तुला पाहते रे अर्थात सुबोध भावे

Submitted by वेडोबा on 24 November, 2018 - 03:48

तुला पाहते रे पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट्स पूर्ण झाल्या, पुढची चर्चा इथे करूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायरानं कर्ट्सची लांबी वाढवल्यापासून ती खूपच गरीबडी वाटायला लागलीये का?
बादवे, काल परांजपे का आले होते?
अजुन एक observation ... मायरा सग ळ्या स्कर्ट वर एकच belt घालते >>होना...सुबोध कसा कोणत्याही शर्टावर/टी शर्टावर तोच निळा सूट घालतो तसं. मायराचे स्कर्ट्स पण तेच तेच असतात..

झिंगाट गाण्यावर नाचताना सगळेजण "दैवजात दुःखे घडता" वर नाचल्यासारखे नाचत होते.>>> Lol विस तिथे यायच्याआधी तर सगळे त्या बाईंच्या भोवती ‘डोंगराला आग लागली‘ सारखे गोलगोल फिरत होते.

Are kay faltupana dakhvat ahet bhar office mdhe kon daru peet asa nachta ka... eka nehi mhanu naye ka ki change karun yeto mag nachto ....bhampakpana nusta.... Kay vatel te dakhvtat ani prekshak bght bstat.....te vakil kaka tar kharokhari ch zinglyasarkhe nachat hote Biggrin
Farend ,sonalis ani medhavi mast posts...

Mayra swatache kapde ka nahi anat serial mdhe... Kay to ek ch ek white top n skirt.. boring kapde ghalte

बाकी काल बाळाला कोट दिल्यावर थोपटताना " निंबोणीच्या झाडामागे"हे गाण कित्ती ग्वॉड वाटल असत.>> +१११
त्याच्या काखेतला घाम दिसत होता, थोपटण्याच्या सीन मध्ये>> नाहीतर काय .. का का का असे सीन्स दाखवतात ? एकंदरीत तो सीन गंडलेलाच होता
अजुन एक observation ... मायरा सग ळ्या स्कर्ट वर एकच belt घालते....>> नै त काय Sad
झिंगाट गाण्यावर नाचताना सगळेजण "दैवजात दुःखे घडता" वर नाचल्यासारखे नाचत होते.+१११११११११११११११
डोकं बाजूला काढून लॉजिक ना लावता बघण्यासारखी झालीये हि मालिका .. आणि " Uhoh " अश्या मोमेंट्स बऱ्याचदा येतात

विकूने बहुतेक सॉलिड सेटिंग लावलेली दिसत आहे.
त्या वेड्याला बहुतेक झेंडेने पढवून ठेवल आणि मग आला बाळाला घेऊन.
निमकरांना पण छान गोष्ट सांगितली विकूने.
आणि आता तर काय टिपिकल फिल्मिश्टाईल श्टोरी चालू होणार.
एकदम मैंने प्यार किया,दिल सारखे पिक्चर्स येऊन गेले डोळ्यासमोर.पण तिथे भाग्यश्री,माधुरी होत्या,इथे बाळ आहे.
मेधावि,परांजपे काका बाळाला हे सांगायला आले होते की या वर्षी 1000 धमक्या आल्या सरंजामे ग्रूपला.

अरे झाला पण सस्पेन्स क्लिअर? मी जोरात कॅच अप करत होतो. आता बहुधा एक दोन एपिसोडच मागे आहे. पण एकूण सिरीज ची लेव्हल पाहता मला दाट शंका होतीच की याची उकल "अगं वेडाबाई" छाप होणार.

झिंगाट गाण्यावर नाचताना सगळेजण "दैवजात दुःखे घडता" वर नाचल्यासारखे नाचत होते.>>> Lol विस तिथे यायच्याआधी तर सगळे त्या बाईंच्या भोवती ‘डोंगराला आग लागली‘ सारखे गोलगोल फिरत होते.>>>>>> Lol Lol

फारेंड ह्यांनी बॅकलाॅग लवकर क्लिअर करावा अशी कळकळीची विनंती. आपल्या समीक्षेने दर एपिसोडाला चार चांद लागतात त्यामुळे लवकरात लवकर मुख्य मैदानात यावे.

झिंगाट गाण्यावर नाचताना सगळेजण "दैवजात दुःखे घडता" वर नाचल्यासारखे नाचत होते. >>> हे सही आहे Lol

मेधावि - हो होपफुली आजच

सगळेच प्रतिसाद एकसे एक आहेत. वाचताना अगदी अगदी होतेय Lol

त्या जगप्रसिद्ध पार्टीत ते एक दोन चमे कुठून उपटले होते? म्हणे ईशा रॉयल्टी/कॉपीराईट घ्यायला आली असेल तत्सम डायलॉग मारत होता.
सुभा नाचत होता? मला तर आरतीत टाळ्या वाजवतोय तसा काहीतरी वाटला Lol

त्या इशाला एखादी मोटर बसवता आली तर किती बरं होईल. किती लेमळी पेमळी गुळुमुळु आहे ती. वागण्या बोलण्यात कुठे काही जोरच नाही.

आजपासून ईई बाळाचे नामकरण Lpg - ( लेमळी पेमळी गुळगुळी )करण्यात येत आहे - अखिल भारतीय "असली हिरवीण नको रे बाबा" संघटना Biggrin

आज त्या वेड्याने स्वत:च्या थोबाडीत मारून घेताना एकदा बाळाला आओ.सॉरी LPG ला पण मारायला हवी होती.
बाकी विकूच्या कुशीत शिरताना ताप,धमकी,बाबा सगळ विसरून बाळ खुलल.म्हणजे कधी एकदा विकूला मिठी मारता येते याचीच वाट बघत असत बाळ.लई पोचलेली आहे.
मेधावि........जालिंदर काकांची गोष्ट खरी वाटली?म्हणजे आता तरी फुसका बार निघाला आहे.पण नंतर अँटमबॉंम्ब झाला तर धमाल येईल.
बाकी सगळ्या पोस्ट एकदम मस्त.

