Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47
येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर 
मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?
बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच 
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>सलमान व्यवस्थित वेड्यात
>>सलमान व्यवस्थित वेड्यात काढतो , स्पर्धकाना स्मार्ट नसतिल तर कळायचेच नाही नक्कि आपण वागल ते बरोबर कि चुक., तो खुपदा त्याच्याकडुनच त्यान्ची चुक वदवुन घ्यायचा...>>
हो ना... मी पण अति मिसलय सलमानला ... काल मांजरेकर म्हणाले की काही लोक बोलतच नाहीये... होस्टच काम आहे ना त्यांना बोलत करून त्यांच्या कडून वदवुन घ्यायचं... की जाऊ दे बाबा हे तर तोंडचं उघडत नाही म्हणून सोडून द्यायचं..
हो सलमान खुपदा हिन्टही
हो सलमान खुपदा हिन्टही द्य्यायचा की तुम्ही काहिच नाही करत आहात अशाने प्रेक्षक तुम्हाला इन्गोर करणार वैगरे टिप्स असायच्या त्याच्या
रेशम अजिबात आवडत नाहीये,
रेशम अजिबात आवडत नाहीये, ममांने तिला झापायला हवे होते.
म मां फार soft वागतायेत रेशम
म मां फार soft वागतायेत रेशम बाबत.
सुहिता थत्ते ह्यांचे काही
सुहिता थत्ते ह्यांचे काही नाते आहे का अनिल थत्तेंशी? ं
अरे काय डायलॉगस-
अरे काय डायलॉगस-
तुला कोणाला घ्यायला आवडेल... सायकलवर बरं का..
माझी सोय लावा..
भगवती हो, सुहीता अनिल यांची
भगवती हो, सुहीता अनिल यांची चुलत बहीण आहे.
Ok, पण ह्या किती शांत आहेत.
Ok, पण ह्या किती शांत आहेत.
अनिल थत्तेंचं यदुनाथ थत्तेंशी
अनिल थत्तेंचं यदुनाथ थत्तेंशी असलेलं रिलेशन माहित नव्हतं. यदुनाथ थत्ते - केव्हढा मोठा माणुस. सेवा दलात सक्रिय आणि साधनाचे हि संपादक होते माझ्या माहिती प्रमाणे...
हो ना कुठे काका, कुठे पुतण्या
हो ना. कुठे काका, कुठे पुतण्या.
यदुनाथ थत्ते 'विचारधन'
यदुनाथ थत्ते 'विचारधन' लिहायचे. आणि ते अकाली शिकवल्याने फार बोर असं काही तरी वाटायचे.
अनिल थत्ते आपल्याला एकदम आवडलेले आहेत. जेन्युअन आणि मनस्वी माणूस आहे.
बाकी त्यांची आणि यांची तुलना कशाला?
थत्ते करमणूक करवतात. बाकी
थत्ते करमणूक करवतात. बाकी सर्वजण बोअरिंग पात्रं आहेत॥ तीन महिने गिळायचं,लोळायचं,झोपा काढायच्या.
अरे कोण यदुनाथ ? कोणत्या सिझन
अरे कोण यदुनाथ ? कोणत्या सिझन मध्ये?
रेशम गेली नाही म्हणजे रे रा
रेशम गेली नाही म्हणजे रे रा फालतु नाटकं बघा अजूनही, tv बंद करावासा वाटतो शप्पथ.
>>
वुटवर बिगबाॅस बघितल्याचा फायदा होतो की असा फालतूपणा बघणे फाॅरवर्ड करुन टाळता येते.
{अरे कोण यदुनाथ ? कोणत्या
{अरे कोण यदुनाथ ? कोणत्या सिझन मध्ये?}
You made my day. You do it often. Thank you.
बिग बॉस बघायचा मोह होऊ नये म्हणून कलर्स my pack मधून काढून टाकलंय. पण टीव्हीपेक्षा मायबोली अनेकपट जास्त addictive आहे. हा धागा वाचावाच लागतोय.
मी टीव्हीवर बिग बॉस बघत नाही
मी टीव्हीवर बिग बॉस बघत नाही (ऑन लाईन बघतो) असा धागा काढा.
