Submitted by रश्मी. on 31 October, 2017 - 07:31
माझ्या नवर्याची बायको हा आता नवीन दुसरा धागा सुरु झालाय. आता इथे लिहा, कारण २००० वर प्रतीसाद झालेत. मालिका एवढ्यात संपणार नाहीच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
<<गुरूला मफ क्रून रधिका घरात
<<गुरूला मफ क्रून रधिका घरात घेतेय असा दख्व्ला तर मी कशीला निघून जैन अनि सधू ह्युईन.<< दक्शे
या श्रिल चा शेव्त जर गुरूला
या श्रिल चा शेव्त जर गुरूला मफ क्रून रधिका घरात घेतेय असा दख्व्ला तर मी कशीला निघून जैन अनि सधू ह्युईन.>>.>>>

खरच तुला भगव्या कुडत्याची ऑर्डर द्यायला लावेल ती राधिका! Wink >>>>

दक्षिणा : हाहा:
दक्षिणा
दक्षे नको ग नको, मला खरंचं
दक्षे नको ग नको, मला खरंचं तू भगव्या वस्त्रात चिपळ्या वाजवत चालली आहेस असं डोळ्यासमोर आले
चिप्ल्या गुरू न गुरूची ऐ
चिप्ल्या गुरू न गुरूची ऐ वाजव्नार अता. अनि शन्या पन.
राधिका 'मला डिव्होर्स हवाय'
राधिका 'मला डिव्होर्स हवाय' म्हणते म्हणजे नक्की हिच सिरियल सम्पणार आणि त्याच्या जागी सुभाची सिरियल लागणारे अस वाटतय आता.
पण त्या गुरुला माज किती!
म्हणतो कसा, 'तु अजूनही माझी बायको आहेस हे विसरु नकोस. आता मला पश्चाताप झालाय, मला माफ कर म्हणे. माफी म्हणजे खाऊ वाटला कि काय त्याला?
या श्रिल चा शेव्त जर गुरूला मफ क्रून रधिका घरात घेतेय असा दख्व्ला तर मी कशीला निघून जैन अनि सधू ह्युईन.>>.>>> Happy Lol Biggrin
खरच तुला भगव्या कुडत्याची ऑर्डर द्यायला लावेल ती राधिका! Wink >>>>
या श्रिल चा शेव्त जर गुरूला मफ क्रून रधिका घरात घेतेय असा दख्व्ला तर मी कशीला निघून जैन अनि सधू ह्युईन. >>>>> कलर्स मराठीवर 'कमला' सिरियल लागायची. ति सिरियलही अशीच extra marital affair आधारित होती. त्याचा शेवटही असाच ओढून ताणून केला होता. हिरोला अचानक पश्चाताप होतो आणि हिरवीण त्याला माफ करते.
आता सासूला बहुतेक हार्ट अटॅक
आता सासूला बहुतेक हार्ट अटॅक येईल,मग परत राधिका गुरूला मदत करायचे वचन देईल. >>>> अहो समई, अश्या आयडियाज नका हो देत जाऊ सिरियलवाल्यान्ना, प्लिझ.
हाहाहा.. खूप खूप हसायला येतंय
हाहाहा.. खूप खूप हसायला येतंय... माझं असं निरीक्षण आहे की जेव्हा दक्षिणाचा typo तोतरे बोलू लागतो तेव्हा ती सिरियल (1)gandleli
तरी असते.. किंवा (2) कंटाळवाणे pakau कथानक चालू aste... किंवा (3)त्या सिरियल शेवटच्या घटका मोजत असतात
सु.भा ची सिरीयल ८.३० वाजता
सु.भा ची सिरीयल ८.३० वाजता असणारे.. हे दळण आहेच म्हणजे सुरू..
अरेरे.. भोगा आपल्या कर्माची
अरेरे.. भोगा आपल्या कर्माची फळे.. अजून बघा त्या चण्याला आणि वाढवा TRP.
