दुःखद घटना !

Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06

दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धक्कादायक.
मॅक्स आणि किल्लीचे पती दोघांना श्रद्धांजली _/\_

खूपच शॉकिंग बातमी Sad किल्लीच्या मिस्टरांना श्रद्धांजली! तिला आणि कुटुंबियांना यातून सावरण्याचे बळ मिळो!

किल्ली, फारच धक्कादायक बातमी.
काय बोलावं ते सुचत नाहीये.
पल्लवी आणि घरच्या सगळ्यांना हे दुःख सोसायचे बळ मिळो. _/\_

मॅक्स यांनाही श्रद्धांजली

अरे बापरे! दीपक यांना आदरांजली Sad
किल्ली ला बिग हग. Strong रहा.

मॅक्स यांना आदरांजली.

खरच खुप वाईट बातम्या, मॅक्स आणि दीपक ह्यांना श्रध्दांजली. दोघांच्याही आप्तांना ह्या धक्क्यातून सावरण्याचे बळ मिळो.

किल्ली ताई यांच्याबाबतीतली घटना वाचून वाईट वाटले. देव त्यांना हा आघात सोसायचे बळ देवो व तसेच त्यांच्या पतीच्या आत्म्याला शांती देवो.

हा धागा पहिल्या पानावर दिसला आणि खुप प्रतिसाद पाहिले की एकदम धस्स होतं.
किल्ली, कुठल्या शब्दात सांत्वन करायचं ग तुझं ? शब्दच सुचत नाहियेत. सांभाळ स्वत:ला.
मॅक्स आणि किल्ली चे पती यांना सद्गती मिळो ही परमेश्वर चरणी प्रार्थना.

फारच धक्कादायक व दु:खद बातमी Sad दीपक यांना भावपूर्ण श्रद्धांजली. पल्लवी यांना व कुटुंबियांना हा आघात सहन करायचं बळ मिळो ही प्रार्थना.

बाप रे.. shocking newss.. काय बोलावं कळतं नाहीये..नुकतेच नवीन घर घेतले होते किल्लिने... मुले पण लहान आहेत...धक्कादायक आहे
मॅक्स यांना श्रद्धांजली.....

बाप रे , या धाग्यावर एकदम एवढ्या प्रतिक्रिया बघून धस्स झाले . Shocking news . .... सुचतच नाहीये काही . दीपक यांना श्रद्धांजली ....

धक्कादायक. किल्लीच्या दुःखात सहभागी आहे.
या धाग्यावरिल प्रतिक्रिया बघितल्या की धागा उघडायची पण भिती वाटते.

मॅक्स आणि किल्लीचे पती दीपक Sad
श्रद्धांजली

कमी वयात आपल्या माहितीतले कोणी असे अचानकपणे जाणे हे पटतच नाही.
देव त्यांच्या कुटुंबियांना सहन करण्याचे बळ देवो हीच प्रार्थना

खूपच धक्कादायक बातमी. आकस्मित झालेला आघात सहन करण्यासाठी पल्लवी (किल्ली) ताईंना बळ मिळो. तसेच तुम्हाला कुठलीही मदत लागली तर लगेच सांगा, आम्ही मायबोलीकर तत्पर असू.

फारच धक्कादायक बातमी.
काय बोलावं ते सुचत नाहीये..!आदरांजली ..

हा धागा वर आला की नकोसे वाटते.

ओह शशांक मायबोलीवर आहे माहित नव्हते. २-४ दिवसापूर्वी त्याच्या निधनाची बातमी आली. आम्ही एकाच कॉलेजचे...श्रद्धांजली

Pages