आपला भाऊ भेटल्यासारखं वाटेल.
Pages