Submitted by दक्षिणा on 9 July, 2018 - 10:07
बिग बॉस मराठी, लोकांनी आवडिने पाहिले, हिरिरीने वाद घातले, आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66376/
अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.
उरली फक्त मेघा धाडे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
<<https://www.youtube.com
<<https://www.youtube.com/watch?v=zLG3lBILz1U<<<
जबरा... आस्तादच्या माझा सक्षम मेंदू आणि मंगळावर ' माझे नातेवाईक' ऐकून जाम हसले! अगदी हहपूवा आहे क्लिप.
सै किती तुसडी आहे ते काल कळलं
सै किती तुसडी आहे ते काल कळलं. हे सगळे परत घरात आलेले आवडले नाही म्हणाली.
@पुम्बा .. अगदी सगळे नाही पण
@पुम्बा .. अगदी सगळे नाही पण जुई रा रे सु भू नक्कीच निगेटिव्ह एनर्जीवाले पब्लिक आहे.
मेघाचा व्हिडीओ छान होता आणि
मेघाचा व्हिडीओ छान होता आणि एकदम विनरला शोभेल असाच होता !


‘ऐसी धाकड है ,धाकड है ऐसी धाकड है ‘ ,परफेक्ट साँग !
बिबॉ म्हंटले आमची टॅग लाइन ‘चर्चा तर होणारच’ पण जेंव्हा खुद्द चर्चा बिबॉच्या घरात येते मेघाच्या रुपान, बिबॉ घरात मेकपचं आणि चांगलं रहाण्याचं महत्त्व तिनी पटवून दिलं, मेघाचं बिग बॉसच्या घरावर प्रेम अशा अनेक मोमेंट्सनी भरलेला व्हिडीओ आणि कनक्लुडींग लाइन ‘आज मात्र बिग बॉसलाच तुमच्याबद्दल बोलताना शब्द कमी पडतायेत‘ , दॅट सेज इट ऑल
फक्त मेघा शेवटी बोलत असताना कट केलं तिचं बोलणं !
आस्तादचा व्हिडीओ मोस्ट्ली निगेटीवच इमेज दिसेल असा होता.
सईला थत्तेंनी रिअॅलिटी चेक दिलं आणि डोक्यात किडा सोडला , ती बाहेर येईल तेंव्हा समजेल कुठे चुकली !
आज जे शर्मिष्ठा बोलली ते परफेक्ट होतं ‘हाफ गर्लफ्रेंड‘ झाली आहे सई
सुशान्त दोनतिनदा हिंट देत होता स्मिताला , मनी ऑफर घेऊ नको, काहीतरी सेटींग लावलय म्हणे तिच्यासाठी !
पॉलिटिकल पार्टीला लावलं का कामाला
थत्तेंना पुष्करच्या मागे
थत्तेंना पुष्करच्या मागे कुठला महाराष्ट्र उभा दिसला? मेजाॅरिटी सपोर्ट मेघाला आहे आणि उरलेला आस्ताद आणि स्मिताला. सई-पुष्करचं तर नाव पण घेताना कुणी दिसत नाही. शरा as said earlier यात count होत नाही.
सईला बाहेर आल्यावर जवळजवळ minor stroke येणार आहे सगळं बघुन.
श रा बाहेर - अस लोकसत्ता
श रा बाहेर - अस लोकसत्ता म्हणतोय.
श रा बाहेर - अस लोकसत्ता
श रा बाहेर - अस लोकसत्ता म्हणतोय... हो युट्युब वर पण सांगताय्त.
थत्तेंना पुष्करच्या मागे कुठला महाराष्ट्र उभा दिसला?
मेजाॅरिटी सपोर्ट मेघाला आहे आणि उरलेला आस्ताद आणि स्मिताला. सई-पुष्करचं तर नाव पण घेताना कुणी दिसत नाही..+१
उगाच किडा सोडुन दिलाय सै च्या डोक्यात..
अरे पु स च्या मागे bb असू
अरे पु स च्या मागे bb असू शकतात.
सैड्या पुष्की लाडके bb चे, महिनाभर त्यांनाच फुटेज देतायेत.
मी काल मेघाचे बघितलं फक्त. आ मध्ये no interest.
हो लंपन, तो कंपू तसाच होता,
हो लंपन, तो कंपू तसाच होता, पण कितीही झालं तरी ते सगळे तिच्याबरोबर घरात प्रवेश घेतलेले सहस्पर्धक होते, त्यांचा एवढा तिरस्कार योग्य नाही असे वाटते.
