मायबोली गणेशोत्सव २०१९ - स्पर्धेचा निकाल

Submitted by संयोजक on 18 September, 2019 - 01:13

* शब्दधन चंद्र अर्धा राहिला स्पर्धेचा निकाल
प्रथम क्रमांक - चंद्र अर्धा राहिला - कुशस्थळीहून आलेला पाहुणा - पायस
https://www.maayboli.com/node/71451#new
chandra 1st prize a1.jpg
###
* हास्यलहरी स्पर्धेचा निकाल
प्रथम क्रमांक - हास्य लहरी - सर्टिफिकेट! - अज्ञातवासी
https://www.maayboli.com/node/71461
hasya lahari 1st prize a.jpg

###
* शशक स्पर्धेचा निकाल
प्रथम क्रमांक - "सोळा आण्याच्या गोष्टी - नजर - स्वप्ना_राज"
https://www.maayboli.com/node/71395
16 aane 1st prize_0.jpg
---
द्वितीय क्रमांक - "सोळा आण्याच्या गोष्टी - अनन्य - सनव"
https://www.maayboli.com/node/71378
16 aane 2nd prize.jpg
---
तृतीय क्रमांक विभागून- ("सोळा आण्याच्या गोष्टी - कावळे - मामी" https://www.maayboli.com/node/71377 / "सोळ्या आण्याच्या गोष्टी - नो बॅरीअर्स - अजय चव्हाण" )
16 aane 3rd prize 1.jpg
...
https://www.maayboli.com/node/71413
16 aane 3rd prize.jpg
###
*पाककृती स्पर्धेचा निकाल
प्रथम क्रमांक - "रुचकर मेजवानी - {हॅव अ सिप्प} - {कोकणी मॉकटेल} - {आरती.}" आणि "रुचकर मेजवानी - {आज्जीचा खाऊ} - {बिरडी} - {आरती}" https://www.maayboli.com/node/71529 , https://www.maayboli.com/node/71433
cooking 1st prize a.jpg

###
*सांस्कृतिक स्पर्धेचा निकाल
प्रथम क्रमांक - vijaya kelkar
https://www.maayboli.com/node/71290
rangoli 1st prize.jpg

###
* गझल स्पर्धेचा निकाल
गझलेसाठी आलेल्या दोन्ही प्रवेशिका गझलेच्या मुलभूत निकषांवर खऱ्या उतरत नसल्यामुळे या स्पर्धेत कुणीही विजेता होवू शकलेले नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांचे सुध्दा अभिनंदन

सकल विजेत्यांचे अभिनंदन! Happy

गणेशोत्सव उत्साहात पार पाडल्याबदल सर्व संयोजकांचे अभिनंदन व आभार!! ___/\____

विजेत्यांच़े अभिनंदन.
प्रवेशिकांबद्दल परीक्षक -संयोजका़ंंचे सविस्तर मत वाचायला आवडेल.
लेखक मंडळींना मार्गदर्शन होईल.

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन आणि बाकी सर्व स्पर्धकांना धन्यवाद.
फार छान छान वाचायला मिळालं तुम्हा सगळ्यांमुळे _/\_ _/\_

गणेशोत्सव उत्साहात पार पाडल्याबदल सर्व संयोजकांचे अभिनंदन व आभार!! ___/\____ >>>>>>>>>> _/\_ _/\_

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.

गझलेसाठी आलेल्या दोन्ही प्रवेशिका गझलेच्या मुलभूत निकषांवर खऱ्या उतरत नसल्यामुळे या स्पर्धेत कुणीही विजेता होवू शकलेले नाही.>> Lol किती अभिमानाची बाब आहे संयोजक मंडळासाठी. फायनली संयोजकांनी गझल स्पर्धेबाबत न लाजता काहीतरी लिहिले हे ही नसे थोडके.

विजेत्यांच़े अभिनंदन.
प्रवेशिकांबद्दल परीक्षक -संयोजका़ंंचे सविस्तर मत वाचायला आवडेल.

सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांचे अभिनंदन!
संयोजकांचा निर्णय अंतिम आहे याची कल्पना आहे तरी विजेते ठरवण्यासाठी संयोजकांचे निकष काय होते याचे विवेचन वाचायला आवडेल.

संयोजकांचा निर्णय अंतिम आहे याची कल्पना आहे तरी विजेते ठरवण्यासाठी संयोजकांचे निकष काय होते याचे विवेचन वाचायला आवडेल. +१११

हो ना ... इतक्या कथांना नक्की काय निकष लावून निवडले ते जाणून घेणे आमचा हक्कच आहे.
जर निपक्षपातीपणाने परीक्षण (!) झाले असेल तर संयोजकाना डर कशाला पाहिजे.. कमितकमी शशकसाठी तरी पॉइंट्स कसे दिले ते सांगून टाकायचे बघा जरा संयोजक आणि परीक्षक, म्हणजे लेखक मंडळीना तेव्हढेच आपले मार्गदर्शन होईल.

काही संयोजक कथा - कळली नाही / आवडली / नावडली अस सांगत कथेच्या प्रतिसादात फिरत होते, त्यांची मत पण मोजली आहेत की ते परीक्षक नव्हते म्हणून सगळीकडे मोकळेपणाने फिरत होते.

सर्व विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन
गणेशोत्सव उत्साहात पार पाडल्याबदल सर्व संयोजकांचे अभिनंदन व आभार!! ___/\____

निदान वर आलेल्या विजेत्या कथांच्या नावांना हायपर लिंक्स बनवण्याची तसदी तरी घ्या संयोजक. लोकांना विजेत्या कथा शोधून वाचाव्या लागत आहेत.

Pages