या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -१ : http://www.maayboli.com/node/57932
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
६७३
६७३
हिंदी
सोप्पे..
अ म त द म त ह
त म म क न म
रेणु तुम्ही पण येत जा आणिक
रेणु तुम्ही पण येत जा आणिक मजा येईल.
७-१७ ला माझाही पास असतो. आणि
७-१७ ला माझाही पास असतो. आणि मी कोडी ही जरा कठीण असली की येते. सो तुम्ही "कंटुनी" करा. गुगळायची वेळ आली तर ,नक्की येइन.
७-१७ काय लावलयं नुसतं हं ?
७-१७ काय लावलयं नुसतं हं ???
रेणू ताई..
७-१७ काय लावलयं नुसतं हं ???
७-१७ काय लावलयं नुसतं हं ??? >>>
कावेरिताईंना राग येतो बरं का! सारखे ७-१७ ७-१७ म्हटले की!
अजिबात ७-१७ म्हणायचे नाही ७-१७ गाणे आले तरी ७-१७ म्हणायचे नाही....
अस नव्हे...
अस नव्हे...
तुम्ही ७-१७ विषयी कधीच पॉजिटिव बोलत नाही ना म्हणून...
मग अस वाततं जणू आम्ही दुसर्या ग्रहावरचे तर नाही ना ???
चावी प्लिज...
चावी प्लिज...
६०-७० चे दशक द्वंद्वगीत!
६०-७० चे दशक
द्वंद्वगीत!
चावी प्लिज...>> चाव्यांचा जुडगा हवा असेल तर सांगा!
चावी प्लिज...>> चाव्यांचा
चावी प्लिज...>> चाव्यांचा जुडगा हवा असेल तर सांगा!>>> द्या...
१)६०-७० चे दशक>>>हे तुम्ही कोदे देताना द्यायच असतं..पण तुम्ही तस करत नाही..नन्तर देउन अस म्हन्ता कि क्लु दिला म्हनून.. निशेध...
२)द्वंद्वगीत!>>.किशोर कुमार आहे ना ???
प्रश्न नाही विचारायचे क्ल्यु
प्रश्न नाही विचारायचे क्ल्यु हवा म्हणून सांगायचे!..
मी दिलेल्या ७०% हिंदी गाण्यात किशोर कुमार असतो!
ह्याचा हिरो भारी हिऱोईन भारी.. अन व्हीलन पण भारी.... आणि सगळेच भारी!
नायक नायिका प्रत्यक्षातले
नायक नायिका प्रत्यक्षातले अर्धांग एकमेकांचे!
हे गाणे ही कि कु च्या ७०% मधले. गायक/ नायक एकच.
कृष्णाजी, ऐकत नाहीत एकदम
ह्या चित्रपटातले सबकुछ किकु असे एक गानं फार फेमस आहे.
ह्याचा हिरो भारी हिऱोईन भारी.
ह्याचा हिरो भारी हिऱोईन भारी.. अन व्हीलन पण भारी.... आणि सगळेच भारी!>>> तुमचे क्लु आणि तुम्ही दोन्ही ही लयभारी...
:डोकं आपटून घेणारी बाहूली:
अमिताभ्,जया...
अमिताभ्,जया...
अभिमान मुव्ही...
कावेरी, ६०-७० मधे अमिताभ
कावेरी, ६०-७० मधे अमिताभ उदयाला यायचा होता.
हे वाचले नाही क?... हे गाणे ही कि कु च्या ७०% मधले. गायक/ नायक एकच.
अमिताभ्,जया...
अमिताभ्,जया...
अभिमान मुव्ही...>>>
अहो क्ल्यु नीट वाचा एकदा मन लावून पाहू!
कावेरी, ६०-७० मधे अमिताभ
कावेरी, ६०-७० मधे अमिताभ उदयाला यायचा होता.>>>
होमवर्क कमी पडतोय ना??
