या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -१ : http://www.maayboli.com/node/57932
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
अगदी सौप्पंय! कधी नव्हे ते
अगदी सौप्पंय! कधी नव्हे ते मला नवीन गाणे इतक्या लवकर ओळखता आले! म्हणजे फारच सोपं अाहे!
अगदी सौप्पंय! कधी नव्हे ते
अगदी सौप्पंय! कधी नव्हे ते मला नवीन गाणे इतक्या लवकर ओळखता आले! म्हणजे फारच सोपं अाहे!>>>+१
क्लु देवो ना...बच्चो ..काहे
क्लु देवो ना...बच्चो ..काहे को बच्ची को परेशान करते हो...
सिनेमा ७ - १७ मधला आहे हाच
सिनेमा ७ - १७ मधला आहे हाच मोठ्ठा क्ल्यु आहे
संगीतकार मराठी!
संगीतकार मराठी!
अजय - अतुल..
अजय - अतुल..
काय हो सत्यजित, थोडा ताण देऊ
काय हो सत्यजित, थोडा ताण देऊ द्यायचा ना डोक्याला
साथिया, साथिया, पगले से दिल
साथिया, साथिया, पगले से दिल ने यह क्या किया चुन लिया,चुन
थाम्बा सगल्म लिहिते..
मुव्ही: सिन्घम
मुव्ही: सिन्घम
सन्गितकार : अजय-अतुल
साथिया, साथिया, पगले से दिल ने यह क्या किया चुन लिया,चुन लिया
तुझको दिवाने ने चुन लिया...
.
.
.
बदमाश दिल तो ठग है बडा,
बदमाश दिल है तुझसे जुडा,
बदमाश दिल मेरी सुने ना जिद पे अडा...
अवान्तर : हे गाण मेरी बहन को बहुतही ज्यादा पसन्द है..
खुष ???
खुष ???
डब्बलं खुष!!!
डब्बलं खुष!!!
कोडे क्र.: ६८६ (हिन्दी)
कोडे क्र.: ६८६ (हिन्दी)
म स क र क अ त,
ब ज ज क अ त च अ त च अ...
सुबह वाला प्रॉमिस पुरा किया है...
दशकाची गरजच नाही,, एवढ भारिये..
मेरे सपनोंकी रानी कब आयेगी तू
मेरे सपनोंकी रानी कब आयेगी तू
बीती जाए जिंदगानी कब आयेगी तू
चली आ आ तू चली आ...
पुढचे कोडे द्या कुणीतरी
काय मस्तय ना हे गान किशोरजींच
काय मस्तय ना हे गान किशोरजींच...
कोडे क्र.: ६८७(हिन्दी)( २०००
कोडे क्र.: ६८७(हिन्दी)( २०००-२०१०)
ह ज च ल च ल ह य र,
म स ब ल ल य र ...
अ ख ज ह ,
ह ज ह य ल..
अ म च ज क न ह प....
जब वी मेट हम जो चलने लगे
जब वी मेट
हम जो चलने लगे,चलने लगे है ये रास्ते...
मंजिलसे बेहतर लगने लगे है ये रास्ते...
द्या पुढचे कोडे
व्वाव!
व्वाव!
ग्रेट,,
द्या आता,चालुदे तुमचं..
बाय..
माझी काय परिक्षा घेताय कि काय
माझी काय परिक्षा घेताय कि काय??

द्या ..द्या करताय..हं..
६८८. हिन्दी
६८८. हिन्दी (१९६०-१९७०)
अ क ह र प अ न न ह
म द म ग त म क क ह
अ क न न क त क ज ह
कोडे क्र.: ६८८(हिन्दी)
कोडे क्र.: ६८९(हिन्दी) (२०१०नन्तर)
क द स द क क ह प
ह फ द य ख भ म ज त क थ म ह थ
न ह ह श भ थ ज थ ब ह द प ह
ज द स क द ज ब भ ह ज ह ब म ख ज ह...
सत्यजीतजी
सत्यजीतजी
मी कोडे क्र. बदलते... दोन्ही सोदवूया...
क्रुश्नाजी सॉरी...
क्रुश्नाजी सॉरी...
अहो ६८६ तुम्हाला द्यायच होत ना काल... लक्षातच नाही राहिलं...सॉरी..
आता ६९६ तुम्ही द्या..
६८८ साठी क्लु????
६८८ साठी क्लु????
सॉरी...एवढ जुनं माहित नाही...
क्लु दिला तर...बघते...
६८८
६८८
आप के हसीन रुख़ पे आज नया नूर है
मेरा दिल मचल गया तो मेरा क्या कसूर है
आप के निगाह ने कहा तो कुछ ज़रूर है
मेरा दिल मचल गया तो मेरा क्या कसूर है६८८
६८९ साठी क्ल्यु:
६८९ साठी क्ल्यु:
१) मुव्ही साँग नाही...
वाघ... आला पळा..

.
;
.
.
पला
कोडे क्र.: ६८९(हिन्दी)
कोडे क्र.: ६८९(हिन्दी) (२०१०नन्तर) ------ उत्तर --
क द स द क क ह प
ह फ द य ख भ म ज त क थ म ह थ
न ह ह श भ थ ज थ ब ह द प ह
ज द स क द ज ब भ ह ज ह ब म ख ज ह...
काफिराना दिल इसे दुनिया का क्या है पता
है फकीरा दिल ये खुदा भी मिल जाये तो क्या थोड़ी मनमानिया हो थोड़ी
नादानियाँ हो हो शरारतें भी थोड़ी ज़रा थोड़ी बेमानियाँ हो दूर परेशानियां हो
जाके दुनिया से कह दो ज़रा बेफिक्र भी होना जरूरी है बेफिक्री में खोना ज़रूरी है .....
कोडे ६९० हिंदी ५०-६०
कोडे ६९० हिंदी ५०-६०
ह द क म ल ल, द त ह द त ह
द क ल म द स क
म म स क झ झ स क ब ब स क
क न ज त क र र क
द क ब ह त, द क ब ह य द त ह ज द त ह
६९० क्ल्यू
६९० क्ल्यू
१. कुशल नृत्यांगनेवर चित्रित.
२. गायिका प्रसिद्ध, यशस्वी, ठसकेबाज, पण 'नेहमीच्या'पैकी नाही.
३ सगळे द एकच आहेत.
मी उद्या उशीरा येइन, जर हे नाही सुटले तर कृपया पुढचे कोडे घ्या.
दुनिया का मजा ले लो दुनिया
दुनिया का मजा ले लो दुनिया तुम्हारी है ये दुनिया तुम्हारी है
वैजयंती माला / शमशाद बेगम
कारवीताई, कुठे आहात?
कारवीताई, कुठे आहात?
Pages