तुला 'का' ? 'पाहता' रे..

Submitted by किल्ली on 10 May, 2019 - 05:57

ggg.jpgतुला पाहते रे..

शितु, सुभा, गादा (गायत्री दातार उर्फ आपलं ई बाळ) आणि ह्या सीरीयल मधील समस्त महान लोकांची कामं पाहुन त्यांची मेहनत सार्थकी ठरवण्यासाठी हा धागा..

आओ ना फिर
उडाओ ना फिर

हा धागा , पिसं काढणार्‍यांना समर्पित!!!

पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!

ह्या आधीची चर्चा इथे आहे:
२. https://www.maayboli.com/node/68143
३. https://www.maayboli.com/node/68936

gggggg.jpghqdefault.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे भारी आहेत की ईमोजी... सेव्ह करता येतात हे न्हवतं माहिती... आताच केल्या सेव्ह.. पण इथे ऍड का होत नाहीये... मागे एकदा इमेज टाकली होती मी .. पण आता नाही होत आहे...

Rofl Rofl Rofl Rofl
अगणित वेळा Rofl

काल बाळाने परत भोकाड पसरले. बरं आता ती शिझोफ्रेनिक आहे. का तिच्यावर कोणी करणी केली आहे ह्या दोन ऑप्शन ना चेक करणे चालू आहे. मग तिची आई तिला एक लहान पणची आ ठवण सांगते व म्हणते तुला कसे नाही आठवत. मग इशा म्हणते अगं मी खूप लहान होते ना तेव्हा मला कसे आ ठवेल.
मग आई म्हणते पुनर्जन्मातले सगळे आठवते आहे. आणि लहान पणचे नाही?!

ह्यात गोची अशी आहे की सध्याचा म्हणजे इशा हा पुनर्जन्म आहे आणी रानं हा गतजन्म. तर गतजन्मातले सर्व आठवते आहे असा संवाद हवा ना?! रानोमाळ लॉजिक. हा लेखक कुठे भेटला तर मी त्याला पुनर्जन्म घ्यायला लावीन

इथे पण उपमा

मानबा मध्ये पण उपमा. काहीही झाले तरी शिरेतले लोक उपमा व गरम चहा खातपीत असतात.

आलं घातलेला चहा, काचेच्या ग्लासातून पाणी, synthetic ड्रेस, नेहमी व्यवस्थित सरळ मोकळे केस, झोपताना लिपस्टिक ....हे राहिलं अमा Lol

माझा मागच्या सेमिस्टर चा प्रश्न आता विचारते. तो बिपीन आता एवढा sorted आणि smart कसा काय दाखवला आहे? आधी एकदम बावळट, वडिलांना सगळा विचारून करणारा? एकदम कसा बदलला? काही दाखवला काय मध्ये अधे त्याच्या बाबतीत?

मानबा मध्ये पण उपमा. >>> उपमा ?????? . राधिका बनवायचे तेन्व्हा सगळे पोहे आणि शिरा खायचे . Uhoh
आता राधिका नाश्ता नाही का बनवत??

काल सर्वात सुंदर अभिनय रुपाली चा होता. ईशाला समजून घेताना पण आणि बिपिन शी बोलताना पण.
हेच ई बाळाचं मुख्य पात्र इतकं का गंडलय कास्टींग मध्ये काय महिती

मानबा मध्ये पण उपमा. >>> उपमा ?????? . राधिका बनवायचे तेन्व्हा सगळे पोहे आणि शिरा खायचे . Uhoh
आता राधिका नाश्ता नाही का बनवत??

Submitted by स्वस्ति on 22 May, 2019 - 05:14
आता ती लोकांना बनवते ):

बाहुल्या पाहून पाहून गाल दुखायला लागले बाई!!!

त्या मठ्ठ मख्ख बाळाला गदा गदा हलवून सांगावसं वाटतं .. अग ढमे(शब्द श्रेय मेधावि), लांब लचक बोललं आणि भोकाड पसरणं म्हणजे acting नव्हे ग.. इथे बघ जरा... नुसत्या भावल्या टाकल्या की सर्वांना भा पो.

.... एक गम्मत, माझ्याकडे एक छोटू मुलगा (गेस्ट) आलेला... बाळाचे चिरकणे ऐकून त्याला duck tales cartoons ची आठवण झाली..

