अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रत्येक आयडीसाठी ४ काळ्या रंगाच्या उलट्या पायाच्या कोंबड्या लागतील. उलट्या पिसाच्या कोंबड्यांनी फायदा नाही.

@ अनामिका - "मागे मी एक पुस्तक वाचलं होतं, "अघोरी " , लेखक आठवत नाहीत."
लेखक - बाबुराव बागुल

जर कुणा निष्पाप जीवाला कुणी दुष्ट व्यक्ती फार त्रास देत असेल. समजा पैसा जमीन हडपणे, लैंगिक अत्याचार, जीवावर उठणे असे करीत असेल तर एक नारळ घ्यायचा व म्हसोबा दैवताला संबंधित व्यक्तीला पाहून घे अशी प्रार्थना करायची व त्या नारळाची शेंडी आपल्या बाजूला ठेऊन नारळ फोडायचा,नारळ तिथेच ठेवायचा. मात्र आपली बाजू सत्य असली पाहिजे नाहीतर परिणाम उलटा होईल.

Submitted by प्रीत००९ on 1 September, 2018 - 12:51>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

हे पूर्णपणे सत्य आहे, दर अमावस्येला स्वत: दाभोळकर असा नारळ उतरवून टाकत,
म्हणूनच त्यांना मारायला या काळ्या जादूच्या उपायांचा काही उपयोग झाला नाही , सरते शेवटी त्यांना गोळी घालून संपवावे लागले.

Simbaa मस्करी म्हणून लिहिले असेल तर चुकीचं आहे.... आणि या गोष्टीच्या खरेपणाबाबत मला शंका आहे....तरी ज्या पद्धतीने त्यांचा खून करण्यात आलाय त्याला सम्पवणे वगैरे म्हणणे चूक आहे....

बोकलत इथून गेल्यावर मी इथे लिहायला किंवा वाचायच्या निमित्ताने येत होते पण आता एकूण च काही माणसांचे वागणे बोलणे पाहता इथे न येणं योग्य

@ स्वप्निल, "बाबुराव बागूल " नसावं बहुतेक, हिंदी होतं पुस्तक म्हणजे अनुवाद होता इंग्रजीचा, ओरिजिनल इंग्रजी लिहिलय, लेखक बहुतेक कोणतरी फाॅरेनर आहे, तो भारतात या गोष्टीच्या आकर्षणामुळे येतो, व वाराणसीत राहून याचा अभ्यास करतो, मुखपृष्ठावर स्मशान तारा, का नीलतारा देवीचा फोटो आहे.

सिम्बा आपली आकलनक्षमता अगदीच xxx आहे,दाभोळकरांनी वैयक्तिक कोणाचेही कधीच वाईट केले नाही . एवढं तर कळलं पाहिजे माणसाला.

मुर्ख प्रतिसाद देण्याऐवजी काही तरी धाग्याच्या विषयाला धरून लिहावे. कुत्तरडे हरामखोर नीच बीजाचे हलकट.
तुज्याxxx.

अरे काय फाल्तुपणा चाललाय या धाग्यावर। कोणी अडवत नाही म्हणून काहीही लिहायचे का।।admin कृपया लक्ष द्या आणि समजवा लोकांना। शिव्यागाळी आणि भडकावू भाषा चालणार नाही इथे। गोळ्या घालणारे लोक पापांची शिक्षा भोगतीलच पण असल्या असभ्य भाषेत बोलणे खूप चुकीचे आहे। सिमबा खुनाचे समर्थन करणे चुकीचेच आहे आणि त्यातून तुमचे घाणेरडे विचार दिसून आले। हा जर उपहास असेल तर तो अगदीच हीन दर्जाचा आहे

सिम्बा आपली आकलनक्षमता अगदीच xxx आहे,दाभोळकरांनी वैयक्तिक कोणाचेही कधीच वाईट केले नाही . एवढं तर कळलं पाहिजे माणसाला.
Submitted by प्रीत००९ on 3 September, 2018 - 21:01

मुर्ख प्रतिसाद देण्याऐवजी काही तरी धाग्याच्या विषयाला धरून लिहावे. कुत्तरडे हरामखोर नीच बीजाचे हलकट.
तुज्याxxx.
Submitted by प्रीत००९ on 3 September, 2018 - 21:05

आयघाल्यांनो समोर या. फाडून टाकतो.
Submitted by प्रीत००९ on 3 September, 2018 - 21:07

<<<

हे नक्की काय आहे?

अ‍ॅडमिन तुमच्या अभय योजनेतील आयडीचे छान चालू आहे इथे. हा आयडी उडवण्याची तसदी नकाच घेऊ. हे काय आयडी उडवायचे गंभीर कारण नसेलच तुमच्या मते.

अरेरे! काय दुर्दशा झालीय या धाग्याची.
विरंगुळा म्हणून आपण हॉरर मुव्हीज बघत नाही का? एन्जॉय करत नाही का?
त्यातील काही आपल्या अपेक्षेला उतरत नाहीत, नाही आवडला म्हणून आपण तसे मत मांडून सोडून देत नाही का?

तसेच इथे करता येणार नाही का?

"नाही आवडला किस्सा " अशा मताचा मान राखून, तसेच ज्यांना आवडला त्यांच्या मताचा मान राखून?

