बिग बॉस - मराठी - विजेती मेघा धाडे चे हार्दिक अभिनंदन

Submitted by दक्षिणा on 9 July, 2018 - 10:07

बिग बॉस मराठी, लोकांनी आवडिने पाहिले, हिरिरीने वाद घातले, आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला.

या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66376/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरली फक्त मेघा धाडे.

me_201807110053.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो मामी मेघाच विनर असेल हे सगळ्या सोमिच्या प्रतिक्रियांवरुन समजतच पण चॕनेलची सेटींग बिटींग लागली असेल तर काय सांगाव.

पुन्हा एकदा ऊर्वशी ढोलकिया आणि इमाम सिद्दीकी वाला फिनाले बघितल्याचा फिल येतोय.
त्यावेळेस पण ऊर्वशी स्ट्राँग होती आणि इमामला कुणी मतं देऊन फिनालेला आणलाय हे कळत नव्हतं.

पु च्या Twitter account वरुन चाहत्यांचे आभार मानले होते.त्यावर आलेल्या प्रत्येक comments मध्ये त्याला शिव्या होत्या.स्मि पेक्षा जास्त vote असतील तर कुछ तो गडबड आहे. Wink

Pages