@झेंडू>>>> अगदी असंच आहे.... मला तर नेहमी जाणवत असतं की बाळाच्या सीन मध्ये इतर को - कलाकारांना खूप बंधनात acting करावी लागत असावी...
कारण छोट्या छोट्या प्रसंगात पण बाळाच्या समोरचा कलाकार जास्त उठावदार वाटतो... May be.. ते ओवर power होतील म्हणुनच त्यांना थोडक्यात आवरतं घ्यायला लागत असेल

माझा दातार साहेबांना मेसेज आहे. प्लीज फॉरवर्ड करा व पोहोचवा:

अहो साहेब लेकीने कितीही हट्ट केला तरी तिला अ‍ॅक्टिंग जमत नाहिये. आणि तिच्या घशाचा चेकप करून घ्या. सिगारेट ओढून काही अपाय न व्हावा लहान वयात. काळजी वाट्ते. तर त्यामुळे पैसे खर्च करून सीरीअल प्रोड्युस करून तुम्ही एनेबलर झाला आहात. तिच्याशी एकदा सरळ
समोर बसून बोलून घ्या व तिला समजावा. तसेच थोडे जास्त पैसे देउन जर चांगला सीरीअल रायटर मिळा ला तर बरे पडेल. आता गेम ऑफ थ्रोन्स संपली आहे. त्या डी डी कंपनीला मेसेज करा. माझ्या अकाउंटला अ‍ॅडवान्स जमा केलात तरी चालेल. मी देइन त्यांना वेळेत.
आपली विनम्र

एक सजग पालक.

https://marathistars.com/tv-serial/tula-pahate-re-zee-marathi-serial/
अख्ख्या प्रॉडक्शन टीम मध्ये दातार म्हणुन कुणिही अधिकृत उल्लेख नाही (ईशा सोडल्यास).
रीसर्च NA आहे. Proud
खेरीज, मला वाटते टिका, सूचना (पिसे काढणे) थेट तोंडावर करायची नामी संधी खास पुणेकरांसाठी आहे: Happy
२ जून भिमसेन जोशी सभागृह.
https://www.facebook.com/pages/category/Media-News-Company/Right-click-m...
ऊठा, त्वरा करा. Happy

आर्या, ते जग घुमेय आहे >>>>>>>>>> जग घुमेया थारे जैसा न कोई आर्या. आर्या मस्त स्माईलीज.

अगदी असंच आहे.... मला तर नेहमी जाणवत असतं की बाळाच्या सीन मध्ये इतर को - कलाकारांना खूप बंधनात acting करावी लागत असावी... >>>>>>>>> सुभा सोडून

ते भोकाड पसरण तिच्या पुर्वजान्कडून आलय. एका प्रसन्गात दासाच्या फोटोसमोर नन्दू भोकाड पसरत होती.

हेच ई बाळाचं मुख्य पात्र इतकं का गंडलय कास्टींग मध्ये काय महिती >>>>>> तरी नशिब, लहानपणीची आठवण प्रसन्गावेळी हसली तरी.

कुणाच्या स्वयमपाकाला नावे ठेवू नये, पण ईआईच स्वयमपाक कौशल्य बघता ( विसला माहितीये ) ती नक्कीच चहात तिखट घालू शकते. निमकरान्नी तिच्या धाकापोटी तो तिखट चहा घशात ओतला असेल. Lol

गेम ऑफ थ्रोन्स संपली आहे. त्या डी डी कंपनीला मेसेज करा. >>>>>>>> त्याचा काही उपयोग नाही अमा. फायनल सीझन गन्डलाय. स्टारबक्स, प्लास्टिकची बाटली दाखवली काही सिन्समध्ये. लोक 'आम्हाला फायनल सिझनचा रिमेक हवाय' म्हणून पेटिशन दाखल करतायत म्हणे.

माझा मागच्या सेमिस्टर चा प्रश्न आता विचारते. तो बिपीन आता एवढा sorted आणि smart कसा काय दाखवला आहे? आधी एकदम बावळट, वडिलांना सगळा विचारून करणारा? एकदम कसा बदलला? काही दाखवला काय मध्ये अधे त्याच्या बाबतीत? >>>>>>>>>>> तो सायकीयाट्रिस्टकडे जात असेल. काल त्याने निमकरान्ना सायकीयाट्रिस्टचा नम्बर दिला.

बिपिनने स्क्रिझोफेनिया आजाराच्या उदाहरणासाठी या चित्रपटाचा उल्लेख केला होता.

