या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -३ : http://www.maayboli.com/node/62235
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
१०५४
१०५४
जरा नजरों से कह दो जी निशाना चूक न जाए
मजा जब है तुम्हारी हर अदा क़ातिल ही कहलाए
बरोबर!!
बरोबर!!
१०५५
१०५५
हिंदी (१९९० - २०००)
न य प क न ह य म ब य म
न म य ड ज र न ह म द
क ज स म त द य द द
म म स द ल ल
स अ प म त क द द
१०५५
१०५५
नशा ये प्यार का नशा है
ये मेरी बात यारों मानो
नशे में यार डूब जाओ
रहो न होश में दीवानों
के जबसे मैने तुमको दिल ये दे दिया
मीठा मीठा सा दर्द ले लिया
सुनो ओ प्रिया मैने तुमको दिल दिया
१०५६.
१०५६.
हिंदी (७०-८०)
स म द स ह स म द स
अ? अ द स म द स
क? व ज ह न अ अ
ब? ह म अ ह ग
ह स म द स
१०५६
१०५६
सपने में देखा सपना
हो सपने में देखा सपना
आगे? एक दिन सपने में देखा सपना
क्या? वो जो है ना अमिताभ अपना
बच्चन? हां , मैं अमिताभ हो गया
१०५७
१०५७
हिंदी (१९८० - ९०)
अ द ह अ अ न न
य ह य द क ग
द र ह ज फ़ भ ह द
आवाज दी है आज एक नजर ने
आवाज दी है आज एक नजर ने
या है ये दिल को गुमान
दोहरा रही हैं जैसे फजायें भूली हुई दास्तां
१०५8 हिंदी (१९७०-१९७५)
१०५8 हिंदी (१९७०-१९७५)
अ अ ह स य म ह ग
फ क ह य न प क अ ब ह ग
१०५८
१०५८
एक अजनबी हसीना से, यूँ मुलाकात हो गई
फिर क्या हुआ ये ना पूछो, कुछ ऐसी बात हो गई
१०५९
१०५९
हिंदी (१९७० - ८०)
अ म स च अ ठ स अ
म अ प म प
म ह म म न र ह
म ह म म
१०५९ क्ल्यू:
१०५९ क्ल्यू:
ह्या चित्रपटाचा नायक, दिग्दर्शक, निर्माता एकच आहे
क्रुश्नाजी या इकडे पहा..
क्रुश्नाजी या इकडे पहा.. तुमच्या साठी कोडे आले सोडवा
क्ल्यु मिळेल का अजुण एखादा
क्ल्यु मिळेल का अजुण एखादा ?
१०५९:
१०५९:
इक मीठी सी चुभन इक ठंडी सी अगन
मैं आज पवन में पाऊं
मन ही मन में नाच रही हूं
मन ही मन मुस्काऊं
कसे आहात सगळे? ४-५ दिवसांच्या
कसे आहात सगळे? ४-५ दिवसांच्या गॅप नंतर आज वेळ मिळालाय.
व्वा!
व्वा!
मी मजेत... तुम्हीच कश्या आहात सांगा बरं
मी पण मस्त
मी पण मस्त
१०६०: हिंदी (१९९१-२०००)
प न प क झ क स न अ र
स अ क ल ह
स त अ म क प अ ह
१०६०:
१०६०:
पंछी नदिया पवन के झोंके
कोई सरहद ना इन्हें रोके
सरहदें इन्सानों के लिए हैं
सोचो तुमने और मैने क्या पाया इन्सां हो के
पंछी नदिया ...
निर्माता दिग्दर्शक नायक अश्या
;;;;
refugee मधलं आहे होय...माहित
refugee मधलं आहे होय...माहित नव्हतं हे
क्रुश्नाजी का पुसलं बरं ???
क्रुश्नाजी का पुसलं बरं ???
मी तो आधीच्या गाण्याचा क्ल्यु
मी तो आधीच्या गाण्याचा क्ल्यु दिला होता!
पण ते ते गाणे लिहले वर म्हणून पुसले !
मला इथली अनेक गाणी माहीत
मला इथली अनेक गाणी माहीत नाहीयेत आणि आयेम शेमफुल अबाऊट दॅट
ओके
ओके
आर्याताई देनार आहेत कि नाही ???
नसेल तर द्या क्रुश्नाजी तुम्ही
१०६१
१०६१
(१९८०-१९९०)
घ्या सोप्प
स म स स अ न क ह स
र स ज त न ल ह
र म म क म अ क
र म म क म अ क
१०६१
१०६१
हिंदी (७०-८०)
अ अ ह ख ह ख ह ज
ग म ह क द द स ज ह ज
ज म ज क अ ज फ ह ज
ग म ह क द द...
दोन सोडवा आता मी दिलेले पण
दोन सोडवा आता मी दिलेले पण सोप्पे आहे!
दोघान्नी पण १-१ क्ल्यु
दोघान्नी पण १-१ क्ल्यु द्या
क्रुश्नाजी किशोर कुमार
क्रुश्नाजी किशोर कुमार यांच आहे का हो ?
Pages