आठवणीतलं पुणं

Submitted by चिनूक्स on 27 March, 2017 - 03:17

गेले काही दिवस अमा, लिंबूटिंबू, केपी, विक्रमसिंह, पूनम, वरदा, आशूडी, गजानन, हिम्सकूल हे 'पुण्यातले पुणेकर' या धाग्यावर जुन्या पुण्याबद्दल लिहीत होते / आहेत. या आठवणी अतिशय रंजक आहेत.

जुन्या पुण्याच्या या आठवणी एकत्र वाचता याव्या, म्हणून हा धागा.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हर्पेन मस्त लिंक. प्रभात रोडलाच रहाते त्यामुळे बरेच बंगले रोजच्या दिसण्यातले आहेत.

हे दोन्ही बंगले प्रभात रोडवर आहेत का? >>> हो वावे. प्रभात रोड गल्ली नंबर ४

अत्र्यांच्या एका पुस्तकात पुण्याच्या काही आठवणी सापडल्या ...साधारण १०० वर्षांपूर्वीच्या. इथे पुस्तकातील काही पानांचे स्क्रीनशॉट टाकलेले तर चालतात का?

पुण्यातल्या सवाई आणि वसंतोत्सवाचे पहिल्या पाच नंतर सहाव्या लाईनचे तिकीट किती असते ?
आयुष्यात निदान तेवढे रुपये मिळवायचा मनापासून प्रयत्न करीन :ड
( जाण्या येण्याचे ६००-७०० मिळवायचा प्रयत्न हा दुसरा असेल :ड )

@चिनूक्स :
तो प्रताधिकारचा भंग आहे. >> ओके ..धन्यवाद !
तुम्ही 'मी कसा झालो'बद्दल लिहिल्यास हरकत नाही. >> कमाल आहात Happy Take a bow

Pages