अडमीन,
मी दिलेला प्रतिसाद विषयाला धरून वाटत नसेल तर प्लिज उडवून टाका.
मूठ मारणे, काळी जादू वगैरे विषयातील फोलपणा सांगण्यासाठी तो प्रतिसाद होता, (धागा अमानवीय असला तरी त्या विषयाला काउंटर करूच नये असा नियम नसावा)
आपल्याला खुपणार्या व्यक्तीला मार्गातून दूर करण्यासाठी हे सगळे उपाय केले जातात (भले त्या व्यक्तीने वैयक्तिक कोणाचे वाईट केले नसेल तरी), दाभोलकरांचे अंधश्रद्धा विषयक विचार ज्यांना खुपत होते ते या सगळ्या प्रकारचे समर्थक होते, परंतु दाभोलकरांना गप्प करण्यासाठी त्यांनी यातील कोणत्याही उपायांचा सहारा घेतला नाही, तर ओल्ड फॅशन पिस्तूलावर विश्वास ठेवला, हा विरोधाभास लोकांच्या नजरेस आणून देण्यासाठी तो प्रतिसाद होता.
( अर्थात त्यातला उपरोध आणि अर्थ तुमच्या लक्षात आलं असेलच, ज्यांना कळले नाही त्यांच्यासाठी हे संत्र सोलले आहे)
त्याचा अर्थ लक्षात घेता शिवीगाळ करणाऱ्या id चे काय करायचे ते तुमचे तुम्ही बघा,

अ‍ॅडमिन तुमच्या अभय योजनेतील आयडीचे छान चालू आहे इथे. हा आयडी उडवण्याची तसदी नकाच घेऊ. हे काय आयडी उडवायचे गंभीर कारण नसेलच तुमच्या मते.>>>>>>> +1

अरे रे काय चाललंय इथे.... अमानवीय लिहिणारे सगळे आयडी गायब आणि नको असलेल्या चर्चा...धाग्याला पूर्णपणे संपवून च थांबणार का हे सगळे ......भुते ही हसत असतील या मानवी पणाला Sad Sad

नमस्कार मी इथे नवीन नसलो तरी , कधी एखादी प्रतिक्रिया ही दिली नव्हती. म्हटले अगोदर संपूर्ण धागा वाचून काढावा , मजा आली बुवा .
माझ्याकडे स्वतःचे असे काही अनुभव नाहीयेत ( असे का असेल बरे ? सगळ्यांनाच असे अनुभव का येत नसावेत )पण जेवढे इथे तिथे ऐकलेत तेवढे नक्की शेअर करिन...

अरे काय सुरू आहे हे? चक्क शिवीगाळ, माझ्या कथांवर आक्षेप घेणारे सगळे आयडी गप्प का आहेत आता? ही शिवीगाळ तुम्हाला चालत असेल तर माझ्या कथांवर का आक्षेप घेता? तुम्ही सगळे मूठ मारणे करणी करणे भुतांनी विडी मागणे तसेच भूत पारंब्यांवर झोके देणे या गोष्टी इथे सांगत असता. ज्या गोष्टींविरोधात दाभोलकरांचा लढा सुरू होता त्याच गोष्टी तुम्ही इथे करताय, मग दाभोळकरांवर एक प्रतिसाद आला तर तुम्ही एव्हडे चिडताय का?

२२ नवीन प्रतीसाद पाहुन इथे आले, तर प्रीत यांची शिवीगाळ बघुन मन खिन्न झाले. प्रीत, काय हे ! आवरा आता. कुणाचे मत पटले नाही म्हणून डायरेक्ट शिवीगाळ? तुमच्यापेक्षा बोकलत बरे की, ते निदान असल्या खालच्या थराला नाही आले, नुसत्या कथा लिहुन मनोरंजन करत होते ते.

मा. अ‍ॅडमीन, समजवा यांना.

सिंबा यांच्या गोळी घेण्यासण्याच्या प्रतिसादांतून प्रीत हा आयडी अड्रडयावरचा आहे याची शक्यता बळावली आहे. यापूर्वी सुद्धा तिथून असे आयडी आले आणि त्यांनीच कांगावा केला आहे. अॉडमीन चा या प्रकाराराला पाठिंबा आहे असे दुर्दैवाने म्हणावे लागते आहे.

केवळ आयडी बदलला आणि प्रतिसाद दिला या फालतू तक्रारीवरून तत्काळ आयडी उडवणारे अॉडमीन त्याच वेळी या प्रकाराबाबत कळवूनही ढिम्म आहेत याचे आश्चर्य वाटते.

कऊ हा आयडी ज्या सीक्रेट धाग्याच्यचा मेंबर नाही तिथे कुणी युजरनेम बदलले हे कसे कळले?

प्रत्येकाला स्वतःची अशी विचारसरणी असते. माननीय दाभोळकर यांच्या विषयी नक्कीच माझ्या मनात आदराची भावना आहे. त्यांचे कार्य सुद्धा महान आहे.
ते ज्योतिष मानत नसत आणि मी मानतो पण हा झाला बौद्धिक वाद,वयक्तिक शत्रुता मनात ठेवणे पूर्णपणे चुकीचे आहे. त्यांचा लढा अंधश्रद्धा पसरवून भोळ्याभाबड्या जनतेला लुबाडणाऱ्या भोंदू लोकांच्या बाबतीत होता आणि तो स्तुत्यच आहे.
मला एखादा अनुभव आला व मी तो इतरांना सांगितला तर त्यात काही गैर नाही मात्र लोकांना जाणीवपूर्वक भीती दाखवून कशाही प्रकारे लुबाडणे हे नक्कीच
चुकीचे आहे व अशी शिवीगाळ वगैरेला तर पूर्ण पणे विरोध.. कृपया या धाग्याची पत घसरू देऊ नका

Pages