Submitted by हेला on 27 February, 2019 - 10:27
पुलवामा हल्ल्यात आपले ४४ जवान हकनाक मारले गेले. जैश-ए-मोहम्मद ह्या अतिरेकी संघटनेच्या एका आत्मघाती सदस्याने स्फोटकांचा वापर करून crpf च्या ताफ्यावर हल्ला केला. त्यानंतरच्या घडामोडी व त्यानुषंगाने अनेक बातम्या खऱ्या खोट्या येत आहेत. पाकिस्तानी व भारतीय माध्यमे, दोन्ही देशाचे अधिकारी, दोन्ही देशाचे नेते हे काय करत आहेत हे दिसत आहे. सोशल मिडीयावर युद्धज्वर ओसंडून वाहत आहे. ह्या सर्व घटनांचा येत्या निवडणुकांवर परिणाम होणार आहेच.
ह्या सर्व प्रश्नांवर एकत्रित एका ठिकाणी चर्चा करायला हा धागा काढत आहे. मायबोलीच्या नियमात राहून चर्चा करा हि विनंती... वेबमास्टर ह्या धाग्याला कुलूप घालणार नाहीत अशी अपेक्षाही आहेच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
Urdu, like Hindi, is a form
Urdu, like Hindi, is a form of Hindustani.[21] It evolved from the medieval (6th to 13th century) Apabhraṃśa register of the preceding Shauraseni language, a Middle Indo-Aryan language that is also the ancestor of other modern Indo-Aryan languages. Around 75% of Urdu words have their etymological roots in Sanskrit and Prakrit,[22][23][24] and approximately 99% of Urdu verbs have their roots in Sanskrit and Prakrit.[25] Because Persian-speaking sultans ruled the Indian subcontinent for a number of years,[26] Urdu was influenced by Persian and to a lesser extent, Arabic, which have contributed to about 25% of Urdu's vocabulary.[22][27][28][29][30][31][32] Although the word Urdu is derived from the Turkic word ordu (army) or orda, from which English horde is also derived,[33] Turkic borrowings in Urdu are minimal[34] and Urdu is also not genetically related to the Turkic languages. Urdu words originating from Chagatai and Arabic were borrowed through Persian and hence are Persianized versions of the original words. For instance, the Arabic ta' marbuta ( ة ) changes to he ( ه ) or te ( ت ).[35][note 1] Nevertheless, contrary to popular belief, Urdu did not borrow from the Turkish language, but from Chagatai, a Turkic language from Central Asia. Urdu and Turkish borrowed from Arabic and Persian, hence the similarity in pronunciation of many Urdu and Turkish words.[36]
44% punjabi भाषिक पाकिस्तान
44% punjabi भाषिक पाकिस्तान मध्ये राहतात तरी सुधा punjabi भाषा पाकिस्तान ची adhikrut भाषा नाही
उर्दू आणि इंग्लीश आहे
punjabi भाषे ला फ़क्त स्थानिक भाषेचा दर्जा आहे
एकदा उर्दू भाषिक लोकांना
एकदा उर्दू भाषिक लोकांना स्वतंत्र देश दिल्यावर .उर्दू ही भारताची अधिकृत भाषा कशी असू शकते?
हेच लॉजिक लावले तर एकदा बिर्याणी , फालुदा खाणार्याना वेगळा देश दिला तर ह्या देशात बिर्याणी शिजवायची बंद करावी का ?
छुप ना सकेगा इश्क हमारा
छुप ना सकेगा इश्क हमारा
चारों तरफ़ हैं उनका नज़ारा
छुपना सकेगा इश्क हमारा
चारों तरफ़ हैं उनका नज़ारा
परदा नहीं जब कोई खुदा से
परदा नहीं जब कोई खुदा से
बन्दों से परदा करना क्या
जब प्यार किया तो डरना क्या.
हे उर्दू आहे की हिंदी ?
वेगळा देश न देऊनही ह्यांचे
वेगळा देश न देऊनही ह्यांचे संस्कृत बंद पडले , माहिश्मती साम्राज्यमं नमस्ते नमस्ते
पाकिस्तानचे दाखले का देताय?
