Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55
सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..
मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.
ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
१९६२ पाहून झाली. आउटस्टॅडींग
१९६२ पाहून झाली. आउटस्टॅडींग नाही. पण आवडली. अगदीच वाईट नाही.
या युद्धाबद्दल काहीच माहिती नव्हतं. आता खरं खोटं जे काही असेल त्या संदर्भाने वाचता येईल, डॉक्युमेंट्रीज पाहता येतील.
शेवट फिल्मी झाला, सैराटचं कथानक जोडलं त्याचा शेवट सुखद केला गेला.
पण या गोष्टी इग्नोर / फोर्वर्ड करणे शक्य असते.
गर्ल ऑन द ट्रेन कादंबरी अगदी
गर्ल ऑन द ट्रेन कादंबरी अगदी फुस्स आहे.
गर्ल ऑन द ट्रेन-> बोअर आहे.
गर्ल ऑन द ट्रेन-> बोअर आहे.
Behind her eyes आताच पाहून
Behind her eyes आताच पाहून संपवली. जमलीये. पण शेवटच्या भागात ट्वीस्टस् चा अतिरेक झालाय जरा. सगळ्यांची ॲक्टिंग चांगलीये खास करून ॲडेल. ती एकाच वेळी सुंदर आणि scary दोन्ही दिसते. तीची दोन्ही घरे पण छान दाखवलेत.
गर्ल ऑन द ट्रेन ओके आहे वन
गर्ल ऑन द ट्रेन ओके आहे वन टाईम वॉच. परिणीती आवडते म्हणून पाहिला.
स्पॉय्लर देण्याएवढा प्रश्न नाहीये तरीपण.
*स्पॉयलर*
पोलिसला चुकवून पळण्याच्या नादात तिचा मोबाईल निसटतो. तेव्हा नंतर ती एका रँडम मुलाकडे मोबाईल, पैसे, गन मागते. त्या मुलाचा काय रेफरन्स? ते एकमेकांना कसे काय रिलेटेड असतात?
त्या मुलाला तिनं बग्गाच्या
त्या मुलाला तिनं बग्गाच्या केसमधून सोडवलेलं असतं.
ओह आय सी. थँक्स मामी
ओह आय सी. थँक्स मामी
नेटफ्लिक्सवरची Behind Her
नेटफ्लिक्सवरची Behind Her Eyes >>> काय मालिका आहे ही! याचा दुसरा भाग पण काढता येईल. अडेल फार सुंदर दिसते.
Behind Her Eyes
Behind Her Eyes रेकमेंडेशनबद्दल धन्यवाद मामी. परवा सगळे एपिसोड्स पाहिले आणि आवडले. शेवटाबद्दल एक जरा कन्फ्युजन आहे. कदाचित लास्ट एपिसोड परत बघायला हवा.
प्राइमवरची मेट्रो पार्क
प्राइमवरची मेट्रो पार्क मजेदार आहे. रणवीर शौरी व इतर सहकलाकार चांगले आहेत. 'देसीगिरी' बर्यापैकी दाखवली आहे
जिंदगी इन शॉर्ट बघितली अत्ताच
जिंदगी इन शॉर्ट बघितली अत्ताच, सगळे भाग/ गोष्टी छान आहेत.
Behind Her Eyes
Behind Her Eyes रेकमेंडेशनबद्दल धन्यवाद >>+१११
मी पहातेय आता. आवडतेय.
प्राइमवरची मेट्रो पार्क मजेदार आहे >> हो चांगली आहे तीही. लाइट एन्टरटेनमेन्ट. मी मधे २-३ एपिसोड्स पाहिले कुठेतरी. प्राइम वर आहे का?
रणवीर शोरी, सरीता जोशी, ओमी वैद्य, सगळे कलाकार मस्त.
मला तर आवडली girl on the
मला तर आवडली girl on the train....परिणीती मस्त! ती अदिती राव हैदरी तर मोस्ट beautiful actress of today आहे.
शेवटाबद्दल एक जरा कन्फ्युजन
शेवटाबद्दल एक जरा कन्फ्युजन आहे. कदाचित लास्ट एपिसोड परत बघायला हवा.>>> काय नाही समजलं सायो? मला तर शेवट काही पॉसिबिलिटीज आणि पुढच्या सिझन ची सोय केलेला वाटला.
आता इथे सांगितलं तर स्पॉयलर
आता इथे सांगितलं तर स्पॉयलर होईल.
हम्म्. विपू करु शकता
हम्म्. विपू करु शकता
मी आधी शेवटचा एपिसोड पुन्हा
मी आधी शेवटचा एपिसोड पुन्हा बघते. तरीही कन्फ्युजन असलंच तर नक्कीच विचारेन.
ओके
ओके
मला शेवटचा भाग आवडला. पहिले
मला शेवटचा भाग आवडला. पहिले भाग संथ वाटले. कश्याला ती त्या नवरा-बायकोमधे पडते असे बऱ्याच वेळा वाटले. पण नंतर बऱ्याच गोष्टींची टोटल लागली.
