Submitted by दक्षिणा on 9 July, 2018 - 10:07
बिग बॉस मराठी, लोकांनी आवडिने पाहिले, हिरिरीने वाद घातले, आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66376/
अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.
उरली फक्त मेघा धाडे.

विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Yaaaaaaaay!!!!! Dhinka chika
Yaaaaaaaay!!!!! Dhinka chika !!!
Happy dance !!
Happy dance !!
गळ्यात खवट चेहरा जुई रडकरीचा
गळ्यात खवट चेहरा जुई रडकरीचा होता.
जी जिंकली आहे तिचं उमद्या मनानं अभिनंदन करायला पण होत नाही काही जणांना.
ममांनीशेवटच्या घोषणेपूर्वी मजा आणली. दोघांचे हात दोन हातात घेऊन, विजेत्याचा हात उंचावणार असं सांगितलं आणि मग थोड्यावेळ बोलत बसले. बोलताना हात सहज हलवत होते अधूनमधून. त्यामुळे पुष्कीची हालत एकदम खराब. टेन्शन मस्त वाढवलं ममांनी.
किती abruptly संपवला एपी.
किती abruptly संपवला एपी. मेघाला बोलुही दिलं नाही.
कोणाला किती वोट्स मिळाली ते तरी सांगायचं.
2nd runner up ला काहीच नाही का जास्तीचं इतर सदस्यांपेक्षा?
मेघाचे खुप खुप अभिनंदन!!
मेघाचे खुप खुप अभिनंदन!! मायबोलीसाठी तिची मुलाखत मामींनी घ्यावी अशी विनंती!
मेघाचे खुप खुप अभिनंदन!!
मेघाचे खुप खुप अभिनंदन!! मायबोलीसाठी तिची मुलाखत मामींनी घ्यावी अशी विनंती!
Could not sleep peacefully
Could not sleep peacefully last night !> > Same here
आणि मेघा जिंकली नसती, तर आज आणि पुढचे काही दिवसही शांत झोप लागली नसती 
आ रे आणि सु किती जळाल..
आ रे आणि सु किती जळाल.. तिच्या मेहेनतीवर ती जिंकली.. रे चिपनीस एवढं तावातावाने बोलत होती घरात की आम्ही बाहेरपण असेच वागू, आज एकदम दोन टोकाला बसले होते दोघे..फालतू मेंटलिटी.
येस गोडधोड करणारच.
येस गोडधोड करणारच.
ज्यांनी ज्यांनी मेघाला आपली बहुमोल मतं दिली त्यांचे आभार. सर्व मेघा फॅन्सचं अभिनंदन!
शेवटी वाघिणच जिंकली.
मामी रडकरीला नोटीस सुद्धा
मामी रडकरीला नोटीस सुद्धा नाही केलं.
मेघा अपेक्षेप्रमाणे जिंकली,
मेघा अपेक्षेप्रमाणे जिंकली, गुड न्युज, तीच डीझर्वड करत होती.
स्मिता दुसरी यायला हवी होती, ह्या पुष्की ला एवढे votes कसे मिळाले, तो दुसरा
.
Yes yes yes
Yes yes yes
च्या song वर entry केलेली मेघा.ह्यातुन काय वाईट संदेश गेल ते पंटर लोकांनी सांगावे.
भक्त
मेघावर सुडकाव्याची "शाहिरी" करत पु तर "राज"च्या रे मुळे योग"योगाने आ finale ला गेला. पण जिंकली फक्त विद्या बालन v
मेघाने फक्त 17 लोकांना नाही
मेघाने फक्त 17 लोकांना नाही हरवले, तिने production house ला हरवले, चॅनेल ला हरवले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्या बायसड म मा ला हरवले आहे.
Proud of you Megha !!!!!
येस्स, खूप मस्त वाटतंय !!!!
येस्स, खूप मस्त वाटतंय !!!! पहिल्यांदाच असं कुठल्या तरी रिॲलिटी शो साठी मतदान केलं आणि मत सार्थकी लागलं.
मेघाला इतका निर्विवाद सपोर्ट होता की दुसरं कुणी जिंकणं अशक्यच होतं !
मेघा किती गोड दिसलिये , एका
मेघा किती गोड दिसलिये , एका मैत्रीणिने लास्ट मोमेन्ट रेकॉर्ड करुन whatsapp वर पाठवलाय.
बायस्ड म मा ? पहिल्या दिवशी
बायस्ड म मा ? पहिल्या दिवशी ती म्हणाली होती, मानलेल्या नवऱ्याच्या घरात आले आहे.
तिचा आणि महेशचा झेंगट माहिती नसेल आणि कोणी सांगितले तर MCP म्हणायला रिकामे
हा धागा रोज वाचायचो...
