आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ६

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 August, 2017 - 14:22

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -५ : http://www.maayboli.com/node/62885

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राहुल खूप सोपे आहे. काही शब्दांना मर्यादा आहे ह्या गाण्यात बघ शेवटची ओळ फ फिर फिरसे वगैरे कॉमन शब्द आहेत तो घे फिर नंतर शक्यतो पवरून प्यार बसेल एवढा गुगल मामला विचात तो आसपासची गाणी सांगेल तरीही नाही जमलं तर पुढचा थुक्का मार
थोडक्यात काय र ला ट लाव शब्द इकडचे तिकडचेच असतात शोधायचं आपण ऑल द बेस्ट Happy

राहुल, अजुन क्लु हवेत का?
काही गोष्टी योगायोगगाने सापडतात, एकाच वाटे वरच्या दोन प्रवाशांसारख्या!!
तुम्हाला ही सापडेल अनुनासिक गायक. Happy

आज शुकशुकाट? काल मस्त आले होते सगळे....

कोडे क्र १८२६ हिंदी (१९६५-१९७०) -- उत्तर
तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है
प्यारी-प्यारी है, ओ माँ, ओ माँ
ये जो दुनिया है, ये बन है काँटों का
तू फुलवारी है, ओ माँ, ओ माँ

१८२७ हिंदी ७०-८०
च च क ल ह
च ब च क प
न क द न प
ब प क न
अ च ब, च क प

क्ल्यू -- चोर्‍यामार्‍या करून निवांत जागा शोधतायत बसायला, कोणाच्या नकळत वाटण्या करायला बहुतेक.... देवळात rear view mirror बसवावेत का?

१८२७
चांद चुराके लाया हुं,
चल बैठे चर्चके पिछे
ना कोई देखे ना पहचाने,
बैठे पेडके नीचे
.....चल बैठे चर्चके पिछे

१८२८
मराठी
प त त य अ
ल ग ख न
स स प स
न क क्ष ठ क म
श प ल, ल म म श
प त त य अ

१८२८

पत्र तुझे ते येता अवचित
लाली गाली खुलते नकळत

बरोबर गृहीत धरून
१८२९.

हिंदी
७०-८०

स क द अ स अ म
ब ज त स अ म
द स न ज स अ म
य त अ स अ म

सावन के दिन आए, सजनवा आन मिलो
बरखा जिया तरसाए, सजनवा आन मिलो
दूरी सही न जाए सजनिया
याद तुम्हारी आए सजनिया, आन मिलो

Happy
१८३०
हिंदी ( १९९० - २०००)

प ब प क प
ह क ह स
अ य न भ ग

१८३०.

पंछी बादल प्रेमी के पागल
हम कौन हैं साथिया
ओ याद नहीं भूल गया

शानदार वाला नायक
कॉन्टिको वाली नायिका
शीला वाली गायिका
शोधा पुरे झाले क्लू आता

१८३२ :
देखू तुझे छुलू तुझे
सोचू तुझे सुनु तुझे
बस युहीं मैं डूबा रहुं
डूबा रहुं डूबा डूबा रहुं
मैं तुझ मे ही तुझ मे डूबा रहूं
That's All I Really Wanna Do

Pages