तुम्ही दारू कशी पिता?

Submitted by कटप्पा on 14 June, 2018 - 18:53

उन्हाळा म्हणजे chilled बिअर आणि संध्याकाळी पेग.

प्रकार 1 - नीट . म्हणजे काहीही न मिसळता. याची मजा वेगळीच आहे. पण हळू हळू प्यावी नाहीतर हालत खराब.

प्रकार 2 - ऑन the रॉक्स. बर्फाचे तुकडे आणि स्कॉच.

प्रकार 3 - सोडा किंवा पाणी आणि स्कॉच.

चला तर मग, येताय ना वीकएंड जवळ आलाय !

Group content visibility: 
Use group defaults

आयरिश व्हिस्की नीट ३० ml (एक dram ) (भारतात मिळाल्या तर नक्की try करा )
Jameson
Redbreast
Green Spot
Yellow Spot
Paddy
Tulamore Dew
Bushmills Black Bush
Roe and Co
Writers Tears
Knappogue Castle
Teeling Small Batch
Connemara (Only peated आयरिश व्हिस्की )

स्कॉच
ब्लॅक लेबल
डबल ब्लॅक
अबेर्फेल्डी १२ इयर्स
Teachers Highland Cream

बॉरबॉन
इगल रेअर
Woodford Reserve
Maker's Mark

हे सगळे गेल्या ३ वर्ष्यात try केले आहे Happy

नेक्स्ट rye व्हिस्की आणि जपानीझ व्हिस्की try करायची आहे

मी गेले एक वर्ष हा थ्रेड वाचत आहे, आज रिप्लाय केला

Welcome!

मला दोन महिने प्यायची नाही कोरोना झाल्यावर असे सांगितले आहे त्यामुळे गप गुमान कोरडा बसून आहे Happy

पण आता वाईन सगळीकडे मिळणार ही बेस्ट गोष्ट झाली महाराष्ट्रात

ते कोणाला बॉम्बलायचं ते बोंबलू देत

मला दोन महिने प्यायची नाही कोरोना झाल्यावर असे सांगितले आहे त्यामुळे गप गुमान कोरडा बसून आहे Happy
>> व्हाट्सअप युनिवर्सिटी का Happy

Grey Goose/ Absolute Vodka (Citrus)30ml + Fever Tree (Ginger) 30ml+Ice Cubes (top Up).
I think this is called (Moscow Mule).
JD 60ml + Ice cubes2 + Club Soda = Forever Hit combo.

Today's plan = JD 30 ml + Heineken Lager for Top up (The Boilermaker drink).
snacks= Boiled Chana , Corn salad, peach slices, Amul Cheese slices.

नाही भाऊ म्हणाला, त्यालाही झाला होता
म्हणाला 60 दिवस तरी पिउ नकोस

म्हणलं ठिके, असाही कुठं आपल्याला घाई आहे

Nahi dada Evdhi hi mahag nahi ... ! scotch / premium blended Whiskey peksha barich kami kimmat aahe.

ओक्के, मला एकदा करायची आहे ट्राय
अद्याप absolute च्या वरची व्होडका कधी ट्राय नाही केली
स्मिर्नोफ एकेकाळी आवडायची, रोमनोव तर फार हार्ड

व्होड्काचा नियम असा आहे की सर्व व्होडका एकसारख्या असतात. केवढ्याची आहे त्याला का ही ही अर्थ नाही.
इट्स जस्त प्लेन अल्कोहोल इन वॉटर.

आशु, अनेक डबल ब्लाइंड स्टडीज आहेत.

४ ६ वेग्वेगळ्या वोडका प्लेन ग्लासमधे टाकून शॉट पिऊन फरक ओळखून दाखवा.

फरक पिताना नाही जाणवणार बहुदा, दुसरे दिवशी किती हँगओव्हर आहे त्यावरून कळणार

जेव्हा रोमानोव प्यायलो आहे तेव्हा जाणवलेले चांगलंच, त्यामानाने स्मिर्नॉफ ग्रीन अपल तशी स्मुद आहे, आणि अब्स्युल्युट तर अजूनच

खरं आहे. केमिकली सर्व व्होडका एकसारख्याच असतात. फक्त ब्रँडिंग आणि मार्केटिंगची गंमत आहे. (ॲपल वगैरे फ्लेवर्सची गोष्ट वेगळी.)

