अस्सल भारतीय मर्दानी सौंदर्य - प्रभास !

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 May, 2017 - 11:24

prabhaas 1.jpgprabhas - 5.jpg

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भल्लालदेवच्या राज्याभिशेकाच्या वेळी ही , तो सरसेनापती या नात्याने सेना वंदना देतो .
तो पूरा सीन कसला भारी निभावलाय त्याने>>>>>>> +१००
मै अमरेंद्र बाहुबली एवढंच म्हणतो आणि पब्लिक जो काही विजयाकार करतं. एकदम रोमांचक सीन आहे तो. शिवगामी आणि भल्लाल च्या भावनाही छान आल्यात त्या सीनमधे.
मै अमरेंद्र बाहुबली एकदम लव्हेबल.
डोब डोब डोब Happy

फोटो मस्तायत सगळे.
प्रत्यक्षात या प्रभासचा आवाज मस्त हस्की आहे. टाईम्स नाऊ च्या एका इंटर्व्ह्युमधे किती तो कमी बोललाय (बहुदा तो इंटर्व्ह्यु बाहुबली २ च्या प्रदर्शनाआधी घेतला गेला असावा). राणा डग्गुबती बहुतांश वेळ बोललाय तिथे.

बाकी शरद केळकर चा आवाज - विषयच नाय काय :थब्स अपः

दोन्ही बीबींवर ईक्वल म्हणजे ७१ प्रतिसाद आलेत

**र्‍रेस मधे पुढे जाण्यासाठी उगाच दिलेला प्रतिसाद Proud

प्रभासला बाहुबलीपुरतं मर्यादित का करताय लोकहो Sad त्याचे तेलुगु इनेमे बघा

इनेमे म्हणजे काय??? Lol

तेलगु नाही पण हिंदी डब बघायला सुरुवात झाली आहे Happy

सिनेमे गं
प्रतिसाद संख्या वाढवायचीये म्हणून वरचा प्रतिसाद एडिट करा नाहीये Lol
तो बीबी आपल्या पुढे चाललाय Rofl

डार्लिंग

<डोब>
री, डोब कसं टायपायचं ते सांग आधी

Darling 3.jpgDarling 1.jpgDarling 2.jpg

हिंदीमध्ये खान लोकांची मक्तेदारी आजही आहे कारण त्यांना टक्कर देणारा नवीन कोणी येत नाही. किंवा जे येतात ते त्यांच्याच मार्गाने जातात ..
हिण्दीला देखील एखाद्या प्रभासची गरज आहे.
जर प्रभास हिंदीत आला तर त्याला कोणती हिरोईन सूट होईल?

अगं मी इंग्लिश सबटायटल अस्लेले सिनेमे बघते... नॉन डब>>>>>> ऑ?? अगं मी डोळ्यात बदामवाल्या स्मायलीचं विचारतेय

हिंदीमध्ये खान लोकांची मक्तेदारी आजही आहे कारण त्यांना टक्कर देणारा नवीन कोणी येत नाही. किंवा जे येतात ते त्यांच्याच मार्गाने जातात ..
हिण्दीला देखील एखाद्या प्रभासची गरज आहे.>>> १००% सहमत

जर प्रभास हिंदीत आला तर त्याला कोणती हिरोईन सूट होईल?>>> नाही कुणी....फार तर दिपिका...

No way.... कुणीतरी फ्रेश चेहरा पाहीजे सध्या तरी कुणीच नाही.
ती अनुश्कापण तशी जाडच वाटते

हा धागा बघताना पहिला प्रभासचा-बाहुबलीचा फोटो येतो मग स्क्रोल केल्यावर मधेच शाहरुख खानचा फोटो दिसतो. लैच हिर्मोड होतो बघा. पण काय करणार धागाकर्ट्याने तो फोटो लावलाय. इलाज नाही Lol

धागाकर्ट्याने>> आयशप्पथ, मी ते धागा कार्ट्याने असं वाचलं. Happy परत वाचल्यावर काना मिसिंग असल्याचं दिसलं.

प्रभासचे सर्वच फोटो झक्कास आहेत. मी पण फॅक्लबात. Happy

अगं Lol

ती इमेज सेव्ह करायची आणि द्यायची इथे.. टाईपिंग नाहीये ते

मंजुतै, तो ऋचा प्रोफाईल पिक आहे गं

अगं Lol

ती इमेज सेव्ह करायची आणि द्यायची इथे.. टाईपिंग नाहीये ते

मंजुतै, तो ऋचा प्रोफाईल पिक आहे गं

मग स्क्रोल केल्यावर मधेच शाहरुख खानचा फोटो दिसतो>> शाहरुखचा तो फोटो पण असला चंपू आहे.

वर कोणीतरी तो पहिल्या भागातल्या प्रभासच्या डोमा सीनचा उल्लेख केलाय त्याला मम. माझा खूप फेवरेट सीन बनलाय तो;):)

धागाकर्ट्याने>> ओह टायपो आहे Happy

शाहरुखचा तो फोटो पण असला चंपू आहे.> हो हो चंपु फोटोच आहे. आणि तसही आजकाल बाकी सगळे हिरो चंपुच वाटुन र्हायले Wink

Pages