२०१८ वासंतिक गटग

Submitted by वैद्यबुवा on 24 May, 2018 - 10:38
ठिकाण/पत्ता: 
बुवा-सदन
माहितीचा स्रोत: 
विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
शनिवार, June 9, 2018 - 10:00 to 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाबो! एवढा कान्पिडन्स!
मला कोंबडी धरायला एक आठवडा तरी लागेल. (अन ते ही नक्की नाय पकडेन का ते. वार्ड्रोब माल्फंक्शन्मुळं Proud )

<<मी गेलो तर वेगळी फोड होते..>>

कारण इंग्रजीत जसे अ‍ॅक्सेंट चूक झाले तर नीट अर्थ कळत नाही पटकन, तसेच मराठीतहि.
माझा करम रकर नावाचा मित्र आहे त्याला रसम लाई फार आवडते.

"नाव तरी कोSSS रवाशिरावर " संगीत मानापमान मधले गाणे. ("कोरवा शिरावर" ऐवजी)
"दाखवावयाSSSS सिमला" ("दाखवावयासी मला")
आणि "चला नागडे" ( "चला ना गडे " ऐवजी!)

तर अश्या शब्दांसाठी कुणितरी धागा काढा.

जाळं विणता होय तुम्ही! मायकल्समधून तयार भोकं आणून एकत्र शिवत का नाही? सोपं पडेल. Proud

आजकाल कोण कोण कशा कशाच्या लुंग्या करतील सांगता येत नाही. आमच्या वेळी (म्हणजे जेंव्हा तुमचे बाबा हाफ पँटीत होते तेंव्हा), असे नव्हते.

मी तर बुवांच्या घरी पोचल्यावर डोळे मिटूनच घेणार आहे. मग हळूच किलकिले करून पाहीन, कुणि काय घातले आहे ते ठीक आहे ना याची खात्री दिली कुणि तरच डोळे उघडणार.

मी तर बुवांच्या घरी पोचल्यावर डोळे मिटूनच घेणार आहे. मग हळूच किलकिले करून पाहीन, कुणि काय घातले आहे ते ठीक आहे ना याची खात्री दिली कुणि तरच डोळे उघडणार. >> Lol हाताने चाचपून नाही ना पाहणार? Proud

मेनूत आंधळी कोशिंबीर >> Lol
बुवांच्या घरी पोचल्यावर डोळे मिटूनच घेणार आहे >> मला उगीचच तो बाबूराव आपटेंची धोती खाली पडते ते त्यांना कळतच नाही तो सीन आठवला. Rofl

लोल. यूके मधे "are you decent" विचारतात तशी पाटी गटगएरियाच्या बाहेर लावायची का? डॉ आहेत्/नाहीत पाट्या असतात तशी?

नेसेन (लुंगी) आणि घालेन (टीशर्ट ) सुध्दा, पण किलकिले (डोळे) केल्यावर आधी काय दिसेल याचा विचार करत होतो..
त्यामुळे थोडा गोंधळ झाला.. Proud

अहो लुंगी आणि टीशर्ट ईदर ऑर नसून दोन्ही एकाच वेळी घालावे लागतील ना >> लोल. एक्झॉटिक चं एरॉटिक होणार का काय.

बुवा संपर्कातून पत्ता पाठवा. चुकुन मी जुन्या घरी जायचो. अनोळखी लोकांची बेल वाजवून मस्त तंबाखुची पिंक टाकून "वैद्य इथेच रहातात ना? " विचारणे प्रशस्त नाही.

भोकं जपून पाडा. Proud

विकु , naynishv@yahoo.com ला इमेल पाठवा, मी रिप्लाय मध्ये अ‍ॅड्रेस पाठवतो. संपर्कातून काधी कधी इमेल पोहोचत नाही.

विकु, आधी पानांचे आणि तुमच्याकडच्या स्पेशल एक्सॉटिक खाऊचे (जे घेऊन याल) त्याचे फोटो टाका बरं मगच पत्ता देण्यात येईल. Wink

अनोळखी लोकांची बेल वाजवून मस्त तंबाखुची पिंक टाकून "वैद्य इथेच रहातात ना? " विचारणे म्हणजे हात दाखवून अवलक्षण... Proud

Pages