Submitted by दक्षिणा on 16 May, 2018 - 06:51
बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162
या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....
उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे
"शर्मिष्ठा राऊत"
'नन्दकिशोर चौघुले'
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
योग्य विश्लेषण.
योग्य विश्लेषण.
मेघाचे फॅन फॉलोविंग जबरदस्त म्हणजे खरोखर जबरदस्त आहे, तुम्ही कुठल्याही सोशल नेटवर्किंग साईटवर पहा. बाकीच्या सगळ्या लोकांपेक्षा मेघा सर्वात जास्त आवडते आहे लोकांपेक्षा.
सै, मेघा किंवा पुष्कर यांपैकी कुणीही जाण्याची सुतरामसुद्धा शक्यता नाही. तिला अजून हा अंदाज आलेला नाहीये म्हणूण नाही तर तिने एवढं टेन्शन घेतलं नसतं..
सुशांत, भूषणच्या मते जुई, आस्ताद, तो स्वतः, रेशम, हर्शदा यांसारखे कंटेस्टंट्स असताना मेघा जिंकली तर लोकांचा बिबॉवरचा विश्वास उडेल. ती जिंकूच शकत नाही कारण ती फक्त टँव टँव करते. आणी लोकांना ती आजिबात आवडत नसावी त्यामुळे तिचा काँफिडन्स गैरवाजवी आहे. नक्की कुठल्या अर्थाने हा राजकारणी आहे म्हणे! ढ माणूस. ममांनी सलग तीन आठवडे तिची जी स्तुती केलीये आणी या सहलीला आलेल्या माजोर्ड्या लूझर सिनियर्सना ज्याप्रकारे फटकारलंय त्यावरून कुणीही अंदाज लावू शक्ले की बाहेर परिस्थिती काय आहे. खरंच मुर्खांच्या नंदनवनात आहे हा सिनियर कंपू.
राजेश सुशांतला असे म्हणाला की पुष्कर दोन्ही वेळेला कॅप्टन्सी टास्कमध्ये मुलींकडून हरला आहे. आता, मुलगा त्याच्या विरूद्ध आहे तेव्हा तर तो हरलाच पाहिजे. सुशांतने मान डोलावली. ही यांची वृत्ती.
हो.. मर्डर मिस्टरीचा टास्क
हो.. मर्डर मिस्टरीचा टास्क आहे.. सांकेतिक खून करायचे आहेत >> तुम्हा लोकांना हे आधीच कस्काय कळतं?>>>
Voot वर टाकतात sneak peek..
हर्षदाचं मलाही नव्हतं कळालं
नक्की कुठल्या अर्थाने हा
नक्की कुठल्या अर्थाने हा राजकारणी आहे म्हणे! ढ माणूस. >>>
+१११
सुशांत कुठल्या पार्टीशी
सुशांत कुठल्या पार्टीशी संबंधित आहे का? राजकारणात जाणार असे ऐकलेले. तसे असेल तर त्या पार्टीचे कार्यकर्ते bulk voting करत असतील त्याला वाचवायला.>>
नक्की कुठल्या अर्थाने हा राजकारणी आहे म्हणे! ढ माणूस. >> दोन्हीवर एकच प्रतिसाद
शिवसैनिक आहे तो
कालच्या नॉमिनेशन टास्कमध्ये
कालच्या नॉमिनेशन टास्कमध्ये रेशम कंप्लिटली डिस्ट्रॉय्ड मेघा. >>>>> अगदी
सुशांत, भूषणच्या मते जुई,
सुशांत, भूषणच्या मते जुई, आस्ताद, तो स्वतः, रेशम, हर्शदा यांसारखे कंटेस्टंट्स असताना मेघा जिंकली तर लोकांचा बिबॉवरचा विश्वास उडेल. >> मलाही या अनॅलिसिस चे फार आश्चर्य वाटले. बिग बॉस हा सिनियर्स साठीच आहे आणि फक्त सीनियर नेच तो जिंकावा हे कशावरून ठरवले?
