२०१८ वासंतिक गटग

Submitted by वैद्यबुवा on 24 May, 2018 - 10:38
ठिकाण/पत्ता: 
बुवा-सदन
माहितीचा स्रोत: 
विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
शनिवार, June 9, 2018 - 10:00 to 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो हो !! आता आठवलं.. ते झक्कींच्या सिरियल मधलं होतं.

नगरमध्ये कॅटवॉक कोचिंग क्लासेस (त्यांचा हवाई सुंदरी साठी डिप्लोमा कोर्स पण आहे), व्हीसल सिंगिंग क्लासेस, तंबाखू विकत घेतली तर फ्री विडी/सिगरेट वळण्याचे कोचिंग क्लासेस (गांजा मेंबरची डिमांड असते), सारी रॅपिंग क्लासेस, मुलींसाठी काईट फ्लाईंग, लग्नाळू मुलींसाठी कांदेपोहे कार्य्क्रमाचे कोचिंग क्लासेस, असे बरेच काही मी लहान असतांना बघितले आहे.
'मर्द को दर्द नही होता' असा माझ्या वेळी हायस्कूल लेवल वर अंडरग्राऊंड फाईट क्लब वाडिया पार्क स्टेडियम च्या एका टनल मध्ये चालत असे. तिथे हायस्कुलातली पोरं कॉलेजात जायच्या आधी 'राडा सर्वायवल/मॅनेजमेंट ट्र्निंग घेत असत... एक दोन कोचही होते.
नगरची कॉलेजं राड्याच्या बाबतीत मेक्सिकन ड्रग कार्टेलला ट्रेनिंग देतील असली ड्यांजर आहेत (होती) कारण चांगल्या आयटम्सची लईच स्कार्सिटी असायची तेव्हा. Proud

हाब Lol

Pages