आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -२

Submitted by मानव पृथ्वीकर on 10 January, 2017 - 03:59

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -१ : http://www.maayboli.com/node/57932

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोडे क्र.: ६७४(हिन्दी)
प भ ठ ज द य स ज
क त र क...
म त अ ह ग फ ज
अ त क भ ..
ब ब त क ग त स ह..
अ त स ह...

कावेरि....गाणे? द्या, बघून मग जाते.
आणि....
रेणु, तुम्ही पण द्या एक जायच्या आधी.
आणि सोडवायला नाही आलात, तरी कोडी घालायला नक्की या अधेमधे.

बोलत नाही काही म्हणजे एक ७-१७ टॉप ५० शोधतेय कृष्णांसाठी द्यायला >>> Lol

द्या हो पुढची अक्षरे!>>> खूपच घाई झालीये ७-१७ ची Wink

नविन असलं तरी अर्थपुर्ण आणि गोड आहे...
शोधून काढलयं खास तुम्हा लोकांसाठी.. Happy

गायिका ९०-२००० ची टॉप पैकी एक...

व्वाव ! क्रुश्नाजी करेक्ट! Happy

छान आहे कि नाही???

नविन वाईट..जुनि छान अस काही नसतं...त्यातलाच हा एक नमुना...

क्रुश्नाजी ७-१७ क्लब मधे सामील होतायतं कि काय?? Uhoh>>>
आजिबात नाही....

प भ ठ वरुन हे शब्द डोक्यात आले
पल भर ठहर..... आणि तुम्ही सांगितल्य प्रमाणे गुगल महाराजांना विचारले त्यांनी सांगितले हे गाणे मी ऐकलेले नाही...

थिक आहे...
आजच्या साठी एवढा ढोस/प्रसाद पुरेसा आहे.. Wink

ताई काही राग वगैरे नाही... Happy
बोला ओ त्यात काय एवढं??? चुकिचं थोडिचं बोलताय तुम्ही.. Happy
और हा..मैने ज्यादा बकबक किया ना...तो १ झांपड भी लगाने का....... Wink
फूल परमीशन आपको...

६७५ साठी क्ल्यु

नायक नायिका नंतर एकमेकाच्या पती पत्नी देखिल झाले...
संगीतकारः ह्या हिरोच्या बर्‍या चित्रपटांना ह्यांचेच संगीत
द्वंद्व गीत : गायक मिठ्ठास आवाजाचा सुरेल गायिका प्रसिध्द भगिनींमधीलच

नाही! !

संगीतकार बहुविध प्रकारच्या संगीतात माहीर त्यांमुळे खूप छान छान गाणी किशोर, रफी, मन्नाडे, इत्यांदीसह स्वतः देखिल बरीच छान गाणी गायलीत...
आणि चित्रपटाच्या नायकाची तर बातच और!

कावेरी, त्या काळी तिमुर्ती प्रसिध्द होत्या. राज- देव- दिलिप. आणि ह्यातल्या दोघांनी नायिकांशी लग्न केलेय.

कृष्णा, कावेरि गोंधळेल आता. मलाही गाण्याचा संगीतकारच गायक आहे असे वाटले एकदा.
कावेरि -- नायिकेच्या नावाच्या आद्याक्षरांनी कोड्याची सुरूवात झाली आहे.
सिनेमाचे नाव गणित आणि भाषा दोन्ही विषयांशी संबंधित आहे.... आता पळते;
क्ल्यू समाप्त.

६७६.

जे हम तुम चोरी से
बंधे इक डोरी से
जईये कहाँ ऐ हुजुर

क्रुश्नाजी बिझी आहे वाटतय...म्हणून मी देतेय...

कोडे क्र.: ६७७ (मराठी)
स द व व न प प क ज ,
स स उ श क झ म म फ...
ज द ज द ज म अ श्र म म द म म क प...

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची
कंठी झळके माळ मुक्ताफळाची
जय देव जय देव जय मंगलमूर्ती
दर्शनमात्रे मनकामना पूर्ती

Pages