बाकी रेशमने उधळलेली मुक्ताफळे महान होती.
शिवसैनिक आहे तो >>>> मग
शिवसैनिक आहे तो >>>> मग बरोबर आहे
आता जो/जी वाईल्ड कार्ड एंट्री
आता जो/जी वाईल्ड कार्ड एंट्री येईल ती मेसैपु सपोर्टर असावी. म्हणजे मजा येईल.
आत्ता पाहिला कालचा भाग! बापरे
आत्ता पाहिला कालचा भाग! बापरे बाप किती खुनशी आहे रेशम!! आणि मेघा अतिशय संयमित, शांत आणि elegant.. अतिशय गोड आहे ती. सईला किती छान समजवत होती ती आणि तिचा रुसवा काढायचा असफल प्रयत्न करत होती. पण तिने अजून जोर लावायला पाहिजे होता तिला समजवण्याचा, असं मला वाटलं.
सई केवढी हर्ट झालीये! पण हे होऊ शकतंच.. आपण दुसरी बाजू बघू शकतो, तिकडे ते नाही हे सगळं बघू शकत. बिग बॉस बघत असतांना एक गोष्ट खूप छान लक्षात येते, की प्रत्यक्ष जगातसुद्धा असंच घडत असावं. परिस्थिती काही भलतीच असणार, आपण अर्थ भलताच लावत असणार, किती गैरसमज करून घेतो, जज करतो समोरच्याला.
स्वतःलासुद्धा आपण जे समजतो, जग तसं समजत असेलच, असं नाही, बहुतेक नाहीच. आपण स्वतःला ओव्हर किंवा अंडर एस्टीमेट करतो! खूपच शिकण्यासारखं आहे यातून..
बास, नाहीतर मामी येईल तत्त्वज्ञानात धागा काढ म्हणत
सानी मस्त पोस्ट.
सानी मस्त पोस्ट.
मेघा आवडत नाही पण खूप बदल झालाय तिच्यात, सध्या थोडी संयमी झालीय, इथे आल्यावर आरडाओरडा करायची पण आता नसतो एवढा. झुंज मराठमोळीमध्ये खूप इरिटेट केलेलं मेघाने, आता बरीच सुसह्य झालीय.
रेशम कधीच आवडली नव्हती, आता पार डोक्यात जाते.
आस्तादने आउला, जुईऐवजी
आस्तादने आउला, जुईऐवजी नॉमिनेट करुन घोडचूक केलेली आहे. मान्य आहे कि आउ त्याला आवडत नाहि पण नॉमिनेशन प्रोसेस मध्ये स्वतः नॉमिनेट असताना, आपल्यापेक्षा कमजोर सदस्याला नॉमिनेट करुन इन्डायरेक्टली स्वतःला सेफ करायचा गेम्प्लॅन असतो. जुई नॉमिनेट झाली असती तर तो आरामात वाचला असता. एनिवे, तो अजुनहि डोक्याने खेळत नाहि याचा हा पुरावा...
राजेश सुशांतला असे म्हणाला की
राजेश सुशांतला असे म्हणाला की पुष्कर दोन्ही वेळेला कॅप्टन्सी टास्कमध्ये मुलींकडून हरला आहे. आता, मुलगा त्याच्या विरूद्ध आहे तेव्हा तर तो हरलाच पाहिजे. सुशांतने मान डोलावली. ही यांची वृत्ती.>>>+त्याला तिसर्यांदा उमेदवारी देत आहेत याचे त्यांना काहीच वाटत नाही का? असे बोलत हसत होता
आऊं ना सर्वानुमते नॉमिनेट
आऊं ना सर्वानुमते नॉमिनेट केल्याने जाम ऊचकल्यात. आता एकटीपुरताच चहा व नाश्ता बनवणारे असं सांगत होत्या पुष्कर ला. अजून एखाद वेळेस नॉमिनेट झाल्या तर टरा टरा आणि फरा फरा करतील..

