Submitted by वैद्यबुवा on 24 May, 2018 - 10:38
ठिकाण/पत्ता:
बुवा-सदन
माहितीचा स्रोत:
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शनिवार, June 9, 2018 - 10:00 to 18:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फा
फा
+१ (सध्या तरी जमेल असं वाटतंय
+१ (सध्या तरी जमेल असं वाटतंय)
बार्बेक्यू है का? देसाईंच्या नावावर मासे टाका .
अरे वा वा! अलभ्य लाभ हाबं.
अरे वा वा! अलभ्य लाभ हाबं. ये ये नक्की.
येणार असशील तर मासे नक्की..
येणार असशील तर मासे नक्की..
मासे असतील तर आमचं अजून दीड
मासे असतील तर आमचं अजून दीड डोकं.
राम राम हाब!
बुवा २+१
बुवा २+१
भाचा २
फा १
सायो १
एम्टी १
मी २
मायावी २
शोनू १
पर्देसाई १
हाब १
सो सध्या १४+१
(No subject)
तू जात्येस ना पण? >>> एकदम पडघवली वाचल्याचा फील आला "जात्येस ना" वरून. ओसरीवर सुपारी कातरत अमित बसला आहे. खाली सावली आणि वर वाळवणं, भोवताली इवल्याशा वार्यानं डुलणारी पोफळ वगैरे. व समोरून सड्याच्या पोटाशी आणि पर्याच्या अंगाशी लागून असणार्या बागा व तेथून समोरून जाणार्या सिंडीला हे विचारत आहे.
Submitted by फारएण्ड on 24 May, 2018 - 15:00
>>>
हे काय? आय मीन ष्टोरी काय
हे काय? आय मीन ष्टोरी काय चित्रामागची?
मै परफेक्ट जमलय हे.
मै
परफेक्ट जमलय हे. सिंडरेला धमकी देतेय वाटतं? 
हो मग! "तुला काय करायच्यात
हो मग! "तुला काय करायच्यात नस्त्या चौकश्या" असं म्हणत आहे ती अमित ला

सायो वर फा चे पोस्ट बघ , त्यवरून काढलं
बोंबुर्ब्याच्या बुवाची बमकवली
बोंबुर्ब्याच्या बुवाची बमकवली का? अर्र्... ते पोंबुर्प्याच्या पंप्याची दणकवली का... असं वाचा


मैचित्र बेष्टे
बोंबुर्ब्याच्या बुवाची बमकवली
बोंबुर्ब्याच्या बुवाची बमकवली का >> मी हे बम वाली वाचलं अन म्हटलं योकुला एच आर कडे न्यावे की आधी आपणच भाषण द्यावे अन मग एच आर कडे न्यावे
नक्का ओ नेऊ एचआरकडे...
नक्का ओ नेऊ एचआरकडे...
एम्टी
एम्टी
सिंडी नऊवारीत नाही होय!
ह्या शिन मदी मी कुडय फा? एक
ह्या शिन मदी मी कुडय फा? एक भा प्र. >>> आता स्वाती म्हणते तसे तुमच्याकडेच निघाली आहे हे परफेक्ट बसेल. पण मी लिहीले तेव्हा ही दोन कॅरेक्टर्स (म्हणजे व्यक्तिरेखा या अर्थाने. किंवा कोणत्याही अर्थाने घ्या) त्या "जात्येस का" वरून आपोआप आली. बाकी पुढे येतीलच स्पिन द पडघवली यार्न झाले तर.
मै - भन्नाट चित्र. जमले आहे एकदम, आणि "तुला काय करायच्यात चौकश्या" ही
सिंडीच्या शबनम किंवा झोळीमधे आंब्याची साटं, फणसाचे <एक अस्सल कोकणी खाण्याचा शब्द घाला>, आणि कोकमांचे असेच अजून काय काय असावे.
(No subject)
ती "शिंच्या चौकशा करशील तर
मस्त जमलंय
ती "शिंच्या चौकशा करशील तर उरलेली बासुंदी घेउन तुला डबा देउन जाईन रांxx" असं काही तरी बोलत जाईल
सिंडरेला धमकी देतेय वाटतं? >>
सिंडरेला धमकी देतेय वाटतं? >>>> मला तर ते चुकीचं बोट दाखवते आहे की काय असं वाटलं
अमित, न गाळलेल्या बासुंदीचा डबा तुझ्या डोस्क्यावर पालथा करीन असं म्हण
सिंडी नऊवारीत नाही होय >>>>
सिंडी नऊवारीत नाही होय >>>> अरारा! नऊवारीत सिंडरेला
बुटं नगत का?
(No subject)
शिंच्या चौकशा करशील तर उरलेली
शिंच्या चौकशा करशील तर उरलेली बासुंदी घेउन तुला डबा देउन जाईन रांxx" असं काही तरी बोलत जाईल>>>>
नववारी साडीवर बुटं ? मग काय आता पुढे मै तुझको शोधने औ क्या और लाटनं बजाने औ क्या.. वगैरे बॅकग्राऊंड ला लावा.

मी आलो तर चालेल का? का खूप
मी आलो तर चालेल का? का खूप जास्त तोंडं होतील?
मला तर लाज वाटते - मी एकहि खाद्यपदार्थ आणू शकत नाही नुसता आयते खातो.
मी बीअर आणीन नक्की. कोणता/ते ब्रँड? जरूर सांगा. विशेषतः फा, भाचा/भाची.
लाजू नका - नाहीतर लाजाल. (हा टीपापा बीबी नसल्याने इथे लोक लाजायची शक्यता आहे. वाटल्यास टीपापा वर पण विचारतो - तिथे लाज, संकोच भीति असले काही नसते - खुल्लम खुल्ला) )
वायनीतले मला काही माहित नाही.
वा वा जोरदार तयारी आहे. करा
वा वा जोरदार तयारी आहे. करा मज्जा
बुवा सदन म्हणजे नक्की कोणत्या
बुवा सदन म्हणजे नक्की कोणत्या सिटीत आहे.
असं करा - इथून सरळ जा. उजव्या
असं करा - इथून सरळ जा. उजव्या बाजूला एक गल्ली लागेल. ती सोडा. मग डाव्या अंगाने खाली जा. तिथे वर एक हत्तीच्या आकाराचा ढग दिसेल.
तिथे कुणालाहि विचारा -सांगतील.
नंद्या,
नंद्या,
झक्की, तुम्ही माझ्या घरी या,
झक्की, तुम्ही माझ्या घरी या, आपण बस काढू.
)
(मला आलागाश बिअर आवडते. एक आपली माहिती.
धन्यवाद.
धन्यवाद.
तुमच्या घरून जायचे म्हणजे उलट सुलट नाही का होणार?
आमच्या घरून थेट! साधारण मॉरिस्टाऊन ला गेल्यावर कुठल्याहि जिम मधे विचारले तर कुणीहि सांगेल सिक्स पॅक वाले बुवा कुठे रहातात.
बरं बरं. मग थेट या.
बरं बरं. मग थेट या.
)
(ते बिअरचं तेवढं....
सिक्स पॅक वाले बुवा
सिक्स पॅक वाले बुवा विचारल्यावर मग ते सिक्स पॅक्स मसल्स्चे असतील तर बुवांचा पत्ता व बीअर चे असतील तर नंद्या यांचा देतात का?
Pages