अरे कोण यदुनाथ ? कोणत्या सिझन
अरे कोण यदुनाथ ? कोणत्या सिझन मध्ये?>>> वॉव.....
Submitted by राहुल१२३ on 30
Submitted by राहुल१२३ on 30 April, 2018 - 07:15
{अरे कोण यदुनाथ ? कोणत्या सिझन मध्ये?}
You made my day. You do it often. Thank you.>>
+११११११११
माझ्यामते काही महत्त्वाचे
माझ्यामते काही महत्त्वाचे मुद्दे जे मांजरेकरांनी नाही उचलले
1. बेअक्कल भूषण कडूने जी प्रॉपर्टीची कमेंट केली.
2. स्मिता किंवा जुई यांना दावेदार न ठरवता रेशमला दावेदार का ठरवली,मांजरेकरांच्या जागी जर सलमान असतात तर त्याने हा उलट प्रश्न स्मिता किंवा जुईला 100% विचारला असता, "स्मिता क्या आपको ऐसा नही लागतां की कॅप्टनशीप टास्क के लिये आपका नाम आना चाहिये था?"
3. झोपडपट्टीची कमेंट यावर मां ला फारसं झापतां नाही आलं, मां नी विषय काढला पण तो राजेश त्याचंच घोडं पुढे दामटवत आपण बोललेलं कसं बरोबर आहे हे पटवून देत होता.
4. सईने स्मिताचा बाप काढला यावर पण मां काही बोलले नाहीत.
5. त्या सुशांत शेलारने एव्हड्या शिव्या दिल्या पण त्यावरही मां फार काही बोलले नाहीत, शेलारच बोलणं असं की तो परिस्थितीला शिव्या देत होता, समोरच्या माणसाकडे पाहून हातवारे करून शिव्या द्यायच्या आणि बोलायचं परिस्थितीला शिव्या दिल्या हे अजबच पाहायला मिळालं, उद्या हा माणूस एखाद्याचा गळा पकडेल आणि बोलेल मी परिस्थितीचा गळा पकडत असताना अमुक तमुक मध्ये आला त्यात माझी काय चूक.
मां स्पर्धकांकडून उत्तर मागताहेत त्यामुळे स्पर्धक आपले थातूर मातूर उत्तर देऊन मोकळे होताहेत, सल्लू पण उत्तर मागतो पण त्याचा जास्त भर स्पर्धकांकडून मत मागण्यांवर असतो जसे की, आपको क्या लगता है इस बारे में, आपकी क्या राय है, आपको ऐसा नही लगता, क्या आप ऍग्री करते हो इस बात से, सल्लू जर असता तर त्याने नक्कीच आस्ताद, स्मिता जुई याना त्या ग्रुपमधून फोडला असता.
कल्पतरू >>> + १११११
कल्पतरू >>> + १११११
म्हणूनच मला कालचा भाग अगदी वेस्ट वाटला, काहीच घडले नाही. बिगबॉस हॉस्टिंग साठी सलमान सोडून इतर कोणीच अद्याप तरी आवडले नाही अन आवडेल असे वाटतही नाही
ऑनलाइनपण नाही पाहत.
ऑनलाइनपण नाही पाहत.
म्हणजे हे फालतू आहे, असं नाही म्हणत.
हिंदीतले तीनचार सीझन्स आवडीने पाहिलेत.
सायकलच्या प्रमोशनमधे फारच वेळ
सायकलच्या प्रमोशनमधे फारच वेळ काढला, त्यामुळे आज मजा नाही आली इतकी !

विनित जाणं एक्स्पेक्टेड होतं तेच झालं , रेशमला अजुन झापायला हवं होतं , फार इरिटेट होतेय रेशम राजेश प्रकरण
आता काय , अस्ताद - जुई बळच जोडी लावायला लागलेत का बिग बॉस, नको अजिबात ती रडकी हिरॉइन अस्तादला
सलमान काय स्वतः करतो का? का
सलमान काय स्वतः करतो का? का त्याचं होस्टिंग स्क्रिप्टेड असतं?
