तुला पाहते रे अर्थात सुबोध भावे

Submitted by वेडोबा on 24 November, 2018 - 03:48

तुला पाहते रे पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट्स पूर्ण झाल्या, पुढची चर्चा इथे करूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Submitted by मेधावि on 4 February, 2019 - 20:52 >>>>
Happy जाउ दे हो, लेकरू आहे,
हौस असते लहानपणी मोठ्यांच्या चपला घालून बघायची.
आपलं सगळ्यांचं चोरता चोरता सुधारलं तर सुधारलं. दुआ मिळेल प्रेक्षकांचा

हे केड्या कोण आहेत त्यांनी दिवे घ्या प्लीज...

बाकी,
हितं नको तितं जाऊ ... किल्लीच्या धाग्यावर लिहू....
का? हा भरला !!

Pages