एकेकाळी व्होडका आणि क्रॅनबेरी ज्यूस हे आवडते पेय होते, पण नंतर मग ऑन द रॉक्स स्कॉच किंवा साध्या पाण्यातून ब्लेंडड व्हिस्की पिण्यातली मज्जा कळल्यावर व्होडका पिणे कमीच झाले. आता हे वाचल्यावर बरं वाटतंय उगा महागडी वोडका आणली नाही ते म्हणून

व्होड्काचा नियम असा आहे की सर्व व्होडका एकसारख्या असतात. केवढ्याची आहे त्याला का ही ही अर्थ नाही. इट्स जस्त प्लेन अल्कोहोल इन वॉटर.>> बरोबर. पण नेमका फरक जेनरिक आणि ब्रँडेड औषधांत असतो तसा आहे.

बरं वाटतंय उगा महागडी वोडका आणली नाही ते म्हणून
<<
बाटली संभाळून ठेवा. युज्वली महागड्या व्होड्कांच्या इम्पोर्टेड बाटल्या टेंपरप्रूफ सील विरहित असतात. 'हौशी' फुकट्यांना त्यात सिम्रन भरून पाजून पहा.

फरक जेनरिक आणि ब्रँडेड औषधांत असतो तसा आहे.
<<
तसाही नाहिये. अ‍ॅब्सोल्युटली नो डिफरन्स इन कांपोझिशन, एक्सेप्ट ब्रांड

ब्लॅक लेबल ची किंमत 3750 रुपये झाली.बऱ्याच विदेशी दारू खूप स्वस्त झाल्या .पण माध्यम वर्गाचे ब्रँड काही स्वस्त झाले नाहीत.त्यांच्या पण किंमती कमी झाल्या पाहिजे होत्या.

तसाही नाहिये. अ‍ॅब्सोल्युटली नो डिफरन्स इन कांपोझिशन, एक्सेप्ट ब्रांड>> अल्कोहोल पातळी, शुद्धता या अर्थाने लिहिले होते.

त्यांच्या पण किंमती कमी झाल्या पाहिजे होत्या.>> हो खरंय. तो सगळ्यात जास्त महसूल देणारा वर्ग आहे. टरबूजरावांच्या मेहरबानीने बियर महाग आहे. किमान तिला तरी आधीच्या दर फॉर्म्युल्यावर आणायची; पण तेही नाही. आघाडी सरकार कमी लबाड नाही.

हो ना कर्ल्सबर्ग एलिफंट माझी आवडती बियर
तिची किंमत कमी व्हायला हवी

गेल्या महिन्यात माझे जुने मित्र भेटले आणि आम्ही पार्टी केली
तिघांत मिळून 12 फुल्ल बाटल्या रिचवल्या
बापरे, नंतर सगळ्या समोर ठेऊन फोटो काढला तेव्हा धक्काच बसला की इतकं कधी प्यायली

बर ते वाईन कधीपासून मिळायला लागणार आहे?
मी आजच आमच्या किराणा वल्याल विचारलं तर म्हणाला आम्हाला अजून काही आलं नाही
त्याला तर वाटत होतं की वाईन साठी मोठा फ्रिज लागेल वगैरे
म्हणलं अरे नई, नॉर्मल टेम्प्रेचर ला ठेऊ शकतो, फक्त उन्हात ठेऊ नको इतकंच

मग त्यावर त्याला अजून एक पोतेभरून प्रश्न पडले ज्याची उत्तरे माझ्याकडे नव्हती

हो ना कर्ल्सबर्ग एलिफंट माझी आवडती बियर
तिची किंमत कमी व्हायला हवी
>>> क्या बात.. मी पण फक्त हीच बियर पितो.. हि नसेल तर हेनिकेन... पण इतर बियर घशाखाली उतरत नाहीत... चव नाही आवडत...

Pages