या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -३ : http://www.maayboli.com/node/62235
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
परफेक्ट बरोबर
परफेक्ट बरोबर
.पण वेळ लागतो म्हणून.. >>
.पण वेळ लागतो म्हणून.. >>
दुसर्याचं नाव नीट न घेणं इज सो राँग !
१०६६ हिन्दी (२०१०-२०१७)
१०६६ हिन्दी (२०१०-२०१७)
त इ ख ह फ द प त,
त ह त इ ह म ज स प त द द ,
फ क प अ झ ह ल त व द द ,
त स भ ज म क ब त द द ...
त ब ज प व प म न द....
खूप छान आहे गाणं...
सुचना : हे गाण याआधी एका गायकाने गायलेलं आहे..मला ते नकोयं...हे नविन वालं हवय ...ते ही पुर्ण
क्ल्यु हवा असेल तर लगेच सांगा
क्ल्यु हवा असेल तर लगेच सांगा..
मला सांग क्लू
मला सांग क्लू
क्ल्यु :
क्ल्यु :
१) मुव्हीचं नाव येणार्या सिजनशी रिलेटेड
सावन?
सावन?
नाही, पहा अजुन आहेत...
नाही, पहा अजुन आहेत...
पंदितजी , अक्षय, काका
पंदितजी , अक्षय, काका,क्रुश्नाजी,तायांनो येत नाही का?
अजून क्ल्यु देऊ का?
अजून क्ल्यु देऊ का? >> द्या
अजून क्ल्यु देऊ का? >> द्या
मान्सुन
मान्सुन
मान्सून के बच्चे
मान्सून के बच्चे
२) हा तर फुलटॉस असनार आहे,
गायक : तेरे मेरे सपने सभी वाला... (काबील)
आता कोण आधी शोधतयं पाहु हं
तु इतनि खुबसुरत है थाम्बा
तु इतनि खुबसुरत है थाम्बा पुर्न्त लिहितो नाहितर बघाच
तू इतनी खूबसूरत है फ़िदा दीदार
तू इतनी खूबसूरत है फ़िदा दीदार पे तेरे
तू इतनी खूबसूरत है फ़िदा दीदार पे तेरे
मुक़म्मल इश्क़ हो मेरा
ज़रा सा प्यार तो दे दे
फ़लक कदमों पे आ झुके
हसीं लम्हात वो दे दे
तेरे संग भीग जाऊं मैं
कभी बरसात वो दे दे
तेरे बिना जीना पड़े वो पल मुझे ना दे
तू इतनी खूबसूरत है फ़िदा दीदार पे तेरे
इश्क़ की दास्तां जुदा है मेरी
तू ही दोनों जहां बाखुदा है मेरी
यार मेरे सिर्फ तेरी तिश्नगी लब पे मेरे
फ़लक कदमों पे आ झुके
हसीं लम्हात वो दे दे
तेरे संग भीग जाऊं मैं
कभी बरसात वो दे दे
तेरे बिना जीना पड़े वो पल मुझे ना दे
तू इतनी खूबसूरत है फ़िदा दीदार पे तेरे
तू इतनी खूबसूरत है फ़िदा दीदार पे तेरे
पंडितजींनी रुमाल टाकून ठेवलाय
पंडितजींनी रुमाल टाकून ठेवलाय
तु इतनि खुबसुरत है थाम्बा
तु इतनि खुबसुरत है थाम्बा पुर्न्त लिहितो नाहितर बघाच >>>
हो हो लिहा..
आणि चॉकलेटपण
अरे देवा ....काय हे सगळ
अरे देवा ....काय हे सगळ गाणंच कॉपी पेस्ट केलं की
देणार आहात कि नाही???
देणार आहात कि नाही???
मी देईन नाहितर मग
देतो थांम्बा
देतो थांम्बा
१०६६. मराठि
१०६६. मराठि
द ह ज अ ल
द क स -२
त न म क ज ख स न च
अ य अ य म स ह
त क ल प ह
त प क म ख ह
त ह ब द अ
म झ य व भ झ
स त ख, य अ म य अ -४
साल नाही काय ???
साल नाही काय ???
आणि एखांदा क्ल्यु पण द्या बरं ....
अक्षयला क्लुचि गरज नाहि तरिपण
अक्षयला क्लुचि गरज नाहि तरिपण देतो
१. बोल संपुर्ण हिंदि
२. दोन गायकांचि जुगलबंदि
३. दोण्हिहि आवाज काळजात घुसणारे
कट्यार का. घुसली
कट्यार का. घुसली
बरोबर पण गायक चुकलेत
बरोबर पण गायक चुकलेत
यार इलाही/अर्शद मुहम्मद्
यार इलाही/अर्शद मुहम्मद्,दिव्या कुमार्,अर्जित सिन्ग...
ओ यारा ओ यारा मै सब हारा ...
व्वा कावेरी आता मराठीचे वारसा
व्वा कावेरी आता मराठीचे वारसा हक्कदार वाढले
दिल ही जब इलज़ाम लगाये,
देवे कौन सफाई |
दिल ही जब इलज़ाम लगाये,
देवे कौन सफाई |
तुझसे नज़र मिलाउन क्या,
जब खुद से नज़र चुराए |
ओ यारा
ओ यारा, में सब हारा था,
तुझ को लाख पता है |
तुझे पता क्या मेरी खता है,
तू ही बता दे इलाही ।
में झूठा, ये वजूद भी झूठा,
में झूठा, ये वजूद भी झूठा,
सच्ची तेरी खुदाई |
यार इलाही मेरे, यार इलाही,
यार इलाही मेरे, यार इलाही |
यार इलाही मेरे, यार इलाही,
यार इलाही मेरे, यार इलाही
पुर्ण लिहा
पुर्ण लिहा
१०६७ हिन्दी (२०१०-२०१६)
१०६७ हिन्दी (२०१०-२०१६)
र क ह ह,
ज च च म,
स ब क ग म,
प क अ ज प..
य क य त क ,
उ ह म फ क ह द ...
म ल म ज द क अ क त न ज,
क छ क छ स ए ह ह भ ह त भ त च ह प प ...
ए फ अ र अ,ब फ भ न ख , स स च ग,ड स द प ज....
पुर्ण लिहा >>> मला निट ऐकूच
पुर्ण लिहा >>> मला निट ऐकूच येईना ..मग पतकन जे नीट कळलं ते लिहिलं...म्हटल दादू येईन ...

मला एकतर एक गाण द्यायच होतं...म्हटल मला काही चान्स मिळणार नाही तुम्ही दोघे असताना...पतकन लिहुद्या
हुश्शार आहे कि नाही मी
हुश्शार आहे कि नाही मी >>>
हुश्शार आहे कि नाही मी >>> धन्य आहात
Pages