या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -३ : http://www.maayboli.com/node/62235
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
ठिक्र आहे क्रुश्नाजी आता २
ठिक्र आहे क्रुश्नाजी आता २ क्ल्यु दिलेत...खाजवा डोकं
कभी अलविदा ना कहना
१०६३.
तुझको भी है खबर मुझको भी है पता
हो रहा है जुदा दोनों का रास्ता
दूर जा के भी मुझसे तुम मेरी यादों में रहना
कभी अलविदा ना कहना
(No subject)
मानगये क्रुश्नाजि
मानगये क्रुश्नाजि
पंदितजी के बच्चे तुम्हाला हे
पंदितजी के बच्चे तुम्हाला हे गाण माहित नव्हतं
हे गाणे ऐकलेले आहे पण आधीच्या
हे गाणे ऐकलेले आहे पण आधीच्या ओळी नाही चटकन लक्षात आल्या!
द्या आता..
पंदितजी के बच्चे तुम्हाला हे
पंदितजी के बच्चे तुम्हाला हे गाण माहित नव्हतं Uhoh >>> मि लिहिणारंच होतो इतक्यात क्रुश्नाजिंनि लिहिलं
१०६४.
१०६४.
हिंदी (६०-७०)
एकदम सोप्पे!
र क ब म द क अ क
क क म अ न क प क
अ ज ज त ह म प क ज ह
पंडीतजी दुसर्या मिनिटाला
पंडीतजी दुसर्या मिनिटाला उत्तर लिहतील बघा!
मी तर लगेच ओळखलं होतं. पण
मी तर लगेच ओळखलं होतं. पण लगेच उत्तर देण्यापेक्षा जरा थांबावं म्हटलं.
मानव,
मानव,
मी तर लगेच ओळखलं होतं. पण
मी तर लगेच ओळखलं होतं. पण लगेच उत्तर देण्यापेक्षा जरा थांबावं म्हटलं. >>> हो का
थांबने का नही...लगेच लिहायच.....
पंडीतजी दुसर्या मिनिटाला
पंडीतजी दुसर्या मिनिटाला उत्तर लिहतील बघा! >>> हुर्रे...... २ मि.झालि नाही लिहिलं...
मी लिहलं तर चालेल का ?
मी लिहलं तर चालेल का ?
कावेरिताई लिहणार आहेत!
कावेरिताई लिहणार आहेत!
अफकोर्स हे काय विचारण झालं का
अफकोर्स हे काय विचारण झालं का?
मी लिहू का म्हणे...लिहा पतकन...
सकाळपासून एकतर गायब..
कृ :- kRu असं लिहायचं
कृ :- kRu असं लिहायचं
लिहा बरं १० वेळा
रोका कई बार मैंने दिलकी उमंग
रोका कई बार मैंने दिलकी उमंग को
क्या करूँ मैं अपनी निगाहों की पसंद को
ओ जान-ए-जां तू ही मेरे प्यार का जहान है
कृ :- kRu असं लिहायचं Happy>>
कृ :- kRu असं लिहायचं Happy>>
आणि 'ष्णा' ShNaa असे!
कावेरिताई लिहणार आहेत! >>>
कावेरिताई लिहणार आहेत! >>> जिथे पंदितजींनी लिहिल नाही तिथे मला येइल अस वाटण म्हणजे

आपुन शर्माती नही क्रुश्नाजी...नही आता तो नही आता ,छुपाती नही बाबा ....
१०६५ मराठी (२०१०-२०१७)
१०६५ मराठी (२०१०-२०१७)
कोणीही सोडवा अट एकच गाणं पूर्ण लिहावं लागेल अन्यथा ग्राह्य धरले जाणार नाही
ज ब ब ख घ
अ अ च अ त
ब ह त ख ख
ज म म क
घ घ स ग ज
ज ब ब ख घ
अ अ च अ त
कृष्णाजी येतं हो लिहिता...पण
कृष्णाजी येतं हो लिहिता...पण वेळ लागतो म्हणून..
...चुका नका काढू...
आणि तुम्ही भावनाओंको समझो बरं,तुम्ही असल्यावर कस बर वाटत मला
मि लिहिनारच होतो पण म्हट्लं
मि लिहिनारच होतो पण म्हट्लं जरा दुसर्याला पण चान्स द्यावा
:
७-१७ माझा पास!
७-१७ माझा पास!
मि लिहिनारच होतो पण म्हट्लं
मि लिहिनारच होतो पण म्हट्लं जरा दुसर्याला पण चान्स द्यावा >>> खूप केली समाजसेवा आता हे सोदवा
क्लू
क्लू
गीतकार :- बघ माझी आठवण येतीय का ह्या ओळीसाठी प्रसिद्ध
उषा दातार यांच्या एक शॉर्ट स्टोरीवर आधारित चित्रपट
तगडा दिग्दर्शक तेवढीच तगडी कास्टिंग
थआंबा हा मी प्रयत्न करते
थआंबा हा मी प्रयत्न करते
मुव्ही : काकस्पर्श
मुव्ही : काकस्पर्श
जन्म बाईचा...
थांबा पुर्ण लिहिते..
जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा,
जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा,
एक आईचा आईचा एक ताईचा...
बाहूली होती खेळ खेळाया,
जाहली मोठी मोहरे काया,
घाम घामे सारा, गंध जाईचा..
जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा
मस्त खूप आवदलं...
Pages