बी बॉ च्या घरात आजवर नॉमिनेशन झाल्यावर बिथरलेल्या वा थयथयाट करणार्या तीनच व्यक्ती आहेतः सई, मेघा, आऊ
बाकीच्यांनी दर वेळी बर्यापैकी स्पोर्टींगली घेतले होते नॉमिनेशन्स.
आस्तादने आउला, जुईऐवजी
आस्तादने आउला, जुईऐवजी नॉमिनेट करुन घोडचूक केलेली आहे. मान्य आहे कि आउ त्याला आवडत नाहि पण नॉमिनेशन प्रोसेस मध्ये स्वतः नॉमिनेट असताना, आपल्यापेक्षा कमजोर सदस्याला नॉमिनेट करुन इन्डायरेक्टली स्वतःला सेफ करायचा गेम्प्लॅन असतो. जुई नॉमिनेट झाली असती तर तो आरामात वाचला असता. >> +१ हेच वाटलेलं. भूषणने तुला नॉमिनेट करताना स्वतःसाठी खेळाचा गजर केलेला तरीही हे लोक टीम टीम करत बसलेत. राजकारण कोणालाही काही कळत नाही तिकडे.
तिची मेघाच्या छोटया
तिची मेघाच्या छोटया कपडयान्बद्दल कमेण्ट पटली नाही. ति स्वतः सुद्दा असे कपडे घालते. तिची प्रिय मैत्रीण हर्षदा एन्ट्रीच्या वेळी काय घालून आली होती? तिच्या ग्रुपमधल्या स्मिता, जुई ( कधी कधी) सुद्दा असले कपडे घालतात तेव्हा तो adult show नाही होत वाटत? रेशम Entertainment industry त असुन सुद्दा तिचे विचार बुरसटलेले आहेत. दुट्प्पी कुठली?>> तसे नाही ते. मेधाच्या कपड्यांबद्दल आधि उना आणि सईपण बोलल्या होत्या. ती छोटे कपडे घालते त्याबद्द्ल नव्हते ते त्यातही ते नीट कॅरी करत नाही असे होते. वाकताना-बसताना-झोपताना तिच्या लक्षात येत नाही कि कसे असावे.
ते सुरवातिला होत नतर एकदा
ते सुरवातिला होत नतर एकदा सइने समजावल्यावर तिने लेगिन्ग घालायला सुरवात केली.
आस्तादने घोडचूक केली, खरं तर
आस्तादने घोडचूक केली, खरं तर सगळ्यात प्रथम त्याला नॉमीनेट केल्यावर त्यांच्या ग्रुपमधले जास्तीत जास्त नॉमीनेट कसे होतील हे पहायला हवं होतं, सई, मेघा, आऊ, पुष्कर हे सगळे रथी महारथी समोर असताना याचा निभाव लागणं कठीण आहे, मागे एकदा बॉटम २ मध्ये आला होता पण सोबत थत्ते होते म्हणून वाचला, बिचाऱ्या कर्णासारखी अवस्था झाले, सगळं माहीत असूनही काही करू शकत नाही.
हो. पण आता रेला तेव्हढेच
हो. पण आता रेला तेव्हढेच मिळाले बोलायला. सगळी भडास! तिच्याकडे कोणताच मुद्दा नव्हता. स्वतः तर सुरुवातीला काही टास्क सोडून दिले, मेधा एव्हढे काम पण नाही करत. मे ला ती स्पर्धक मानतच नाही पण मेधा मागे काय बोलते, काय करते, तिला टास्क मधे कसे पिडले, तिची कशी जिरवणार यावर सगळे लक्ष्य.
आउ जातील या वेळेस.
आउ जातील या वेळेस.
आऊ ला वोट करून वाचवू आपण.
आऊ ला वोट करून वाचवू आपण. असत्या ला घालवायला.
