Submitted by अविका on 19 September, 2018 - 04:15
बिग बॉस १२ सुरु झाले आहे
मराठी बिग बॉसचे ईथे खुप चाहते होते
तसेच हिंदी बिग बॉस, खासकरुन सलमानच्या हॉस्टींगचे चाहते पण खुप आहेत
तर त्यावर चर्चा करायला हा धागा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी अत्तापर्यन्त हिन्दी बिग्ग
मी अत्तापर्यन्त हिन्दी बिग्ग बॉस बघितला नाही ,मराठी चालु ज़्हाल्यामुळे ते बघण्याची सवय लागली .....

आत हे नविन BB १२ बघायला सुरुवात केली आहे ,पण त्याच वेळेला कोन बनेगा करोडपति घारात सागळे बघतात ..( मध्ये मध्ये addv लागलीकी BB12 बघते)
काल बघितले तर लगेच पहिल्या टास्कपासुन भान्डण चालु ज़ाले .....
मी अत्तापर्यन्त हिन्दी बिग्ग
मी अत्तापर्यन्त हिन्दी बिग्ग बॉस बघितला नाही ,मराठी चालु ज़्हाल्यामुळे ते बघण्याची सवय लागली .....

आत हे नविन BB १२ बघायला सुरुवात केली आहे ,पण त्याच वेळेला कोन बनेगा करोडपति घारात सागळे बघतात ..( मध्ये मध्ये addv लागलीकी BB12 बघते)
काल बघितले तर लगेच पहिल्या टास्कपासुन भान्डण चालु ज़ाले .....
दीपिका, सृष्टी आणि तो बिहारी
दीपिका, सृष्टी आणि तो बिहारी सिंगर सध्यातरी फेव्हरेट
येस्स माझी पण .. दिपिका
येस्स माझी पण .. दिपिका फेवरेट! 'ससुराल सिमर का' पासुनच ती आवडत होती.
अविका, धाग्याचे नाव मराठीत
अविका, धाग्याचे नाव मराठीत बदलाल का?
आणि धागा सार्वजनिक ही करा.
अविका, धाग्याचे नाव मराठीत
अविका, धाग्याचे नाव मराठीत बदलाल का? >> केलं
आणि धागा सार्वजनिक ही करा. >>> आधीपासूनच आहे
आपली नेहा कशी वागतेय, अर्थात
आपली नेहा कशी वागतेय, अर्थात लवकर काहीही सांगता येणार नाही. पुष्कर मला किती आवडायचा मराठीत आधी. मग आवडेनासा झाला.
मी केबीसी बघतेय.
मी केबीसी बघतेय.
घरी केबल नाही. वूट व्यतिरिक्त
घरी केबल नाही. वूट व्यतिरिक्त काही पर्याय आहे का ऑनलाईन बघायला? जसा मराठी बिबॉ ला आपली मराठी होता.
हा, आता कसं.. सर्च मध्ये येतं
हा, आता कसं.. सर्च मध्ये येतं आणि पान दिसायला लागलंय...
घरी केबल नाही. वूट व्यतिरिक्त
घरी केबल नाही. वूट व्यतिरिक्त काही पर्याय आहे का ऑनलाईन बघायला? जसा मराठी बिबॉ ला आपली मराठी होता. >>>
https://www.gillitv.net/tvshow/bigg-boss-12/
धन्यवाद manil!
धन्यवाद manil!
रिपिट रात्री परत असतो
रिपिट रात्री परत असतो साडेअकराला. मी शेवटी पाच मिनिटं लावला. नुसते वाद, वाद, वाद सुरु होते. कोण कोणाला काय सांगतंय, बोलतंय काही कळत नव्हतं.
तो तगडा एकजण ज्याची टोकदार मिशी आहे, तो श्रीशांतशी वाद घालत होता. त्या खान सिस्टर्सपैकी एक दिपकवर भडकलेली, तो मधे मधे बोलतो म्हणत होती.
आपली नेहा, दिपिका कक्कर,
आपली नेहा, दिपिका कक्कर, सृष्टी रोडे आणि जेन्ट्स मधे रोमिल चौधरी हे एवढे सेन्सिबल मॅच्युअर्ड सोडले तर बाकी सगळे वसवस करणारे वाटत आहेत..... अजुन तरी.
तसे ३ च एपिसोड्स झालेत पण नमक
तसे ४ च एपिसोड्स झालेत पण नमक मिर्च कम है असं वाटलं !

अतरंगी वियर्डो पब्लिक नाहीच्चे यावेळी , नॉर्मल पब्लिक आहे.
