Submitted by दक्षिणा on 9 July, 2018 - 10:07
बिग बॉस मराठी, लोकांनी आवडिने पाहिले, हिरिरीने वाद घातले, आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66376/
अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.
उरली फक्त मेघा धाडे.

विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हो छान वाटतय त्याच hosting...
हो छान वाटतय त्याच hosting... Bb sathi hi तोच पाहिजे होता
https://www.ibtimes.co.in
https://www.ibtimes.co.in/bigg-boss-marathi-audience-poll-viewers-choose...
थोडक्यात पॉसिबल विनर म्हणून
थोडक्यात पॉसिबल विनर म्हणून शमा सोडून सगळ्यांची नावं घेतली जातायेत तर
असा काही शो होता हे मला बिबॉ
असा काही शो होता हे मला बिबॉ सुरू झाल्यावर समजलं. इथल्या तिथल्या चर्चेवरून. किती ते अज्ञान!
Resham परत तेच world फेमस
Resham परत तेच world फेमस कानातले घालून आली... Khikk
मस्त जिरवली थत्ते ni सईची...
मस्त जिरवली थत्ते ni सईची... अन् ते ऐकून पुष्कर कित्ती खुष झाला... Selfish तरी किती असाव माणसाने अरेरे...
खरंय.. बरंच झालं.. तिलाही
खरंय.. बरंच झालं.. तिचा overconfidence चा फुगा फुटायची गरजच होती.. तिला आता वर च्या वर्गात ढकलले वाली feeling आली असेल
सईला आता तिची खरी किंमत कळली
सईला आता तिची खरी किंमत कळली असेल.
पुष्कीशी लांगुलचलन करता करता तिची स्वतःची इमेज कधी डाऊन झाली हे तिलाही कळलं नाही! प्रेक्षक तिने पूर्वी काय टास्क , डान्स वै एंटरटेनमेंट केलं असेल ते सगळं विसरले. तीच फार्टिन्ग आणि पुष्कीशी फ्लर्टिग एवढंच लक्षात ठेवलंय.
व्हिलन गॅंगने स्मिताला सपोर्ट
व्हिलन गॅंगने स्मिताला सपोर्ट केलं आज. साहजिकच आहे तिने कधीच काही स्टँड घेतला नाही त्यांच्याविरुद्ध. सो अपेक्षेप्रमाणे त्यांनी तिला सपोर्ट केलं. पु ला टेन्शन उद्याच आणि सैला आता पु भेटणार नाही त्याचं☺️
हो ना, थत्त्यांनी येऊन सईच्या
हो ना, थत्त्यांनी येऊन सईच्या फुग्याला टाचणीच लावली. आणि किती टेपा लावत होते ते! काय तर म्हणे अर्धा महाराष्ट्र मेघामागे उभा आहे आणि अर्धा पुष्करमागे. आणि तरीही १% उरलेत ते मेघाकडे गेले तर मेघा जिंकेल आणि पुष्कीकडे गेले तर पुष्की जिंकेल. अशा तर्हेने काकांनी १०१% च्या चोख हिशोब सांगितला.
ऋतुजा मात्र आजही best वाटली..
ऋतुजा मात्र आजही best वाटली... सगळं माहित असूनही saila म्हणे लक्ष देऊ नकोस... लहान असून सुद्धा खूप mature आहे ती... आज राजेश रेशमच्या मध्ये आस्ताद बसला होता... सईने मात्र लहान मुलीसारखं हात ठेवून जागा अडवून ठेवली पुष्कर साठी...खूप चांगली संधी गमावली सईने त्या स्वार्थी माणसाच्या नादाला लागून... ती जिंकली नसतीच.. पण show च्या मध्यापर्यंत तिने नाव मस्त कमावलं होत जे last 5 weeks मध्ये पूर्णपणे गमावलं...
सई साठी खूपच वाईट वाटत आहे
सई साठी खूपच वाईट वाटत आहे राव मेघा पेक्षा सइ जास्त आवडत होती पण त्या pushkya च्या नादाला लागून वाटोळे करून घेतलं तिने
काल ज्या प्रकारे त्या क्लिप्स
काल ज्या प्रकारे त्या क्लिप्स बनवल्या होत्या त्यावरून चॅनल चा पुष्कीच सर्वात लाडका असावा असे वाटले. किती ते कौतुक!!
एव्हाना डिक्लेअर झाला असेल ना
एव्हाना डिक्लेअर झाला असेल ना विनर. सिक्रेट ठेवतील.
https://twitter.com/BBmarathi
https://twitter.com/BBmarathi/status/1020473406532153345
शर्मिष्ठा आऊट झाली.
शर्मिष्ठा आऊट झाली.
झालं का डिक्लेअर की हे असंच
झालं का डिक्लेअर की हे असंच ट्विटरवर दिलंय, मी ट्विटरवर नाहीये.