बाकी, शरा एलिमिनेट झाली असेल तर योग्यच झालं असं वाटतं. मेघासमर्थकांनी असेही मेघा सोडून तिला मत, तेही इतक्या क्रुशल वेळेला दिलेच नसणार.
आस्ताद व सै जातील आणि शेवटचे तीन लोक पु, मे व स्मि असतील असा माझा अंदाज.
मेघा समर्थकांनी श रा ला
मेघा समर्थकांनी श रा ला इथपर्यंत आणलं. ह्यावेळी मेघा सोडून तिला मत देणं हा मुर्खपणाच असता.
स्मिता ला मागच्यावेळी प्रचंड votes होते ज्याने रेशमला आश्चर्य वाटलं त्यात बऱ्याच मेघा समर्थकांचा वाटा होता. काही जण मात्र म्हणाले काहीही होऊदे स्मिताला मत देऊ नका पण काही तिघांत स्मिता बरी, तिला देऊया म्हणत होते.
चॅनलने आता पुष्करला दत्तक
चॅनलने आता पुष्करला दत्तक घेतले वाटतं. आधी रेशम होती. पण तिथे काही डाळ शिजली नाही कारण रे बाई कसलाही कंटेन्ट न देता नुसत्या बसून-लोळत राहिल्या.
पु ने गेल्या काही दिवसात सतत मेघाच्या नावाने शंख करत आणि उर्वरित वेळात 'हग' करत आणि रडत कंटेन्ट दिलाय ना. ते बघायची इच्छा नाही झाली कुणाची तो विषय वेगळाच.
आता तर जोक्स पण यायला लागलेत पु चे.
काहीही विचारा...'फेक आहे हो ती, खोटं बोलते.' एवढंच ऐकू येतं.
शेवटी पाचात स्मिताला तिने
शेवटी पाचात स्मिताला तिने स्वतः पण think केलं नव्हतं असं दिसून येतंय. बिचारी सारखी विचारतेय सर्वांना. आ , सु, रा ने तिला धीर दिला.
पुष्कर आणि सई आता जोकर्स
पुष्कर आणि सई आता जोकर्स झालेत. सगळे हसतायत त्यांना.
पुष्करने सईच माकड बनवून
पुष्करने सईच माकड बनवून ठेवलंय हे तिलाही कळेलच आता!
पण आता या क्षणाला कशी काय शरा बाहेर जाणार?
बाहेर म्हणजे फायनल रेस मधुन
बाहेर म्हणजे फायनल रेस मधुन पहिलं तिचं नाव बाहेर काढलं असेल ६ मधुन. ती घराबाहेर नसेल आली. मग सै,फुसकी, आ जो कोणी असेल तो.
सई-पुष्करचा डान्स 'चांद मातला
सई-पुष्करचा डान्स 'चांद मातला'..


उरलेसुरले अरमान पुर्ण करून घेतले.
जोक्स अपार्ट...ती जोडी अजिबात चांगली दिसत नाही एका फ्रेममधे.
आस्ताद-स्मिताचं 'ग साजणे'...स्मिता कसली भारी दिसतेय लाल नऊवारीमधे.
शरा-मेघाचं 'पिंगा'... छान नाचतात दोघी.
आग लावून गेले थत्ते जाता
आग लावून गेले थत्ते जाता जाता.
तरीही सईला अक्कल नाही आली, बसली होती काल रात्री पुष्करचा हात धरुन, मिस यू म्हणत.
सै किती तुसडी आहे ते काल कळलं. हे सगळे परत घरात आलेले आवडले नाही म्हणाली. >>> नैतर काय! Come on सई, ते काय राहायला नव्हते आले परत एका दिवसासाठी . तुम्हाला बूस्ट करायला आले होते. हा big boss चा format आहे. हिने कधी नाही याआधी big boss नाही पाहिल का?
आऊ काल कधी नव्हे ते काल फ्रेश दिसत होत्या. ऋजूता आधी मी ओळखलेच नाही, किती बारिक झालीये ती!
रे रा एकमेकान्शी अजिबात बोलत नव्हते. मेबी रा ने लोकसत्तामधली मुलाखत वाचली असावी.
स पु आणि ऋतुजा बोलत होते तेव्हा स पु चा हात धरुन बोलत होती. त्यावेळी ऋतुजा पाठी वळली, चालू द्या तुमच हया अर्थाने.
