अस्सल भारतीय मर्दानी सौंदर्य - प्रभास !

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 May, 2017 - 11:24

prabhaas 1.jpgprabhas - 5.jpg

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देवसेना सुंदर लावण्यवती दिसतेय चित्रपटात.
काही सीनमधे तिचे फेशियल एक्सप्रेशन्स लाजवाब आहेत.
मला तो नौकेत बसतानाचा सीन खुप आवडला. ज्यात ती बाहुच्या बाहुंवर पाय देउन नौकेत जाते.
हाय कसला कातिल दिसलाय प्रभास त्यात. राजकुमारी आपका ध्यान कही और है म्हण्तो तेव्हा.
देव्सेना ने तेव्हा सुंदर एक्सप्रेशन्स दिलेत.>>>>>>>>
काय चार्मिंग पेर्सोनालिटी आहे आणि त्या सिन मध्ये तो लाजतो सुद्धा.
शरद केळकर (आपला संग्राम हो )चा आवाज सूट झालाय प्रभासला .

शेरको कभी नहाते हुये देखा है क्या? पारोसा एवढा छान दिसतोय,तर नाहुन-माखून झाल्यावर किती छान दिसत असेल..
Submitted by माणिकमोति on 9 May, 2017 - 11:47 >>>>>>>>>. थकला असेल बिचारा जाऊद्या हा घ्या अंघोळ केलेला फोटो vvvv pra_1.jpeg

अपर्णा फोटो कुठे गेला?????? आत्ता तर दिसत होता
नवीन Submitted by मी मानिनी on 9 May, 2017 - 14:16 >>>एकसाथ २/३ फोटो टाकले कि काय अशी भीती वाटली आणि एडिट करायला गेले तर वरील फोटो अपडेट झाला.

सु-प्रभास लोकहो .. गूड मॉर्निंग Happy

डायलॉग ऑफ द डे

गलत किया तुमने, स्त्री की इज्जत पर हात डालने वाले की उंगलीया नही काटते.. काटते है उसका गला !!!

जिओ रे जिओ बाहुबली!!!

अरे कुठे गेले सगळे प्रभास फॅन्स? मला अजून एक नवल वाटलं ते म्हणजे वय बऱ्यापैकी जास्त (35+) असूनही त्याच्या चेहर्यात बराच निरागसपणा आहे. कसा टिकवला कोण जाणे. कमावलेलं धष्टपुष्ट शरीर प्लस चेहर्यातला गोडवा... हवाहवासा विरोधाभास!!

माझा सगळ्यात आवडलेला क्षण म्हणजे, बाहुबली १ मधे तो आणि भल्लालदेव विविध ट्रेनिंग घेत असतात त्यावेळी ५-६ तरुणींचा घोळका त्याला चेक आउट करत असतो.. तो त्या मुलिंकडे बघुन मानेला हलकासा झटका देत एवढा मस्त डोळा मारतो ना.. त्या मुली एकदम घायाळ होऊन जातात, so do i.. एकदम खट्याळ, desirable, क्यूट... काय काय म्हणू असं झालय मला... हा प्रसंग अगदी क्षणभरासाठी आहे, पण मी इतक्या वेळा यूट्यूब जाऊन जाऊन बघते आहे..

प्रभास हा मला त्याच्या मिस्टर परफेक्ट मुवि पासून आवडतो. त्यात तो छान दिसलाय, वावरलाय आणि जस्ट हल्लीच त्याचा एक बिल्ला द डॉन (शाहरुख च्या डॉन वर आधारित- कॉपी म्हणा ना) पहिला त्यात मात्र त्याच फिजिक नाही आवडलं अगदीच काटकुटा वाटला.

डोळ्यात बदाम वाली स्मायली व्हॉट्सप वर आहे ती कशी टायपायची इथे?? Happy
Submitted by सस्मित on 9 May, 2017 - 16:50 >>>>>>>>

रिया म्याडम ला विचारा त्यांनी टाकलाय भला मोठा बदाम वाला स्मायली .......

"मर्दानी" व "मर्दानी सौंदर्य" याची व्याख्या काय?
त्यातुन ते भारतीय/युरोपीय/आफ्रिकन्/चायनीज असे काहि वेगवेगळे असते का?

डायलॉग ऑफ द डे

गलत किया तुमने, स्त्री की इज्जत पर हात डालने वाले की उंगलीया नही काटते.. काटते है उसका गला !!!

जिओ रे जिओ बाहुबली!!! >>>>>>>>>>> हो ऐकुन शिट्टी वाजवावीशी वाटते. आणि बहुदा त्याची पायमल्ली त्याने पहिल्या पार्ट मध्ये घातली आहे आठवा जेव्हा भल्ला चा मुलगा भद्रा देवसेनेला फरफटत नेतो आणि बच्चलन वैगरे बोलतो तेव्हा शिवा(महिंद्रा बाहुबली) त्याचा मानकाप्या करून टाकतो. सॉलिड सिन आहे तो.

{{{ आणि बहुदा त्याची पायमल्ली त्याने पहिल्या पार्ट मध्ये घातली आहे आठवा जेव्हा भल्ला चा मुलगा भद्रा देवसेनेला फरफटत नेतो आणि बच्चलन वैगरे बोलतो तेव्हा शिवा(महिंद्रा बाहुबली) त्याचा मानकाप्या करून टाकतो. सॉलिड सिन आहे तो.
नवीन Submitted by अपर्णा. on 10 May, 2017 - 10:04 }}}

पायमल्ली शब्दामुळे अर्थ चूकतोय.

{{{ कमावलेलं धष्टपुष्ट शरीर प्लस चेहर्यातला गोडवा... हवाहवासा विरोधाभास!! }}}

विनोद खन्ना यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याविषयीदेखील बातम्यांमध्ये हेच लिहिलेलं आढळलं.

विनोद खन्नाबद्दल मी नाही वाचलं फारसं काहीच. त्यांचा अगदी एकही चित्रपट बघितलेला नाही, त्यामुळे नो कमेंट..

प्रभास मात्र खरच असा दिसतो.. तो तिरंदाजीवाला प्रसंग आहे त्यात त्याचे डोळे एकदम करारी वगैरे वाटतात पण जिवणी कसली क्यूट,गोंडस दिसली आहे..

"बदामवाली स्माइली×10000"

पायमल्ली शब्दामुळे अर्थ चूकतोय.>> त्यांना पाया घातलाय असे म्हणायचे आहे.
>>
पायाभरणी म्हणा.
पायमल्ली म्हणजे पायदळी तुडवणे वगैरे अपमान करणे.

वडू च्या भूमिकेतलं फिजिक जास्त चांगलं आहे. बाप बाहुबलीच्या भूमिकेत जीव ओतलाय त्याने, दोन्ही कॅरेक्टर संदर्भाप्रमाणे जगलाय तो. शिवडू, वयाप्रमाणे, भोवतालाप्रमाणे अल्लड-अज्ञानी, राजकुमार बाहुबली त्याच वयात राजस, जबाबदार, विचारी वगैरे. जणू दोन वेगळे कलाकार असल्यासारखे. >>>>>>>> अगदी अगदी

भल्लालदेवच्या राज्याभिशेकाच्या वेळी ही , तो सरसेनापती या नात्याने सेना वंदना देतो .
तो पूरा सीन कसला भारी निभावलाय त्याने : बदामः

Pages