स्वतः सगळं डायलऑग बोलणं, स्पर्धकांना त्यांच्या चुकांवरुन झापणं ह्यासाठी त्याला बिबॉ चे एपि बघावे लागतील. तो बघत असेल का?
मला नाही वाट्त.
हा शो च स्क्रिप्टेड नौटंकी आहे. तर होस्ट कसला स्वयंभु स्वयंप्रेरणेचा असेल??
स्वतः सगळं डायलऑग बोलणं,
स्वतः सगळं डायलऑग बोलणं, स्पर्धकांना त्यांच्या चुकांवरुन झापणं ह्यासाठी त्याला बिबॉ चे एपि बघावे लागतील. तो बघत असेल का?>>> त्याला बघावेच लागत असतील, बऱ्याच वेळेला स्पर्धक सलमानने विचारलेल्या प्रश्नाला वेळ मारून नेण्यासाठी दुसऱ्याच घडलेल्या प्रसंगावर उत्तर देतात, तेव्हा तो बरोबर पकडतो, स्पर्धकांनी विषय भरकटवल्यावर सल्लू कधी गोंधळलेल्या मनस्थितीत नाही दिसला, त्यामुळे तो सगळे भाग पाहत असावा, नुसताच पाहत नाही चांगला उजळणी करून येत असावा, कोणत्या प्रसंगाला कोण काय बोललं हे ही तो अचूकपणे जसंच्या तसं सांगायचा, हा आता तो रोज नसेल पाहत, बिग बॉस एक दोन दिवस त्याच्याकडून तयारी पण करून घेत असेल
आता शो चांगला रिस्पॉन्स
आता शो चांगला रिस्पॉन्स मिळाला असेल तर कलर्सनी नेक्स्ट सिझनला सेलिब्रिटीज जरा अपग्रेड करावं किंवा निदान ओळखीचे लोक तरी आणावेत.
राधिका आपटे, मिथिला पालकर, अंकिता लोखंडे , गौरी शिंदे, ऋजुता दिवेकर, जसराज जोशी, केतकी माटेगावकर, ललित प्रभाकर, अमेय्/निपुण , मिलिंद सोमण, समीर धर्माधिकारी, शरद केळकर, मुग्धा गोडसे, विक्रम फडणीस, तेजस नेरुरकर, आलोक राजवाडे , सिनियर मेंबर्स मधे वन्दना गुप्ते, शोभा डे, रमेश भाटकर, टोमणे कि भांडणांसाठी फेमस प्रसाद ओक इ. पब्लिक सगळ्या प्रकारचा मसाला पुरवतील :).
मी पाहिले नाही सलमानचे बिगबॉस
मी पाहिले नाही सलमानचे बिगबॉस.
पण त्याला मात्र ते एपिसोड बघावेच लागत असतील. आणि तो ते एकटा बघत नसेल. तर कशी शाळा घ्यायची याची स्क्रिप्ट मुद्देसूद डिस्कस करताना त्यांच्या टीमसोबत बघत असेल. पैसे मोजत आहेत त्यासाठी त्याला मजबूत. कामाचा एक भाग झाला तो..
बाकी सलमानचे ईंडस्ट्रीमध्ये वजन खूप आहे. त्याच्याकडे एक एरोगन्स एक एटीट्यूडसुद्धा आहे. त्याला कोणाला काहीही बोलताना कोणाच्या बापाची भिती नाही. यानेही शो होस्ट करताना बॉडीलॅगवेजवर फरक पडतो. बाकी त्याची स्टाईल तर जबरदस्तच. प्रश्नच नाही.
मी अजून या बिगबॉसमध्ये महेशची शाळा पाहिली नाही. त्यामुळे नो कॉमेण्टस. पण मांजरेकरांनी ठरवले तर खवचटपणा ते देखील फार करू शकतात. आता त्यांचे कोणाकोणाशी बरे संबंध असतील, सॉफ्ट कॉर्नर असतील, किंवा मराठी शोमध्ये जरा कमी करूया असे आधीच ठरले असेल..