हिन्दी बिबॉ याआधी कधी पाहिले नाही पण खूप ऐकून होते क्रेझी पब्लिक बद्दल.. स्वामी ओम, डॉली बिन्द्रा , राखी सावन्त, राहुल महाजन यासारखी क्रेझी कॅरॅक्टर्स मिसिंग आहेत इथे !
जोड्यांमधे नवरा बायको, गरल्फ्रेंड बॉफ्रे नाहीत, ट्रान्स जेंडर, गे कपल्सही नाहीत !
उगीच मित्र मित्र , गुरु शिष्य, गायक फॅन टाईप जबरदस्तीच्या जोड्या केल्या आहेत.
सनी लिऑनी/पायल रहतोगी / वीणा मलिक सारख्या आयटेम गर्ल्सही नाहीत.. सगळं बजेट सलमान खानला पैसे देण्यात संपलं का कलर्स चं ?
यापेक्षा वियर्ड लोक तर मराठी बिबॉ मधे होते.
प्रोफेशन वाइज व्हरायटी भरपूर आहे पण इतके कॉमनर्स का घेतलेत ?
बाकी पहिल्या ३ दिवसात सगळ्यांचीच फुटेज घेण्यात चढाओढ चाल्ली आहे, सगळ्याच मेघा धाडे , होमवर्क करून आलेल्या , सगळ्यांनाच स्टँड घ्यायचाय, किचनमधे दिसायचय, आवाज करायचाय, एकदम रट्टा मारके आल्यात , लातुर पॅटर्न म्हणायचे ना पूर्वी , तसे स्टँडर्ड फॉरमॅटचा ओव्हरडोस
तरी जे पाहिले त्यात दीपिका , श्रीशान्त , खान सिस्टर्स, बिहारी दीपक , करणवीर , कृति , वकिलबाबू रॉमिल हे प्रॉमिसिंग वाटले.
नेहा माहित नाही, सध्यातरी खूप काही उठून दिसत नाहीये.
अनुप जलोटा-जस्लीन एंटरटेन करतायेत , पण नुसतेच टॉक ऑफ टाउन , गॉसिप कपल वाटतायेत.
ती दीपक ची फॅन उर्वषी अनॉयिंग आहे, व्हिक्टीम कार्ड प्ले करतेय उगीच हम छोटे सहर वाले वगैरे बोलून, फार इरिटेटींग, दीपकही जरा अति डोस आहे .
हिन्दी बिबॉ म्हणजे चीप्/हिंसक वियर्ड अशी ख्याति होती, पण इथे सगळेच नॉर्मल वागतायेत, जी भांडणं झाली वाद झालेत तेही अतिसभ्य भाषेत, अतिसंतुलित.. आपल्या मराठी इतकेही अॅग्रेसिव्ह नाहीत, इथे तर एखाद्या किरकोळ शिवीने इनमेट्स ऑफेंड होतायेत !
अजुन तरी कोणीच मेघा - सई सारखं नाही आवडलय आणि कोणीच रेशम -राजेश - आस्ताद सारखी निगेटिव इमेज सुध्दा नाही बनवली.. कोणाशीच कनेक्ट नाही झालीये जनता !
आज जलोटा चा राजकुमार म्हणजे नंकि च्या रंगेल डिक्टेटरच एइस्टेन्डेड व्हर्जन होतं , वैयक्तिक नृत्यांगना

फुल वाटताना दिसल्यावर मला लग्गेच मेघा आठवली, मी अगदी हेच म्हणत होते कि हे काय सरळसोट फुलं मिळवणं चाल्लय पोरींचं , मेघा असती तर फुलं चोरली असती बाजुच्यांची आणि राजेश सुशान्त असते तर दुसर्याची फुलं डिस्ट्रॉय केली असती त्यांचा हातपाय तोडून
तेवढ्यात शेवटी कॉमनर्सनी चोरलीच फुलं, थोडक्यात आपुनका दिमाग भी मेघा जैसा चलता है बिबॉ देखके !
सलमान खान बाकी मस्तं होता प्रिमियरला.
अजुन तरी कोणीच मेघा - सई
अजुन तरी कोणीच मेघा - सई सारखं नाही आवडलय आणि कोणीच रेशम -राजेश - आस्ताद सारखी निगेटिव इमेज सुध्दा नाही बनवली.. कोणाशीच कनेक्ट नाही झालीये जनता ! >>+११११११११११११११
खरच अजुन कोणाशीच कनेक्ट होता
खरच अजुन कोणाशीच कनेक्ट होता येत नाहिय.. शिवाशिस म्हणत होता स्वरुप ला.. मै काम करुंगा तो मेरे ऑफिसवाले क्या सोचेंगे
गरम डोक्याचा वाटतो हा श्रीसंत पण..
