Submitted by वैद्यबुवा on 24 May, 2018 - 10:38
ठिकाण/पत्ता:
बुवा-सदन
माहितीचा स्रोत:
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शनिवार, June 9, 2018 - 10:00 to 18:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मैचित्र भारी. ते हातात पिशवी
मैचित्र भारी. ते हातात पिशवी घेऊन उभे असलेले कोण ?
मायावि कोण बादवे?
पराग
पराग
अरे अजून कोणी वाचत असेल आणि यायची इच्छा असेल, शक्य असेल, तर कळवा कृपया.
शोनू हर्बिवोर ? क्या? क्या??
शोनू हर्बिवोर ? क्या? क्या?? क्या ???
बरोबरे पण असल्या एक्सट्रीम उपायांखेरीज ईगल्स ना कसा मिळाला असता म्हणा सुबो 
)
(शोनू पुन्हा कार्निवोर होणार आता पळा पळा !!
असल्या एक्सट्रीम उपायांखेरीज
असल्या एक्सट्रीम उपायांखेरीज ईगल्स ना कसा मिळाला असता म्हणा सुबो >> इल्लिगल नव्हता ना पण उपाय आमचा . चीटर लोकांशी सुद्धा रडीचा डाव न खेळता जिंकले की .
काय काय ठरलं शेवटी.. ?
काय काय ठरलं शेवटी.. ?
>>चीटर लोकांशी सुद्धा रडीचा
>>चीटर लोकांशी सुद्धा रडीचा डाव न खेळता जिंकले की .<<
आउच!
(शोनू पुन्हा कार्निवोर होणार
(शोनू पुन्हा कार्निवोर होणार आता पळा पळा !! Happy ) >>

राज
डायवर बुवा पहा कसले बॅडॅस
डायवर बुवा पहा कसले बॅडॅस दिसतायत >>> टोटली
मिशा, सिगारेट आणि नुसत्या बॉडी लँग्वेज वरून ते जुन्या बसेस ना ते मॅन्युअल स्टिअरिंग असायचे - ते चालवत आहेत असे दिसते.
बाय द वे बस चा कंडक्टर कोण आहे तो? बस कडे येणार्या तिघांपैकी एक सिंडी आहे असे कोणी ते न नाकारल्याने सिद्ध झाले आहे असे समजू. दुसरी ती वेटरच्या सहजतेने ते मोठे भरलेले ताट घेउन येत आहे ती कोण? मधले ते निळा स्वेटर नसल्याने विकु ("नाम तो सुना होगा") नसावेत, मग ते ही कोण?
हे सगळे केवळ बाफ पुन्हा वर काढायला लिहीलेले आहे हे साफ खोटे आहे.
एम्टी कन्फर्म करू शकेल, पण ती
एम्टी कन्फर्म करू शकेल, पण ती उमोंचं ताट घेतलेली सिंडी आहे (वेटर?! सिंडे, हा बघ काय म्हणतो!
), रोप आणणारी बहुधा मी किंवा शोनू असेल, किन्नर त्या काळात भाई असायचे सहसा. एक पुरुष प्याशिंजर दिसतो आहे तो बहुधा विनय असावा.
वे-ट-र????? सुबक उमोंनी
वे-ट-र?????
सुबक उमोंनी भरलेले तबक घेऊन येणार्या सुगरणीस (Have no idea who/what that is
) वेटर म्हणता? कुठं नी कशी फेडाल ही पापं?
पण ती स्वतः वेटर नव्हे,
होय होय मोदकाचे ताट वाली
होय होय मोदकाचे ताट वाली सिंडी. रोपं तेव्हा बहुधा बाईंनी आणली होती. तत्कालिक चित्र आहे
.
किन्नर भाई नसावेत. (दाढी मिश्या काढल्या नाहीत त्या अर्थी) तेव्हा दुसरे कोण कोण होते ते आठवावे लागेल.
त्या वरच्या यादीत नन्द्या४३ -
त्या वरच्या यादीत नन्द्या४३ - १ हे पण लिहा. मी ४ प्रकारची आलागाश बीअर आणणार आहे. इतर कुठले ब्रँड हवे आहेत का? करोना, बड, हैनी?