हा धागा रोज वाचायचो....वेगवेगळे मताच्या लोकांनी आपआपली मत मांडली..काही लोकांनी टीकापण इतक्या विनोदी अंगाने केली की हसून हसून पुरेवाट लागायची..काहीचं समर्थन काहींचा विरोध काहींच फक्त काड्या टाकणं...हे सगळं सगळं खुप इंजोय केल..
आता शो संपला त्यामुळे जास्त चर्चा रंगणार नाही...आणि चांगली चालत असलेली करमणुक आता कदाचित बंद होईल...आता ह्या धाग्यावरून निरोप घेतोय...
तत्पूर्वी दक्षिणा यांचे धागा काढल्याबद्दल धन्यवाद...
आणि हो जसं शोमध्ये मेघाने जान आणली होती ( मेघा आवडत नसली तरी हे मला मान्य होतं) तसंच ह्या धाग्यावर मामीनी जान आणली..
मामी नथिंग पर्सनल हा....मनावर घेऊ नका हा...
(No subject)
दक्षिणा ! विनरचा फोटो वर अपडेट कर
पंटर लोक रडताहेत...
पंटर लोक रडताहेत...
किती abruptly संपवला एपी.
किती abruptly संपवला एपी. मेघाला बोलुही दिलं नाही.>>>> खरंच. म्हणजे '11 वाजेपर्यंतच स्टुडिओ आहे आपल्याकडे, आता ऊशीर झालाय, आटपा' या थाटात संपवलं सगळं. अरे फिनाले म्हणजे कसा दिमाखदार हवा. Especially winner announcement ग्रँड असायला हवी होती. मेघाच जिंकणार हे स्पष्ट असलं तरी थोडातरी ड्रामा द्यायला हवा होता ममांनी. सलमान मस्त करायचा.

असो. जिंकणारी जिंकली. रडणारे रडले. पुढच्या सिझनवाल्यांनी आजपासून अभ्यासाला लागावे....here i mean creative team ने...काहीतरी नवीन टास्क्स, प्लॅन्स आणि फर्निचर. मराठी बिबाॅ म्हणून काठाच्या साड्यांचे कव्हर्स लावायलाच पाहिजे होते असं नाही.
राजधानी कुठे आहे.
राजधानी कुठे आहे.
पण मेघा bullet train होती.
कोण रडल ? जुई कि सई ?
कोण रडल ? जुई कि सई ?
पुष्कीने चान्सच दिला नाही
पुष्कीने चान्सच दिला नाही बाकी कुणाला रडण्याचा.
मेघाला हरवायला जिगरा पाहिजे
मेघाला हरवायला जिगरा पाहिजे जिगरा...
( या जिगरावर पण किती निगेटिव्ह कॉमेंट्स मिळाल्या तिला)
मस्त फोटो आहे . आज मेघा खरंच
मस्त फोटो आहे . आज मेघा खरंच फारच सुंदर दिसत होती आणि एकदम ग्रेसफुली वावरली आणि मस्त बोलली प्रत्येकवेळी. शेवटी तिनं बिबॉच्या पडद्यामागिल कलाकारांनाही अॅकनॉलेज केलं.
सर्व मेघा फॅन्सचं अभिनंदन!
सर्व मेघा फॅन्सचं अभिनंदन!
स्मिता फायनलला नसल्याने आणि पुष्कर आणि मेघा दोघे फायनल आले तेव्हा मात्र मनापासून मेघाच जिंकावी असे वाटले.
तुम्हा सर्वांमुळे बिग बॉस बघायला खूप मजा आली. सर्वांचे आभार...!!
काय झेंगाट.. काहीही चिखलफेक
काय झेंगाट.. काहीही चिखलफेक का एका विवाहित स्त्री वर?
जुई जळकरी चा चेहरा बघवत
जुई जळकरी चा चेहरा बघवत नव्हता.... आणि बाकी कोणाच्या चेहऱ्यावर आनंद पण नव्हता... त्या लोकांना दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होणे जमत नसेल बहुदा......
च्रप्स सोडून द्या. आता
च्रप्स सोडून द्या. आता आनंदाच्या प्रसंगी वाद नकोत. खवट शेंगदाणे असतात. असे जळणारे अजून काय करणार?
मेघाहेटर्सना सुद्धा धन्यवाद
मेघाहेटर्सना सुद्धा धन्यवाद द्यायला हवेत. त्यांनी तिच्याविरोधात मुक्ताफळे उधळली नसती तर आमच्यासारख्या 'भक्तांना' अजूनच तिची बाजू घ्यावीशी वाटली नसती. अजूनच जास्त सपोर्ट केला नसता. काट्यांशिवाय गुलाबाच्या फुलाला शोभाही नाही आणि संरक्षणही नाही.
Pages