सुशांत आहे की. त्याला घालवा
सुशांत आहे की नॉमिनेटेड. त्याला घालवा आधी. आउ ला सुशांत पेक्षाही कमी वोट्स मिळतील ? समहाऊ नाही तसं वाटत. अर्थात हे तर्क म्हणजे जर त्यांनी मतांना किंमत दिली तर या बेस वर आधारित आहेत!
उना जातील, दिलेल्या कार्यात
उना जातील, दिलेल्या कार्यात नसतात त्या आणि आताशा त्या कोणाबरोबर भांडत पण नाहीत, अनुल्लेखाने मारतात.
आउ जातील या वेळेस.>>>> रेशमला
आउ जातील या वेळेस.>>>> रेशमला जे सपोर्ट करतात ते सगळे एक एक करत निघणार बाहेर. हखा छपरी दाजीची जागा घेणार अस दिसतंय.
सुशांत गेला तर बरे होईल.
सुशांत गेला तर बरे होईल. प्रत्येक वेळी काय ते मी हिला नाही बोललो/तिला नाही बोललो त्या परिस्तिथीला बोललो, असे मला वागायचे नसते पण मला वागावे लागते. नेहमी बायकांना पाण्यात बघतो, त्याला जर कोणी रड्या-रड्या असे ३-४ वेळा चिडविले तरी बोंबलत बसेल असा आहे तो.
या आठवड्यात वोटिंग लाईन्स बंद
या आठवड्यात वोटिंग लाईन्स बंद आहेत.
वोटिंग बंद आहे वाटतं ऋतुजा
वोटिंग बंद आहे वाटतं ऋतुजा गेली म्हणून, रड्या सुशांत पण होता म्हणजे गेला असता बाहेर तो, रविवारी सेव्ह झाला तेव्हा लगेच बावकांड्या वर गेल्या होत्या.
त्यांना जुईला बाहेर काढायचं
त्यांना जुईला बाहेर काढायचं असणार. या आणि पुढच्या आठवड्याची नॉमिनेशन एकत्र करतील आणि बॉटम (हाफ :खोखो:) ला जो असेल त्याला काढतील.
सई पण आता कुरकुरी झाली आहे. मेधाला सईच्या बाजूने एकही मुद्दा मिळू नये! मेधा सारखी मुलगी सई साठी भांडली नाही, हे जेन्युअनली पटत नाही. सई काम करत नाही, आपलंच नाणं खोट टाईप बोलत होती सो तिला सईला कटघर्यात बघायचं आहे.
हखा ला फुल्ल शिव्या आहेत
हखा ला फुल्ल शिव्या आहेत ट्विटर वर.. रे रा नंतर नेक्स्ट मोस्ट हेटेड तीच आहे.
मांजरेकर वीकेंडच्या शो मध्ये
मांजरेकर वीकेंडच्या शो मध्ये सोशल मिडियाचं नाव घेउन इतकं उघड उघड महत्त्व का देतात? व्होटिंगला महत्त्व समजू शकतो पण कमेंटना फूटेज देणे हे घातक नाही का वाटत कोणाला? पब्लिकने स्क्यू केलं तर शो मॅन्युप्युलेट होऊ शकतो.
आणि मग रॉबर्ट म्युलरचं काम वाढू शकतं.
आत्ता पाहिला कालचा भाग! बापरे
आत्ता पाहिला कालचा भाग! बापरे बाप किती खुनशी आहे रेशम!! आणि मेघा अतिशय संयमित, शांत आणि elegant.. अतिशय गोड आहे ती. सईला किती छान समजवत होती ती आणि तिचा रुसवा काढायचा असफल प्रयत्न करत होती. पण तिने अजून जोर लावायला पाहिजे होता तिला समजवण्याचा, असं मला वाटलं.
मेघा नॉमिनेट झाल्यावर आउ आणि पुष्करवर चिडली होती की तुम्ही तुमच्या मतावर का ठाम नाही राहीला. हीच बाई काल सईच्या बाबतीत मात्र स्वतःच्या मतावर ठाम नाही राहिली. याला तुम्ही संयमित, शांत, elegant आणि गोड म्हणता का?
Pages