Submitted by दक्षिणा on 9 July, 2018 - 10:07
बिग बॉस मराठी, लोकांनी आवडिने पाहिले, हिरिरीने वाद घातले, आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66376/
अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.
उरली फक्त मेघा धाडे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मेघा तु जिंकलस्स...
मेघा तु जिंकलस्स...
कोण जिन्कल?
कोण जिन्कल? नीट फायनल रिझलत द्या रे
मेघा आणि पुष्कर दिवे घालवून
मेघा आणि पुष्कर दिवे घालवून बाहेर आलेत आणि आता ममा विनर जाहीर करतील.
हे!! धत्तड तत्तड! तत्तड तत्तड
हे!! धत्तड तत्तड! तत्तड तत्तड!!
मेघा ने फिनले च्या ड्रेस वर 7
मेघा ने फिनले च्या ड्रेस वर 7 लाख खर्च केलाय आणि ममा वाट बघत होते की ती 6 लाख साठी क्वीट करेल... mahamurk m ma
अरे वा वा वा!! फायनली आपली
अरे वा वा वा!! फायनली आपली मेघा जिंकली.. ,सर्व मेघा फॅन्स चे हार्दिक अभिनंदन! खूप आनंद झाला.. मेघाचंही स्वप्न पूर्ण झालं. मान गाये बॉस मेघाला. शेवटपर्यंत लढत राहिली आणि जिंकलीच.. आनंदाला एक उदास किनार, म्हणजे पु ऐवजी स्मिताच हवी होती मात्र फायनल 2 मध्ये. कोणी दिलं असेल याला मत?
या धाग्यामुळे खूप मज्जा आली, परस्परविरोधी प्रतिक्रियांमुळे खरी रंगत आली. आपण जसे असतो, तसाच विचार समोरचा व्यक्ती करत नाही, हे पाहून चिडचिड, मग त्याचं मत समजून घेण्याची, त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीचं analysis करायची सवय लागली. बिबॉ बघतांना आणि त्यावरून इकडे झालेली चर्चा वाचतांना नकळतपणे स्वतःच्या स्वभावाची बिबॉतील सभासदांच्या स्वभावासोबत तुलना होत गेली. त्यात कायमच सगळ्यात जवळची मेघा वाटली, ज्यांना आस्ताद आवडतो, रेशम आवडते, ते तिच्यासारखेच असतील का स्वभावाने, असे विचार येऊन गंमत वाटायची. इकडे कोणीतरी माबो धागा म्हणजे पॅरलल बीबॉच आहे, म्हटलं होतं, ते एकदम पटलं, जशी मला कायम माबो म्हणजे बाह्य जगाचं सूक्ष्म रूप वाटत आली आहे, (मी मागे हे लिहिलंही होतं एकदा) तसंच हे ही.
मेघाला टार्गेट केलं गेलं असतांना ज्या पद्धतीने तिने स्वतःला सावरलं, आपल्या ध्येयापासून स्वतःला ढळू दिलं नाही, कितीही राग आला असला, तरीही आपल्या मित्रांना स्वतःपासून तुटू दिलं नाही, याचं कौतुक वाटलं, जरी अधूनमधून हिला काही सेल्फ रिस्पेक्ट नाही का? असं वाटून तिचा खूप राग यायचा, तरीही तिच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे..
आता कधी एकदा आजचा शेवटचा एपिसोड अपलोड होतोय आणि मी बघतेय असं झालंय.
आता बिबॉ सोबतच हा धागा पण मिस करणार. छान होता आपला सहप्रवास. भेटूया पुढच्या सीझनमध्ये..
प्लीज सांग नीट, कोण जिंकलं ?
प्लीज सांग नीट, कोण जिंकलं ? I am getting restless
OMG, yayyyyy HAPPY DANCE now
OMG, yayyyyy HAPPY DANCE now !!
मटा वर २५ मि. पुर्वी मेघाचं
मटा वर २५ मि. पुर्वी मेघाचं नाव होतं पण ते पेजच ओपन होत नाहिये.
सानी, अजुन कळायचं.
सानी, अजुन कळायचं.
मेघाला काय त्या आ चं पडलंय..