डायव्होर्स - डायव्होर्स
डायव्होर्स - डायव्होर्स खेळण्यात आता 50 एपीसोड तर नक्कीच !
ती टेबले वाट पाहता आहेत कधीची, शनायाचा हात लागतोय याची पण कसले काय !
सु भा सिरीयल या जागी नाही का,
सु भा सिरीयल या जागी नाही का, अरेरे.
जाऊदे टेबल पुसणे सीन या जन्मात बघायला मिळेल असे वाटत नाही, सिरीयल चिरंजीवी आहे बहुतेक
.
डायव्होर्स - डायव्होर्स
डायव्होर्स - डायव्होर्स खेळण्यात आता 50 एपीसोड तर नक्कीच !>>
दक्षिणा, तुझी ती भगव्या कपड्यांची ऑर्डर नोंदव आत्ताच!
काही खरे दिसत नाही ह्या सिरेलचे प्रचंड पाऊस झाल्याने पाण्याचा प्रश्नच नाही! त्यात नविन नविन वकिलाचे सल्ले त्यामुळे चर खांदायला सुरवात पाणी भरणे सोपे जावे म्हणून!
दक्षिणा, तुझी ती भगव्या
दक्षिणा, तुझी ती भगव्या कपड्यांची ऑर्डर नोंदव आत्ताच >>>
काय करावे या Little orange चे
काय करावे या Little orange चे ??
काय करावे या Little orange चे
काय करावे या Little orange चे ?? >>>>> Little नाही small

नुसता पीळ मारतायेत
कैच्या कैच !
कैच्या कैच !
गुरुमाता निव्वळ टाईमपासे !
शनाया कुठल्या खिडकीतून ऐकत होती हा संवाद...कुणालाच न दिसता?
काय करावे या Little orange चे
काय करावे या Little orange चे ?? >>>> आता हा Little orange कोण? अर्थव का? काय केले त्याने?
सध्या केडया कोणाला फुटेज
सध्या केडया कोणाला फुटेज देतोय जास्त? सुबोध ची मालिका साडेआठला असणार हे कळल्यावर, मा न बा बघायचं डेरिंग नाही.
Little नाही small ..... गुरू
Little नाही small ..... गुरू माता
दोन तासांचा अतिमहाएपिसोड..
दोन तासांचा अतिमहाएपिसोड..

प्रगती शून्य. डोक्याला ताप 100 डिग्री.
ती गुलाबी फ्राॅकवाली खरंच
ती गुलाबी फ्राॅकवाली खरंच सुबोध भावेची बायको दाखवलीये. अर्ध्या वयाची. जोडी कुछ जम्या नही.
किती नाटकी बोलते ती.
किती नाटकी बोलते ती.
कुणी बघत नाहीये का राधाक्काला
कुणी बघत नाहीये का राधाक्काला?? पूर्ण सिरियलचा recap दाखवतायत वाटतं. Can u imagine??
मी अधूनमधून येताजाता बघितली.
मी अधूनमधून येताजाता बघितली. पूर्ण सिरियलचा रिकॅप राधिकेच्या तोंडून ऐकवला नि शेवटी शनाया पचकली.
जजसाहेबांनीही सिरियल वाढविण्यासाठी कोर्टाचं काम तेव्हाच संपल्याचं जाहीर केले. म्हणजे शनाया पचकल्याने वकील आणि गुरवाचे वांदे व्हायला नकोत. त्यांना विचार करायला अर्ध्या तासाचा वेळ दिला.
राधिका आपली कर्मकहाणी सांगत असताना विवेक लागू मोबाईल हातात घेऊन त्यावर काहीतरी करत बसलेला दाखवलाय. कोर्टात हे असं एका वकीलाने जजसमोर वागलेलं चालतं???
आणि त्या जजने एकदाही ऑर्डर ऑर्डर म्हणत हातोडा ठोकला नाही... त्याच्याकडे हातोडाचं नव्हता. तो हातानेच टेबलवर ठोकत होता.
