बिग बॉस १२ : After padosis, it's time for jodis vs single

Submitted by अविका on 19 September, 2018 - 04:15

बिग बॉस १२ सुरु झाले आहे
मराठी बिग बॉसचे ईथे खुप चाहते होते
तसेच हिंदी बिग बॉस, खासकरुन सलमानच्या हॉस्टींगचे चाहते पण खुप आहेत
तर त्यावर चर्चा करायला हा धागा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण कोण हे भिकारी कॉमनर्स ज्यांना चॅनल पाठीशी घालतय ?>> खरच का इतका उदो उदो चाल्लाय त्यांचा.. दुसर्‍या दिवशीचा थोडा कट दाखवतात तेपण त्या चालु दिवशी दाखवत नाहित तिथेहि कटशट.. अगदिच फालतु आहे हा बिगबॉस सिझन...

टास्क करतात राव काही झालं तरी हे कॉमनर्स, श्री दीपिका फुस्स्के आहेत त्यामुळे मेघा जस्लीन रोमिल फार काही करु शकत नव्हते आज राक्षस टिम पुढे Sad
आज दीपक सारखा चिरकुट सगळ्यांना भारी पडला चपळ असल्याने, तिन्ही मेंबर्स कापले त्याने समोरच्या टिमचे , रोमिल श्री जस्लीन आउट् !
भूषण कडु सारखा आहे दीपक जिथे चपळाईची गरज असते तो मारून नेतो, टास्क मधे फोकस्डही असतो इतरांपेक्षा.
कठिण आहे सेलिब्रिटिजचं !
या टास्क मधे जो जिंकेल कॅप्टन बनेल तो डायरेक्ट सेमि फायनल मधे , असं ऐकल कि सुरभि आणि रोहित या दोघांपैकी एक होणार कॅप्टन Uhoh

हो, ऑनलाइन पोल्स तर हेच सांगतायेत पण मेघा फॅन्सनी तरीही व्होट्स करत रहा.
दीपक जावा अशी फार इच्छा आहे, अर्थात होईल जे चॅनलला पाहिजे तेच !
सृष्टी बॉटम मधे कुठल्याच पोल मधे नसताना डायरेक्ट एलिमिनेट झाली त्यामुळे फॅन्सनी बेसावध न रहाता शक्य तितकी व्होट्स देत रहा !
शर्मिष्ठा, रेशम विथ सँडी आणि आस्तादचे मेघाला सपोर्ट करण्याचे व्हिडीओज आले आहेत , सई पुष्कि मात्रं जळत असतील !
मराठी कलाकारांनी , मनसे शिवसेना वगैरे पार्टीजच्या सिनेमा टि.व्ही शाखा असतात त्यांनी एकत्र येऊन सपोर्ट केला पाहिजे खरं तर मेघाला !
बाकी यावेळी फॅमिली व्हिजिट्स आहेत म्हणे !
साक्षीला आणण्या ऐवजी आदित्यने यावे आणि या सगळ्या एम्सीपी टपोरीजना झापावे येऊन !

https://www.youtube.com/watch?v=rRRfd6vdlG0

अरेरे परत दिपक तिसरा, मेघा चौथी. ह्याला कमी वोटींग समजल्यावर फॅन्सनी वोटींग केलेलं दिसतंय. जसलीन कन्फर्मड जाईल पण. ती शेवटी आहे. एनीवे बि बि ना जो नकोय त्याला काढतील बहुतेक अ‍ॅज युज्वल.

ह्याला कमी वोटींग समजल्यावर फॅन्सनी वोटींग केलेलं दिसतंय.>>>कसले डोम्बल्याचे फॅन्स या भैयाचे, मला हे चॅनेलचंच कायतरी गौडबंगाल वाटतंय. ते शाळेत नाही का प्रिंसिपलचा पोरगा नापास होत असला की ढकलत ढकलत वरच्या वर्गात नेतात. त्यातला प्रकार आहे हा.

रेशम विथ सँडी >>>>> हा कोण सँडी ? बिबॉमध्ये तर नव्ह्त बघितल हयाला. Uhoh

दीपक किंवा जसलीन जातील किंवा एकत्र दोघे जातील. >>>>> दिपक कसला जातोय? कालच्या भागात त्याने जो ड्रामा केला ते बघून चॅनेल त्याला आता तरी काढणार नाही अस दिसत.

आय्यो सुलू sandy को नही देखा, तो क्या देखा आपने बिग बॉस. फोटो नाही बघितला का त्याचा, रेशमचा रियल bf.

