या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -३ : http://www.maayboli.com/node/62235
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
आता क्लू दे बघू छानसा
आता क्लू दे बघू छानसा
हे कोडे सोडवा आता...परत
हे कोडे सोडवा आता...परत एकदा हं...तुम्हा दोघांपैकी कोन आधी सोडवतय ते पाहू हं...
ऑल द बेस्ट बच्चो
आता क्लू दे बघू छानसा >>>
आता क्लू दे बघू छानसा >>> ओके ओके
क्ल्यु :
१) सुरुवातीला थोदस रॅप आहे (म्हणजे कोनाच ते कळल असेल...)
२) ए,बी ,सी,डी या पद्धतीने शिकवू शकतो
रात को होगा हंगामा यारिंयां
रात को होगा हंगामा यारिंयां हनि सिंग
व्वा! पुर्ण लिहा..
व्वा!
पुर्ण लिहा...सगळ्यांना कळेल कि नाही 
यो यो हनी सिंह
यो यो हनी सिंह
रात को होगा हंगामा
जब चमकेगा चंदा मामा
सूट बूट को गोली मारो
पहन के आ जाओ पजामा
रात को होगा हंगामा
जब चमकेगा चंदा मामा
सूट बूट को गोली मारो
पहन के आ जाओ पजामा
यारों की यारी
ताज़ी करारी
उसपे है मौक़ा
फिर काहे कि दुनियादारी
म्यूजिक लगाए
महफ़िल जमाए
दुनिया कि ऐसी कि तैसी
नो ज़िम्मेदारी
वो ओ ओ
क्या छोरा ओ…
क्या छोरी ओ…
से एवरीबॉडी…
से वो ओ
है हम भी ओ ओ
हो तुम भी ओ ओ
तो चालू हो पजामा पार्टी
A फॉर आओ रे आओ
B फॉर भाव ना खाओ
C से चिल्ला के गाओ
D से दारू पीते जाओ
से एवरीबॉडी… >>>
से एवरीबॉडी… >>>
रात को होगा हंगामा जब चमकेगा
रात को होगा हंगामा जब चमकेगा चंदा मां सूट बूट को गोली मारो पहन के आ जाओ पजामा
यारों की यारी ताज़ी करारी उसपे है मौक़ा फिर काहे की दुनियादारी
म्यूजिक लगाए महफ़िल जमाये दुनिया की ऐसी की तैसी नो ज़िम्मेदारी वोः ओ …
क्या छोरा क्या छोरी से एवरीबॉडी से वोः ओ …
है हम भी हो तुम भी तोह चालु हो पजामा पार्टी
ए फॉर आओ रे आओ
बी फॉर भाव न खाओ
सी से चिल्ला के गाओ
डी से दारु पीते जाओ
अक्षय द्या पुढचे
अक्षय द्या पुढचे
मेरे बच्चो ते से एवरीबडी
आमचं इंग्रजि कच्च आहे.
....
दोघांनीही दिले नाही...मीच
दोघांनीही दिले नाही...मीच देते हे पण...
१०६८ हिन्दी (२००१-२००९)
अ र अ र य द त प अ र ,
अ स अ स,
छ र छ र न त ह छ र अ स...
द ज त त प न ,
ग ह ह ह म ब...
अ र अ र य द त प अ र ,
छ र छ र न त ह छ र अ स....
हातासरशी क्लू पण द्यायचा ना..
हातासरशी क्लू पण द्यायचा ना..
१०६८
१०६८
आया रे आया रे ये दिल तुमपे आया रे
ओ सनम ओ सनम
छाया रे छाया रे नशा
तेरा ही छाया रे
देखो जो तुमको तुमको पेहली नज़र
गुम हुए होश हुआ मैं हुआ बेखबर
आया रे आया रे ये दिल तुमपे आया रे
चित्रपट चुप चुप के (२००६)
१०६९
१०६९
हिंदी (१९८० - ९०)
त स ह क प क ल ह ज स
त म क ल म ह अ प द म द
क्ल्यू हवाय का?
१०६९.
१०६९.
तेरा साथ है की(इ)तना प्यारा
कम लगता है जीवन सारा
तेरे मिलन की लगन में
हमें आना पड़ेगा दुनिया में दुबारा
हे आहे का?
हो कृष्णा, अगदी बरोबर!
हो कृष्णा, अगदी बरोबर!
१०७०.
१०७०.
हिंदी (८०-९०)
ज ह ज भ म म ल ह
अ द म र ब त ह त क ह
सोप्पंय
अरेच्चा हे अजुनी तसेच!!
अरेच्चा हे अजुनी तसेच!!
क्लू ?
क्लू ?
क्ल्यु:
क्ल्यु:
अभिनेता ह्या सिनेमाचा निर्माता.. तसे बर्याच सिनेमाचा निर्माता दिग्दर्शक देखिल. ह्याचे वडील, भाऊ, मुलगा सगळेच चित्रपट सृष्टीत.

आणि गायक तर आपल्या ८०% पैकीच!
आता क्ल्यु नाही देणार थेट गाणेच लिहणार बर्यापैकी माहितीतले गाणे आहे.
बघुया कोणाच्या नशिबात हे कोडे सोडविणे आहे ते!
जोगी ओ जोगि राकेश रोशन लिहितो
जोगी हो जोगी भाग में मेरे लिखा है
एक दिन मैं राजा बनूँगा तेरा ही तोता कहता है
चित्रपट-कामचोर
नायक-निर्माता- राकेश रोशन
झिलमिल मला माहिती होतं .
झिलमिल मला माहिती होतं ...तुम्ही रात्री सोदवणार ते
क्रुश्नाजी छान गाण हं
पंदितजी कृपया आपण दंडवत स्विकारावा
... मी ना क्ल्यु वाचुण आत्ता राज कपूर फॅमिलीचे मुव्ही सर्च करणार होते
तुम्ही उत्तर दिलं ही
......
पंडीतजी कृपया आपण दंडवत
पंडीतजी कृपया आपण दंडवत स्विकारावा >>+११
(No subject)
१०७१ हिन्दि ७०-७५
१०७१ हिन्दि ७०-७५
म भ भ स प प र ग
ज म स ब
ज म त भ क क म क
अ त भ त
जोगी ओ जोगी भाग्य में मेरे
मेरी भीगी भीगी सी, पलकों पे रह गए
जैसे मेरे सपने बिखर के
जले मन तेरा भी कि सी के मिलन को
अनामिका तु भी तरसे
मेरी भीगी भीगी सी पलकों पे रह
मेरी भीगी भीगी सी पलकों पे रह गए
जैसे मेरे सपने बिखर के
जले मन तेरा भी, किसी के मिलन को
अनामिका तू भी तरसे
_____________/\_____________
_____________/\_____________
करेक्ट स्निग्धा ताई,अक्षय
करेक्ट स्निग्धा ताई,अक्षय
Pages