राधिका ला लोकांचा तिरस्कार
राधिका ला लोकांचा तिरस्कार मिळतोय हेच या शिरेल चे मोठे अपयश आहे.
राधिका ला लोकांचा तिरस्कार
राधिका ला लोकांचा तिरस्कार मिळतोय हेच या शिरेल चे मोठे अपयश आहे.>>>>> अय्यो रामा! च्रप्स तुम्ही कुठल्या जगात र्हाता वो? किती हास्यास्पद लिहीता नेहेमी. त्या दाढी केड्या नंतर तुमचाच नंबर लागेल यात.
राधिका आपली कर्मकहाणी सांगत असताना विवेक लागू मोबाईल हातात घेऊन त्यावर काहीतरी करत बसलेला दाखवलाय. कोर्टात हे असं एका वकीलाने जजसमोर वागलेलं चालतं???>>>>>> मलाही हेच वाटलं.
रश्मी जी - तुम्ही सोडून
रश्मी जी - तुम्ही सोडून राधिका ची बाजू घेणारे या बाफ वर कोणी दिसले नाहीय. सगळ्यांच्याच डोक्यात जाते राधिका.
मी घेते हो कधी कधी राधिकाची
मी घेते हो कधी कधी राधिकाची बाजू, पण मी बघत नाही. तिच्यातले दोष पण लिहिते.
मी ही शिरेल पाहत नाही, कधी
मी ही शिरेल पाहत नाही, कधी चुकुन दिसली तर पाहिली जाते. पण ईकडे वाचते, ट्रेनमधे काही बायका अगदी रोज डिस्कस करतात, ते कानी येते. ते सर्व पाहता
मला स्वत: ला राधीका, काही अंशी पटते. मुलं असणारी स्त्री शक्यतो संसार टिकवायलाच बघते, त्या नादात नालायक नवर्यांना ती स्त्री अबला वाटते, ते अजुन त्यांचा अपमान करतात, त्यांना मानसिक त्रास देतात. तरी बिचार्या फक्त मुलांसाठी तडजोड करतात. मला तर वाटते की खुप आधी तीने गुरुला पोलीसांत देवुन त्याच्यावर खटला करुन मग घटस्फोट घ्यायला हवा होता, पण मग शिरेल चालु होताच संपली असती.
मला स्वतःला राधीका आधी पटायची नाही तरी आता ती स्वतःच्या पायावर उभे राहतेय, तिच्यावर झालेल्या अन्याया विरुद्ध लढतेय अन मुख्य म्हणजे मुल एकटे वाढवायला तयार झालीये हे चांगलेच नाही का?? हा, इथे ही शिरेल असल्यामुळ काही गोष्टी अती वाटतात , नाटकी वाटतात. पण ठिकेय.
जसे मी आधी म्हटले होते, की असा एक समाजवर्ग अजुनही आहे, जो अश्या शिरेल्सला गांभीर्याने घेतो, त्यांचे अनुकरण करतो. अन मोस्टली लिड कॅरेक्टरला. त्यातही न जाणो कितीतरी जणी राधीका मधे स्वतःला पाहत असतील, त्यांचे नवरे असे बाहेरख्याली असतील,
मग ठिकच आहे की, ऊशिरा का असेना, राधीकाला लढताना दाखविले आहे. जर कुणी जुन्या राधीके प्रमाने अन्याय सहन करत असेल, त्तर कदाचित तिलाही असे वाटु शकते की, ह्या नव्या राधीकेसारखे तीनेही मुक्त व्हावे, वेगळे व्हावे. स्त्रिला जगायला प्रत्येक वेळी पुरुष नावाच्या कुबड्यांची गरज नाही.
अगदी एखाद्या जरी पिडीतेने असे वागले तरी तेही नसे थोडके नाही का!
बाकी काल पाहिले थोडेसे त्यात अनिता बरीच बरी दिसतेय, म्हणजे तीच्या कॉर्पोरेट लूक पेक्षा तर खुपच
Pages