Submitted by रश्मी. on 31 October, 2017 - 07:31
माझ्या नवर्याची बायको हा आता नवीन दुसरा धागा सुरु झालाय. आता इथे लिहा, कारण २००० वर प्रतीसाद झालेत. मालिका एवढ्यात संपणार नाहीच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गायतोंडे त्या सेक्रेड
गायतोंडे त्या सेक्रेड सिरीजमधला नवाजूद्दीन सिद्दीकी. सस्मितने सगळ्यांना एकत्र आणले.
अगं मो के वाल्या सगळ्याच
अगं मो के वाल्या सगळ्याच आठवल्या ना
(No subject)
राधिका जेव्हा अ दा बरोबर
राधिका जेव्हा अ दा बरोबर shopping ला जाते तेव्हाचे अटायर सूट होतात तिला, एक घालून गेलेली तो आणि घेतलेला तो. मला वाटलं आता यापुढे असंच घालेल ती.
राधिकाला खरंच बरेचदा अजागळ
राधिकाला खरंच बरेचदा अजागळ दाखवली आहे, सणासुदीला काही वेळा ती छान दिसलीय.
ती ऑफीस अटायर आणि आता स्लीव्हलेस मध्ये पण नीट carry करू शकत नाहीये स्वतः ला तर का देतात असे. रेवती, समिधा कायम ग्रेसफुल दाखवल्यात. शनाया पण कधी कधी छान दाखवली आहे. राधिकाबाबत स्वतः अनिता दाते आणि डिझायनर फार लक्ष देत नाहीत की काय.
स्क्रीनवर आपण कसे दिसतो ते लक्षात येत नाही का अनिताच्या.
शनाया पण कधी कधी छान दाखवली
शनाया पण कधी कधी छान दाखवली आहे. >>>> शनाया तर प्रत्येक मेकओवर मध्ये छान दिसलीये. मग ते सलवार कमीज असो, किव्वा लॉन्ग स्कर्ट असो किव्वा साडी असो.
गुरुमातेला अगदी सहन करवत नाही
गुरुमातेला अगदी सहन करवत नाही...!! कसली लाऊड, इल्लॉजिकल बाई आहे ! >>>> राधिकाच्या विरोधात काही बोलली का? मी फक्त दोन दिवस त्या कोर्ट केससाठीच बघितल होत. कालपासून बघायची सोडून दिली पुन्हा.
पण हे मो के जास्तच डोळ्यात
पण हे मो के जास्तच डोळ्यात आले जेव्हा सुभद्राने (गायतोंडेची बायको) पण केस मोकळेच सोडले होते.. >>>>> तायडे , कोणाच्या डोळ्यात ते स्पष्ट कर बरं
त्या लिस्ट .. मध्ये रेवती ,समीधा , राधा-प्रेम वाली राधा , घाडग्यान्ची अम्रुता , अंजलीबाई झालच तर वैभवलक्ष्मी ... राहिल्याकी .
एक ती जुयेरेगा मधली सून फक्त मस्त केस वर बांधायची क्लिप ने .
रेवती कोर्ट मध्ये मस्त दिसत होती . परफेक्ट केस आणि लिपस्टीक
गॅरॅ मगरीची आसवं ढाळतोय
गॅरॅ मगरीची आसवं ढाळतोय मातेसमोर. आणि माता लगेच विरघळली. त्या बाईला काय स्मृतीभ्रंश वगैरे झालाय काय? लेकाचे आधीचे सगळे प्रताप किती सोईस्कररित्या विसरलिये.
सुलु काही काही वेळा शनाया
सुलु काही काही वेळा शनाया नाही आवडली मला काही अटायर मध्ये, एकदा देवळात गेली होती तेव्हा असा उडत उडत शॉट बघितलेला. तसं कमी बघते त्यामुळे दोन तीनदा नाही तीही आवडली म्हणून कधी कधी लिहिलंय
रेवती, समिधा जेव्हा जेव्हा बघितलं तेव्हा ग्रेसफुल वाटल्या.
माझी मम्मी पण अजून हे बघते ..
माझी मम्मी पण अजून हे बघते ..
सिनियर सिटीझन्स ने trp वाढवून
सिनियर सिटीझन्स ने trp वाढवून ठेवलाय.
Chraps ...मला तुमचं नाव टाईप
Chraps ...मला तुमचं नाव टाईप नाही करता येत आहे.
तुम्ही अंजु ला सिनियर सिटीझन च्या लाईन मध्ये बसवताय की काय???
तायडे , कोणाच्या डोळ्यात ते
तायडे , कोणाच्या डोळ्यात ते स्पष्ट कर बरं Wink>>>> >>> अगं माझ्याच
गायतोंडे त्या सेक्रेड
गायतोंडे त्या सेक्रेड सिरीजमधला नवाजूद्दीन सिद्दीकी. सस्मितने सगळ्यांना एकत्र आणले. Proud >>> ओह्ह
मी नाही बघत सेक्रेड म्हनुन नव्हते माहित
मलापण खुप अजब वाटते ते मोकळ्या केसांचे प्रकरण. अगदी जेवण सुद्धा केस मोकळे सोडुन बनवितात, मग ह्यांच्या जेवणात असे येत नाही बरे केसं
तुम्ही अंजु ला सिनियर सिटीझन
तुम्ही अंजु ला सिनियर सिटीझन च्या लाईन मध्ये बसवताय की काय? > नाही नाही. अन्जू फक्त टेबल पुसण्याचा सीन वाला एपिसोड कधी येतोय याचा अंदाज घेते इकडे डोकावून . आणि निराश होते दर वेळी. अन्जू , हो ना
काल गुरवाची आई त्याच्या कडे
काल गुरवाची आई त्याच्या कडे गेलीच शेवटी ..!! :रागः
उपमा घेऊन!