सध्या घरांघरांमध्ये मराठी मालिकांमध्ये रमणारया गृहीणी देखील हा शो बघत आहेत, त्यांनी हिंदी बिग बॉस पाहिलाही नसेल. (ऊदा. माझी आई) आणि या शो चा मोठा टारगेट ऑडियन्स तो देखील आहे. त्यालाही झेपेल असे द्यायचे आहे.
Mahesh Manjarekar is no more
Mahesh Manjarekar is no where close to Salaman in hosting the show or in वीकेंड का वार!
But at the same time no other name in marathi industry I can think of in place of Manjarekar!
गेल बेन एकदाच रेशमला काढायला
गेल बेन एकदाच रेशमला काढायला पाहीजे पण मला नाही वाटत तीला ईतक़या काढतील बाकी मेघा चांगल खेळतीये मज़जा येतीय सध़या तरी खुर्ची सम्राट टाsk mala जाम आvdला होता काय राडा झाला होता नE आस्ताद कीती भडकला होता मेघा वर
काल मांजा ने अजून कडक शाळा
काल मांजा ने अजून कडक शाळा घ्यायला हवी होती हे मला पण वाटलं , पण जी घेतली ती बघायला हि मज्जा आली
भारताबाहेर मालिका बघायची जी लिंक आहे त्यावर bb रविवारी नाही दिसत. तर भारतात पण दिसत नाही का ? कारण त्यामुळे दरवेळी कोण एलिमिनेट झालं ते नाही बघता येत .. किंवा रविवारचा भाग नाहीच बघता येत आणि voot भारताबाहेर काही उपयोगाचं नाहीये .. त्यामुळे त्यावरही नाहीच
भ्या ss
पण तरी एकंदरीत सध्या काय चाललंय ते कमी अधिक फरकाने आवडतंय. रे. रा. फारच बोर . भूषण सुसल्या असून नसल्यासारखे. थत्तेगिरी आवडली नक्कीच .
सई आणि मेघा सध्या तरी on right ट्रॅक वाटतायत
आज एवढ्या कंमेंट्स मध्ये मी दक्षिणाच्या डोळ्यातले बदाम मिसले. (दिवा घे
)
ममांने बर्यापैकी जाब विचारला,
ममांने बर्यापैकी जाब विचारला, पण रेशम गँगने थातुरमातुर उत्तरे देऊन ममांला गुंडाळल्यासारखे वाटले.
रेशमला काही प्रश्न नाही विचारले कारण बहुतेक ममांपण तिच्या मराठी फिल्म इंडस्ट्रीतल्या सिनियरीटीला घाबरत असावेत.
शेलारमामा तर रागा सारखे एकच टेप वाजवत होते, मी परिस्थितीला शिव्या दिल्यात इ.
आस्ताद, शेलारमामा, रे, रा एकदम निगरगट्ट आहेत. बिगबाॅस त्यांची जिरवतील की ते आपल्या सो काॅल्ड सिनियरीटीच्या जोरावर बिगबाॅसची जिरवतील ते काळच सांगेल.
हे लोक एवढे सिनियर सिनियर करतायत असे वाटतेय की यांना जिवनगौरव पुरस्कारच मिळालाय :फिदीफिदी:
स्मिता आणि जुईला सिनियर टीम वापरून घेतात असे वाटतेय.
सe आधी खुपच रडू बाई, लाडू बाई वाटत होती पण आता ती मस्त फाइट देतेय, मेधाच्या जोडीने.
मेधा जरी लाऊड वाटत असली तरी सिनियर लोकांना पुरून उरतेय. खुप खंबीर आणि ठाम आहे.
रिंगचा टास्क सe आणि मेधाने मस्त केला.
सुरूवातीला रा चांगला वाटत होता, पण आता तोच फुसका आहे असे दिसतेय. त्या रे बरोबरची मजनुगिरी तर खुपच अति आहे. कोणाच्या सडक्या डोक्यात ही अायडिया आलीय काय माहित?
आऊ पण टिपिकल भोचक आजीबाई आहे. साधी वाटलेले की खुप खमकी असेल, घरावर सत्ता गाजवेल पण तसे काही घडेल असे वाटत नाही. मला हा असा बोलला नि तसा बोलला करत राहतेय.
Pages