Submitted by रश्मी. on 31 October, 2017 - 07:31
माझ्या नवर्याची बायको हा आता नवीन दुसरा धागा सुरु झालाय. आता इथे लिहा, कारण २००० वर प्रतीसाद झालेत. मालिका एवढ्यात संपणार नाहीच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आंधळी नाही पण मला तर ती
आंधळी नाही पण मला तर ती पांगळी वाटली. सुबोध ला येताना बघून सुद्धा ती उठून उभी राहीली नाही. पुर्ण वेळ बसलेलीच होती , ते जरा वेगळे वाटले > +१
किती त्या हिरॉइन वर उहापोह!
किती त्या हिरॉइन वर उहापोह!
किती त्या हिरॉइन वर उहापोह!
किती त्या हिरॉइन वर उहापोह! Happy>>
त्यासाठी वेगळा धागा काढा पाहू त्या सिरेलचा! उगा इथे प्रतिसाद संख्या पाहून झीवाले राधाक्काची सिरेल लांबवायचे!
सुबोध येऊन मागच्या वर्षी याच
त्या नवीन मालिकेच्या जाहिरातीत सुबोध येऊन मागच्या वर्षी याच वेळी.. वगैरे बोलायला लागला तेव्हा 'दिल चाहता है' मधला 'शायद इसके बाथरुम जाने का टाइम हो गया' वाला टाइमटेबल सुबोध आठवला !
मानबात सुबोध कुठे आहे?
मानबात सुबोध कुठे आहे?
सुबोध गुप्ते~!!
सुबोध गुप्ते~!!
अर्र!
अर्र!
ती हिरॉइन सु.भा.च्या हातात
ती हिरॉइन सु.भा.च्या हातात हात घालून चालताना दाखवलीय की, फेड होताना.
कालचा भाग ...खुपच भारी झाला..
कालचा भाग ...खुपच भारी झाला.....
राधिक्का आता पुर्ण बदला घेणार अस वाटतय .....
मला तर ती आंधळी, पांगळी काही
मला तर ती आंधळी, पांगळी काही वाटली नाही. अभिनयात नवखी वाटली आणि जे संवाद बोलतोय ते चेहर्यावर दिसणार नाहीत असा अभिनय करणार ती.
उम्र का तकाजा म्हणावं का ह्यला का एखादा आजार?
)
सु भा साठी अशी नवखी नटी का घेतली असेल? आणि त्याचं येणं, गिफ्ट देणं, दोघांचे डायलॉग्ज वैगेरे किती असहज वाटतंय.
(चला. झी च्या नवीन मालिकेची नापसंती दाखवायला सुरुवात झाली.
मला आजकाल काही एक आवडेनासं झालंय. सगळंच बोर वाटतं. स्पेश्यली टीव्हीवरचं.
खरेच..सुबोध भावे ला निदान
खरेच..सुबोध भावे ला निदान (गेला बाजार!) ॠतुजा देशमुख, शृती मराठे, मृण्मयी देशपांडे, प्राजक्ता माळी वगैरे बरोबर फीचर करायला हवं होतं!
ही फारच नवखी वाटते....... अर्थात ते चांदीचं ब्रेसलेट आपल्या हायर एंड हिरॉइन्स ला आवडलंही नसतं म्हणा!!
अगं व्हाईट गोल्ड असेल ते.
अगं व्हाईट गोल्ड असेल ते. चांदी काय?
ते बसलेत तो हॉल एखाद्या फाइव्ह स्टार हॉटेलच्या लाउंज सारखा आहे. सुभाचा सुट बघता (आणि लंबीलंबी बाते ऐकता) तो एखादा उच्च्भ्रु बिझी असणारा माणुस - थोडक्यात बिझीनेसमन असणार. आणि चांदीच ब्रेसलेट? शोनाहो.
बरं धागा काढणार नाही का ह्या
बरं धागा काढणार नाही का ह्या नव्या सिरीयलीचा. उगा राधाक्काच्या धाग्याचा टीआरपी वाढतोय.
राधाक्का आजच्या एपिसोडमधे
राधाक्का आजच्या एपिसोडमधे गुरवाला ," मला डिवोर्स पाहिजे' अस म्हणताना दाखवल्या काल.
सौमित्रशी जुळवतायत बहुतेक.
रधिका खूप् बोल्ली काल गुरूला.
रधिका खूप् बोल्ली काल गुरूला. आनि जद्या पन त्यला चिद्वत होता. चा दिला नाही. ३ तास बस्वून थेव्ल. जिनी पअन हसत होती खूप.
हो काय, बघायला हवा एपिसोड.
हो काय, बघायला हवा एपिसोड. आधी पण कोणीतरी लिहिलंय की गुरूने टेबल पुसणे बघायची इच्छा असेल त्यांनी बघा.