थाम्बा..
अरे.... रेणु आल्या किती
अरे.... रेणु आल्या किती दिवसांनी.... स्वागत
आता कावेरिला क्ल्यूची काळजी नाही, कृष्णा देवोत न देवोत
कृष्णा ती क्ल्यू 'नीट' वाचेल.
कृष्णा ती क्ल्यू 'नीट' वाचेल... भारी + भारी + भारी = अमजद - टुणटुण नायक नायिका का असे विचारेल..
कावेरि.... रागवायचं नाही हं.... गंमत थोडी...
आल आल थाम्बा सगळ लिहिते...
आल आल थाम्बा सगळ लिहिते...
आल आल थाम्बा सगळ लिहिते...>>
आल आल थाम्बा सगळ लिहिते...>>
आल्याचा चहा करा फक्कड!
कावेरीचा जुनी गाणीवाल्या टिम
कावेरीचा जुनी गाणीवाल्या टिम मधे प्रवेश होणार का? :विचारात पडलेली बाहुली:
रेणू ताईंच्या क्लु नुसारः
रेणू ताईंच्या क्लु नुसारः
मुव्ही: हाफ तिकिट
गायक्/नायक एकच : किशोर कुमार
उत्तर-->
आंखो मे तुम आंखो मे तुम,
दिल मे तुम हो तुम्हारी मर्ज़ी मानो के न मानो,
अरे मानो के न मानो ऊ ऊ, कब से ये दिल, दिल ...
वा वा! कावेरि!! शाब्बास!
वा वा! कावेरि!! शाब्बास!
स्निग्धांनी म्हटल्या प्रमाणे तुम्ही लवकरच ७-१७ मधुन जुण्यांच्या क्लब मध्ये येणार!
कावेरीचा जुनी गाणीवाल्या टिम
कावेरीचा जुनी गाणीवाल्या टिम मधे प्रवेश होणार का? :विचारात पडलेली बाहुली: >>> सेम हियर ...
फक्त क्लु पाहिजेत(न पाहिलेल्या मुव्हींचे)..मग कुठले पण द्या ..आम्ही शोधून काढू..
आम्ही शोधून काढू.. >> नुसते
आम्ही शोधून काढू.. >> नुसते शोधू नका ते ऐकत जा! म्हणजे ७-१७ आणि त्या गाण्यतला फरक जाणवेल!
नुसते शोधू नका ते ऐकत जा!
नुसते शोधू नका ते ऐकत जा! म्हणजे ७-१७ आणि त्या गाण्यतला फरक जाणवेल! >> + १०००
बोलत नाही काही म्हणजे एक ७-१७
बोलत नाही काही म्हणजे एक ७-१७ टॉप ५० शोधतेय कृष्णांसाठी द्यायला
हो!
हो!
मी नेहमीच मी शोधलेली गानी ऐकते मग लिहिते..
नुसते शोधू नका ते ऐकत जा! म्हणजे ७-१७ आणि त्या गाण्यतला फरक जाणवेल! >>>ते खरयं हं ...त्यासाठी तुम्हाला +११११११११११११११
नविन गाणी कितिहि येओत ,पण गुनगुनताना नेहमी ही अशी अर्थपूर्ण्,ताला सुरातली गाणीचं आठवतात...मग ती जुनी असो वा नविन...
पण आत्ताचा काळच असा आहे ..काय करणार??
नुसते शोधू नका ते ऐकत जा! >>
नुसते शोधू नका ते ऐकत जा! >> ते होते आपोआप.... वयाबरोबर बहुतेक. आमच्याकडे आहे एक नमुना. आता दोन्ही ऐकते. ००-१७ कमी होतायत प्लेलिस्टमधून
क ७-१७ टॉप ५० शोधतेय
क ७-१७ टॉप ५० शोधतेय कृष्णांसाठी द्यायला>>>>
द्या हो लवकर पुढची अक्षरे!
Pages