Submitted by वैद्यबुवा on 24 May, 2018 - 10:38
ठिकाण/पत्ता:
बुवा-सदन
माहितीचा स्रोत:
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शनिवार, June 9, 2018 - 10:00 to 18:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
राम्राम!!
राम्राम!!
देसाई, तुमच्यासाठी तर काही पण.
फा
फा
बरोबर, सिक्स पॅक्स मसल्सचे असतील तर हत्तीच्या आकाराचा ढग शोधत जायचं नाहीतर मग बाटलीच्या आकाराचा.
पावाचे सिक्स पॅक आणायचे असतील
पावाचे सिक्स पॅक आणायचे असतील तर मी घेऊन येईन.
हत्तीच्या आकाराचा ढग शोधत
हत्तीच्या आकाराचा ढग शोधत जायचं नाहीतर मग बाटलीच्या आकाराचा >>>>
जिम मधे नंद्या?? आँ?
जिम मधे नंद्या?? आँ? क्कैच्च्च्या क्कैच्च!
मला हाकलून दिले जिम मधून.
इथून बाहेर जाताना तुला लोकांनी पाहिले तर आमच्या जिम मधे कुणि येणार नाहीत म्हणे.
Beauty parlor मधून दर २०-३० मिनिटांनी बाहेर जायचे अशी नोकरी काही बायका करतात म्हणे - मॉडेलिंग ची इंटर्नशिप!
च्रप्स, न्यु जर्सी मध्ये.
च्रप्स, न्यु जर्सी मध्ये. येणार का?
नन्द्या, तुमच्या बिगर पार्टी म्हणजे, बिन सोड्याची दारु.
यायलाच पाहिजे तुम्ही.
अरे काय दंगा चाललाय?
Beauty parlor मधून दर २०-३०
Beauty parlor मधून दर २०-३० मिनिटांनी बाहेर जायचे अशी नोकरी काही बायका करतात म्हणे - मॉडेलिंग ची इंटर्नशिप!>>>
"आफ्टर " वाल्यांना डिमांड असेल तर "बिफोर" लूक च्या लोकांना पण जॉब्स मिळायला हवे! नंद्या तुम्ही पुन्हा ट्राय करा 
कुठे ट्राय करू, जिम मधे की
कुठे ट्राय करू, जिम मधे की Beauty parlor मधे?
Beauty parlor मधे मी बिफोर म्हणून गेलो नि आफ्टर म्हणून बाई आली तर लोकांना भलतेच संशय यायचे!
अहो, बीफोर म्हणून झक्की जातील
अहो, बीफोर म्हणून झक्की जातील, आफ्टर म्हणून बुवा बाहेर पडतील. म्हणजे जिम मेंबर्शिप एकदम एक्स्पोनेन्शली वाढेल.
(No subject)
(No subject)
मला याराना मधला सेन आठवला,
मला याराना मधला सेन आठवला, त्यात अमजद खान लिफ्ट ने वर जातो आणि पुढच्याच मिनिटाला त्यातून एक म्हातारा बाहेर येतो ते बघून अमिताभ त्याला मिठी मारून यार ये कैसे हो गया म्हणून रडायला लागतो
आलागाश - लाईट की रेग्युलर?
आलागाश - लाईट की रेग्युलर? सहा पुरतील का?
इतर काही नावे आली नाहीत अजून? का सगळे आलागशच पिणार? म्हणजे जास्त आणता येतील.
हे आलागाश कुठल्या दुकानात मिळेल? कुठेतरी केप मे नाहीतर एवालॉन वगैरेला नाही जावे लागणार ना? तिथे पोचू शकलो तरी परत येताना रस्ते चुकायला लागले तर आज निघालो तरी ९ जूनपर्यंत परत येणार नाही!! आमच्या जवळच्या एक दोन दुकानांत सहज दिसत नाही म्हणून विचारले.
भाचा
भाचा
नन्द्या, डोंट वरी अबाऊट इट. वाईन बियर ची व्यवस्था मी करेन. तुम्ही फक्त यायचं बघा.
छे छे लाइट बिइट नको बॉ.
छे छे लाइट बिइट नको बॉ. काही मजा नाही!! बुवा बिवा सिक्स पॅक लोकांचे नाही माहित!
शब्बास.
मी घेऊन येइन आलागाश. मला खरं ड्राफ्टचा छोटा ड्रम मिळतोय का ते पहायचं आहे. दॅट विल बि जस्ट परफेक्ट!
अहो, बीफोर म्हणून झक्की जातील
अहो, बीफोर म्हणून झक्की जातील, आफ्टर म्हणून बुवा बाहेर पडतील. म्हणजे जिम मेंबर्शिप एकदम एक्स्पोनेन्शली वाढेल. >>>
>>अहो, बीफोर म्हणून झक्की
>>अहो, बीफोर म्हणून झक्की जातील, आफ्टर म्हणून बुवा बाहेर पडतील. म्हणजे जिम मेंबर्शिप एकदम एक्स्पोनेन्शली वाढेल>>
हायझे... माझ्या साठी नक्की
हायझे... माझ्या साठी नक्की काय करताय?
तश्रीफ आणतायत
तश्रीफ आणतायत
अरेच्चा! अनिलभाई नाही का
अरेच्चा! अनिलभाई नाही का येणार?
आता तुम्ही आलात म्हणजे भाई
आता तुम्ही आलात म्हणजे भाई आलेच की..
>>> हायझे...
>>> हायझे...
ओ, शिव्या काय देता!
शिव्या काय देता! <<< झ चा
शिव्या काय देता! <<< झ चा गैरवापर... ...
>>> तुमच्या बिगर पार्टी
>>> तुमच्या बिगर पार्टी म्हणजे, बिन सोड्याची दारु
त्या एम्टीने दिलेल्या लिंक पाहून हे बुवांचं वाक्य वाचल्यामुळे मला आता
तुमच्या बिगार पार्टी म्हंजी बिन सोड्याची दारू
तुमीच आम्ची चंद्रमुखी आन तुमीच आम्ची पारू
या गच्चीत गप्पा मारू...
असलं काय काय फोक (folk!) सुचायला लागलंय.
पारू पाखरू पण बसवा
पारू
पाखरू पण बसवा मीटरात.
(No subject)
(No subject)
शुभेच्छा बुवा !
शुभेच्छा बुवा !
>>> पाखरू पण बसवा मीटरात
>>> पाखरू पण बसवा मीटरात
मीटर म्हणजे काय कबुतरखाना आहे का त्यात पाखरं आणून बसवायला?!
दहा दिवस राहिले - सांका बिंका ठरवा!
Pages