मृनिश यांनी लिहिलंय.
बहुतेक धुळीच्या टेबलावर
बहुतेक धुळीच्या टेबलावर गुरूला बसायला लावतील! म्हणजे मग आपोआप टेबल पुसला जाईल!
बहुतेक धुळीच्या टेबलावर
बहुतेक धुळीच्या टेबलावर गुरूला बसायला लावतील! म्हणजे मग आपोआप टेबला पुसला जाईल!>>>>>
परवा पण जाम हसले मी राविच्या पोस्टवर <<<<<<<स्मिधाच्म दोहाल्जेवन आहे मी जानरे.
सगल राधने केलंय. > Biggrin तू काहून जाऊन ऱ्हायली
Submitted by रावी on 16 July, 2018 - 20:31>>>>>>>
मस्त होता कालचा एपिसोड.
मस्त होता कालचा एपिसोड. बघितला. गुरुचे गिरे तो भी टांग उपर सुरु होतं, राधिका बधली नाही पण.
तो अथर्व थांबला का पण बाबा
तो अथर्व थांबला का पण बाबा बाबा करायचं. नाहीतर लेकरापोटी राधिकाला ह्याला सहन करावं लागेल.
,हो, अथर्वला राधिकाने चांगलेच
,हो, अथर्वला राधिकाने चांगलेच पटवले आहे. पण खरे आहे, मुलांची नीट समजूत काढली की ती शांत होतात, मग घरची असो वा पडद्यावरची.
अथर्व काय...केड्या च्या
अथर्व काय...केड्या च्या हातातले बाहुले! त्याने म्हटले त बाबा बाबा करणार...अथवा अगदी दिसणारही नाही
खरेच..सुबोध भावे ला निदान
खरेच..सुबोध भावे ला निदान (गेला बाजार!) ॠतुजा देशमुख, शृती मराठे, मृण्मयी देशपांडे, प्राजक्ता माळी वगैरे बरोबर फीचर करायला हवं होतं! > ॠतुजा देशमुख ची संवाद्फेक सदोष वाटते मला.
मस्त होता कालचा एपिसोड. > आता मजा येइल बघायला.
आज मानबाच्या प्रेक्षकांच्या
आज मानबाच्या प्रेक्षकांच्या डोळ्यांच् पारणे फीटले, एवढे दिवस हे पाहण्यासाठी थांबले सगळे. हो, आता फक्त गुरूच्या आईला प्रेक्षकांनी सेट वर जाउन dose द्यावा.
मज्जा आली आज!!!
राधाका ट्रॅकवर आली म्हणजे
राधाका ट्रॅकवर आली म्हणजे
आता सासूला बहुतेक हार्ट अटॅक
आता सासूला बहुतेक हार्ट अटॅक येईल,मग परत राधिका गुरूला मदत करायचे वचन देईल.
हो ना....... डिव्होर्स पाहीजे
हो ना....... डिव्होर्स पाहीजे म्हटल्यावर जेनी पासून सासू पर्यंत एव्हढे शॉक्ड नजरेने का पाहत होते? हे ऑभ्वियसच नव्हतं का?
काहीही... गुरु दात ओठ खात काय बोलतो असा....!!!
पण राधिकाने स्टँड चांगला घेतलेला......
तिला म्हणा...... प्लीज स्टीक टू इट.
रधिकने म्स्त उतर दिल काल
रधिकने म्स्त उतर दिल काल गुरूला. अत गुरू खर्च देशोधदिला लग्ले अनि शन्य तय्ला सोदून जैल, मग रधिका पन दिवोर्श देइल अनि मग गुरूला कुनिच नै रह्नार. गुरूची ऐ रदून रदून गोन्धल घाल्ले. मह्या मुलला सोद्दू नको, सोदू नको म्हनून. आथरव पन बॅद आन्ती ला द्शिव्या देइल.
या श्रिल चा शेव्त जर गुरूला मफ क्रून रधिका घरात घेतेय असा दख्व्ला तर मी कशीला निघून जैन अनि सधू ह्युईन.
असा दख्व्ला तर मी कशीला निघून
असा दख्व्ला तर मी कशीला निघून जैन अनि सधू ह्युईन.>>>
दक्षिणा, ए असे काही बोलू नकोस! खरच तुला भगव्या कुडत्याची ऑर्डर द्यायला लावेल ती राधिका!
या श्रिल चा शेव्त जर गुरूला
या श्रिल चा शेव्त जर गुरूला मफ क्रून रधिका घरात घेतेय असा दख्व्ला तर मी कशीला निघून जैन अनि सधू ह्युईन. >>>
असं दाखवलं तर बुकलतील नक्कीच प्रेक्षक अ गुरु, निनावे बाई, अ दा आणि zee ला.
Pages