शरा-मेघाचं 'पिंगा'... छान नाचतात दोघी. >>>>> ++++११११११ प्रोमो पाहिला होता काल.
ऋतुजाचासुद्दा डान्स आहे. युटयूबवर पाहिल.
मेघाचा एव्ही मोठा होता. बहुधा तिलाच जिन्कवतील. होप सो.
प्रेस conference चा वृतान्त
प्रेस conference चा वृतान्त:
https://www.loksatta.com/manoranjan-news/bigg-boss-marathi-2-1717531/
चिडके बिब्बे:
https://www.loksatta.com/manoranjan-news/angry-people-in-bigg-boss-house...
युटयूबवर Bollywood spy वर
युटयूबवर Bollywood spy वर वाचल होत की, मेघा फायनलला जो ड्रेस घालणार होती, त्या ड्रेसची वाट लागलीये.
https://www.youtube.com/watch?v=alNyOo-Jn-w
पुन्हा एकदा मेघावर एलिमिनेशन प्रान्क केल फायनलमध्ये:
https://www.youtube.com/watch?v=St8bxQQv4Ys
आता ते रीपिटेटीव्ह वाटायला
आता ते रीपिटेटीव्ह वाटायला लागलं. दुसरं काही सुचत नाही.
youtube वर एकाने टाकलाय की करोडो votes मेघाला मिळून ती जिंकलीय, बाकी दहा लाख वगैरे आहेत पण दुसरं तिसरं कोण नाही समजलं.
मेगा फायनल सुरू झाले...परत
मेगा फायनल सुरू झाले...परत आता रिकॅप घेत आहेत...तेच तेच जुने सिन्स...पहिला काही वेळ बोअर होणार ...
त्यापेक्षा बिग बॉसचे पडद्यामागचे तंत्र दाखवले असते तर बरे वाटले असते..!!
लोकसत्तेतील बातमी...
लोकसत्तेतील बातमी...
बिग बॉस मराठीचा पहिला विजेता कोण ठरणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. सहा स्पर्धकांमध्ये गेल्या आठवड्यापासून चढाओढ दिसत असून प्रेक्षकांकडून बरेच अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. अशातच ग्रँड फिनालेपूर्वी शर्मिष्ठा राऊत बाद झाल्याची माहिती समोर आली. आता शर्मिष्ठानंतर आस्ताद काळे आणि सई लोकूरसुद्धा घराबाहेर पडणार असल्याचं समजतंय.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार आस्ताद आणि सईसुद्धा बाद होणार असून अंतिम लढत ही मेघा धाडे, पुष्कर जोग आणि स्मिता गोंदकर यांच्यामध्ये रंगणार आहे. या तिघांपैकी विजेतेपद कोण पटकावणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Sai ne स्मिता चा ड्रेस घातलाय
Sai ne स्मिता चा ड्रेस घातलाय का?
हो, शरा तर गेली बाहेर! आणी ते
हो, शरा तर गेली बाहेर! आणी ते शेवटी लाइट बंद करायचं लॉजिक काय सांगितलंय... मेघाने? कळलं नाही..
राजेश सुशांत विनीत कुणी कुणीच
राजेश सुशांत विनीत कुणी कुणीच sai ला धरत नाही deserving लोकांमधे
शरा बाहेर कधी गेलीये? दाखवलं
शरा बाहेर कधी गेलीये? दाखवलं का?
मी व्हूटवर दुसर्या दिवशी बघते.
लाइव्ह कुठे नाहीये का स्ट्रीमिंग?
हो, गेली शर्मिष्ठा बाहेर
हो, गेली शर्मिष्ठा बाहेर थोड्यावेळापूर्वी दाखविले
<<शरा बाहेर कधी गेलीये?
<<शरा बाहेर कधी गेलीये? दाखवलं का?<<<
हो थोड्या वेळापूर्वी गेली ना! दाखवलं टीव्हीला
टिव्ही नाहीये माझ्याकडे.
टिव्ही नाहीये माझ्याकडे. व्हूटवर नाहीये अजून शर्मिष्ठा बाहेर गेल्याचं.
मधेच राजेश आणि सुशांतच्या
मधेच राजेश आणि सुशांतच्या मलीन प्रतिमा धुऊन चकाचक करण्याचा अत्यंत ऑबवियस प्रयत्न केला.
Pages