दुःखद घटना !

Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06

दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह
श्रद्धांजली. हा आयडी मला माहित नाही.

फारच वाईट आणि shocking बातमी.

आमच्या शाळेचा विद्यार्थी, मला फार ज्युनियर पण आमच्या जवळच्या एरियात रहाणारा आणि माझ्या एका क्लासमेटचा मामेभाऊ म्हणून लहान असल्यापासून बघितलेलं त्याला, तोच चेहेरा अजूनही जास्त लक्षात आहे. त्याची बहीण माझ्या बहिणीची क्लासमेट. त्याच्याशी थोडीफार ओळख मात्र इथेच झाली.

श्रद्धांजली लिहायलाही हात धजावत नाहीयेत, विश्वास बसत नाहीये अजूनही.

मला आधी बातमी भावा बहिणीकडून कळली, भावाला शाळेच्या grp वर समजलं, खरंच वाटेना.

बापरे! काय झालं त्याला?
शॉकिंग! डोंबिवली, कॅनडा, बेएरिया, टीपापा... अशा अनेक समान गोष्टी! प्रत्यक्ष भेट कधी झाली नाही पण लेखनातून चांगलाच माहित होता! Sad फारच वाईट बातमी.

Heart attack असं समजलं भावाला स्कुल grp वर. नक्की मलाही माहिती नाही. मी पुर्ण शाळेच्या grp वर नाहीये. आमच्या batch च्या w a grp वर आहे. ही बातमी पूर्ण शाळेचा एक grp आहे त्यावर समजली भावाला.

श्रद्धांजली. हा आयडी मलाही माहीत नाही.

गेले काही दिवस तूर्किये आणि सीरिया येथील भूकंपाच्या भयानक बातम्या बघतो आहे. फारच कठीण प्रसंग!

मी बहुतांशी वाचन मात्र असते,पण बेकरीमधले मेसेजेस वाचते, मॅक्स्/शँकी अगदीच माहिती आहेत्,फार शॉकिंग बातमी आहे. Sad
पूर्ण नाव माहितीए का कुणाला? काही मदत करता येईल का ह्या हेतूनी विचारलं..

Pages