आम्ही हल्ली कशी बशी बघतो पळवत पळवत ५ मिनिटात ..
काल जेव्हा इशा घरातल्या देवघरासमोर हात जोडून "हे अंबाबाई .. मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळूदेत .. मला पडलेलं स्वप्नं खरं आहे का.. वगैरे वगैरे " काहीतरी मागत असते तेव्हा फुल खाली पडते म्हणजे देवीने कौल दिला वगैरे समज आहे .. पण प्रार्थना करताना ती अंबाबाई म्हणाली पण फुल मात्र शंकराच्या तसबिरीवरचं पडलं ..!!! म तरी ते चालतं का !!!? सेम च का सगळे देव ?!! Wink देवीचा फोटो बाजूला भिंतीवर चिकटवलेला आहे ..
आणि इशा ने आधी त्या फुलाकडे पाहिलं मग ते फुल पडलं !!काय शक्ती आहे ! काय माया आहे ! वा वा ...
वरच्या सगळ्या स्माईलीज मस्त .

इशा ने आधी त्या फुलाकडे पाहिलं मग ते फुल पडलं !!काय शक्ती आहे ! >>>>>हे असले चमत्कार, वगैरे बाळाला चालतात... तिला होणार्‍या त्रासातून मुक्त होण्यासाठी तिच्या आईने मारुतीला तेल वाहायचा उपाय सांगितल्यावर केवढ्या जोरात किंचाळून बिनकामाचे ऑब्जेक्शन घेतलं... कैच्याकै रिअॅक्ट होते ही!!!

>>>>>>>>> सुभा सोडून>>>>अगदी अगदी... माझ्याकडून टायपायचं राहून गेलं ना... त्या ई बाळाला नावं ठेवायच्या नादात!!

@सुलू, तो सायकीयाट्रिस्टकडे जात असेल. काल त्याने निमकरान्ना सायकीयाट्रिस्टचा नम्बर दिला.>>>> असय काय!!! वाह वाह. इशाक्का पण न्या म्हणावं सायकॅट्रीकडे आता गरज आहे.

असय काय!!! वाह वाह. इशाक्का पण न्या म्हणावं सायकॅट्रीकडे आता गरज आहे. >>>>>>> त्याच्याकडेच न्यायचा बेत आहे त्यान्चा.

सुभा बच्चनबरोबर काम करतोय आगामी चित्रपटात म्हणून गुंडाळतायत् बहुतेक. >>>>>>> +++++++११११११११ बच्चनच कॅमिओ आहे त्या चित्रपटात. विक्रम गोखले सुद्दा आहेत त्यात. एबी आणि सिडी चित्रपटाच नाव.

आजकाल अख्खा एपिसोड बघवत नाही.. >>>>>>>>>>> सुभा नाही ना म्हणून

त्यातल्या त्यात रुपाली आणि सौन्या फक्त सेंसिबल राहिल्या आहेत.. >>>>>>>> अगदी अगदी. जे निमकरान्ना कळल नाही ते सॉनयाला कळल. राजनन्दिनीने गपाच नाव विस ठेवल हे बरोब्बर कळल तिला. मेबी तिच पुढे जाऊन ईशाला मदत करेल.

नशीब, ईशाने पुस्तकाच नाव निमकरान्ना सान्गितल नाही ते. यावेळी डोक वापरल तिने. ह्यान्ना सान्गून काही उपयोग नाही हे तिला उशिराने का होईना कळल तर.

हो पण सोन्या ला कुठे माहित आहे कि विक्रांत हे त्याचं खरं नाव नाहीये ? माहित होत का ? कि फक्त विक्रांत हे नवीन नाव धारण केलंय एवढंच माहित होतं ? >>>>>>>>> माहित होत तिला. जयदीप जेव्हा ईशाला नन्दू ही आईसाहेबान्ची मुलगी आहे हे सान्गतो तेव्हा सॉनया सुद्दा तिकडे असते. फक्त ईशा ' विक्रान्तच खर नाव काय आहे' विचारते तेव्हा जयदीप गप्प बसतो, कारण ते त्यालाही माहित नसते.