>>शिवाशिस म्हणत होता स्वरुप
>>शिवाशिस म्हणत होता स्वरुप ला..
स्वरुप आहे कुणी बिगबॉसमध्ये?
>>कोणाशीच कनेक्ट नाही झालीये
>>कोणाशीच कनेक्ट नाही झालीये जनता !
It takes time..... this is just first week!
आपुनका दिमाग भी मेघा जैसा
आपुनका दिमाग भी मेघा जैसा चलता है बिबॉ देखके ! >>>
सगळेच सुरुवातीपासूनच
सगळेच सुरुवातीपासूनच लाईमलाईटमध्ये येण्यासाठी धडपडताहेत असे वाटले. रडारड, भांडाभांडी, अपमान कसे ऑरगॅनिकली व्हायला पाहिजेत. खुर्चीसम्राटला झालेले तसे.
मी पहात नाहीये. इथे स्निपेट्स मिळतीलच. बाकी, अनुप जलोटा थत्ते आहेत का या सिझनचे?
दिपिका सुंदर दिसतेय. करणवीर आणि नेहा बोअर वाटले.
So called farmer 'Saurabh'
So called farmer 'Saurabh' faked his identity and profession , won't be surprised if all commoners are struggling actors in real life !
https://www.indiatoday.in/television/reality-tv/story/bigg-boss-12-commo...
I'm sure channel knew already but they will kick him out blaming him , since he's nominated!
एपिसोड बोअर झाला फार पण हसु
एपिसोड बोअर झाला फार पण हसु आलं, रिअल लाइफ पोलिस आणि लॉयर पहिल्याच आठवड्यात भुयारातल्या कालकोठरी जेल मधे
स्वरुप आहे कुणी बिगबॉसमध्ये?.
स्वरुप आहे कुणी बिगबॉसमध्ये?... नाहि... शिवाशिश अन सौरभ हि जोडी
ओह दिपांजली.. अस आहे काय.. मी
ओह दिपांजली.. अस आहे काय.. मी तर खरच त्याला खुप साधा म्हणत होते..
कोण एलिमिनेट झालं. मी
कोण एलिमिनेट झालं. मी शनिवारी पहीला अर्धा तास बघून बोअर झाले, मग टीव्ही बंद केला.
कुणीच नाहि.. पहिला भाग म्हणुन
कुणीच नाहि.. पहिला भाग म्हणुन सगळ्यांना सुट दिली
अच्छा ok, thank u भावना.
अच्छा ok, thank u भावना.
समुद्रीचाच्यांचा खुर्चीसम्राट
समुद्रीचाच्यांचा खुर्चीसम्राट टास्क पाहिला का ?
वेल डन नेहा !
नेहा आणि करणवीर मस्तं टिकून राहिले.
नेहा तर एंजॉय करत होती, तिच्या तोंडावर काय काय फासलं , समोरच्याचा कॉन्फिडन्स लो केला तिनी त्यांना हसून , एकाचा तर गालगुच्चा घेतला तिनी
मला वाटतय ती बर्यापैकी स्मिता गोन्द्कर ला फॉलो करतेय, टास्क मधे १०० टक्के , फार पुढेपुढे करत नाही पण स्ट्राँग सेलिब्रिटीसोबत राहून काँपिटीशनमधे पुढे जात रहाणे ग्रेसफुली.
मराठी बिग्बॉसमधे हे टास्क झालं तेंव्हा किती रडी खेळली होती सुशान्त -रेशम -राजेश ने !
त्यांच्या अंगावर आजच्यासारखं वाट्टेल ते फेकल असतं , या लेव्हलच टॉर्चर केल असत तर राजेशने हातपाय मोडले असते समोरच्याचे , रेशमने किंचाळून घर डोक्यावर घेतल असत आणि सुशान्तने रडून गोंधळ घातला असता !
बाकी हे कॉमनर्स मला अजिबात आवडत नाहीयेत, उथळ , लाउड आणि डेस्परेट आहेत.
इथे चक्क सेलिब्रिटीज रिअल आणि मॅच्युअर्ड वाटतात उलट !
श्रीशान्त बाकी फार रड्या आहे, किती रडतो !
श्रीशान्त ऐवजी त्याच नाव सुशान्त ठेवा
<<बाकी हे कॉमनर्स मला अजिबात
<<बाकी हे कॉमनर्स मला अजिबात आवडत नाहीयेत, उथळ , लाउड आणि डेस्परेट आहेत.
इथे चक्क सेलिब्रिटीज रिअल आणि मॅच्युअर्ड वाटतात उलट !<<< +१००००००
सम्पुर्ण पोस्टला अनुमोदन दिपान्जली!
Pages