मेघाला काय त्या आ चं पडलंय.. तो मानतोय का तुला मित्र?
मेघा जिंकली! येय!!!
मेघा जिंकली! येय!!!
मेघा म्हणत च होती ती जिंकणार
मेघा म्हणत च होती ती जिंकणार म्हणून..... सो फारसा धक्का बसला नाही.... स्मिता गेली तेव्हाच इंटरेस्ट संपला....
जिंकली बुवा मेघा एकदाची.
जिंकली बुवा मेघा एकदाची.
(No subject)
कळलं... मेघा जिंकली!
कळलं... मेघा जिंकली!
पुष्करचं तोंड बघायचं होता
पुष्करचं तोंड बघायचं होता मेघाला विनर जाहीर केलं कि
आनंदीआनंद गडे
आनंदीआनंद गडे
मेघा! मेघा!! मेघा!!!
मेघा! मेघा!! मेघा!!!
मेघा म्हणत च होती ती जिंकणार
मेघा म्हणत च होती ती जिंकणार म्हणून..... सो फारसा धक्का बसला नाही.... स्मिता गेली तेव्हाच इंटरेस्ट संपला....>+ १११११११
Yes she deserved it.
Yes she deserved it.
फक्त पुष्कर नाही खाली बसलेले
फक्त पुष्कर नाही खाली बसलेले पण बरेच चेहरे पडले. निदान कॅमेर्यासाठी तरी आनंद दाखवायचा.
सानी, अजुन कळायचं. >> मगाशी
सानी, अजुन कळायचं. >> मगाशी लिहिलं की गं इकडे काही जणांनी, जिंकली मेघा म्हणून..
मेघा जिंकली! येय!!!>
येय!!! हुश्श!! मी लिहिलेलं वाया गेलं नाही
बिग बाॅसचा प्रवास पुन्हा
बिग बाॅसचा प्रवास पुन्हा पुढचे 14 दिवस रोज 9.30 ला दाखवणार आहेत.
मेघा जिंकली...मत कामी आले.
मेघा जिंकली...मत कामी आले..सर्व मेघा फॅन्सचे अभिनंदन ..
स्मिता गेली तेव्हाच इंटरेस्ट
स्मिता गेली तेव्हाच इंटरेस्ट संपला....>> ममां बोलले हा गुडीगुडीचा गेम नव्हता....
राजेशलापण मेघाच आवडेल..जिंकलेली..
मेघाला टार्गेट केलं गेलं असतांना ज्या पद्धतीने तिने स्वतःला सावरलं, आपल्या ध्येयापासून स्वतःला ढळू दिलं नाही, कितीही राग आला असला, तरीही आपल्या मित्रांना स्वतःपासून तुटू दिलं नाही, याचं कौतुक वाटलं, जरी अधूनमधून हिला काही सेल्फ रिस्पेक्ट नाही का? असं वाटून तिचा खूप राग यायचा, तरीही तिच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे..>> +१ हेच मेघाविषयी आवडले..
फक्त पुष्कर नाही खाली बसलेले पण बरेच चेहरे पडले. निदान कॅमेर्यासाठी तरी आनंद दाखवायचा.>> +१ बिचारे (राजेश/ आउ/ ऋजुता सोडून).. सोमिवरचा सपोर्ट बघून अजून त्यांचा विश्वास बसत नाही..
मामी उद्या गोडधोड करा काहीतरी
मामी उद्या गोडधोड करा काहीतरी....तुमच्या मनासारखं झालचं शेवटी..
मामी - आपले पण धन्यवाद. आपण न
मामी - आपले पण धन्यवाद. आपण न चुकता एपिसोड चे विश्लेषण टाकत राहिलात त्यामुळे इंटरेस्ट टिकून राहिला.
धन्यवाद !!!
हे !! मेघा जिन्कली, सर्व बिग
हे !! मेघा जिन्कली, सर्व बिग बोस फॅन आणी मेघा फेन चे अभिनन्दन!!!!
मलई बर्फी खावुन तोन्ड गोड करा
सर्व मेघा फॅन्स चे अभिनंदन !
सर्व मेघा फॅन्स चे अभिनंदन ! या क्षणाची खूप आतुरतेने वाट पहिली. Could not sleep peacefully last night !
Pages