पाकिस्तानचे दाखले का देताय? भारताचा भगवा पाकिस्तान करायचाय का?
पाकिस्तानचा पंतप्रधान इमरान
पाकिस्तानचा पंतप्रधान इमरान खान मोदीचा प्रचार करत आहे. मोदी निवडून आल्यास पाकिस्तानात् फटाके फोडण्याचा बेत दिसतोय त्याचा... पाकिस्तानने पुरस्कृत केलेआ मोदी हा माणूस भारताच्या पंतप्रधानपदी बसणे देशाच्या सुरक्षेस हानीकारक आहे.
फक्त 4 percent लोकांची
फक्त 4 percent लोकांची उर्दू ही matrubhasha आहे भारतात तरी ती भारताची adhikrut भाषा .
आणि 44 % punjabi भाषिक पाकिस्तान मध्ये आहेत तरी त्यांची adhikrut भाषा punjabi नाही उर्दू आहे
काय आहे हे गौडबंगाल
गुजराती भाषकांपेक्षा उर्दू
गुजराती भाषकांपेक्षा उर्दू भाषकांची संख्या जास्त आहे.
भारतात संस्क्रुत किती लोक बोलतात?
तरीही ती भारताची आधिक्रुत भाषा आहे.
कॉंग्रेस जास्त हुशार नाही
कॉंग्रेस जास्त हुशार नाही पाठीराखे खूप कमी हुशार आहेत त्यांना सूर्य नाही तर चंद्र प्रकाश देतो असे सांगितले तरी हो हो म्हणतील
भारतात २२ अधिक्रुत भाषा आहेत.
भारतात २२ अधिक्रुत भाषा आहेत.
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
तुमचं तुम्ही बघा.
आता इम्रान खान ह्यांचा लाडका
आता इम्रान खान ह्यांचा लाडका झाला , म्हणून
गुजराती भाषकांपेक्षा उर्दू
गुजराती भाषकांपेक्षा उर्दू भाषकांची संख्या जास्त आहे.
adhikrut आकडेवारी देता कां
कशाला लागते ?
कशाला लागते ?
17 % लोक मुसलमान आहेत.
भारताच्या एकूण लोकसंख्येत गुजराती 17 % आहेत का ?
ह्याचे खरे कारण आहे मुस्लीम
ह्याचे खरे कारण आहे मुस्लीम समाज समजत नाही पण दोन्ही देशातील राजकारणी भेद निर्माण करण्या करता उर्दू ही फक्त आणि फक्त मुस्लीम समाजाची भाषा आहे हा भ्रम निर्माण करतात
तया मुळेच punjabi भाषिक जास्त असून sudha पाकीस्तान ची adhikrut भाषा उर्दू आहे
east पाकीस्तान म्हणजे बांगलादेश ह्यांची भाषा बंगाली म्हणून त्यांच्या वर अन्याय झाला
हेला इतिहास शिका
बहुसंख्य मुस्लीम बांधवाना
बहुसंख्य मुस्लीम बांधवाना उर्दू लिहता पण येत नाही आणि वाचता पण येत नाही .
तरी sudha तुम्ही वेगळे आहात हे दाखवण्या साठी poster वर उर्दू भाषा आहे .हे आपल्या हिताचे नाही हे सुधा समजत नाही .
सर्व समजून सांगावे लागतंय
एकदा उर्दू भाषिक लोकांना
एकदा उर्दू भाषिक लोकांना स्वतंत्र देश दिल्यावर >>
१८८, धर्माधारीत फाळणि झाली की भाषादारीत? संध्यकाळी शाखेत जाऊन कन्फर्म करुन याब्र एकदा
बहुसंख्य मुस्लीम बांधवाना
बहुसंख्य मुस्लीम बांधवाना उर्दू लिहता पण येत नाही आणि वाचता पण येत नाही . >> अधि़कृत आकडेवारी देता का??
44 % punjabi भाषिक पाकिस्तान
44 % punjabi भाषिक पाकिस्तान मध्ये आहेत तरी त्यांची adhikrut भाषा punjabi नाही उर्दू आहे
काय आहे हे गौडबंगाल .> ते मोदीच्या पुरस्कर्त्या इम्रानचाचाला विचारा बरं
https://maharashtratimes
https://maharashtratimes.indiatimes.com/international/international-news...