नंतर मनात एक विचार आला... इथे कोणी डुआडीने आला तरी काही काळाने ओळखू येते. त्याला कळायला वेळ नाही लागणार
शेवटाबद्दल एक जरा कन्फ्युजन
शेवटाबद्दल एक जरा कन्फ्युजन आहे. कदाचित लास्ट एपिसोड परत बघायला हवा. >>>> हा बघ पुन्हा.
गर्ल ऑन द ट्रेन मधे मला नुसरत
गर्ल ऑन द ट्रेन मधे मला नुसरत चा नवरा आनंद आणि त्या पोलिसीण बाईचा असिस्टंट ..हे आधी सेमच वाटलेले.... सारखेच आहेत दिसायला!
*स्पॉईलर?*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
वॉल्टर चा खून होतो तेव्हा ही त्याचा फोन इतका इझीली कसा काय पळविते..? कुणाचच लक्ष नसतं का?
आणि पोलिसीणीला मेसेज करते की ...एव्हिडंस इज स्टील देअर ..!!
त्यानंतर वॉल्टर चं घर शोधून काढून त्याच्या घरी पोहोचते, नवर्याला तिकडे बोलावते ......... त्याच्याशी पूर्ण बोलणं झाल्यावर ... सावकाश मग ती पोलीसीण तिकडे पोहोचते. हे जरा टाईम स्केल वर बसत नाहीये. काहीही..... ऑफ ऑल पिपल, हिच्या नवर्याचे त्या नुसरत्शीच संबंध असतात... ? आणि हिला गाडीतून इतकं डिटेलवार कां काय दिसत असतं रोज? आपल्या वेळेला तर कुणी तरी मधे उभंच राहील, दुसरी गाडीच धडधडत जाईल शेजारुन, ती पर्टीक्युलर सीटच मिळणार नाही, गाडीत दुसरं कुणी कचाकचा भांडत असल्याने हा बाहेरचा सीन निसटून जाईल...काय वाट्टेल ते होईल ! .......
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
पण एकुणात मस्त प्रयत्न!
पण काहीही म्हणा.. वॅाल्टर ला
पण काहीही म्हणा.. वॅाल्टर ला दूरदृष्टी लाभली होती.. म्हणजे, त्याच्या जवळ फॅारेस्टमधले सगळे फोटोज असतात पण तो ते पोलिसांना न देता, पुढे जाऊन कदाचित जीच्यावर खूनाचा आळ येऊ शकतो, तीला देण्यासाठी सांभाळून ठेवतो..काहीच्या काही..
आंबट गोड :हीही:
आंबट गोड
बंदिश बँडिट्स बघितले, कसला
बंदिश बँडिट्स बघितले, कसला बोअर आणि फालतू आहे, किती वरवरचे. वेळच्या वेळी बोलायचे नाही, करायचे नाही, नंतर गळे काढायचे.
Behind her eyes बघून संपवली.
Behind her eyes बघून संपवली. मस्त आहे! साधारण असाच ट्विस्ट असलेला "स्केलेटन की" नावाचा मूव्ही आठवला. तोही भारी होता एकदम.
कुणाचे काय म्हणणे? दुसरा सीझन असणार आहे का? असावा असे वाटते. पण मूळ पुस्तक इतकेच आहे, पुढे काही नाही असे वाचले.
वेगळेच आणि न पाहिलेले अॅक्टर्स असल्यामुळे अजून छान वाटला बघताना. एक मात्र आहे, पहिले ३ भाग फार काही होत नाही आणि शेवटच्या तीन भागात एका पाठोपाठ सगळ्या मेन गोष्टी घडतात.
त्या शेवटच्या सीन मधल्या कबुतराबद्दल लोक आशा ठेवून आहेत
मैत्रेयीशी बोलून माझं
मैत्रेयीशी बोलून माझं शंकानिरसन्/कन्फ्युजन दूर झालेलं आहे. शेवटचे दोन एक एपिसोड्स परत बघावेत असं वाटतं आहे.
#### स्पॉयलर अलर्ट ####
#### स्पॉयलर अलर्ट ####
>>कुणाचे काय म्हणणे?<<
पण कबुतर होउन रॉब काय दिवे लावणार आहे पुढे?..
महाप्रचंड बोअरिंग आहे; बायो ब्रेक्सना पॉज करण्याची गरज नाहि. डबल ट्विस्ट हिच एक जमेची बाजु. आपल्या एम नाइट श्यामलन ने कदाचित कथेला चांगला न्याय दिला असता...
#### स्पॉयलर अलर्ट ####
#### स्पॉयलर अलर्ट ####
ती लुईस आहे का असे म्हणताहेत लोक.
*
*
*
राज, रॉब आहे तिथे खूष असणार की आता. तो कशाला कबुतर
नोप, लुइझ इज डेड. अॅडम ने
#### स्पॉयलर अलर्ट ####
.
.
.
.
.
अॅडम ने बरोब्बर पकडलंय - बट मम, यु हेट बोट्स?!.
जाऊ दे फार स्पॉयलर्स होतील
त्याला पहिल्या भेटीतच कळते. जाऊ दे फार स्पॉयलर्स होतील आता.
Pages