लिहिलंय की!
लिहिलंय की!
शिरगणती:
बुवा २+१ (श्रीखंड + पोळ्या + बटाटवडे + वाइन)
भाचा २
फा १
सायो १ (रेडिओ राइस)
एम्टी १ (चेट्टिनाड चिकन)
मी २ (छोले, एक डेझर्ट, इच्छुकांना मेंदी)
मायावी २ (माया + गाजर हलवा)
शोनू १ (सुरळीच्या वड्या, फिश फ्राय)
पर्देसाई १ (एग्झॉटिक...एग्झॉटिक...एग्झॉटिक!!)
हाब १ (सिक्स पॅक पाव)
नंद्या४३ १ (चार प्रकारची आलागाश. एक प्रकारची गेलागाश)
सो सध्या १५+१
म्हणजे माझे नाव बदलले का?
म्हणजे माझे नाव बदलले का? माहितच नव्हते! इकडे लोक काय वाट्टेल ती वेगळी वेगळी नावे वापरतात ते कळत नाही, पण मा़झेच नाव मला माहित नाही म्हणजे कमालच आहे!!
होतं असं या वयात (म्हणे!)
होतं असं (तुमच्या) या वयात.
एक पुरुष प्याशिंजर दिसतो आहे
एक पुरुष प्याशिंजर दिसतो आहे तो बहुधा विनय असावा. <<< जुना आणि जाणता सदस्य आहे, अधिक एक्जॉटीक.. तेव्हा
...
...
मीच तो , मीच तो.. मीच तो...
आणि तो मी नव्हेच!
आणि तो मी नव्हेच!
त्या उमो चे काय झाले? उमो वाल्या येणार आहेत ना??? नाव नाही दिसत. का काही बदलून मायावी वगैरे केले? काही असो उमो महत्वाचे! नावात काय आहे?
खरं आहे नंद्याजी.... नावात
खरं आहे नंद्याजी.... नावात (खरोखरच) काय आहे?
हो, अळूचे फदफदे म्हणून
हो, अळूचे फदफदे म्हणून उकडीचे, गोडाचे मोदक दिले तरी ते आवडतीलच! फक्त त्यात अळू नको!!
उमोवाल्या येणार न्हैत, तेंना
उमोवाल्या येणार न्हैत, तेंना लै काम हैती.
अरे देवा!
अरे देवा!
अख्ख्या दिवसात दोन?
अख्ख्या दिवसात दोन?
जून म्हैन्यात 'वासंतिक' गटग?
जून म्हैन्यात 'वासंतिक' गटग? तुमच्या तिथले ऋतुसुद्धा टिळक पंचांग फॉलो करतात कायहो?
२२/७ , काल इथे ६५ डि फॅ
२२/७ , काल इथे ६५ डि फॅ होतं तापमान. वसंता एकदम बाचकत बिचकत येतोय यंदा
तसंही उन्हाळा २२ जून पासून सुरु होतो संयुक्त संस्थानांमधे . त्यामुळे नऊ तारखेला वासंतिक गटग ठीकच आहे . तुम्ही येताय का ?
चार दिवस जेमतेम राहिले... पण
चार दिवस जेमतेम राहिले... पण अजून पानं सहाच..
देसायनू, मंडळी ९ तारखे करता
देसायनू, मंडळी ९ तारखे करता राखून ठेवतय.
बघा की देसाई, बाराबाफच्या
बघा की देसाई, बाराबाफच्या वरताण गत झाली
वसंताला घापा बोलू नका, मागल्या पावली परत गेला तर पंचाइत.
बाराबाफच्या वरताण गत झाली <<<
बाराबाफच्या वरताण गत झाली <<< त्यापेक्षा उमो झाले बहुतेक.. बाराबाफ निदान मी तरी चालवतो..
परदेसाई, तुम्ही तोवर एकेक
परदेसाई, तुम्ही तोवर एकेक क्लू का देत नाही तुमच्या एक्झॉटिक चा, बघू खिरापत ओळखतो का आम्ही.
Pages