इमरान प्रेमाचे उमाळे फुटले आहेत त्या काँगी भाटांनी जरी कितीही अपप्रचार केला तरी भारतीय जनतेला माहित आहे की नरेंद्र मोदींना पाकिस्तानचे राज्यकर्ते कसे वचकून आहेत.
Mother tongue 2011 census
Mother tongue 2011 census Included
in language
Speakers Percentage
1 Hindi 322,200,000 26.6%
2 Bengali 96,180,000 7.94%
3 Marathi 82,800,000 6.84%
4 Telugu 80,910,000 6.68%
5 Tamil 68,890,000 5.69%
6 Gujarati 55,040,000 4.55%
7 Urdu 50,730,000 4.19%
8 Bhojpuri 50,580,000 4.18% Hindi
9 Kannada 43,510,000
आणि ह्यात ऐक मूलभूत फरक आहे
आणि ह्यात ऐक मूलभूत फरक आहे उर्दू सोडून कोणतीच भाषा धर्म आणि जातीशी जोडली नाही .
फक्त कॉंग्रेस नी उर्दू भाषेचा संबंध मुस्लीम धर्माशी जोडला आहे.
आणि त्यांना मुख्य प्रवाहापासून वेगळे करण्याचा प्रयत्न केला तरी ह्याना समजल नाही
हेला नी उत्तर द्यावे नाही
हेला नी उत्तर द्यावे नाही तर स्वतःच कचरा गाडीत बसून dumping ग्राउंड ला जावे
मोदींना पाकिस्तानचे
मोदींना पाकिस्तानचे राज्यकर्ते कसे वचकून आहेत. >>
मोदीचा देखिल विश्वास नसेल या गोष्टीवर 
Mother tongue 2011 census
Mother tongue 2011 census Included
in language
Speakers Percentage
1 Hindi 322,200,000 26.6%
2 Bengali 96,180,000 7.94%
3 Marathi 82,800,000 6.84%
4 Telugu 80,910,000 6.68%
5 Tamil 68,890,000 5.69%
6 Gujarati 55,040,000 4.55%
7 Urdu 50,730,000 4.19%
8 Bhojpuri 50,580,000 4.18% Hindi
9 Kannada 43,510,000>>> यात संस्कृत कुठेच नाही की हो... मृतभाषा झाली की काय...?
हेला नी उत्तर द्यावे नाही तर
हेला नी उत्तर द्यावे नाही तर स्वतःच कचरा गाडीत बसून dumping ग्राउंड ला जावे >>> काय राजेश राव बिचार्या जीवाकडून किती अपेक्षा ठेवणार? आधीच्याच प्रश्नांचं ओझं एव्हढं आहे कि एव्हाना पापड झाला असेल त्या जीवाचा...
मा नटसम्राटांनी मला
मा नटसम्राटांनी मला नाट्यछटाकार ही पदवी दिल्याबद्दल तहेदिलसे शुक्रिया !!
२००१ पर्यंतच्या जनगणनेच्या
२००१ पर्यंतच्या जनगणनेच्या आकड्यांत उर्दू भाषकांची संख्या गुजराती भाषकांपेक्षा जास्त होती.
सगळे मुस्लिम उर्दू बोलत नाहीत. स्थानिक भाषा बोलतात.
तरीही उर्दू भाषक संख्येनुसार भारतात सातव्या क्रमांकावर आहेत. मग भारताच्या अधिकृत भाषांत तिचा समावेश का नसावा?
जालना, सांगली कोल्हापुर
जालना, सांगली कोल्हापुर येथील मुअसलमान तर फर्मास लोकल भाषा बोलतात. मुसलमनांना उर्दु भाषा संघोट्यांनी चिकटवली
मुन्शी प्रेमचंद उर्दूमध्ये
मुन्शी प्रेमचंद उर्दूमध्ये सुद्धा लिहायचे.
नक्श लायलपुरी हे जसवंतराय शर्मा यांचं टोपणनाव आहे.
अर्थात द्वेष करण्यासाठी इलुसं निमित्त शोधत असणार्यांना हे सांगून उपयोग नाही.
Pages