या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -१ : http://www.maayboli.com/node/57932
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
आलात का तुम्ही...कितना मीस
आलात का तुम्ही...कितना मीस किया मैने आपको... Sad>>>
मी पुण्यात! वेळच नाही मिळाला माबोकडे फिरकायला!
क्रुश्नाजी..
क्रुश्नाजी..
सत्यजीतजी कुठे आहात बरं???

पन्दितजी पण गायब
कारवी ताई,स्निग्धा ताई.......
(No subject)
हाय काय कोन???
७-१७ असल्याने मला येतच नाही
७-१७ असल्याने मला येतच नाही ते गाणे!
अरे धागा तर जाम झालाय माझ्या
अरे धागा तर जाम झालाय माझ्या कोड्यानी!
बरं,२०१०-२०१७,४ वर्ष कमी!
नाही...
नाही...
अजून १क्लु द्या आम्हाला...
गायिका मराठी,हरहुन्नरी!
गायिका मराठी,हरहुन्नरी!
गायिका मराठी,हरहुन्नरी!>>>
गायिका मराठी,हरहुन्नरी!>>>
वैशाली माडे ???
>>>वैशाली माडे ???>>>नाही!
>>>वैशाली माडे ???>>>नाही!
'देव-डी' मधील 'पारो' अभिनीत चित्रपट!
अता तरी ओळखा!
ऐश्वर्या राय.. थाम्बा..
ऐश्वर्या राय..
थाम्बा..
ऐश्वर्या नव्हे,ती देवदासमधे
ऐश्वर्या नव्हे,ती देवदासमधे होती!
Kalki Koechlin
Kalki Koechlin
सॉरी...
आता सोडवेल कोणीतरी...मला काम आलयं...अर्जेन्ट...
२०१५-२०१७
२०१५-२०१७
दिग्दर्शकाने चाॅकलेट चित्रपटही दिग्दर्शीत केला आहे!
chand roz aur meri jaan fakat
दिग्दर्शक :- विवेक अग्नीहोत्री
चांद रोज और मेरी जान फकत चांद ही रोज
जुल्म की छाव मे दम लेने पे मजबूर है हम
दिग्दर्शक :- विवेक
रिपीट पोस्ट
गायिका—पल्लवी जोशी
गायिका—पल्लवी जोशी
चंद रोज़ और मेरी जान फक़त चंद ही रोज़
जुल्म की छाँव में दम लेने पे मजबूर हैं हम
इक ज़रा और सितम सह लें, तड़प लें, रो लें
अपने अजदाद की मीरास है,माजूर हैं हम
चंद रोज़ और मेरी जान...
(अजदाद = ancestors, मीरास = ancestral property, माजूर = helpless)
६९८ हिंदी (२०१२-२०१७)
६९८ हिंदी (२०१२-२०१७)
ब प म न अ प र क र क प
च क ब च क च द न स म
क्लु प्लिज...
क्लु प्लिज...
थोड्या-थोड्या वेळाने यावं ना चेक करायला...सोडवल आहे की नाही पहायला...
क्लू :-
क्लू :-
नायिका:- विराट कोहलीची गर्लफ्रेंड
अनुश्का शर्मा
अनुश्का शर्मा
अब रुको जरा...
चार कदम तो नही...
चार कदम तो नही...
कावेरी लिहू का?
मुव्ही : पीके(२०१४)..
मुव्ही : पीके(२०१४)..
बीन पूछे मेरा नाम और पता
रस्मों को रख के परे
चार कदम बस चार कदम
चल दोना साथ मेरे
बीन कुछ कहे, बीन कुछ सुने
हाथो में हाथ लिए
चार कदम बस चार कदम
चल दोना साथ मेरे...
ताई लिहिले मी..
ताई लिहिले मी..
द्या ताई तुम्ही...
मी देऊ का पुढचे?
मी देऊ का पुढचे?
द्या द्या..
द्या द्या..
६९९. हिंदी
६९९. हिंदी
सोप्पे एकदम ६०-७०
च र त ह स क क
अ अ त द म म ग
द क अ क क क ज
क ज य ब ब ग
६९९ घ्या हिंदी नवीन
७०० घ्या हिंदी नवीन
अ म क म त म ह
म ब य च ह त क क
म त क अ ब क अ त
ज घ प क क त अ ह
स्निग्धा, तुम्ही ७०० क्रमाङ्क
स्निग्धा, तुम्ही ७०० क्रमाङ्क द्या आता!
आणि दोन्ही कावेरिताई सोडवतील!
चाँद रात तुम हो साथ क्या करें
चाँद रात तुम हो साथ क्या करें
अजी अब तो दिल मचल मचल गया
दिल का ऐतबार क्या
क्या करोगे जी कल जो ये बदल बदल गया
Pages