दीपक जाईल असं वाटत होतं पण कसला जातोय, कित्ती ते अशक्य फुटेज त्या गाढवाला !
वर यावेळचे कॅप्टन्सी टास्क हे ‘संगीत सभा ‘ असे आहे, सुरभिचा गायक दीपक वि. रोहितची गायिका जस्लीन आणि त्या बेसिस वर हाउसमेट्स विनर ठरवणार, त्यात दीपकने सुरभिला जिंकवून तिला या सिझनची चौथी कॅप्टन बनवल, थोडक्यात काय अख्खा आठवडा याच्या साठीच Uhoh
मला दीपक दिसला तरी फॉरवर्ड करावासा वाटतो एपिसोड , असले सडकछाप मवाली भिकारी उचलून आणलेत शो मधे त्यात अजुन त्याचे वडिल येणार फॅमिली वीकला, विचार॑यलाच नको आता ड्रामा Sad
बिबॉ अनहॅपी क्लबला ढकलणार फिनालेला !
सेलिबिर्टिजपैकी फक्त श्री दीपिका , बाकी दीपक सुरभि रोमिल हे नक्की !

काल बाकी मेघाचे वन लायनर्स भारी होते “रोहितपे मुझे इतना गुस्सा आता है, भगवान करे उसके बॅगमे चवन्नी निकले” Biggrin
दीपकला मस्तं टिझ करत होती त्याची फजिती झाल्यावर ‘वन्स अ गद्दार ऑलवेज अ गद्दार, आस्थीन्का साप पालोगे तो डसेगाही ‘

सोमीला एवढं का दाखवतात, एकतर ती काय बोलते हे मला कळतच नाही, जीभ जड वाटते तिची बोबडं बोलते. त्यात तिला दीपक आणि रोमिल तिची समजूत काढत होते , ढकलला पुढे तो भाग. दीपक पुरता भंजाळलाय काय ड्रॅमा केला त्याने काल.

दिपक र ला ड म्हणतो, सोमी बोबडी बोलते, सुरभी महाकर्कशा, केव्ही बावळटासारखा तेच तेच बोलतो, श्रीचा भाषेचा प्रॉब्लेम, जस्लीन डंब्ब, रोहितचा बेअकली टोन, येऊनजाऊन दिपिका, रोमिल आणि मेघाच मुद्देसूद, व्यवस्थित बोलतात

हो पुंबा,
दीपक आणि त्याची गडीबी Biggrin

या वीकेन्डच्यावारला फायनली काही बरं पहायला मिळणारे म्हणे, सुरभिला बरच बोललाय सलमान, एक झलक
https://youtu.be/N1OIaL4LGTQ
अर्थात चॅनलने कशाला कात्री लावली तर माहित नाही पण सलमान अ‍ॅक्चुअली तिलाअणि रोहितला म्हणालाय कि तुम्ही दोघे इतके इरिटेटींग आहात अनेकांनी तुमच्यामुळे बिबॉ बघणे सोडलय(मायबोली वाचतो बघुदा Wink ), टीआरपी तुम्हा दोघांमुळे घसरलाय.
२ आठवड्यापूर्वीचा लेडीज अंडरगार्मेन्ट्स वरून केव्ही अँड कंपनीने जोक करणे इश्युही या आठवड्यात काढलाय म्हणे, झोपेतून जागा झाला म्हणायचा सलमान !

हा बहुदा आजच्या भागाचा प्रोमो आहे, मेघा बँग ऑन ! कय मस्तं बोलते !
https://youtu.be/uTTE6n0MZE8
ती बोलत असताना रोहितची प्रतिक्रिया बघून अगदी आस्ताद पुष्कर आठवले, ती बोलायला लागली कि कुत्सितपणे हसत टाळ्या मारयचे, किती सेम असतात ना हे एम्सीपी बुलीज आणि त्यांच्या प्रतिक्रिया ?

हा अजुन एक फनी व्हिडीओ, जस्लीन मेघा रोमिल दीपक.
https://youtu.be/VPWPZ63uyJ4
हा व्हुटवर का टाकला? मजेशीर आहे.

अशा न्युज येतायेत कि मेघा जस्लीन दोघी एलिमिनेटेड Sad Uhoh
जर खरं असेल तर माझ्यासाठी तरी शो इज ओव्हर !

डीजे मेघा मस्त बोलली त्या व्हिडीओत. ती सुरभी काय gone case मस्का मारतेय, तो रोहित पण. अरे ह्या दोघांत कॅप्टन निवडायचा, श्या काहीही होतंय.

कन्मर्फ न्युज आली ना सगळीकडे, ड्बल एव्हिक्शन बिबॉनी प्रॉपर फिल्डींग लाऊन केलय.
थोडक्यत शो इज ओव्हर, वेळ घालवायला नको, आता दीपक चिन्धीचोर जिंकला तरी आश्चर्य वाटायला नको !

मला youtube वर नाही दिसत काही eviction चं, मेघा positively वावरायला लागलेली, मागच्या विकपासून. तिला votes पण मिळत होते.

हा सीजन नेगेटिव्हिटीबद्दल आहे फक्त, पॉसिटीव्ह लोकांचा नाहीच. दीपिका केवळ फॅन्स मुळे आहे अगदी काहीही ना करता, बाकी श्री पासून सगळे नेगेटिव्ह आहेत. त्यात श्री बरा , सगळे कॉमोनर्स बकवास.

Pages