सैचा पत्ता पुशिक्ने सुमडित
सैचा पत्ता पुशिक्ने सुमडित साफ केलाय हे तिला घरी जावुन सगळे एपिसोड बघितल्यावर कळेल , थत्तेनी अतिशय शुगरकोट करुन सैड्या तुम रेस से आउट हय हे सान्गितल आणि पुश्की ते एकुण जाम खुश झाला , मेघाला स्पर्धेतुन हटवण त्याला बापजन्मात जमल नसत त्याने त्यापेक्षा सोप टारगेट निवडून स्वतःला रेस मधे वर आणल... शातिर दिमाग!
थत्ते rocked सई shocked
थत्ते rocked सई shocked
ती खरंच तिघांत नसेल तर तिच्या आईने पुष्करपासून दूर रहा हा निरोप पाठवलेला तो योग्य होता तिला आता लक्षात येईल. सई छान दिसत होती वनपीस गाऊनमध्ये.
ऋतुजासाठी वाईट वाटलं, सईपेक्षा ती डीझरविंग होती.
एकलव्य चॅनेलवर सांगितल.
एकलव्य चॅनेलवर सांगितल.
सुशांतला बायकोने जाम झापले
सुशांतला बायकोने जाम झापले असणार एकंदरीत स्मिताशी जसं वागला त्यावरून. तो जाम मस्का मारत होता आणि motivate करत होता तिला. आमच्या पूर्ण फॅमिलीला तू आवडतेस. राजेशने त्याचीच री ओढली, तूच आवडतेस आमच्याकडे पण असं म्हणाला, बिचारी खुश झाली.
सर्वांनी underestimate केलेलं तिला, थत्ते तर कधीच म्हणाले होते, मी असतो तर स्मिता बाहेर असती.
ट्युलिप ok, पूर्ण रिझल्ट पण
ट्युलिप ok, पूर्ण रिझल्ट पण सांगितला का तिथे एकलव्य वर.
सई राहिलीच म्हणजे पाचात.
एकदम सगळ्यांना नाही काढणार...
एकदम सगळ्यांना नाही काढणार....दिवसभरात काढतील. शेवटचे 30 मिनटं लाईव्ह असेल.
सैड्या राहिलीच आहे पण .
सैड्या राहिलीच आहे पण
.
तो एक येतो ब्रेन बुस्टर त्याने सांगितलं मेघा जिंकली म्हणून, आज झालं असेल का डिक्लेअर.
शेवटी live म्हणजे आपल्याला
शेवटी live म्हणजे आपल्याला दिसेल ते बहुतेक.
सुशांतने स्मिताला सांगितलं
सुशांतने स्मिताला सांगितलं शेवटपर्यंत लढ. म्हणजे पैसे वगैरे ऑफर झाले तर घेऊ नकोस असं असेल असं एकजण यु टूब वर म्हणाला, तिला ते समजलं की नाही काय माहिती, असही म्हणाला तो.
नाही अजुन डिक्लेअर झालय काही,
नाही अजुन डिक्लेअर झालय काही, ब्रेन बुस्टरने फक्तं अंदाज बांधलाय !
पुष्करला फारच लाडावलय कलर्स ने , मेजॉरीटी ऑडीयन्सला निगेटिव दिसतोय तो , पण त्यांचा फेवरेट दिसतोय नक्की !
शर्मिष्ठाला सई पेक्षा कमी वोट्स हे झेपत नाहीये, ती निदान टॉप ३ मधे येऊन रक्कम ऑफर येण्यापर्यंत जायला हवी होती !
जौद्या , समजेलच उद्या सकाळी.
थत्तेंमुळे ‘एक्स्पेक्ट द वर्स्ट’ ची तयारी झाली अस्स्ली तरी कुठेतरी आशा आहे !
कसलं धमाल स्पूफ बनवतात हे
कसलं धमाल स्पूफ बनवतात हे लोकं ....
Megha vs Bigg boss | bigg boss targeting megha : https://www.youtube.com/watch?v=zLG3lBILz1U
या क्लिपमध्ये ज्यानं कोणी महेश मांजरेकरला आवाज दिलाय त्याला मानलंच पाहिजे. एकदम परफेक्ट!
मला तर वाटतंय ममांच देत असणार व्हॉईसओवर - तेवढाच जास्तीचा पॉकेटमनी.
Yes, Siddhesh (I have a plan
Yes, Siddhesh (I have a plan) makes brilliant videos !
Amazibg stress buster when you want to laugh
सई महामुर्ख ठरली आणि पुष्कर
सई महामुर्ख ठरली आणि पुष्कर अति चलाख. मेघाला फेक म्हणणारा पुष्कर स्वतः खरेतर अतिशयच फेक आहे.
Pages