Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लंडन ब्रिजच्या पार्श्वभूमीवर
लंडन ब्रिजच्या पार्श्वभूमीवर हीरो हीरवीण गवतावर गरबाष्टाईल नाच करतात.
हीरो ची फाटकी जीन्स आणि हीरवीणीचे गुजराती बाप्ये घालतात तसे काळे झबले सदृश्य विथ जीन्स कपडे आहेत .
टायगर श्रोफ सारखा दिसणारा हीरो लय मरतुकडा आहे,
गाण मात्र गाजल यन्दा नवरात्रात!
चोगाडा-ऊडी गई रात, चित्रपट-
लंडन ब्रिजच्या पार्श्वभूमीवर हीरो हीरवीण गवतावर गरबाष्टाईल नाच करतात.
हीरो ची फाटकी जीन्स आणि हीरवीणीचे गुजराती बाप्ये घालतात तसे काळे झबले सदृश्य विथ जीन्स कपडे आहेत .
टायगर श्रोफ सारखा दिसणारा हीरो लय मरतुकडा आहे,
गाण मात्र गाजल यन्दा नवरात्रात!")))))
चोगाडा-ऊडी गई रात, चित्रपट- लव्हरात्री
बरोबर
बरोबर
(No subject)
मानव,
मानव,
चाहे राहू दूर चाहे रहो पास
करेक्ट
करेक्ट
मानव, तुम्ही टाकलेले फोटो
मानव, तुम्ही टाकलेले फोटो दिसत नाहीत
ओह! कुठला ब्राउजर वापरता
ओह! कुठला ब्राउजर वापरता तुम्ही?
तेव्हाचं गाजलेलं गाणं.. आता
तेव्हाचं गाजलेलं गाणं.. आता रिमेक केलयं पण तेही छान जमलयं..
नायक आणि नायिका दोन्ही छान नाचलेत त्या गाण्यात.. विशेषतः नायिका..
मानव, तुम्ही टाकलेले फोटो
मानव, तुम्ही टाकलेले फोटो दिसत नाहीत >>> +१
हिरो हिरोइण बाइकवर, काळ्या कपड्यात
मधेच हिरोईन मागुन पुढे येते. पेट्रोल्च्या टाकीवर हिरोकडे फेस टु फेस
ही एक जोडी, अशा आणखि दोन
ही एक जोडी, अशा आणखि दोन जोड्या आहेत गाण्यात. तिघीही जोडीदाराला एक प्रश्न्न विचारत आहेत.
(आता दिसत आहे का फोटो?)
तेव्हाचं गाजलेलं गाणं.. आता
तेव्हाचं गाजलेलं गाणं.. आता रिमेक केलयं पण तेही छान जमलयं..
नायक आणि नायिका दोन्ही छान नाचलेत त्या गाण्यात.. विशेषतः नायिका..>>>>
तम्मा तम्मा ?
सस्मित..बरोबर..
सस्मित..बरोबर..
किती लवकर गेस केलं..!
मला तर एकही ओळ्खता येत नाहीये..
बॉलीवूड हमार फेव्ह्रेट है
बॉलीवूड हमार फेव्ह्रेट है
मी हिंट बरोबर देऊ नाही शकली
मी हिंट बरोबर देऊ नाही शकली वाटतं
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी सोबत प्रेम चोपडाचा कॉमेडी डांस>>>>
अलीबाबा चालीस चोर_ जादूगर जादू कर जाएगा
किसीको समझ नहीं आएगा
DShraddha ओके.
DShraddha ओके.
मी गाणं ऐकलं आहे पण पाहिलं नव्हतं.
हिरो हिरोइण बाइकवर, काळ्या
हिरो हिरोइण बाइकवर, काळ्या कपड्यात
मधेच हिरोईन मागुन पुढे येते. पेट्रोल्च्या टाकीवर हिरोकडे फेस टु फेस Happy>> आखोंसे तूने ये क्या कह दिया - गुलाम
येस
येस
अरे ते नाही, हे आहे - जादू है
अरे ते नाही, हे आहे - जादू है तेरा ही जादू- गुलाम .
हो का?
हो का?
दोन्ही गाणी सरमिसळ होउन आठवताहेत
मलाही
मलाही
मापृ
मापृ
वरील प्रचि मधे महिलासदृश्य आकृती मजला खळी वस्त्रालिया प्रमाणे दिसत आहे तर रथातील पुरूष सदृश्य आकृती ही धर्मेण्द्रसमान भासत आहे. गुगळेंना जर विचारले तर ते हे गाणे नक्कीच सांगतील असे वाटते.
किरनुद्दीन, बरोबर.
किरनुद्दीन, बरोबर.
इतर दोन जोड्या आहेत, अमृता सिंग - विनोद खन्ना आणि पूनम धिल्लन - कोणीतरी ( नाव आठवत नाहीय).
तिघीही आपापल्या जोडीदाराला नाते विचारत आहेत.
बटवारा
बटवारा
मिठुन राहिला. जे पी दत्ताचा असेल हा सिनेमा.
ओजा रे ओजा - दुश्मन देवता
ओजा रे ओजा - दुश्मन देवता
फोटो कुणाला अजूनही दिसत नसेल
फोटो कुणाला अजूनही दिसत नसेल तर कृपया सांगा.
मॅगी तुम्ही माझ्या कोड्याचे उत्तर दिले असेल तर ते गाणे नाहीय हे.
चित्रपट बटवारा बरोबर आहे किरणूद्दीन
तू मेरा कौण लागे? - बटवारा
तू मेरा कौण लागे? - बटवारा
बिंगो श्रद्धा.
बिंगो श्रद्धा.
नायिकेला घोड्यावर बसवून नायक
नायिकेला घोड्यावर बसवून नायक तक्रार करत आहे..
तोमणे दी आवाज लो मई आ गया -
तोमणे दी आवाज लो मई आ गया - गायक शब्बीरकुमार
कलाकार - अमृता, सनी आणि खरा घोडा
Pages