ते trust u (tu) and love u (lu) चा फार गोंधळ आहे.. ज्या अर्थी सारखं वापरात आहेत म्हणजे पुढे कुठेतरी सुभा ने धोका देण आणि इशाने विश्वास ठेवणे अपेक्षित आहे ..
बरं आता इमोशनल प्रसंगी tu म्हणायचं की lu.. ?
विस ने सांगितल्या प्रमाणे tu मोठं आहे.. मग जेव्हा जेव्हा lu.म्हणायचं आहे तेव्हा तेव्हा tu आधी म्हणावं लागतंय..
मग सारख सारखं " मै tu भी और lu भी" म्हणावं लागत. सुभा बोलेगा लगता हैं.. एक पे रहणे का जीं..
आणि इशा ला एवढी हौस की दर 4 dialogue मागे tu tu lu lu करतेय

ज्या अर्थी सारखं वापरात आहेत म्हणजे पुढे कुठेतरी सुभा ने धोका देण आणि इशाने विश्वास ठेवणे अपेक्षित आहे ..>>>>> मला पण तेच वाटत...

विकूने बहुतेक सॉलिड सेटिंग लावलेली दिसत आहे.
त्या वेड्याला बहुतेक झेंडेने पढवून ठेवल आणि मग आला बाळाला घेऊन.>>> दोन वेळा फोन आले झेंडे चे ... आणी लास्ट conversation between Subha and Zende

दैवजात दुःखे घडता
'अगं वेडाबाई'छाप उकल
>>> Rofl

फारेंड ह्यांनी बॅकलाॅग लवकर क्लिअर करावा अशी कळकळीची विनंती. आपल्या समीक्षेने दर एपिसोडाला चार चांद लागतात त्यामुळे लवकरात लवकर मुख्य मैदानात यावे.
>>> करेक्ट! मी बघत नाही, तरीही चार-चांद लागतात; बघणार्‍यांसाठी तर चाळीस लागत असणार. Lol

आज सकाळ वृत्तपत्रात इ-पेपर ला आलेली बातमी.

https://www.esakal.com/pune/social-worker-demands-tula-pahate-re-marathi...

टिपण्या वाचनीय आहेत.
मालिकेला कंटाळलेले व मालिकेमुळे भारावलेले

खुंटा हलवून पक्का केल्यासारखं म्हणते " बघा हा दोन्ही आहे.. मी tu भी lu भी"
>>
Lol हे मात्र खरे आहे..
सुभा काल मिठी सिन मधे काय एक्सप्रेशन्स देत होता, अवघडलेला.. मंद हास्य ईईई..
बाळं मात्र एखादं खेळणं मिळाल्यासार्खं हसत होतं
" टेडी बिअर तु मला खुप्प आवडतोस I love uuuu , "
मिठी मारताना जे ही $$$ करुन हसली ती तशीच शेवटपर्यंत, लाजणे नाही.. अवघडलेपणा नाही,, प्रेम नाही,, ओलावा नाही.. काह्ह्ही काही नाही..

सुभा अवघडलेला दिसतो हे मात्र खरं. Happy
बाबारे, घे जरा मनावर आणि हो पटकन बारीक.
इशाचं मात्र कसं करावं? मुलगी गोड आहे, पण फारच कमी अनुभवात फारच मोठा रोल दिलाय फेलायला.

झिंगाट गाण्यावर नाचताना सगळेजण "दैवजात दुःखे घडता" वर नाचल्यासारखे नाचत होते. >>> Lol
उकल "अगं वेडाबाई" छाप>>> Lol
टेडी बिअर तु मला खुप्प आवडतोस I love uuuu>>> अगग Lol

सर्वदा.... >>>++++
मिठी मारताना जे ही $$$ करुन हसली ती तशीच शेवटपर्यंत, लाजणे नाही.. अवघडलेपणा नाही,, प्रेम नाही,, ओलावा नाही.. काह्ह्ही काही नाही..

खूपच पोचलेली आहे ही एलपीजी....
(शन्याच्या एफ जी पी सारखं वाटतंय का? तिकडे तर हॉरिबल चालू आहे! बाय द वे...तो शब्द- फ्रेंड- फिलॉसॉफर- गाईड असा ए ना? मग एफपीजी नको का? कैच्या कैच केड्याचं!!!) केड्या चंच नाव वेड्या ठेवायला हवंय खरं तर........................

सुभा काल मिठी सिन मधे काय एक्सप्रेशन्स देत होता, अवघडलेला.. मंद हास्य ईईई..
बाळं मात्र एखादं खेळणं मिळाल्यासार्खं हसत होतं >>>>>>>>>>>>>>>>>>>> ++++१११११११११११

केड्या चंच नाव वेड्या ठेवायला हवंय खरं तर...>>>>>>>>>>>>>>>> ठार वेड्या ... ख रच.... एक एक सगळे पात्र आणत आहे..स्टोरी वाढवायला

इशाचं मात्र कसं करावं? मुलगी गोड आहे, पण फारच कमी अनुभवात फारच मोठा रोल दिलाय फेलायला. >>>> हो झेपण्या पलीकडचा....

Pages