नवीन प्रोमो:

https://www.facebook.com/watch/?v=553016628556394

सॉनयाला कळल. राजनन्दिनीने गपाच नाव विस ठेवल हे बरोब्बर कळल तिला>> हो पण सोन्या ला कुठे माहित आहे कि विक्रांत हे त्याचं खरं नाव नाहीये ? माहित होत का ? कि फक्त विक्रांत हे नवीन नाव धारण केलंय एवढंच माहित होतं ?आणि मूळ नाव गपा आहे हे नव्हतं का मा माहित ? या सगळ्या सगळ्या माहिती (माहीत्या Wink ) अर्धवट कश्या माहित असतात ?!
आणि पुस्तकातलं एक ओळ ती पण इशा ने मधल्याच दुमडून ठेवलेल्या पानावरुन वाचून लग्गेच कळलं का कि विक्रांत या कथेचा नायक आहे वगैरे !भारीच कि ...
मालिका गुंडाळायची म्हंटल्यावर सगळं पटापट कळत पात्रांना .. नाही तेव्हा वेड घेऊन पेडगाव ला जातात

माझा दातार साहेबांना मेसेज आहे. >>>>>>
खरंच अमा, लेकीच्या हौसीखातर लोकांना वेठील धरू नका म्हणावं. तो कोण आसामी माणूस आहे ना, त्याचे व्हिडीओ मायबोलीवर पाहून हसून हसून मरायला होते. त्याच्यासारखे खाजगी व्हिडीओ काढून यूट्यूबवर टाका. तिचीही हौस झाली, लोकांनाही त्रास नको. ज्यांना कोणाला ती अडोरेबल वाटते ते तिथे जाऊन बघतील बापडे.

अख्ख्या प्रॉडक्शन टीम मध्ये दातार म्हणुन कुणिही अधिकृत उल्लेख नाही (ईशा सोडल्यास). >>>>>
योग, ते ऑन पेपर नाव येऊ नाही देणार. लीगल आणि इन्कम टॅक्स बाबींमुळे बहुतेक. सिनेमात नाही का काहींच्या बायकोच सह-निर्मात्या असतात किंवा विमा एजंट काम करणार नवरा असतो पण कागदोपत्री बायको असते. श्री दातारांचे पूर्ण नाव काय आहे ?

रीसर्च NA आहे. >>>>>>> रीसर्च NEVER DONE, AS IT WAS NEVER NEEDED असे पाहिजे तिथे.

खेरीज, मला वाटते टिका, सूचना (पिसे काढणे) थेट तोंडावर करायची नामी संधी खास पुणेकरांसाठी आहे:
२ जून भिमसेन जोशी सभागृह. >>>>>.>>> २०१३ ला होऊन गेले हो ते.
आणि त्याने काही फरक पडत नाही त्यांना. लाज सोडलीये पूर्ण. गेंड्याची इतकी पिसे काढली असती तर तोही चार दिवस तोंड लपवून बसला असता.

सुलू >>>>> तिखट चहा म्हणजे आल्याचा असेल ना..?.
पण लहान मूल नाहीच पिणार पहिल्यांदा पिताना....त्यात एव्हढं आठवण काढून हसण्यासारखे काये? काहीही करून एपिसोड भरतायत म्हणजे...

काल जेव्हा इशा घरातल्या देवघरासमोर हात जोडून "हे अंबाबाई >>>>>
अंजली, ----- निमकरांच्या देव्हार्‍यात आधी बाप्ये देव होते सगळे. राम-शंकर-दत्त तसबिरी. आणि गणपती, अन्नपूर्णा मूर्ती...अंबाबाई कुठून आली ? देव बदलले का?
आणि ती 'फूल पडणे' सीन माहीत असल्याने बोलताना फुलाकडेच टुकुर टुकुर बघून बोलली असणार यडचाप, देवाकडे बघून नाही..... नक्की !!! स्वतःच ""फूल"" आहे स्वतःच पडायचं मग....!!

नवीन प्रोमो:
https://www.facebook.com/watch/?v=553016628556394 >>>>>
करून करून भागले आणि राजनंदिनीला आणले. ई श्या ची एकंदर कुवत बघून बिचारी स्वतःच आली सांगायला... तू माझा पुनर्जन्म आहेस.... बदला घे..... म्हणून Happy
आता पुढे काय? विसं हिला समोर बसून सांगणार 'मला असे असे ट्रॅप कर मग माझे पितळ उघडे पडेल' मग ही बया तसे करणार ?

आता कंटाळा आला यार बघायचा... काहीच घडत नाही. >>>>>>
अशं नाही कलायचं अंजली. शाणुली ना तू? दातार आजोबा चॉकी, बलून आणि छोटा भीमचा स्टिकर देणार हं कोण शेवटपर्यंत बघेल त्याला.

Pages