२०१८ वासंतिक गटग

Submitted by वैद्यबुवा on 24 May, 2018 - 10:38
ठिकाण/पत्ता: 
बुवा-सदन
माहितीचा स्रोत: 
विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
शनिवार, June 9, 2018 - 10:00 to 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनोळखी लोकांची बेल वाजवून मस्त तंबाखुची पिंक टाकून "वैद्य इथेच रहातात ना? " विचारणे प्रशस्त नाही. >>> विकु Lol

उद्या एन्जेत बोर्ड लागायचे. "इथे (आडनावाने किंवा व्यवसायाने) वैद्य राहात नाहीत. उगाच दुपारी बेल वाजवून विचारू नये. तसेच इथे (आडनावाने किंवा व्यवसायाने) बुवाही राहात नाहीत..."

इथे (आडनावाने किंवा व्यवसायाने) बुवाही >>>> हे 'आयडीनं किंवा व्यवसायानं' हवं ना.

तसे म्हणाल तर बारनॅटिक लिबर्टीच्या नावाने काय वाट्टेल ते लिहिले तरी मान्य करतील लोक.
कित्येकांना तर सिनेमॅटिक लिबर्टी पण चालत नाही! उगाच सिनेमॅटिक लिबर्टी च्या नावाखाली उद्या औरंगजेब गाणे म्हणतोय नि शिवाजी ढोलके वाजवतो आहे, असे दा़खवतील!

टी शर्ट तर होता ब्वॉ. पण लुंगी आणि पायजमा दोन्ही नव्हते घातले.
( म्हणजे जीन्स घातली होती असं म्हणतेय मी!)

तर मी काय म्हणते उद्या आंबटशौकिनांचं गटग आहे असं दिसतंय. >> काहीही झालं तरी Whatever happens in GTG stays in GTG. Wink

लोल अमित. तशी म्हैस मधे येण्याचाही प्रश्न नाही. कारण ही बस बहुधा बफेलो वरून जाणार नाही Happy

रातच्याला गाडलान फारेएण्डिरायांनी!
Lol
हातखांब्यास कोंबडीबिंबडी मारु नका, उद्या माशांचा बेत आहे अशी फाको पण मारु नाय दिली. Lol

बुवा Lol ती पण फाको भारी आहे, येउ द्या. नाहीतरी एक्स्क्ल्युझिव्ह बार राइट्स असे काही टीपापा बार असोसिएशनने ठरवलेले नाही Happy

बाय द वे, सीमाताईबंधू ही जबरी Happy

बफेलोत एसटीन कोंबडी मारल्यान तर म्हशीचे पंख खायला लागतील हो. Proud

वृत्तांत कोण लिहिणार आहे?
"मला जी भेटली ती माणसे डोकेदुखी होती" ही गझल वाचून घ्या एकदा. काही समजले त्यातले तर बघा! भयानक आहे - रक्त काढायला वगैरे असे काहीतरी लिहीले आहे. लिहिणारे आपले आवडते जगप्रसिद्ध बेफिकीर! स्वतः बेफिकीर रहायचे नि इतरांना सतत फिकीरीत टाकायचे!!

फिशकरी बरोबर साधा भात आणत नाहीय... रेडियोत साधा भात असेल की बुवांना थोडा साधा भात लावावा लागेल?

Pages