आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ५

Submitted by मानव पृथ्वीकर on 22 June, 2017 - 00:48

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -४ : http://www.maayboli.com/node/62658

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तेरे नैना, तेरे नैना, तेरे नैना रे….
नैनों की चाल है, मखमली हाल है
नीची पलकों से बदले समां
नैना शरमाये जो, या आँखे भर आये जो
थम के रुक जाए दोनों जहां
रब की नैमत है तेरी निगाहें
जिसमें बसती है उसकी दुआएं
ऐसे नैनों की बातों में कोई क्यूँ न आये

आहात होय ,मला वाटलेलं तुम्ही आता ५:३० नंतरच येणार रोजच्यासारखं..
थांकू थांकू...
थांबा प्रयत्न करते... Happy

आजा नचले
कोंकना सेन शर्मा/रनविर शोरे
श्रेया/सोनुनिगम..

हलचल हुई जरा शोर हुआ,
दिल चोर हुआ तेरी ओर हुआ..
ऐसी चले जब हवा...इश्क हुआ हि हुआ...
ऐसी चले जब हवा ..इश्क हुआ हि हुआ..

खरतर माधुरीचा मुव्ही ..पण विचार करायला लावण्यासाठी क्ल्यु मस्त दिला... असे क्ल्यु द्यायचे.. भारी Happy
गाण पण मस्त आहे ...

सांवली सलोनी तेरी झील सी आंखे
इन मे न जाने कहा खो गया है मेरा दिल
ओ, सांवली सलोनी तेरी झील सी आंखे
इन मे न जाने कहां खो गया है मेरा दिल
सांवरे सलोने तेरी मीठी मीठी बाते
कर दिया तुने मेरा प्यार मे जीना मुश्किल..

पंडीत आहेत ते! >> Lol
बात में दम है...नावातच पंडीत आहे म्हटल्यावर काय बोलायचं.............

१३८२ हिन्दि भजन
प ज म र र ध प
व अ द म स क क अ
ज ज क प ज ज स ख
ख न ख च न ल द द ब स
स क न ख स भ त अ
म क प ग न ह ह ज ग

सगळीच गानी कशी काय येतात बरं तुम्हाला >> तुम्हि दिलेल्या गाण्याच्या पहिल्या ओळितले शेवटचि चार अक्षर पाहिले कि गाणं लगेच लक्षात येते

१३८३ हिंदी
अ ब ज फ क द
म श क त द
अ म म ब क क
क स ह द क ल
अ ज

१३८३ हिंदी -- उत्तर
इक बार जरा फिर कह दो
मुझे शरमा के तुम दीवाना
ऐसी मीठी मीठी बातें कर के
कहां सीखा है दिल का लगाना
ओ जानेजा... इक बार जरा फिर कह दो ...

वाह

१३८४ हिंदी ६०-७०
अ त ल अ त ल
म त प क द क प
प क ल क म र
ल क क स अ स
स प स क च ल क
म म स छ छ क
प क द क प

देतच होते... नेट गेले... पुन्हा लिहायला लागले..

का आज सगळे निळे निळे + चक्रावलेले?

क्ल्यू -- द्वंद्वगीत नाही; संगीतकार, गीतकार... नेहमीचे नाहीत; गायिका, माहितीतली पण 'नेहमीची' नाही..
मेघा... सोडव तर..... येईल तुला....ती मेकपच करतेय.... पण ६०s मधला bridal makeup
ओळखलं तर पुढचे कोडे घ्या... मी नसेन थोड्या वेळासाठी..

का आज सगळे निळे निळे + चक्रावलेले?>>> Lol माहित नाही ब्वॉ...मी कोणीही दिसेना म्हणून तुम्हा सर्वांना शोधत होते...स्निग्धाताईंना काय झालं मला पण प्रश्न पदलाय... Uhoh तै ठिकठाक ना..एनी प्रॉब्लेम???

कोणाला यत असेल तर लिहा प्लिज....
क्रुश्नाजी या की आता , जुन आहे ना तरीही गायब..

काय हे नका ना गायब होत जाऊ तुम्ही लोकं अस ...किमान मी असताना/आल्यावर तरी.. Sad Sad

तै मी ते पंदितजी इथे होते ना म्हणून बोललेली , तुम्ही पण लिहू शकता ...फक्स्त साल देत जा हो... Wink

Pages