२०१८ वासंतिक गटग

Submitted by वैद्यबुवा on 24 May, 2018 - 10:38
ठिकाण/पत्ता: 
बुवा-सदन
माहितीचा स्रोत: 
विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
शनिवार, June 9, 2018 - 10:00 to 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पराग Happy
अरे अजून कोणी वाचत असेल आणि यायची इच्छा असेल, शक्य असेल, तर कळवा कृपया.

शोनू हर्बिवोर ? क्या? क्या?? क्या ???
Happy बरोबरे पण असल्या एक्सट्रीम उपायांखेरीज ईगल्स ना कसा मिळाला असता म्हणा सुबो Wink
(शोनू पुन्हा कार्निवोर होणार आता पळा पळा !! Happy )

असल्या एक्सट्रीम उपायांखेरीज ईगल्स ना कसा मिळाला असता म्हणा सुबो >> इल्लिगल नव्हता ना पण उपाय आमचा . चीटर लोकांशी सुद्धा रडीचा डाव न खेळता जिंकले की .

डायवर बुवा पहा कसले बॅडॅस दिसतायत >>> टोटली Lol मिशा, सिगारेट आणि नुसत्या बॉडी लँग्वेज वरून ते जुन्या बसेस ना ते मॅन्युअल स्टिअरिंग असायचे - ते चालवत आहेत असे दिसते.

बाय द वे बस चा कंडक्टर कोण आहे तो? बस कडे येणार्‍या तिघांपैकी एक सिंडी आहे असे कोणी ते न नाकारल्याने सिद्ध झाले आहे असे समजू. दुसरी ती वेटरच्या सहजतेने ते मोठे भरलेले ताट घेउन येत आहे ती कोण? मधले ते निळा स्वेटर नसल्याने विकु ("नाम तो सुना होगा") नसावेत, मग ते ही कोण?

हे सगळे केवळ बाफ पुन्हा वर काढायला लिहीलेले आहे हे साफ खोटे आहे.

एम्टी कन्फर्म करू शकेल, पण ती उमोंचं ताट घेतलेली सिंडी आहे (वेटर?! सिंडे, हा बघ काय म्हणतो! Proud ), रोप आणणारी बहुधा मी किंवा शोनू असेल, किन्नर त्या काळात भाई असायचे सहसा. एक पुरुष प्याशिंजर दिसतो आहे तो बहुधा विनय असावा.

वे-ट-र????? Angry सुबक उमोंनी भरलेले तबक घेऊन येणार्‍या सुगरणीस (Have no idea who/what that is Wink ) वेटर म्हणता? कुठं नी कशी फेडाल ही पापं?

Lol पण ती स्वतः वेटर नव्हे, वेटरच्या सहजतेने हात स्ट्रेच करून त्यावर ते ताट पेलले आहे.

होय होय मोदकाचे ताट वाली सिंडी. रोपं तेव्हा बहुधा बाईंनी आणली होती. तत्कालिक चित्र आहे Happy .
किन्नर भाई नसावेत. (दाढी मिश्या काढल्या नाहीत त्या अर्थी) तेव्हा दुसरे कोण कोण होते ते आठवावे लागेल.

त्या वरच्या यादीत नन्द्या४३ - १ हे पण लिहा. मी ४ प्रकारची आलागाश बीअर आणणार आहे. इतर कुठले ब्रँड हवे आहेत का? करोना, बड, हैनी?

लिहिलंय की!

शिरगणती:

बुवा २+१ (श्रीखंड + पोळ्या + बटाटवडे + वाइन)
भाचा २
फा १
सायो १ (रेडिओ राइस)
एम्टी १ (चेट्टिनाड चिकन)
मी २ (छोले, एक डेझर्ट, इच्छुकांना मेंदी)
मायावी २ (माया + गाजर हलवा)
शोनू १ (सुरळीच्या वड्या, फिश फ्राय)
पर्देसाई १ (एग्झॉटिक...एग्झॉटिक...एग्झॉटिक!!)
हाब १ (सिक्स पॅक पाव)
नंद्या४३ १ (चार प्रकारची आलागाश. एक प्रकारची गेलागाश) Proud

सो सध्या १५+१

म्हणजे माझे नाव बदलले का? माहितच नव्हते! इकडे लोक काय वाट्टेल ती वेगळी वेगळी नावे वापरतात ते कळत नाही, पण मा़झेच नाव मला माहित नाही म्हणजे कमालच आहे!!

एक पुरुष प्याशिंजर दिसतो आहे तो बहुधा विनय असावा. <<< जुना आणि जाणता सदस्य आहे, अधिक एक्जॉटीक.. तेव्हा
...
...
मीच तो , मीच तो.. मीच तो... Proud

आणि तो मी नव्हेच!

त्या उमो चे काय झाले? उमो वाल्या येणार आहेत ना??? नाव नाही दिसत. का काही बदलून मायावी वगैरे केले? काही असो उमो महत्वाचे! नावात काय आहे?

हो, अळूचे फदफदे म्हणून उकडीचे, गोडाचे मोदक दिले तरी ते आवडतीलच! फक्त त्यात अळू नको!!

२२/७ , काल इथे ६५ डि फॅ होतं तापमान. वसंता एकदम बाचकत बिचकत येतोय यंदा Happy
तसंही उन्हाळा २२ जून पासून सुरु होतो संयुक्त संस्थानांमधे . त्यामुळे नऊ तारखेला वासंतिक गटग ठीकच आहे . तुम्ही येताय का ?

बघा की देसाई, बाराबाफच्या वरताण गत झाली Proud

वसंताला घापा बोलू नका, मागल्या पावली परत गेला तर पंचाइत.

Pages