काहीही.....
तिला खरं तर राधिकाचा रागच येतो आहे..पण नवर्याच्या धाकामुळे बोलता येत नाही!
टिपीकल सासू....!!!!!
घरोघरी अश्या टिपे गाळणा र्
घरोघरी अश्या टिपे गाळणा र्या माता अस णार. त्याम्ना घटस्फोटा शी कसे अॅडजस्ट व्हायचे ते कळत नाही त्याम्चे शिक्षण करत आहेत. मला गार्गी मॅडम फार आ व डून राहिल्यात. शांत बोलणे. नो ड्रामा. अनुभवाचे बोल.
गेलीच का गुरवाची आई
गेलीच का गुरवाची आई त्याच्याकडे. तिथेच राहा म्हणावं.
उगाच राधिकेच्या डोक्याला लागलेला भुंगा कमी होईल. 
येस्स! टिपीकल सासु. तो गुरोबा
येस्स! टिपीकल सासु. तो गुरोबा जस तिचं कुक्कुलं बाळच आहे ना !
रावी हो हो
रावी हो हो
सिनियर सिटीझन्स ने trp वाढवून
सिनियर सिटीझन्स ने trp वाढवून ठेवलाय.>>>> गाली किस को देता है???????
मला वाट्टे घटस्फोट कसा
मला वाट्टे घटस्फोट कसा घ्यायच ह्याचे शास्त्र शुध्ह शिक्षणच द्यायचे मनावर घेतले आहे. घट स्फोट घ्यायला घाबरणार्या बायका एक प्रयत्न नक्की करतील निदान बोलून तरी दाखवतील. नवरे ताब्यात ठेवायला.
Amaa yewadhaa udatt wichar te
Amaa yewadhaa udatt wichar te karatil asa watat nahi.. asha prakaranat stri ne kas wagu naye te barobbar sagal radhika taai nee dakahwal..
Physical attack on shanaya..
Sagala dosh shanayachach aahe..
Kahee zal tar mee gurula milawanar ..
Kitihee apaman sahan kara..
Aata sagale permutations and combinations daakhawun zalyawar ghatsfot dakhwanyashiway tyana paryay nahi rahila..
Tyatunahi kunich fituri keli nahi tar serial 2 minitat sampel mhanun itake diwas support karanari aai fitur zali..
Aatta paryant ghatsfot houn guru shanayala 4 por vhayla havi hoti..
अन्जू फक्त टेबल पुसण्याचा सीन
अन्जू फक्त टेबल पुसण्याचा सीन वाला एपिसोड कधी येतोय याचा अंदाज घेते इकडे डोकावून . आणि निराश होते दर वेळी.
>> मी पण वाट बघतोय धारकका ला कधी थोबडवतायत सगळे चिडून. आहे का कोणी धारकका हेटर्स क्लब मध्ये?
मी ही होतेच आधीपासून....पण
मी ही होतेच आधीपासून....पण तिच्या वागण्यावर मला चीड यायची... तिच्या दिसण्याचा वजनाचा मला त्रास नाही झाला
गुरूच्या आई आईपेक्षा विचित्र
गुरूच्या आईपेक्षा विचित्र बायका असतात.. माझ्या ओळखीत एका मुलीची सेम केस सुरू आहे.. नवऱ्याच्या अफेअरबद्दल कळल्यावर ती तान्ह्या मुलीला घेऊन माहेरी आली.. यावर सासूचं म्हणणं आहे की पुरुषांचा हक्कच आहे असं कोणीतरी असणारच.. तू तसाच संसार केला पाहिजेस.. आधी माहीत नव्हतं तेव्हा राहिलीस तसंच आता पण राहा
च्रप्स, तुम्हांला राधिका का
च्रप्स, तुम्हांला राधिका का आवडत नाही आणि त्या तुलनेत शनाया कशी चांगली आहे, ते सांगाल का?
१,२,३,.... क्रमांक देऊन.
राधिकाला बडवलं जावं, असं तिने काय केलंय तेही मुद्देसूद लिहा एकदा.
प्लीज.
मला पण राधिका आवडत नाही..
मला पण राधिका आवडत नाही.. म्हणजे बडवावं वगैरे वाटत नाही,,
आणि शनाया पण आवडत नाही,,
कोणाचाच पात्र रंगवलं नाहीये,, हवं तेव्हा परिस्थिनुसार त्यांचे स्वभाव बदलतात ..
रेवती ला दुसर्या लग्नाला प्रोत्साहन देणारी राधिका स्वतः काहीबाही कारनं देते घटस्फोटाला
सीरिअल ना धड कॉमेडी ना सिरिअस झालीय..
राधिका किती ग्रेट आहे सिद्ध करतानाचे एपी आणि सीन्स तर अजून बकवास..
आत्ता निदान ती गुरूच्या ऑपॉजिट टीम मध्ये आहे आधी तर ती शनाया विरुद्ध टीम मध्ये होती..
आनंदी - एक्साक्टली माय पॉईंट.
आनंदी - एक्साक्टली माय पॉईंट.
चूक गुरुची होती पण धारकका त्रास शनया ला देत होती. तुझ्यामुळे माझ्या संसाराचं वाटोळं झालं अँड ऑल.
घालून पादून बोलायची शनायला ती.
तिला हे कळत नव्हतं का की चूक गुरुची आहे. गुरू म्हणजे इनोसंट वाटायचा तिला.
अत्यंत फालतू सिरीयल आणि अत्यंत फालतू पात्रे रंगवली आहेत.
मी आधी बोलल्याप्रमाने राधिकाची लोकांना सहानुभूती न वातता तिचा राग येणे हेच या सिरीयल चे अपयश आहे.
Pages