या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -१ : http://www.maayboli.com/node/57932
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
कोडे क्र.: ६७८(हिन्दी)
कोडे क्र.: ६७८(हिन्दी)
म ख म ज अ अ म छ ज
उ क म स त अ..
क ह क ह व ज क ह ज,
ज क ल म अ प ह...
सोप्प आहे
सोप्प आहे
मेरे ख्वाबॉं में जो आए आ के
मेरे ख्वाबॉं में जो आए आ के मुझे छेड जाये
उसे कहो कभी सामने तो आए
थारे को सब सोप्पाचं असतयं...
थारे को सब सोप्पाचं असतयं...

सोप्पच दिलयं....आज जेव्हा जेव्हा माझ्यावर वेळ येइल तेव्हा मी.. जुनावाला गाणे देनार आहे..
कोडे क्रं ६७९ हिन्दि
कोडे क्रं ६७९ हिन्दि
म ख क म म ख क म
च त त छ थ अ ब
च त त छ र छ
मेरे खयालों की मलिका
मेरे खयालों की मलिका
चारो तरफ तेरी छैया रे थाम ले आके बैया
करेक्ट
करेक्ट
व्वाव! पन्दितजी हे ही गाण छान
व्वाव! पन्दितजी हे ही गाण छान दिलं..
स्निग्धा ताई भारिचं
द्या आता...
हे क्रुश्नभगवानजी कुथे आहेत आज...आले नाही अजून???
६८० हिंदी
६८० हिंदी
ह ख ह अ च ह स
स क स ग ह अ ह
न ब अ म म म स
भ ब म ह द अ स
हवा खामोश है और चूप हैं
हवा खामोश है और चूप हैं सितारे
सिसक कर सो गये हैं अरमान हमारे
ना बाज आया मुकद्दर मुझे मिटाने से
भरि बहार मे हुं दुर आशियाने से
mr.pandit very good
mr.pandit very good
पुढचे शब्द पण लिहिले असते तर ......
६८१ हिन्दि
६८१ हिन्दि
प ब र क स अ प ब र क स अ
ज क ज क प क ध च ज
अ क स अ
क्ल्यू????
क्ल्यू????
जमलच तर मुव्हीच नाव हि द्या...
गाण्याचा कालखंड?
गाण्याचा कालखंड?
पिया बसंती रे काहे सताए आजा
पिया बसंती रे काहे सताए आजा
जाने क्या जादू किया प्यार की धुन छेड़े जिया
ओ काहे सताए आजा
बरोबर
बरोबर
६८२ हिंदी
६८२ हिंदी
क ब त न ज न ज ब त ब न ज
घ म म स र र ब ज
कारे बदरा तू ना जा ना जा बैरी
कारे बदरा तू ना जा ना जा बैरी तू बिदेस ना जा
घननं मेघ मल्हार सुना रिमझिम रस बरसा जा
क्या बात है
क्या बात है
कोडे क्रं ६८३ हिन्दि
कोडे क्रं ६८३ हिन्दि
म इ स ह क द त स म
त म न म ह त म अ म
ह ध स च ह य क र ह
म इ स ह क द त स म
दशक का देत नाहिये तुम्ही लोकं
दशक का देत नाहिये तुम्ही लोकं...
तुम्ही अस ठरवलय का आज तुम्ही दोघेच खेळणार म्हनून...
१९९०-२०००
१९९०-२०००
क्लु या चित्रपटाच्या नावाचे
क्लु या चित्रपटाच्या नावाचे अजुन दोन चित्रपट म्हन्जे एकाच नावाचे तिन चित्रपट
मराठमोळि आभिनेत्रि
मराठमोळि आभिनेत्रि
माधुरि दिक्षित..
माधुरि दिक्षित..
नाहि
नाहि
मेरा इक सपना है,के देखु तुझे
मेरा इक सपना है,के देखु तुझे सपनेमें...
तू माने ना माने,है तू ही मेरे अपनोंमे...
अग्गबाई खरचं की...सत्यजित
अग्गबाई खरचं की...सत्यजित जी

मला आज का येत नाहीये..
इथे सन्नाटा का आहे???
मराठमोळि आभिनेत्रि>>>
मराठमोळि आभिनेत्रि>>> माधुरिच डोक्यात येते माझ्या...उर्मिला नाही ...
मला वाइत वाततय...१पण नाही ओलखल मी..
६८४. (हिन्दी)
६८४. (हिन्दी)
व ह स ख ह ह अ ख ह
म ब क क ज च ह
ब द ह य अ अ
अ प म क ज च ह
Pages